Special Report: Vidhan Sabha Election साठी मनसे लागली कामाला, महायुतीकडे 20 जागांची मागणी?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 มิ.ย. 2024
- लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एनडीएच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य जागावाटपाबाबत भाजपशी बोलणी सुरू केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेने राज्यात विधानसभेच्या 20 जागांची मागणी केली आहे. मनसेने दावा केलेल्या बहुतांश जागांवर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) जागा आहेत.
#rajthackeray #vidhansabhaelection #mns #mahayuti #bjp #saamtvnews
| SBS
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
येणार येणार राज साहेब नक्की येणार मेरा राज आयेगा ,,कमीत कमी 0.1 तरी येईलच
😅😅
राज ठाकरे ला शपथविधिला बोलवायचे विसरले मोदी.
बळचं पाठिंबा दिला की असं होत....😅
निवडून आला तर अंबानी बंगल्याशेजरी बंगला बांधीन
Chup re
उध्दव विरूध्द बोलूनच हा चांगला नेता भुईसपाट केंव्हाच झालाय. आता फक्त निवडणूकीची मजा घेणं एव्हढच काम
साहेब तुम्हाला जर मुख्यमंत्री व्हायचे असेल तर भावाला साथ द्या आणि युती करा दोघे भावाने एकत्र या 🙏
Jo jante LA valku shake nahi te Kai Raj karn karnaar
सहमत मनसे शिवसेना युती
बिनशर्त पाठिंबा दिलेला मालकाला विचारल का
20 म्हणजे 02 च जागा
मुलगा चीफ. Minister होणारं
20 जागा ला सुद्धा डीपॉझिट जप्त होणार
राज ठाकरेंने फकत विस जागा मागितल्या ...??? की बिनशर्त पाठिंबा दिलाय . चॅनलने माहिती घ्यावी...😂😂😂😂
भाजपमध्ये व्हा विलीन भाजपची मशीन मधून निघाले, कि जे मोठे होते, ते बिनकामाचे होतात ,सवतःच्या पायांवर कुरहाडी मारणे, अशी म्हण आहे,
याच्या वर लोकांचा विश्वास राहिला नाही. 2 सीट आल्यातरी खुप असेल.
दोन पण येणार नाही आहे ती जाईल या वेळेस हा लोकांच्या मनातून उतरला आता
खंडणी आदळणर
1 pan nahi yet jaga
Manse ata parant zopli hoti ka
मनसे जनतेसाठी काम करत आहे , तू झोपला होता का?
फक्त 20 जागा 😂 आम्ही राज साहेबाना खूप मोठे नेते समजतो
मनसे छोटा पक्ष आहे.20 जागा आली तरी खूप मोठी गोष्ट आहे .
शेट 10 पण नाही देणार
uth dupari ghe supari shapat vidhi la bolawle nahi re liky dakhawli 😂😂😂
खोटी बातमी आहे नेरेटीव सेटिंग आहे असे दिसते महाराष्ट्र नवनिर्माण सेना २५० जागा लढवणार आहे हि बातमी खरी आहे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
किमान एक तरी जागा निवडून येणारच यांत शंका नाहीं नाही
कडक हिंदुत्ववादी भूमिका घ्या राज साहेब. आता बाकीचे हिंदुत्ववादी षंड झालेत.
288 जागान मधून फक्त 20 जागा ?????
वीस नको विष घ्या विष
काही नका सांगु 50 जागा मागीतल्यात
240Magitle Modi pan ani Raj pan brobar
टिप्पणी देणारे प्रत्येक व्हिडिओ मध्ये टिप्पणी देतात कि राज साहेब ठाकरे भावाला साथ द्या म्हणतात पण ऊधव वाकरे कांग्रेस सोबत जाऊन गु खाला ती पण टिप्पणी द्याना राज साहेब ठाकरे हिंदू ह्रदय सम्राटाचा वारसा चालवणारे मोठे नेते आहे ऊधव वाकरे यांचा सारखा कांग्रेस सोबत तर गेला नाही ना भाजप सोबत मनसेची युती झाली तर तुमची का दुखतेय राव
1 jaga yenar
१ तरी सीट ह्या डबलढोलकीची येईल का ???
