खूप छान,वास्तव वादी,आणि प्रामाणिक दृष्टिकोन,,वाईट गोष्टी आठवत बसून स्वतः त्रास.करून घ्यायचा नाही,ही तुमची खूप मोठी गोष्ट आहे.सुप्रिया,तुम्हाला खूप शुभेच्छा.
सुप्रिया proud of you. तु तेव्हा जशी होतीस तशीच तशीच आजही आहेस. तोच बोलकेपणा, मोकळेपणाने आणि आजही down to earth आहेस. खरंच तुझ्या संघर्ष मी पाहिलाय जवळून... तुझ्या शब्दनशब्द खरंच आहॆ आणि मला आठवतंय आपण तुझ्या आत्याकडे पण गेलो आहोत तेव्हा ती माटुंग्याला राहायची....
सुप्रियाच्या निर्मळपणाला मनापासून सलाम, आणि तीला खुप प्रेम.💖 क्रृत्रिम दुनियेत वावरत असून सुद्धा स्वतःला इतकं अक्रृत्रिम आणि निर्लेप ठेवण्याला हिंमत लागते. तीला खूप सदिच्छा 🌹💚🌿
मलापण मित्र खूप म्हणून ..माझ्या मैत्रिणी ची आई माझ्या बरोबर बोलू नको म्हणून सांगायची.पण मी love मॅरेज आई वडिलांच्या आशीर्वादाने केले..आणि जिने सांगितले होते तिची मुलगी पळून गेली एका मुला बरोबर...
खूपच छान संवाद 👌🏻 सुप्रिया, तुम्ही खूप हसतखेळत किती महत्वाच्या गोष्टी सांगून गेलात. खूप मुद्दे सांगता येतील जसं sympathy मला पुढे काय कामाला येणार..तुम्ही खरंच emotionally intelligent आहात. 😊 सगळ्यासाठी तुम्हाला दोघींना खूप खूप शुभेच्छा
आयुष्य कसं जगावं,, आणि आयुष्याकडे कशाप्रकारे सकारात्मक बघून हे या मुलाखतीमधून समजलं. मागच्या काही एपिसोड पूर्वी मयुरी देशमुख ची मुलाखत बघितली ती सुद्धा खूप काही शिकवून गेली.. खूप अभिमान वाटतो. अशा स्त्री शक्तीचा..
सुप्रिया ताई तुझे सिझेरियन चे टाके तुटले होते व तू स्टेज वरुन पडली होती हे ऐकताना डोळे भरून आले होते... तुझा struggle खूप मोठा आहे.. हॅट्स ऑफ ताई.. छान मनमोकळे व्यक्तिमत्व Positive inspiration ह्याच उत्तम उदाहरण आहेस तू. अशीच टवटवीत रहा
छान संघर्ष करुन यश मिळवलय. बरोबर ग्रॅन्टेट पकडण्या पेक्षा घाबरलेले बरे. काहीही लपवलेले नाही. मी कुलवधु सिरियल पाहिली आहे. पण होणार सुन मी हया घरची ही तुमची सिरियल मला आवडते.
मॅडम तुम्ही लहान मुलांचे वगैरे इंटरव्यू घेता का 10वी अकरावीत असलेल्या त्यांच्या डेरिंग बघण्यासाठी किंवा करिअर विषयी असं काहीतरी सुरू करा ना 😊 जेणेकरून डेरिंग निर्माण होण्यास मदत होईल आणि मी तुमचे तिची गोष्ट आहे हा सेगमेंट पाहतो खूप छान आहे आम्हालाही पॉझिटिव्हिटी व प्रेरणा मिळते 🙏🙏👏👏👏
Tai tumhi real inspiration ahath. I had part of you facing any problem but last situation and people behaviour made me lose confidence. Listening you it has brought my energy and fighting spirit back. Love you. I will surely vidit you restaurant when in India in July. Hope to meet you❤
सुप्रिया ताई मुलाखत देताना पाहून मला आमचे दिवस आठवले same परिस्थिती मधून आमचं लहानपण घेतलं... घरकाम करून शिक्षण घेताना आईने कधीच कमी पडून दिलं नाही. खूप श्रीमंत परिस्थिती मधून अत्यंत गरिबीचे चटके खूप खूप अनुभव घेतले😢😢
@@ambikas7898 hell mam 👍yes egarly waiting for dnyanadas new serial 👍❤️ daily i watch thipkynchi rangoli in mobile on Disney hot star 👍 only for my appu miss her so much 👍
स्वतः दुसऱ्यांचे घरी काम केली, तर आता दुसऱ्या गरजूंना घरी आपल्या काम करायची संधी द्या, सर्व स्वतःच करून, दुसऱ्यांना घर चालवायची संधी न देणे असमजित वाटते. आपण पोळी भाजी केंद्रातून अधून मधून चपात्या , इतर खाद्य पदार्थ खरेदी केली तर तेथे काम करणाऱ्या गरजु स्त्रियांना मदत होते आणि हे समाज कऱ्य आणि ecomomy मधील तळातील गटाला चालना च मिळेल. सर्व आपणच केले आणि खर्च नाही केला तर दुसऱ्याला काम कसे मिळेल.
