Mam तुम्ही एका video मध्ये पोट कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी जिरे पाणी घेण्यास सांगितले होते. तर ज्याची रक्त पातळ होण्याची टॅब्लेट सुरू असेल तर ते घेऊ शकतात का सकाळी जिराpani weight loss sathi.plz rply kara mam.
Hello Amruta madam khup bhuk ka lagte . Mi barik hoto tevha pan asa vhyach ani ata pan hot jevha mi khup weight gain kela ahe 65 ch 2021 madhye ata 83 ahe ani fakt pota var fat deposit zale ahet . Kahi server issue asel ka height.172 cm
खुपचं छान व उपयुक्त माहिती. निश्चीतच लाभदायक जाणकारी आहेत. ताई आपण अनघा ताई कुलकर्णी यांच्या बहिण आहे का? कारण की तुमची एपिसोड समजावून सांगण्याची पद्धत व आवाज सेम अनघा ताई कुलकर्णी यांच्या सारखीच आहे. श्री स्वामी समर्थ.
मॅडम हळदिचा चहा सकाळी अनशापोटी घेतला तर त्वचे संबधीच्या तक्रारी कमी होऊ शकतात काय? म्हणजे त्वचा काळवंडली असेल तर उजळू शकते काय? किंवा अन्य चर्मरोग कमी होऊ शकतात काय? कृपया सांगा 🙏🙏
खूप छान उपयुक्त व्हीडिओ मॅडम.
खूपच छान उपयोगी माहिती सांगितलीत तुम्ही.. धन्यवाद..
सकाळी उपाशी पोटी मेथी दाणे घेतले तर Hypothyroid साठी उपयोगी होतील का ?
खूप छान माहिती दिलीत मॅडम पण हे सर्व पदार्थ घ्यायचे आहेत का प्लीज हे सांगावे
वरील सर्व साहित्य करू. न त्या ची पावडर करून सकाळी गरम पाण्यात घेतली तर चालेल का?
खुप सुंदर माहिती दिली आहे.
Mam तुम्ही एका video मध्ये पोट कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी जिरे पाणी घेण्यास सांगितले होते. तर ज्याची रक्त पातळ होण्याची टॅब्लेट सुरू असेल तर ते घेऊ शकतात का सकाळी जिराpani weight loss sathi.plz rply kara mam.
खूप छान माहिती सांगितली ... धन्यवाद 🙏
Khup chan mahiti dilit madam.aapnas dhanyawad🙏jay shri ram 🚩shubh Dipawali
सगळे एकत्र करून पाणी घेतलं तर चालेल का
Mam tumcha ha video mla khup helpful vaatla thank you
खुप खुप छान माहिती दिली आहे ताई
छान होती माहिती ❤❤❤❤❤
Khup khup upuogi machine thyou
Khup Chaan information, Thank you mam
Good information madam 👍
खूप छान माहिती सांगता व समजावता
Good
खूपच छान माहिती आहे मॅडम
Hello mam mazi 5.5 yrs chi mulgi ahe
Tila mi use kru shhkte ka
Nice & useful information 👍🙏
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घेतले तर वजन वाढते का
Mam chia seeds var video banvana tyache fayde ani nuksan yavar video banvana
तुम्ही सांगितले ते सर्व पदार्थ उष्ण आहेत पण मुळ प्रक्रुती उष्ण आहे त्यांना हे चालेल का
Nice video Tai
Khup chan mahiti sangitli madam amza च हा khup pyvasa vato tyat sugar aslymule weight gain hota tysathi kahitari upay sanga
Very good information thank you ❤
Very good information
खूप छान माहिती दिली
मॅम थायरॉईड आहे वजन जास्त वाड ले आहे सांधे दुखतात पण मॅम पोट साफ होत नाही गॅस होतात उपाय सुचवा
Yoga kra sagle problems nit hotat mi gele mhine yoga karte mala khup fark pdlay
Jairam yoga channel bgha
माझ्याकडे खूप छान न्यूट्रिशन प्रॉडक्ट्स आहेत.. तुमच्या थायरॉईडच्या गोळ्या बंद होतील आणि तुमचा वेळ सुद्धा लॉस होऊन जाईल
आणि तुमचं पोट देखील साफ होऊन जाईल
@@swatitandle4289please share me the details
Kupe chane mahiti sagitli madam
आत्ता सांगितलेले सर्व पदार्थ एकत्र घेतले तर चालतात का
Thank you Dr
Mam lasunn la option sanga na
Thank you mam ❤
He sagla ekatra panyamadhun ghetla tar chalel ka
Khup chhan mahiti
Mala ushan padarth khalle ki trass hoto. Uric acid vadhale aahe.weight khup aahe
Hello Amruta madam khup bhuk ka lagte . Mi barik hoto tevha pan asa vhyach ani ata pan hot jevha mi khup weight gain kela ahe 65 ch 2021 madhye ata 83 ahe ani fakt pota var fat deposit zale ahet . Kahi server issue asel ka height.172 cm
मेनोपोज नंतर वेट कमी होत नाही का
Khup chan madam
Mam, sinus infection mule mazya jawline chya limphnoid la permanent swelling aahe ani painfull pan aahet , please upay suchval ka?
