"वजन दुप्पट वेगाने कमी होईल" असे Video च्या HEADING मध्ये देता आणि actual video मध्ये "वजन हळुहळु कमी होईल असे सांगता." कशाला ही विसंगती?????🤦♂️ हेडिंग पाहून लोकांनी video पहावा यासाठीच ना हे असे करता. 🤦♂️
ताई माझी मेस आहे त्यामुळे स्वतःसाठी अस वेगळं जेवण बनवायला वेल नसतो तर मी तेच जेवण करून मग ही पावडर घेतली तर वेट लॉस आणि त्याहीपेक्षा माझं सुटलेलं पोट कमी होईल का ,माझं वय 37 आहे आणि वजन 64 किलो उंची 5.1 Plz सांगाल , आजपर्यंत खूप वीडियो बघितले पण तुमचा वीडियो खूप जेन्युअल वाटला
नक्कीच होईल ..फक्त काही साध्या टिप्स लक्षात ठेवा 3 पोळ्या जेवत असला तर 2 जेवायला सुरवात करा आनि 1 जी पोळी कमी केली आहे त्या ऐवजी सॅलड, वरण, मोड आलेले कडधान्य घ्या अन्न चावून चावून खा रात्री शक्य असल्यास लवकर आनि कमी जेवा भात काही दिवस बंद करा..करू शकत नसेल तर अगदी कमी प्रमाणात घ्या..रात्री तर अजिबात भात खाऊ नका. बाकी weightloss powder सुरू ठेवा
Tai mazh weoght 70 aahey age 45 aahey. Sarv karun pahile pan weight kay kami hot nahi. Tumch weight loss drink ghetle tar kiti divsat nidan 5 kg tari kami hoil. Please sanga.
नक्कीच होईल ..फक्त काही साध्या टिप्स लक्षात ठेवा 3 पोळ्या जेवत असला तर 2 जेवायला सुरवात करा आनि 1 जी पोळी कमी केली आहे त्या ऐवजी सॅलड, वरण, मोड आलेले कडधान्य घ्या अन्न चावून चावून खा रात्री शक्य असल्यास लवकर आनि कमी जेवा भात काही दिवस बंद करा..करू शकत नसेल तर अगदी कमी प्रमाणात घ्या..रात्री तर अजिबात भात खाऊ नका. बाकी weightloss powder सुरू ठेवा
Thanks Tai 🙏🙏
खूप खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद ताई ❤
खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद 🙂
Khup khup dhanyawad tai ❤ supchya recipe pan khupch chan aahet tai❤❤
Thank you 😊
Very nice ❤❤me tumachya soupchya receipe pahile khup chan sangitale tumi, khup chan watale tai 🙏🙏👌👌👍👍
धन्यवाद 🙂
कलमी म्हणजे काय आणि कुठे मिळेल त्याचा फायदा काय असतो
छान माहिती दिली मॅडम धन्यवाद.
दालचिनी
आणि तुमच्या कडधान्य भाजी मी मेस मध्ये बनवते मुलांना फार आवडतात त्यामुळे मूल पण वाढली आहेत मेस मध्ये 🤗
अरे वाह..खुप छान वाटले..धन्यवाद
He anushyapoti ghyayache nahi ka 🙏reply
पोट कमी करण्यासाठी पावडर किंवा रेसिपी सांगा लिंक पाठवा
Weightloss Powder Recipe link
th-cam.com/video/AlAeLz_bc5k/w-d-xo.html
मस्त आहे रेसिपी 👍👏👏♥️
👍छान.👍
थोडी सुंठ पावडर फण घेता येईल.
नक्कीच घेऊ शकता
Madh takun pyayale tr chalel ka
चालेल
❤❤
Mast
Thanks all
Saunf barik use keli tar chalel ka
नाही जाडच use करा..
जेवण झाल्यावर नुसते पाण्या बरोबर चालते का....की काढा च करावा लागतो...कारण oddixe मध्ये कसे घेणार
काढा नाही बनविला तरी चालेल..1 चमचा पाउडर 1 कप गरम पाण्यासोबत घ्या
Upashi poti ghetala tr chalel ka... thyroid ahe
उष्ण आहे त्यामुळे जेवणानंतर 1 तासाने गरम पाण्यासोबत घ्या
He kada. cha ऐवजी उठल्यानंतर घेऊ शकतो का
Acidity होत नसेल तर घेऊ शकता
Maza wajan khup jast aahe aahar kmi àhe pan wajan kami hot nahi thairod aahw
Thyroid असेल तर medical treatment घ्या..diet plan करा होईल कमी वजन
धणे जिरे सोडले तर बाकी सर्व मी एकत्र भाजून ठेवते जेवल्यानंतर खायला. त्याने परिणाम होऊ शकतो का?