Supriya tai khupach positivity aahe tujha madhe ...mast watal tula eikun ...ani na aata mala khup wait watat aahe ki tu ekda nahi 2 vela mala disali hotis aapalya thanyat pan mi tujhashi bolaychi sandhi ghalawali. Mhanje kas bolu yanchashi boltil ka hya asa vichar karun mi bolale nahi pan mala nakki watat aahe ki ajun ek sandhi yeil mala tula agadi jawalun baghaychi ani bolaychi mi tya sandhi chi wat baghate. ❤you
किती struggle.... तरीही सदा हसतमुख.... खूप शिकण्या सारखं
खूप छान,वास्तव वादी,आणि प्रामाणिक दृष्टिकोन,,वाईट गोष्टी आठवत बसून स्वतः त्रास.करून घ्यायचा नाही,ही तुमची खूप मोठी गोष्ट आहे.सुप्रिया,तुम्हाला खूप शुभेच्छा.
सुप्रिया proud of you. तु तेव्हा जशी होतीस तशीच तशीच आजही आहेस. तोच बोलकेपणा, मोकळेपणाने आणि आजही down to earth आहेस. खरंच तुझ्या संघर्ष मी पाहिलाय जवळून... तुझ्या शब्दनशब्द खरंच आहॆ आणि मला आठवतंय आपण तुझ्या आत्याकडे पण गेलो आहोत तेव्हा ती माटुंग्याला राहायची....
😅😅😅😅 mi pan hoto ka
खूपच छान मुलाखत! सुप्रिया ताई खूप हसऱ्या, मनमोकळ्या , कष्ठाळू आणि positive आहेत ! उत्तम अभिनय करतात, त्यांना खूप खूप शुभेच्छा 👍🏻
खूप छान interview आहे. सुप्रिया ईतकी positive आहे. तिचं बोलणं एकताना खूप मज्जा आली. तीला खुप खुप शुभेच्छा.
आज मी खळखळता झरा पाहीला, देव तुम्हाला असेच आनंदी ठेवो.🌹🌹🙏🙏
सुप्रियाच्या निर्मळपणाला मनापासून सलाम, आणि तीला खुप प्रेम.💖
क्रृत्रिम दुनियेत वावरत असून सुद्धा स्वतःला इतकं अक्रृत्रिम आणि निर्लेप ठेवण्याला हिंमत लागते. तीला खूप सदिच्छा 🌹💚🌿
Very great interview she face every thing with smiley face salute to her
सुप्रिया ताई, खूप छान पद्धतीने बोललात आपण.. ग्रँड सॅल्युट आपल्या एकंदर आयुष्याला.. 🙏
खूपच सुंदर मुलाखत. सकारात्मकता खूपच प्रेरणादायक. आताच्या पिढीला मॅडम.नक्कीच ❤❤❤❤❤
सुप्रिया तू खूपच स्पष्ट व खरं ते बोललीस, तुझं मनापासून कौतुक, देव करो तुझ्या सारखं सामर्थ्य व सच्चे पणा मला ही मिळो . ❤
ल
😅
अतिशय सुंदर सुप्रिया आपला निखळ मनमोकळा स्वभाव आणि दिलखुलास interview खूप आनंद झाला
Khupch chan interview Hat's off Supriya 👌👌👌👍👍👍
खरं बोलायला पण हिंमत लागते खुपचं बोलका स्पष्ट बोलणं
अजून सुप्रिया जमिनीवर आहे
Great personality and great humanbeing. Learning school for positivity. I salute you.
Good comparing too.
सुप्रिया खुप छान मुलाखत, तू आम्हाला शाळेत एक बॅच सिनिअर होतीस. जशी दिलखुलास आणि हसरी होतीस तशीच आहेस.