Pot saf honyacha upay sangave.
मॅडम पुढील diet program कधी घेणार आहात
Lawkar ch announce karen
Ok
Mam mala allergic asthma ahe green tea getli ki mala thske lagtat please asthm vrti akada upay sanga khokla yene thonda madhe chikt lal tyar hote
Usually
Mam protin powder kashi banwaychi te sanga mnje daily gheta yeil
Nice Information
Very nice madam ❤❤
मॅम माझ शिजर झाले व्यायाम करणे झेपत नाही पोटात त्रास होतो डायट पण होत नाही वजन कमी कसं करायचं 😢
Madam mazh fkt sit cha bag vadat aahe
Nice information
खूप छान
Masala duadh roj pila tr weight gain hota ka?
Yes
खूप छान माहिती
खुपचं छान व उपयुक्त माहिती.
निश्चीतच लाभदायक जाणकारी आहेत.
ताई आपण अनघा ताई कुलकर्णी यांच्या बहिण आहे का?
कारण की तुमची एपिसोड समजावून सांगण्याची पद्धत व आवाज सेम अनघा ताई कुलकर्णी यांच्या सारखीच आहे.
श्री स्वामी समर्थ.
Very nice
धन्यवाद मॅडम
Thank you Ma'am
पित्ताचा खडा आहे,अॅसिडीटी होते तर उपाय सांगा.
डायबिटीज वाल्या साठी कोणता चहा घेणे आवश्यक
मी तुम्हाला एक चहा देते त्याने तुमचं वेट सुद्धा लॉस होऊ शकतं
Ostoarthritise वर सांगा
पोट साफ होत नाही सांगा
Planter facia plz
मॅडम हळदिचा चहा सकाळी अनशापोटी घेतला तर त्वचे संबधीच्या तक्रारी कमी होऊ शकतात काय? म्हणजे त्वचा काळवंडली असेल तर उजळू शकते काय? किंवा अन्य चर्मरोग कमी होऊ शकतात काय? कृपया सांगा 🙏🙏
Tumchi tips khup upayogi aahet
Please मला व्यवस्थित सांगा
majya body madhe heat khup aslya mule mi adarak,lasun,halad,cinnamon khau shakat nahi.pls tumhi ajun kay suggest karu shakta
Water pi
तुमच्या कडे वजन कमी करण्याचे प्रोडक्ट आहे का
👌👌👌👍
मॅम आलं पाण्यात टेचून घालून घेतले की मला उचकी लागते
दालचिनी चा रोज चहा पिते ......लसूण. दालचिनी मी रोजच खुप प्रमाणात खाते pan वजन कमी hot नाही
He lok je video banavtat te fakt he kha te kha sangtat pan kuthlya velela khaycha pyaycha sangat nahit tyasathi pn paddhati ahet tya sangat nahit
मॅडम तुमच्या हॉस्पीटलचा पत्ता पाठवा
होय मॅडम मला खुप भुक लागते आणि माझे पोट पण कमी होत नाही
👌👍
Mam चेहऱ्यावरील फॅट्स कसे कमी करायचे plz सांगा
Hi
दालचिनी गरम आहे तिचा चहा घेतला तर शरीरातील उष्णता वाढते
मी हे सगळे करून दमले काही बदल होत नाही सगळे पदार्थ ऊष्ण आहेत.सगळीकडे आग हो ऊ लागतो
मी खुप लसुण खाते
Khup chhan mahiti sangata maz sijar zal ahe 4 month bal ahe mla maz pot kmi karayach ahe plz mla upay sanga
लसूण तर अपन प्रतेक भाजीला तर वापरतो
thanks mam🙏
मॅडम! तुम्ही अजूनही कोल्हापूर ला येता का? तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का?
Yes , 9370319591
बडी शेपने रक्त कमी होते
मॅडम दालचिनी अल्ल ह्याचा चहा बनवून सकाळी चहा लातूर चालेल का
Hypothyroidism weght loss Nd hair loss
सगळे एकत्र करून पाणी घेतलं तर चालेल का
खूप छान माहिती आहे मॅडम
धन्यवाद मॅडम
खूप छान माहिती दिली आहे
खुप छान माहिती
हे सर्व एकत्र पाणी उकळून प्याले तर चालेल का