Eknath Shinde On Muslim Vote : मुस्लिम मतांवरुन वार-पलटवार, शिंदे-ठाकरेंनी वर्धापन दिन गाजवला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #shivsena
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | शरद पवार | Shiv Sena Vardhapan Din | शिवसेना वर्धापन दिन
आता साहेब मुस्लीम मतदान 100℅ पडनार उध्वव साहेबाना......❤
Aani hindu vote polarized honaar aani BJP samjel muslim tyala kadhi vote denaar nahi tyani atal Bihari Vajpayee na vote nahi diya. Modiji me hindu lokancha jast dhyan dyawa
@@nikhilshukla4833 Jab tumhari khud ke maa, behno ko nangi ghumaayege sadko par, balatkar hoga tb tum log modi ko vote doge ?
Or marathi admi ko ghar nahi denge, job nahi denge ye gujrati log karte hai marathi jamin par dhandha karke to marathi bhi nahi denge
Or rahi baat sarkari faydo ki to government abhi ki koi fayde ki sceam nahi laayi
Or ham chatrapati shivaji maharaj ke mavle hai to ham sachai or achai ka saath denge naa ki gunehgaro ki
@@nikhilshukla4833घंटा. गेली पाच वर्षे शिंदे हिंदू हिंदू म्हणून बोंबलत होता.किती हिंदूंनी मते दिली.
मुस्लिम धर्म लोक एखाद्या पक्ष / नेत्याचे काम न बघत ,त्यांना फक्त मुस्लिम बाजूने कोण आहे हे बघून मतदान करतात.मुस्लिम लोकांना ना विकास पाहिजे ,ना रोजगार पाहिजे त्यांना फक्त कोणत्या एका राजकीय पक्ष पाठींबा पाहिजे.फक्त त्यांना हिंदू विरोधी पक्ष पाहिजे.मग 100% मतदान देणार ते 😂
तसच जर हिंदू लोकांनी जर अस केला तर धर्म धर्म राजकारण करतात ते पण कोण फक्त जे हिंदू पाठींबा देणारे पक्ष आहेत ते .....तुम्ही मुस्लिम 100% मतदान देणार ना ,तर आम्ही हिंदू पण 100% मतदान करणार
Aare Mg Hindu gaddar aahe 😂😂
तुम्ही काम वर बोला हिंदू मुलिस्म वर बोलू नका 😡
Kay chukiche bolale
चुकीचच बोलेले. विकास कामात कसले हिंदू, मुस्लिम@@samkabadi9105
ते कुठं जमतंय.
@@samkabadi9105मग मुसलमानांनी काय चुकीच केल आता विधानसभेला परत हिसका बघा
Balasaheb pn asech bolayche na
दहीहंडीच्या गोविंदा ना सरकारी नोकरी देणार होता त्याचं काय झालं CM??
अरे तू तर ना..... मेहनत कर 😅
अरे असं काही नसतं रे वेड्या
😂😂😂
बघ तुझा भाऊ सय्यद आला
बरोबर
सर्व धर्मांना घेऊन चालणार तो खरा नेता
लाचार सेना शिल्लक सेना
Gap ❤dya
@@mainhoonna4564तुला वाटते ❤ डा आहेच नाही 😂😂
@@anindian1225 mala ♥️da Aahe Mhnun Tar Tu Zala
@@mainhoonna4564 अच्छा ,मला वाटले ट्रेन मध्ये भिक मागणाऱ्या पैकी आहेस काय तू,😅
आणि हो तुला आहे म्हणतोस तू, पण मी तुझ्या आई चा मुलगा आहे, मग...... 😂😂😂काय समजायचे
मुस्लिम समाज हा खऱ्या बरोबर आहेत तुमचं राजकारण गेला तिकडे चुलीत, खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची होती कारस्थान करुनी पक्ष चिन्ह तुम्ही बळकवलं हे समस्त मुस्लिम समाज बोलायचा व व्होट बँकेच्या रूपात त्यांनी साथ देऊनी दाखवली 👍
Tech balasaheb thakre muslima chya virodhat hote
तुम्हाला मुस्लिम राज्य स्थापन करायचे ते शक्य होणार नाही.
