tv9 Marathi Special Report | 'बाळासाहेबां'वरून भुजबळ Vs राज, पाहा tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 มิ.ย. 2024
- tv9 Marathi Special Report | 'बाळासाहेबां'वरून भुजबळ Vs राज, पाहा tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
#ChhaganBhujbal #BalasahebThackeray #RajThackeray #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
#tv9MarathiLive #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
एकच साहेब - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
सुपरीबाज लोक कोण हे बाळासाहेब यांनी त्याचवेळी ओळखले होते आणि अश्या सुपरीबाज लोकांना तेव्हाच बाळासाहेब यांनी बाजूला केले होते. धन्य ती बाळासाहेब यांची दूरदृष्टी
तुझा बाप, अरे मुर्खा तुझे udhav सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या बरोबर गेले ते चालत कारे
सत्याची बाजू mand केव्हाही चांगले
शरद पवार च लोकनी आमचे बाळासाहेब कसे होते हे सांगायची गराज नाही
True
१० पैसे एका कॉमेंट वर कामाला ठेवले का तुला
महाजन तुम्ही प्रमोद महाजन मुळे ओळखले जाताय देशपांडे हा फक्त टिका करण्यासाठीच आहे.
देशी पांडे नावावरून समजतंय 😂😂
एकदम बरोबर.
आणि चंद्रकांत कदम फक्त या एका कमेंट मूळ शुल्लक लोकांना अगदी सेकंदा साठी ओळखले जातील..😂😂
शडयंत्र उध्दव साहेबांनी रचले नाही, शडयंत्र तुमच्या साहेबांनी रचले होते, तुमच्या साहेबांना वाटले की मी बाहेर पडलो तर बाळासाहेबांचे वय झाले आहे, आता शिवसेना संपुन जाईल आणि आपणच सुपरहिट हिरो होऊ, अशी इतरांची सुपारी घेऊन कटकारस्थान केले..
सुपारी चा कार्यक्रम अजूनही सुरूच आहे ,
महाराष्ट्रात एक नवीन म्हण निर्माण झाली आहे,उठ दुपारी घे सुपारी,
मला याचा अर्थ अजूनही कळलेला नाही.
तुझे udhav साहेब सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या बरोबर जाऊन बसले ते चालत कारे
Nitin shala shikun ye
Lachar and चाटू Udhvast khan gharkombda thakre
तुमची लायकी नाहीये राज साहेबांवर बोलायची पण काय करणार तुम्हाला कामाला ठेवलंय राज साहेबांवर बोलायला
एका कॉमेंट चे १० पैसे मिळतात तुम्हाला
राज ठाकरे कसा पण असो पण पक्ष फोडला नाही है खूप महत्वाचं
पंतांचा ढुंगणाची बरीच आग झालेली दिसते , महाजन आणी देशपांडे . तुम्ही दोघेही विधानसभा निवडणुकीत फक्त उभे राहा.
Tujh ka mag dhungan jalat ahe
Ubhe rahile tar tumchi aadv pdestoar aag hoil tyach kaay,,jalka fofataa
Adanchota😂
Gujrat nirman sena
😊😊😊😊
याला फक्त विचारा प्रमोद महाजन यांच्या मुलीचा तिकीट का कापलं
भुजबळ यांची गळ्यातील मफलर बघीतली तर अस वाटत पाठीमागून येवून आवळावी हे वक्तव्य कोणाचं आहे, त्याच भुजबळांची लग्नात गळाभेट घेणारे ही जनतेने पाहिले आहे
प्रमोद महाजन हे व्यक्तिमत्त्व फारच वेगळे आणि लाखात एक होते ,त्यांची संसदेत गाजलेली भाषणे ऐकली तर, खरोखरच अत्यंत जनमानसात अशी भाषणे पोहचणे आवश्यक होते,
पण या गोष्टी करण्याची जबाबदारी ज्यांची आहे ,तेच आता पूनम महाजन यांना लोकसभेची तिकिट सुद्धा देत नाहीत,
हा काळाचा महिमा आहे.
