हे तर टोमॅटो बाबतील सुद्धा लागू होऊ शकते..कारण ती सुद्धा भाजीच आहे...आपण vinegar घातले आहे त्यामुळे सॉस टिकतो...अणि बघा आपण additional preservatives नाही घातले त्यामुळे 20-25 दिवस पुरतील येवढीच countity बनवा..जास्त दिवस store केलेले फूड avoid करता यावे यासाठी आपण घरी बनवितो आहे..म्हणून घरी बनवलेले सॉस सुद्धा जास्त दिवस स्टोर करून वापरू नका
Thanks mom
खुप छान धन्यवाद 🙏
Nice!… Thanks for sharing 👌
Most welcome dear 😊🙏
Measurements milatil ka
Ok I will update in Description Box
Breakfast receipes pn upload kara na tai
हो नक्की 😊🙏
खूप छान रेसिपी आहे पण ही रेसिपी स्टोर करू शकतो का आपण फ्रिजमध्ये किती दिवस ठिकाण प्लीज मला कमेंट मध्ये सांगा
1 month फ्रीज मध्ये स्टोर करता येईल
@@Gharoghari_Annapurna thank you
Nice
Thank you 😊
Wow very nice 😊
धन्यवाद
Tai dahi che vegvegle prakar sanga
👍ok
Cheeze kase banvayche..ekda dakhva
नक्कीच शेयर करेल
Vinegar nasel tr Chalnar nhi ka
Vinegar नसेल तर जास्त दिवस store करता येणार नाही
Green chili sauce madhe sakhar gahtlyane to sweet nahi honar ka
नाही आपण फक्त 1tsp घातली आहे... मिरचीचा spicy अणि vinegar चा आंबट flavors balance करण्यासाठी घालावा लागतो
@@Gharoghari_Annapurna ok thanks 👍
Tomato sauce madhe kanda ghatlyane te jast divas kar tikel
हे तर टोमॅटो बाबतील सुद्धा लागू होऊ शकते..कारण ती सुद्धा भाजीच आहे...आपण vinegar घातले आहे त्यामुळे सॉस टिकतो...अणि बघा आपण additional preservatives नाही घातले त्यामुळे 20-25 दिवस पुरतील येवढीच countity बनवा..जास्त दिवस store केलेले फूड avoid करता यावे यासाठी आपण घरी बनवितो आहे..म्हणून घरी बनवलेले सॉस सुद्धा जास्त दिवस स्टोर करून वापरू नका
❤️❤️
विनेगर न घालता 7 दिवस टिकेल का?
हो..ज्या सॉस मध्ये मी तेल घातले आहे त्यात थोडे जास्त तेल घालून 15-20 दिवस सॉस टिकतो.
मसाले पण बनवायला शिकवा
नक्की...👍