मनसे लोकसभा सुरुवातीला ही म्हटले होते आम्ही 20 ते 22 जागा लोकसभेच्या लढवणार आत्ता विधानसभेला ही 20 जागा मागत आहेत स्वबळावर लढा ना 288 निवडणूक लागल्यास राज साहेब माघार घेणार आणि एक ही जागेवर उमेदवार उभा करणार नाही आणि तीन भाजपचा प्रचार करणार
मनसे कडून केलेली मागणी जर खरी असेल त्या प्रमाणे पाहिजे त्या २० जागा मिळाल्या तर मनसेने खुशाल युती करावी.....कारण आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकीय परिस्थिती आणि २००९ मधील राजकीय परिस्थिती यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.... यावेळी मविआ व महायुती हे आमनेसामने असताना त्यांच्या संग्रामात एकला चलो रे म्हणून मनसेच्या हाताशी काहीच लागणार नाही... त्यामुळे भाजपशी युती करणे हे मनसेला काहीअंशी फायदेशीर ठरेल....एकला चलो रे हे सद्याच्या राजकीय परिस्थितीत परवडण्या सारखे नाही... मात्र जर मागणी प्रमाणे २० जागा नाही मिळाल्या तर मात्र मनसेने एकला चलो रे म्हणून निवडणूक लढवण्यास हरकत नाही.... परिणामी एकला चलो रे मुळे मनसेलाही जनतेकडून सहानुभूती मिळू शकते...कारण मनसे सोडून सर्वच पक्ष स्वार्थापोटी एकमेकांची मोट बांधत आहे...मनसे प्रमाणे इतर कोणत्याही पक्षाची स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची हिम्मत नाही...मग तो काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रस, शिवसेना आणि उबाठासेना असो. एकला चलो रे म्हणून निवडणूक लढवण्याचा मनसेनेच ठेका घेतला आहे...इतरांची कोणत्याही पक्षाची हिंमत नाही...याचा जनतेने गांभीर्याने विचार करुन जनतेला गृहीत धरणा-या राजकरणाचा कायापालट करण्यासाठी एकदा तरी मनसेला संधी देणे आवश्यक आहे....
एक जेष्ठ नागरिक
हि बातम्या नेरेटीव सेटिंग आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना २५०जागा लढवत आहे २०जागा मागत आहे हा नेरेटीव आहे
बिनशर्त वाले एक मेव ठाकरे 😂😂😂
हसना मना है
विजयी भवो, जय महाराष्ट्र ,जय मनसे
मनसे ठाकरे सोबत आले तर 18ते20जागा मिळततिल 💯 बरोबर आहे जय महाराष्ट्र
Navin supari😊
Konachya 😂
बाकी सर्व जाऊ दे. राज ठाकरे स्वतः कोणत्या मतदार संघात निवडणूक लढविणार आहेत ? लढवय्ये आहेत ते .. पळपुटे नाहीत. सेनापती पुढे असला की सैनिकांना जोर चढतो.
चुकीचं तर बोलत नाही ना.कायतर फसतय असं वाटतंय
20नगरसेवकांची मागणी केली असेल ठाणे मुंबई महापालिकेत एकुण जागा पण ह्या सुधा जास्त च आहेत बघा विचार करुन
Manase khud ke 50 amdar hone chahiye
भाजपन सरळ सरळ २० जागा मनसेला देऊन टाकावी कारण मुंबई ला ताब्यात घेण्यात येइन नाही तर मुंबई वर मुस्लीम राज होईन यवडा मराठी माणुस मरीन सावधान रहा ऊ बा ठा आणी कांग्रेस पासुन कोसो दूर रहावे लागेल
Jay mns
Ata tayari karayala kavayachi nantar binsharth pathimba dyayacha tya karyalaryani kay karayache
मतदान करणार नाही, घरच्यांना करू देणार नाही
एक वेळी रिपब्लिकन पार्टी ला करू पण मनसे नाही.