ज्यांनी ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याची भाषा केली त्यांना जनता धडा शिकवणार
हा फडतूस महाजन वयाच्या मुलाहीजाच्या गोष्टी करतो आणि भुजबळ असा एकेरी उल्लेख करतो.
Tyanchya ch vayache astil tey,,samnepan ye-ja bolat astil
Krto ky krtos😂
Jay OBC
हा छ गु बाळासाहेब यांना टी बाळू म्हणायचे.. हा जेल रिटर्न हा विश्वासू आहे का.. कट्टर शिवसैनिक.. 🚩🚩🚩🚩
Lakhoba lokhandey mhanayche balasaheb tyana
भुजबळ यांनी बाळासाहेब विषयी अवांतर बोलू नये तुम्हाला अख्ख महाराष्ट्र चांगले ओळखते
सुपारी किंगमेकर😂😂
हा महाजन आहे तरी कोण,? याला एवढी किमंत देऊ नका.
कोण प्रकाश महाजन भुजबळ साहेब जे बोलले ते काय चुकीचे आहे.
मग तुम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? भुजबळ होते ना तिथे? तुमचं काम एकच, उठ दुपारी घे सुपारी😂😂
छगन भुजबळ बरोबर बोलले राज साहेबांना का चुकीचा बोलले राज साहेब स्वतःचा पक्ष काढून खासदार उभा करू शकत नाही राज ठाकरेला आजच्या जनतेने ओळखला आहे काय माणूस आहे राज ठाकरे तू
भुजबळ साहेब तुम्हाला सतत डावलण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या संपूर्ण ओबीसी तुमच्या सोबत आहे
Only Raj saheb thakre 🚂🌩️ Lava takat 🌩️🚂
प्रकाश महाजन त्या वेळेस प्रमोद महाजन यांचा सख्खा मोठा भाऊ होता,
प्रमोदजी यांना मी थोडे फार पक्षाच्या कामामुळे , थोडे ओळख राखून होते ,
परंतु मी समोर दिसताच ते मला नावा निशी हाक मारायचे ,
एव्हढीच आपली राजकीय कारकीर्द किंवा ओळख.
देशाचा इतिहास आहे.त्यात राजकारण हा देशातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे.रामायण, महाभारत, मुघल,इंग्रज,देशाची फाळणी, देशातील सध्या स्थितीतील लोकशाही हे तेव्हा आज आणि उद्या हेच चालू राहणार आहे. आमचें प्रश्नांची उत्तरे मिळतील का?
या दोघांचा जन्म झाला नव्हता तेव्हा सेना होती हे काय सांगताय
*मी खूप मेहनतीने shorts बनवते कृपया एकदा अवश्य वेळ काढून बघा*
छगनला आता कुणीही थारा देणार नाही, तो दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी तडफडत आहे परंतु ह्या घातकी व भ्रस्ट ला कुणीही घेणार नाही, काढू द्या स्वतःचाच पक्ष, भरपूर माया जमलेली आहेच
उठ दुपारी घे सुपारी 😂
तुम्ही फक्त बोलतच राहा एकही निवडणूक लढवू नका तुमच्यात दम असेल तर विधानसभा लढवून दाखवा सुपारी घेऊन दुपारी उठायचं काही कामाचं नाही
राज... नंबर 1 नटसम्राट.. 🤔🤔🤔
तुझा बाप असेल नटसम्राट
अरे तू पाठिंबा दिला आणि बिन शर्ट
With shirt pathinba😂😂😂 Kay bolato
राज ठाकरे ने बिना शर्ट पाठिंबा दिले उस पार्टी मे छगन भुजबळ पण होते ये राज ठाकरे भूल गये लगता 😂😂
ओबीसी, भुजबल साहेब, तुमच्या, पाठीशी, आहेत, मणशे,दोनशे, याच्या कडे, लक्ष, देण्याची, गरज, नाही, जय, शिवराय
खूपच मस्त माहिती दिली,
नवीन पिढी मध्ये माहिती रुजवायला सक्षम प्रसार मध्यम
शिवसेनेत त्यावेळी साहेबांनंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून राज ठाकरे यांना पाहिले जायचे.हे बडवे आले कुठून? ते राज ठाकरे यांच्या सुपीक डोक्यातून!