@@milindrane4977 मुस्लिम राज्य येऊनी गेला...800 वर्ष मुगलांनी व 150 वर्ष इंग्रजनी राज्य केलेले आहे.. अता हा संविधानाचा राज्य आहे
छगन ...मुस्लिम खऱ्याच्या बरोबर आहे बोलतोय 🤣
ते खऱ्या बरोबर नाही.मुस्लिम धर्म सोबत जो राजकीय पक्ष आहेत त्याचा बरोबर मुस्लिम लोक आहेत.मग ते समाजवादी पार्टी , MIM, वंचित बहुजन आघाडी ,शिवसेना उबाटा, काँग्रेस ,
DMK चे MK स्टॅलिन( तामिळनाडू),
TMC ममता दीदी ( बंगाल ),जनता दल ,
याचा सोबत मुस्लिम आहेतच ....ते काय खऱ्या सोबत नाही ,मुस्लिम सोबत जो असेल त्याचा सोबत मुस्लिम असेल झंडू 😂
@@milindrane4977Muslim rajya,?? 🤔🤔🤔🤔Yedzawa aahes ka tu,,
मुस्लिमांना भाजपा टार्गेट करते मग कशाला भाजपा मत देणार अम्ही 🎉 जय महाराष्ट्र 🙏
Ekdam perfect Statement 👌👌
टार्गेट केले नव्हते तेव्हा तरी तुम्ही मते कुठे देत होते
पाठक ना फार मळमळ होती आहे बाबा 😂
@@adityadawkhar1112तू हिंदू नाहीस काय ? बौद्ध आहेस काय ? हिंदू असलास तर तू पण घे की हिंदूंची बाजू. किती दिवस त्या मुस्लिमांना स्वतःच्या घरात पाळणार
मुस्लिम द्वेष करुन मुस्लिमांचे मतांची अपेक्षा वा काय विचार भारी आहे ?
बाबरी मसजिद
100% Perfect Statement 🙏🙏
Shivsena la garaj nahi muslim vote chi, je congress javal gela tanna ahe garaj hindutav sodala baga pude kya kya sodnar ahe bala saheb cha nav kharab kela ahe
@@chandrakantveer9906 jaga ho atta tari😂😂😂😂
@@bhushankhaladkar1693ho re
शिंदे साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात जोपर्यंत संविधानिक पदावर आहे तो पर्यंत तरी हिंदू मुस्लिम करू नका, कोणताही धर्म असो त्या धर्माचा आदर तुम्हाला करावाच लागेल कारण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात
हा नाईंटी मारुन बोलतोय आपण लक्ष द्यायचं नाही
😂😂😂@@SantoshNikam-vk6nv
जेव्हा मुस्लिम हिंदू ना मारतात तेव्हा ...पालघर ला पण तेच झालं उद्धव मुख्यमंत्री असताना
@@SantoshNikam-vk6nv😂😂😂
@@WASEEMkhan-ye4eq सुशिक्षित आणि सुज्ञ हिंदू आणि मुस्लिम पिढीने एक गोष्ट निश्चित करुया की राजकारणी लोक कितीही जातीयवाद करु देत जर आपण एकमेकांशी एकीने राहिलो तर यांनाच गाडून टाकू
एकनाथ शिंदे तुम्हाला मुस्लिम लोकांनी का मतं दिली नाही? नेहमी मुस्लिम मुस्लिम करत बसले तर ते लोकं तुम्हाला कसे मतदान करतील हो.
Amhi hindutva wadi ahot ani hech balasaheb yancha hindutva amhi pudhe gheun zaloi........ubatha n hindu hach sabdach bhasnatun kadla ani tumhi swatala balasaheb yancha warass sangta....tumhala nakkli boltat tech khara
@@suyogsankhe4115 Shivsena ( UBT) la sarv jatichya matdaranni matdan kele aahe. Ugich yanni matdan kele nahi mhanun radat basu nka. Kontya shivsenene jast jaga jinklya aahet?
