खरच खुप सुंदर मुलाखत झाली बिग बॉस मध्ये पण तुम्ही अगदी Queen सारख्याच राहिला आणि तुम्ही सर्वगुण संपन्न आहात all rounder . Aadhi fakt तुमची फॅन होते पण bigboss नंतर तुमची double fan zale aahe तुमचा बिग बॉस मधला वावर जर कोणी नीट observation kele असेल तर तो त्याने खुप काही तुमच्याकडून शिकला असेल जे त्याला त्याच्या आयुष्यात उपयोगी पडेल मला तर खूप काही शिकायला भेटले ताई तुमच्याकडे आणि तुम्ही जेव्हा बोलायला लागता तेव्हा फक्त ऐकत रहावेसे वाटते तुमच्याबद्दल बोलेन तेवढे कमी आहे पण खरच खुप सुंदर आहत ताई तुम्ही ❤
बिगबाॅस ह्या शोमध्ये यायचा निर्णय चुकीचा .आधी बिगबाॅस तुमहा सारख्या कलाकाराला खुप मान सन्मान देतो हळुहळु जसे दिवस जातात तसे त्याच्या वागण्यात बदल होत जातो आमही बिगबाॅस इतके बघितले महणुन हे विधान करून शकतो हिंदी आणी मराठी .तेवहा कलाकारानी विचार करावा .प्रसिद्धी आणी पैसा मिळतो महणुन येऊन आपला अपमान का करून घ्यायचा .एवढा विचार कोण करते ?
why did she illtreat her father in law Ravi ji a legend in Hindi music industry and grabbed his bungalow though it was not on her of Ravi's son as per will but he gave it to his 2 daughters? He was not allowed in his own music room as per many videos of Ravi.
Vasha tai tumhi senior ahat..hi kalchi por tumhala attitude dakhavat hoti...Nikki kinva Ankita hya mulatach khadus ahet..Varsha madam Tumhla salute...
Paise miltat aite mhanoon geli .
खरच खुप सुंदर मुलाखत झाली बिग बॉस मध्ये पण तुम्ही अगदी Queen सारख्याच राहिला आणि तुम्ही सर्वगुण संपन्न आहात all rounder . Aadhi fakt तुमची फॅन होते पण bigboss नंतर तुमची double fan zale aahe तुमचा बिग बॉस मधला वावर जर कोणी नीट observation kele असेल तर तो त्याने खुप काही तुमच्याकडून शिकला असेल जे त्याला त्याच्या आयुष्यात उपयोगी पडेल मला तर खूप काही शिकायला भेटले ताई तुमच्याकडे आणि तुम्ही जेव्हा बोलायला लागता तेव्हा फक्त ऐकत रहावेसे वाटते तुमच्याबद्दल बोलेन तेवढे कमी आहे पण खरच खुप सुंदर आहत ताई तुम्ही ❤
मी दिलीप ठाकूर &वर्षा उजगावकर ह्या दोघांची खूप मोठी फँन आहे. त्यामुळे ही मुलाखत म्हणजे मला मेजवानी आहे. Best Interview.
Very good . Your interview exllend. Because you are govanis and Marathi good talking very nice.
Varsha. Tu bramhachari cilect kela mala khoop khoop anand zala..thanku varsha
Varsha...khoop chhan intervi..majja ali..kolami game ..v naynome kajara sundar ahyles tu va..chhan
वर्षा ताईंच बोलण सतत ऐकतच राहावेसे वाटते, खुप छान मराठी बोलतात, खुप सुंदरही दिसतात, छान maintain ठेवलेय स्वतःला
वर्षा तुझा आवाज खूप छान आहे g
Varsha usgavkar changlya story' taler hou shaktat....ase vatate ...!
मुलाखत छान पण एक सांगावेसे वाटते की वर्षा काय म्हणतो आपण त्याला हे वाक्य खूपदा बोलतात ते जरा कंटाळवाने वाटते.
बिगबाॅस ह्या शोमध्ये यायचा निर्णय चुकीचा .आधी बिगबाॅस तुमहा सारख्या कलाकाराला खुप मान सन्मान देतो हळुहळु जसे दिवस जातात तसे त्याच्या वागण्यात बदल होत जातो आमही बिगबाॅस इतके बघितले महणुन हे विधान करून शकतो हिंदी आणी मराठी .तेवहा कलाकारानी विचार करावा .प्रसिद्धी आणी पैसा मिळतो महणुन येऊन आपला अपमान का करून घ्यायचा .एवढा विचार कोण करते ?
Marathi kup chukich hihatos
Kalakar mhanun tu nkkich khup mothi aahes but personal life la galbot ka lagal.warsha aamchya college life chi mulinchi pn crush hoti.ok but u r nice
why did she illtreat her father in law Ravi ji a legend in Hindi music industry and grabbed his bungalow though it was not on her of Ravi's son as per will but he gave it to his 2 daughters? He was not allowed in his own music room as per many videos of Ravi.
सासऱ्यांचा गाणा म्हटला वाटता