लोकांची हित कशात आहे हा मुद्दा पाहिजे
महाजन साहेब खर बोलले ❤
भुजबळ चा अंतिम पोट भरलेलेच नाही आहे काय काय तर पक्षाकडून घेणार
Kupande chaha पेक्षा कॅटली गरम
ग्यां 200 बोला मनसे 😜🤣
ग्यां 2,00,000 बोला मनसे 😂🤣🤣😀😁
पळपांडे काय बोलतोय भुजबळनी सेना कधी सोडली ते bag
Jay mns ❤
यात फक्तं राजकारण आहे सामान्य जनते ने हे समजून घेणे
राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताय भुजबळ सोबत कसे बसता मग आत्ता महायुतीत भुजबळ आहे तुम्ही कसे पाठिंबा देतात
काही ही असो राज ठाकरेंना मानायला पाहिजे. स्टेज पणं त्यांचा आणि निमंत्रण पणं त्यांचेच आणि तरी भर सभेत भुजबळांची जी काही ठासली ते बघून भुजबळ यांची नक्कीच फाटली असणार
भुजबलची ईलीगल प्रोपर्टी बघा किती आहे ती
Bhujbal Saheb agdi narobar.
अरे बाबांनो आता तरी बाळासाहेब यांना सोडा ते खूप महान होते महाजन तुम्ही काय बोलता विचार करा
चानेलवल्यानी शिळ्या कढीला ऊत आणणारे उद्योग सुरु केले त.😊
जशी करणी तशी भरणी
छगन भुजबळ कपडे पक्षानी कपडे घेतली पाहिजे आमदार खासदार अशी कपडे कुठल्याही आमदार खासदार कपडे आहे का
या राज ठाकरेला बाळासाहेबांचे सिंहासन पाहिजे होत 😡 म्हणून बाळासाहेब याला त्याच वेळी ओळखून बाजूला केले. हा राज त्याच वेळेत बाळासाहेब सारखं वागू बोलू लागला होता त्यांची स्टाईल कोपी करू लागला होता याच कारण की हाच बाळासाहेबचा वारसा आहे हें त्याला दाखवायचं होत. 😡
राजसाहेब❤
ज्याचा नावात Chagan तो पुरुष कसा
शिवसेनेचे नावाखाली छगन भुजवळ कमावलेला आहे
दोघांना पण काम नाही करा भांडणं 😂😂
प्रकाश महाजन म्हणजे किँमत नसलेले नेते
😂😂 पहिले हे सांगा हा महाजन आणि देशपांडे कोण आहेत.... ज्या पक्षाची स्वतःती काही किंमत नाही त्यांनी दुसऱ्यांची माप काढू नये 😂😂
घरका ना घाटका फुकट प्रचार
कोण भुजबळ
महाजनला सगळ्या गोष्टीत पवार साहेब दिसतात 😂😂
छगन भुजबळ का बोलें??
मुलाखतीत tv9 मराठी वाल्यांनी आधी राज ठाकरेंची व्हिडीओ दाखवली आणि प्रश्न विचारला?
आग tv9 वाल्यांनी लावली.😂😂
Ok
Maja yet aahe chalu dya tika aanakhi 😅
मनसे वर खूप जळायला लागले
शिवसेनेची फाटली 😅😅😂?
राज ठाकरे 💪💪💪
Michigan zombali
राज साहेब तुमच्या मध्ये अकरा आमदाराने म्हणजतुम्ही दोघे भाऊ एकत्र
हा आसाराम बापू एकदा का याला ज्या गुन्ह्यात आत राहून आलाय त्यात क्लीन स्वीप मिळाली की दुसऱ्याच दिवशी हा नाही काका कडे गेला तर नाव नाही
वय झाल आहे तेझ.yz
राजसाहेबांवर बोलू नका
Only jarang saheb
Udhya takhare chi barobari raj takhare karu sakath nahi. Udhya takhare great.