@@supersonic232 15 seat madhe 75 lakh vote ani ubatha 22 madhun 85 lakh vote.. nuste seats naka na baghu...proper analysis karnar ahat ki nahi tumhi ?
Maratha dhangar samjhane tari kuthe hyanna mat dili
He fakt EVM var nivdun ale ahet EVM naste tar shinde cha ek pan khasdar nivdun ala nasta
@@suyogsankhe4115 swatachi bayko gujratyan Khali zopavne mhnje hindutva ka?
Jail madhe janya pasun vachaysathi maharashtratun palun Jane Ani gujratyanche talve chatne mhnje hindutva ka?
Dighenni eka nagarsevak la kutryala gat chopla hota mahit ahe na ka te?
Aaj dighe aste tar shinde chi yevdhi property asti?
Tumcha nakli hindunche hindutva tumchya kadech thev
Balasaheb Aslya pasun mumbaitch nahi maharashtrachya pratyek thikani muslim shivsainik ahet
Thakre movie madhe dakhavlya pramane jar matoshree madhe mulsimane namaz pathan kel asel tar abhiman ahe
Pan Balasaheb kay tyanchya pidyan madhe koni dargyat nahi Gela pan shinde Ani tyachi bayko Ani bjp che 100% nete modi bidi saghle dargyat jaun aale ahet te bagha
Shivsene madhe koni bayko sobat nachayla muslimanna bolval nahi kadhi
Bjp walyanna tar saghli kade muslimch laghtat
Chanda pan gai bailach mass vikanaryan kadun ghetle
Shivsene madhe kadhi konala Pakistanat cake khayla jayla laghal nahi
Bjp Pakistan Prem mahit ahe saghlyanna
स्टीकर लगाने से कोई ओरिजनल नहीं बन जाएगा org तो उद्धव साहेब ठाकरे है मुस्लिम उनके साथ है
😂😂😂
मुस्लिम मुस्लिम वक्फब्बोर्डला 10 कोटी दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शिंदे साहेब 😂😂😂
त्यांच्या खिशातून दिले का त्याने
@@abdulraufkhan3011 मी फक्त त्याचं राजकारण दाखवत आहे की हिंदुत्व हिंदुत्व करत त्याने मुस्लिम बोर्डाला 10 कोटी दिले
BJP ब्राह्मण जनता पार्टी che samarthak 😂😂 kuthye aahet aata 😂😂
अभिनंदन शिंदे साहेबांचे,मत मात्र ठाकरेंना
@@prabhakarpathak472voter cha Adhikar Aahe te.
महाराष्ट्रची सर्व मुस्लीम बांधव हे उद्धव ठाकरे साहेब सोबत आहेत ..
बाबरी मशीद पाडायला
Maratha plus Muslim is winning combination.
संविधान आहे म्हणून देश जिवंत आहे 🎉❤ सर्व धर्म समभाव 🎉❤🚩👑🇮🇳
😂 WB state la advocate sangta Constitution sampavalay chuslim neta ledi ne.. Jithe chuslim vadhata tikde ch sampat he sagla ambedkar pan virodh karat hote hya kom che
😂😂 te pn british
@@vikaramraoshinde4143स्वतःला अक्कल नव्हती , म्हणून लिहिता आलं नाही 🤣
Ek maratha lakh maratha. Uddhav saheb
तुझ्या दिल्लीच्या मालकांनी उध्दव ठाकरे यांची ताकद ओळखली आहे म्हणून अगोदर टिका करणारे रोज एक जण मित्र मित्र म्हणत आहेत ठाकरेना मिळालेली मतं ही निष्ठावंत आहेत ती वाढतच जाणार तुझी विकत घेतलेली मतं दर जादा मिळेल तिकडे जाणार
फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे...