Tai weight loose sathi vegetable fruit mix smoothie recipe pan dakhwal 1week che dinner sathi
@@priya-nc7fb नक्कीच मी weightloss smoothie रेसीपी विडिओ लवकरच पोस्ट करेन
दिवसातून दोन वेळा घ्यावीच लागेल का
रात्री एकदा घेतले तरी चालेल
बाळाला दूध पाजणारी आई हा उपाय करु शकते का
हो करू शकते
सकाळी रिकाम्या पोटी घेऊ शकत नाही का
Acidity होत नसेल तर घेऊ शकता
Breakfast nantar ghyaycha aahe ki dupari jevana nantar ghyaycha aahe
@@harshadapatil7248 lunch आनि dinner झाल्यावर 1 तासानंतर
मला हायपोथायरॉईड आहे गोळी चालू आहे मी हे . पावडर घेतली तर चालेल का
हो घेऊ शकता
"वजन दुप्पट वेगाने कमी होईल" असे Video च्या HEADING मध्ये देता आणि actual video मध्ये "वजन हळुहळु कमी होईल असे सांगता." कशाला ही विसंगती?????🤦♂️
हेडिंग पाहून लोकांनी video पहावा यासाठीच ना हे असे करता.
🤦♂️
बर
माझी गर्भाशयाची पिशवी काढुन 5 month झाले आहेत़. मी ही पावडर घेवू शकते का?
Pls reply
चालेल घेऊ शकता
Thank you
कलमी म्हणजे दालचिनी का
हो
Pl give ingredients bifurcation in description box also
Please check description box
कलमी म्हणजे दालचिणी ना
हो
Jawas manje aalshi ka
हो
Weight loss kiti diwasat hoto
1 महिना लागेल
बघते नक्की
He fakt nightlach gyayache ka?? Morning la rikamya poti gheu shakat nahi ka
घेऊ शकता..पण उष्ण आहे त्यामुळे j1 झाल्यावरच घ्या
Empty stomach gheu shakto ka
Acidity ची प्रॉब्लेम असेल तर नका घेऊ..जेवण झाल्यावर घ्या
Tai period mdhe ghetl tr chalel ka???? Plz reply dya....
खूप flow होत असेल तर नका घेऊ
@Gharoghari_Annapurna thank u
गरम होणार नाही ना
रोज 7-8 ग्लास पाणी प्यावे
काळे जिरे घालू शकतो का
साधे जीरे घाला
ताई माझी मेस आहे त्यामुळे स्वतःसाठी अस वेगळं जेवण बनवायला वेल नसतो तर मी तेच जेवण करून मग ही पावडर घेतली तर वेट लॉस आणि त्याहीपेक्षा माझं सुटलेलं पोट कमी होईल का ,माझं वय 37 आहे आणि वजन 64 किलो उंची 5.1
Plz सांगाल ,
आजपर्यंत खूप वीडियो बघितले पण तुमचा वीडियो खूप जेन्युअल वाटला
नक्कीच होईल ..फक्त काही साध्या टिप्स लक्षात ठेवा
3 पोळ्या जेवत असला तर 2 जेवायला सुरवात करा
आनि 1 जी पोळी कमी केली आहे त्या ऐवजी सॅलड, वरण, मोड आलेले कडधान्य घ्या
अन्न चावून चावून खा
रात्री शक्य असल्यास लवकर आनि कमी जेवा
भात काही दिवस बंद करा..करू शकत नसेल तर अगदी कमी प्रमाणात घ्या..रात्री तर अजिबात भात खाऊ नका. बाकी weightloss powder सुरू ठेवा
@Gharoghari_Annapurna खूप खूप धन्यवाद ताई ,उद्यापासून सुरू करते पावडर जो फरक पडेल तो नक्की सांगेल 🤗
@deepikadeshpande5515 नक्की काळवा
Tai mazh weoght 70 aahey age 45 aahey. Sarv karun pahile pan weight kay kami hot nahi. Tumch weight loss drink ghetle tar kiti divsat nidan 5 kg tari kami hoil. Please sanga.
नक्कीच होईल ..फक्त काही साध्या टिप्स लक्षात ठेवा
3 पोळ्या जेवत असला तर 2 जेवायला सुरवात करा
आनि 1 जी पोळी कमी केली आहे त्या ऐवजी सॅलड, वरण, मोड आलेले कडधान्य घ्या
अन्न चावून चावून खा
रात्री शक्य असल्यास लवकर आनि कमी जेवा
भात काही दिवस बंद करा..करू शकत नसेल तर अगदी कमी प्रमाणात घ्या..रात्री तर अजिबात भात खाऊ नका. बाकी weightloss powder सुरू ठेवा
कलमी काय आहे हे कुठं मिळेल
दालचिनी.. खडा मसाला मध्ये वापरला जातो
What is kalmi?
Cinnamon stick
He powder piryads natar pn gheta yeto ky
Mala ka prgnesse sati wajn kame karyach ahe tr,,, tari chalel ky,,,ovoleshn natr pn gheta yenar ky
Pregnancy confirm झाल्यावर नाही घ्यायचे
Maje Ovoleshn natar pn gheta yenar ky he vichrych hota,,,,,,
@KalyaniNannaware-o1p नाही..नका घेऊ
काळे जिरे घालू शकतो का.