भुजबल साहेब झिदाबाद,
Only Raj saheb thakre 🚂🌩️ Lava takat 🌩️🚂
परकाश, शाती, ठेव
आणि भुजबळ असलेल्या महायुतीचा प्रचार राज ठाकरे करतात
भुजबळांनी आता घरी बसाव बस झाल भुजबळ साहेब च्याटा मारण्याचा प्रयत्न करु नका ओळकला सारा महाराष्ट्र
भुजवळ तुमी आपला पक्ष काडा शेडगे सोबत घ्या आपले २०० आमदार येतील OBC
Layki nasleli manse
Bap was bap
Raj thackrey understand thing better tha Uddhav
Baki sarv yede ahet bas balasaheb great ahet
सगळ बरोबर पण तुम्हाला भुजबळ साहेबांना भुजबळ साहेब बोलाव लागत 😂😂😂😂😂
भुजबल साहेब झिदाबाद, ओबीसी झिदाबाद
हे पहा नाशिक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे भुजबळांना नाशिक मध्ये आल्यानंतर तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही राजकारणात नव्हती आणि शिवसेना ही नाशिक जिल्हा राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालत होती मग शरद पवार पवार साहेबांनी भुजबळांना नाशिक शहर का दिलं ते म्हणजे शिवसेनेचे वर्चस्व कमी करण्यासाठी नाशिकची लोकं इतकी निष्ठावंत होती बाळासाहेबांच्या विचारांना नाही शिवसेना संपली उलट भुजबळांना पवार साहेबांनी ठेवलेली अपेक्षा पूर्ण करण्यात आल्या नाही भुजबळ यांचा नांदगाव मतदार संघातून कार्यक्रम तर झालेलेच आहे उरला सुरला येवला मतदार संघ त्याच्यातून सुद्धा ते पराभूत होतील जसे मुंबईतून त्यांना हाकलपट्टी झाली तशी नाशिक मधून सुद्धा त्याची हकालपट्टी होणार नाशिकला कांदा शिवाय शोभा नाही आणि नाशिकचा कांदा त्याची हाकलपट्टी करणार भुजबळांच्या राजकारण संपत आलेला आहे आणि आम्हाला जेवढा त्रास दिला त्याच्या दुपटीने आम्ही त्यांची हकालपट्टी करू जय हिंद जय महाराष्ट्र
अहो बाळासाहेबांचे पाय धुतले तरी तुम्हाला त्याचे उपकार फिटणार नाहीत त्यांचा विषय काढत जाऊ नका मग आमच्या मुखातून सत्य बोलणं निघते बाळासाहेबांना भुजबळ साहेब तुम्हाला मुख्यमंत्री केले भुजबळ साहेब तुम्ही आता साधे मंत्री होऊन बघा
❤mahesh Chandrakant malunde❤🎉😊
Tenni mast Kamvat ahet , tumi pan tumchi Kama kara
छानच आहेत का ते माहीत 6
राज साहेबांची काय मांगणी होती हे स्पष्टपणे बाळासाहेबांनी एका मुलाकातीत सांगितलं आहे
😊 पण फोडाफोडी केली नाही.
है खूप महत्वाचं
@@vikasjagtap7852 ✅
तुझ्या भावाला तुझ्याच भावाने का मारले ते पण सांग .
मुळात आम्ही बाळासाहेब ठाकरे ला मानत होतो पण राज ठाकरे ला कधी मानत नाही
Ha Deshpande kiti lahan hote
200 rs paytm kele aahet😂
Bhujbal samplet ata ...
पंताची पोपटपंची😂
भुजबळ काही करू शकतो.
मोदी हटाव लोकशाही बचाव
1 supari baj x 2 supari baj 1 sakali supari gheto 2 dupari😂😂😂
Palkuta pandey ala re
Solagal
Bhujbal tu swata la sambhal adhi
Tyanach binsharth pathimba det ahet na tumche saheb..