अरे सोडा हे जातीयवादी राजकारण जरा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्या तरुण मुलांना नोकऱ्या द्या
कोणत्या पक्षाला कोणत्या उमेदवाराला कुठल्या धर्माची जातीची पंथाची मते मिळाली हे कळने हयालाच आपल्या भारतातील लोकशाही मधील गुप्त मतदान पद्धत म्हणतात 😊😊 जय लोकशाही😊😊
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
मतदानाला जातिचा रंग कशाला लावताय शिंदे साहेब मतदान जनतेनै कैल आहे मतदानात जात पात कशा साटि
जब भाजपा वाले सरफ हिंदू मुस्लिम कर के ये सोचेंगे की भाजपा को मुस्लिम ने वोट देना चाहिये तो ये नही हो सक्ता किंवा भाजपा की हार की अस्ली वाझा दलित, मराठा, मुस्लिम से ना इंसाफी की वाझा से हुआ है महाराष्ट्र कभी गुजराती की गुलामी नहीं कर सकता
India vote bank- marathi, muslim, dalits, adivasi, little obc
Nda votebank- gujarati, jain, north indian, obc
Marathi Nahi
Kya mast hinduon ko toda hai tumlogo ne 😂😂... casteism p..afsos maharshtrain hindu yeh baat nahi samajhte h
😂
Sahi hai 😂😂😂tumhi jaatiwad Cm aahe ,he tar honar 😂
मुस्लिम या देशाचे नागरिक आहेत ,हिंदूच्या समान त्यांनाही सांविधानिक हक्क आहे.
मतदान तुमच्यासारख्या आणि mim सारख्या धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या पक्षांना मत दिले नाही.
बरं झालं
Allah Qakber ☪️❤
बरं मग पाकिस्तान व्हावा यासाठी ९०% मुस्लिमांनी मत दिले पण गेले ५०% त्याच काय? समजेल तुला एक दिवस जेव्हा यांची संख्या हिंदु पेक्षा जास्त होईल कश्मिर सारख पळवुन नाय लावलं तुला तर बोल
Haych muslim jeva Vaishno Devi madhay attack hoto vata hastat bara zala ganpatiche murti padli hoti tycha video net var aahay Khali comments vach sagle muslim ne keli aahay bara zala mahunu hay loka respect karnyacha likeche nastat
Bharatat sarv jatiche lok rahatat on ya deshacha p.m hindu -muslim karto,ek c.m. hindu- muslim karto
Aani sabka sath sabka vikas 😢
ह्याच मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला पाहिजे. साले भारतातच राहतात,भारतातच खातात पण खाल्ल्या मिठाला जागत नाहीत, गुन्हेगारी मध्ये सर्वात पुढे लोकसंख्या वाढविण्यामध्ये सर्वात जास्त पुढे सरकारी योजनांचा लाभ घ्यायला पण सगळ्यात पुढे. पण देशाच्या विकासाची गोष्ट आली की यांना लगेच स्वतःचा सो कॉल्ड धर्म आठवतो
मिंदे सरकार तुम्ही मुख्यमंत्री आहेत...तरी पण जाती वाद विवाद करत आहेत
😂😂😂 khar tar bole khot Kay tyat
आता मला पक्क कळले हे मुख्यमंत्री नसून ऑटो रिक्षा वाले आहे
ते तुम्ही १० कोटी कोणाला दिले .... जरा एकदा हळूच सांगा ना.....
शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराज सारखा राज केला तर प्रजा आपला जीवन द्याया सुद्धा तय्यार असतात , तुमची लायकी नाही होती हो
लायक आहे म्हणून ४० आमदार खासदार १३ बरोबर गेले
मराठा, धनगर, क्रिश्चन, शीख, OBC यांनी सुध्दा दिलेली नाहीत, थोडक्यात लोकांनी स्वाभिमानी जे आहेत त्यांना पसंत केले, ED ला घाबरुन गेलेल्यांना नाही, तुम्ही करत रहा हिंदू मुस्लिम
Thakre.sahab.aap.aage.bado.ham.tumhare.saath.hai.