कधीही पलटी 😂
सगळेच डिपोजीट जप्त होणार
बिगर उमेदवार भाजपला पाठिंबा द्या
कुठली मनसे ही आणि कोण चालवतोय ही सुपारी गॅग
बरोबर आहे साहेब
दुसर यांचे मुलं सांभाळुन झाले आता आपले सबाळायचे का
Supari kiti paryant vajavayachi hi planning chalu asanar😂
बिनविरोध पाठिंबा देणारे कुठे गे
😂😂😂😂😂😂😂 वीस जागा एक तरी उमेदवार लायक आहे का निवडणूक लढण्यास.... संदीप देशपांडे 😢😢😢😢😢😢😢😢
Only भाजपा, मनसे पलटु राम आहे
Mi matadan card fadun fekun deil pan MNS la kadhi vote denar nahie....
U turn party...Binsharth 😂😂😂😂😂200 jaga ladavnar😂😂😂😂😂😂
Elections commission pan hasat asel😂😂😂😂
😂 जागा एक पण येणार नाही😂
अरे काय तुम्ही राज ठाकरे ल घेऊन बसले .... त्याला शपथ विधी ल बोलावलं नाही म्हणून रूसला ... नाहीतर त्याने मला महाराष्ट्रच मुख्यमंत्रीपद द्या म्हणून मोदीचे पाय चटले असते .
तो घर का न घाटका असा आहे
राज ठाकरे साहेब योग्य आहे साहेब जय श्रीराम जय महाराष्ट्र साहेब
राज. ठाकरे साहेब जय श्रीराम जय महाराष्ट्र साहेब
Henceforth BJP should contest all elections independenly without caring success or non- success.
लाव रे तो व्हिडिओ....😂😂😂😂
Only jarange patil baki bhangar ❤❤
ATTA engine petavkai Modi kiti kolsa detail sangtat yet nahi ki boltil kolshe mule dhoor jast hote log gutmaltil Pach Varsha nanter baghu
चुकून ही मतदान करणार नाही
Manase pure maharashtra me apne khud ke amdar sabhi khade kare aur fhir chunake laye
अब्दुला के शादी मे बिन बुला मेहरबान, राज ठाकरे
घरीच. बसा. साहेब
Kahu tari बातम्या टाकू नका
बँड वाजला का लग्नाची तयारी
मनसेचा आमदार निवडून येणार नाही आता भाजप भाजपला पाठिंबा दिल्यामुळे
मनसे❤ भविष्य महाराष्ट्राचं✌️
Manase khud ke jyada amdar khade kare
Ooo
मनसेला हाती घंटाच येणार
बिनशर्त पाठिंबा देऊन टाका सुपारी बाज
Manase cm jahir karanar ka😮
एकही येत नाही कशाला उभे करायले 😅
*मी मी मी मी मी...उठतो दुपारी...आणि आणि आणि आणि...😂😂😂😂😂...घेतो सुपारी.*
भाजप चा घरगडी मनसब😂😂😂
Are baba swabsla war la 20 peksha jast yetil .
BJPबरोबर मिळून निवडणूक कठीण जाणार
supari
Only uddhav thakare
भावाला पाडण्यासाठीदोनशेपेक्षा जागा लढवणार आणि आतून बीजेपीची सुपारी हे कोणाला माहीत नाही
😅
😂😂😂20
❤ राज समर्थक ❤
Only.b.j.p.🎉🎉🎉🎉🎉
Ab ki bar Raj sarkar
Mns 🔥🙏
Udhhav saheb Thakre
Aani tumhi ektra ladhle
Tar maharastrat tumchi purna satta yeil
U. B. T fakt🎉
Good decision
0 येणार
Comedi king
Only.b.j.p.🎉🎉🎉🎉🎉