ठाकरे वर अन्याय झाला आणि ठाकरे साहेब इमानदार माणूस आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्यांच्या सोबत आहे
Next CM uddhav thakre honar manje honar
Maratha+muslim+Dalit=Jay Maharashtra❤🎉
आमच्या मराठी banhwani तर उबाठा का टाकली मत जय मशाल
आता हे असच चालणार विधानसभा होईपर्यंत
शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पण मुस्लिम होते मदारी मैतर गुप्तचर विभागाचे प्रमुख होते मौलाना हैदर अली तोफ खाण्याची कमान त्यांच्या हातात होती दौलतखान व इब्राहिम खान सिद्धी हिलाल नूर खान बॅग अशे 13 प्रमुख मुस्लिम कमांडर होते
❤ muslim ❤maratha❤UBT support
Only ठाकरे साहेब ❤❤
Thaakrey sir ❤
देशभक्त कोण असते हे ऊधव ठाकरेला कळत का ,बाळसाहेब ठाकरे असते तर ऊधवला कळलं असतं देशभक्त कोण आणि गददार कोण. जय शिवराय
Vidhan sabhet aapla darun ......honar heay nishchit 😮
हिंदू मुस्लिम करण्यापेक्षा कामाकडे लक्ष द्या ते महत्त्वाचं आहे, हेच करत बसला तर विधानसभा पण हराल
गददा्र संपणार हे ऐकनाथालामाहित आहे पण अनाजीची सि्रीप्ट वाजवतो हा ऐकूराव
सर्व धर्म समभाव 🙏
धर्माचं किळसवाण राजकारण बंद झालच पाहिजे.
मत कोणाला द्यायचं हा प्रत्येकाचा वैयक्तीक अधिकार
JO SACH HAI,JO HAQDAR HAI MUSALMAN USAKE SATH HAI.
अरे, ह्या मविआ मध्ये जे निवडून आले, त्याच्या मागे खरे प्रयत्न उध्दव सो आणि त्यांच्या टीमचे आहेत, बाकी बहुतेक सर्वाना फायदा झाला🚩🚩 👊👊
आणि म्हणून...
मुस्लिम हृदय सम्राट की जय 😢
सर्व धर्म समभाव. उध्दव साहेब ठाकरे ❤
शेवट पर्यंत उद्धव साहेब यांच्या पाठीशी उभे रहाणार. तुम्ही फक्त जातींचे राजकारण करा.
Green Salad Uddhav thakre
मुस्लिम हृदय सम्राट...उद्धव ठाकरे
Difference between educated and uneducated
Udhdav thakre sahab zindabad dil se apka dhanyawad ke apne hum musalmano desh bhakt samjha❤❤
❤❤
साहेब मी कोणत्याही पक्षाची नाही एक गृहिणी आहे मला असे वाटतेय वर्धापन दीन हा 15 ऑगस्ट 26 जनेवरी सारखा असावा.बाळासाहेबांच्या त्यांच्या.जुन्या. सहकाऱ्यांच्या आठवणीत साजरा.करावा
मुख्मंत्रीपदासारख्या संविधनिक पदावर बसून हिंदू मुसलमान करने शोभत नाही साहेब..... राजीनामा देऊन काय धर्मा धर्माचे लोटांगण घालायचे आहे ते घाला... हा शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आपली जातीवादी मानसिकता आपल्या घरात ठेवा
जो हिंदुत्व की बात करेगा वोह देश पे राज करेगा
Tumhi tar padnar..Muslim mat fakt Uddhav sahebana
CM be like ----Ani manun ani manun ani manun Ani manun ani manun ani manun Ani manun ani manun ani manun
🤣🤣
उद्धव ठाकरे जी जिंदाबाद
सर्व धर्मांचे लोक घेऊनच राजकारण करा.
उगीच ईकडे तिकडे घालु नका.
Aani mhanun
महाराष्ट्र मध्ये प्रबोधनकर यांचे विचार पेरण्याचे काम करत आहे उद्धव साहेब
We all support udhav thakre sir
उध्दव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
Shinde saheb , je tumhi sangat aahe , te sarvanna mahit aahe ....
Muslim BJP kivva NDA la matdaan karat nahi , he open aahe .....
Tumhi fadnavis sarkha wagat aahe .....
Tumhi je gaddari keli tyacha parinaam tr tumhala bhogave lagel ......
Tumhi muslim virodhat bolat aahe ....Tumhala vidhan sabhecha results disat aahe .....
Aani waqf boardla 10 koti dilyaa baddal khup khup Dhanyawaad
या एकनाथ ला मतदान करु नका या पुढे या ला पण सवय लागली बाबा ची
Jay ho ubata ji
Gazab ji saheb ji
निवडणूक झाली तरी हिंदू मुस्लिम राजकारण चालू आहे
मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे
मग तो कुठल्याही पक्षाला करु शकतो
त्याला कोणीही अडवू शकत नाही
Covid मध्ये जात भेद विसरून सगळ्यांना मदत केली त्यावेळच्या सरकारने. केंद्र सरकार मदत करत न्हवते व इकडील भाजपचे कार्यकर्ते, तथाकथित बुद्धिवादी, काही देवळे व पंचायती यांनी PM Care ला पैसे दिले व करंटयांनी महाराष्ट्रात राहून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत नाही दिली.
Kam war bola hindo मुस्लिम chalnar nahi atha
आता 100 टके मत मिडनार तुमचा आभार शिंदे साहेब,,,,,?,आता अम्मी लक्ष देउ जे 4 ,5 मत तुम्हाला कस मिडाले,,,,,?
Mag muslim wakt bord la Paisa ka dile mindhe
Vidhansabha sathi
Ho aamhi marathi Muslim aaho maddan karnar uddhav saheba na jay Shiv Raya
We all are with uddhav saheb❤❤❤❤
मुस्लिमांनी हिंदू उमेदवारांना मतदान केलं आणखी काय पाहिजे हि तर चांगली गोष्ट आहे साहेब
अरे बाबांनो देश हिताचे काम करा मग पूर्ण देश तुम्हाला डोक्यावर घेईल पण जाती पातीचे राजकारण कराल तर मग आता लोक त्याला कंटाळलेत.
पण शिवसैनिक नाही आले 😢😢😢
UBT🎉
we support udhaw thakre 😊
Maharashtra and Mumbai only Uddhav ji Thakre
Only uddhavji Thakre Saheb
आता जेवड़े मिलाले एकनाथ जी खुश व्हा येनारा वर्ष ते 4 किव्वा 5 मत देनारे पन नस्तील 😅😂🤣🤣🤣🤣
एकनाथ फडन अजित तुम्हाला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ला निवडुन आणायचे आहे हे लक्षात ठेव
Real Shiv Sena UDDHAV Thackeray Shiv Sena 🚩🚩🚩
Me pan 202 booth cha voter mirza ghalib road Byculla vidhan sabha south mumbai
Fakht uddhav thakre Saheb
Only UBT
Uddav Thakre bast leader
कितीही केलं तरी ते तुम्हाला मत देणार नाहीतच मग कशाला करायचं
Power of Muslim❤
Only udhav saheb
ते उठाबा ला मिळालेली मत, कांग्रेस ची मत आहेत😅😂
Udhav saheb Thakrey ✌️🔥🚩🚩🚩🚩
साहेब ते पन वोटर आहे
ठाकरे साहेब मराठा, हिंदू, दलित, बौद्ध, मुस्लिम, शीख देशभक्त चे आभार अस म्हणाले.. फक्त मुस्लिम आणि शीख लोकांचे आभार अशी thumbnail ठेऊन दिशाभूल करण्याचा व एंगेजमेंट वाढविण्याचा केविलवाणा आणि लज्जास्पद प्रयत्न..
Muslim ch voting ...voting नसते का... कोणामुळे जिंकले होय आम्ही voting kel करणार......
उघडा.डोळे.बघा.नीट.😂😂😂😂😂
धुले मालेगांव* महाराष्ट्र चुनाव में मुस्लिम पैटर्न स्पष्ट दिखा रहा है। उन्होंने वहां उनके खिलाफ वोट किया जहां बीजेपी विरोधी और बीजेपी गठबंधन के उम्मीदवार थे और मुस्लिम मौलवियों ने भी उसके लिए सभा की।