ब
मलापण मित्र खूप म्हणून ..माझ्या मैत्रिणी ची आई माझ्या बरोबर बोलू नको म्हणून सांगायची.पण मी love मॅरेज आई वडिलांच्या आशीर्वादाने केले..आणि जिने सांगितले होते तिची मुलगी पळून गेली एका मुला बरोबर...
खूपच छान संवाद 👌🏻 सुप्रिया, तुम्ही खूप हसतखेळत किती महत्वाच्या गोष्टी सांगून गेलात. खूप मुद्दे सांगता येतील जसं sympathy मला पुढे काय कामाला येणार..तुम्ही खरंच emotionally intelligent आहात. 😊 सगळ्यासाठी तुम्हाला दोघींना खूप खूप शुभेच्छा
फारच मस्त मुलाखत. खूप सच्च्या मनाची कलाकार. आजच्या काळात अशी माणसेही आहेत हे जाणून खूप छान वाटते. Best of luck for your future सुप्रिया ताई 💐🙏
आयुष्य कसं जगावं,, आणि आयुष्याकडे कशाप्रकारे सकारात्मक बघून हे या मुलाखतीमधून समजलं. मागच्या काही एपिसोड पूर्वी मयुरी देशमुख ची मुलाखत बघितली ती सुद्धा खूप काही शिकवून गेली.. खूप अभिमान वाटतो. अशा स्त्री शक्तीचा..
सुप्रिया ताई तुझे सिझेरियन चे टाके तुटले होते व तू स्टेज वरुन पडली होती हे ऐकताना डोळे भरून आले होते... तुझा struggle खूप मोठा आहे.. हॅट्स ऑफ ताई.. छान मनमोकळे व्यक्तिमत्व Positive inspiration ह्याच उत्तम उदाहरण आहेस तू. अशीच टवटवीत रहा
सुप्रिया, खूप खूपच छान मुलाखत, inspiration for new generation. hats off...❤
तुला खूप आशीर्वाद
श्री स्वामी समर्थ
Khup chan positive attitude of Supriya tai❤ n Darshana nice interview 👌
खुप छान. सकारात्मक विचार.
छान संघर्ष करुन यश मिळवलय. बरोबर ग्रॅन्टेट पकडण्या पेक्षा घाबरलेले बरे. काहीही लपवलेले नाही. मी कुलवधु सिरियल पाहिली आहे. पण होणार सुन मी हया घरची ही तुमची सिरियल मला आवडते.
Genuine star very grounded with a million dollar smile, clear with her thoughts and life journey a positive personality
मॅडम तुम्ही लहान मुलांचे वगैरे इंटरव्यू घेता का 10वी अकरावीत असलेल्या त्यांच्या डेरिंग बघण्यासाठी किंवा करिअर विषयी असं काहीतरी सुरू करा ना 😊 जेणेकरून डेरिंग निर्माण होण्यास मदत होईल आणि मी तुमचे तिची गोष्ट आहे हा सेगमेंट पाहतो खूप छान आहे आम्हालाही पॉझिटिव्हिटी व प्रेरणा मिळते 🙏🙏👏👏👏
Open minded.so sweet.supriya.
Darshana thanks.
खूप सकारात्मकता आहे
खूप छान
Tai tumhi real inspiration ahath. I had part of you facing any problem but last situation and people behaviour made me lose confidence. Listening you it has brought my energy and fighting spirit back. Love you. I will surely vidit you restaurant when in India in July. Hope to meet you❤
किती वास्तव सांगितले.खूप सुंदर मुलाखत.
आयुष्यातला संघर्ष खूप शिकवून जातो, ह्याच काळात समझत "आपल" कोण! छानचौकी च्या दिवसात खूप असतील सोबत...पण पडत्या काळात क्वचितच काही लोक असतात साथ देणारी.
Hatts off Supriya & Darshana!
Amazing person. Amazing human. Salaam Supriya Tai. Hats off 🎉
Khoop khoop chaan Supriya ❤
Supriya you're awesome. ❤
So inspiring story ❤
खूप छान मुलाखत सुप्रिया ताई... 👍👌😊
Amazing.. खुपच positive thinking.. love you ❤
खुप छान👌👌
सुप्रिया ताई मुलाखत देताना पाहून मला आमचे दिवस आठवले same परिस्थिती मधून आमचं लहानपण घेतलं... घरकाम करून शिक्षण घेताना आईने कधीच कमी पडून दिलं नाही. खूप श्रीमंत परिस्थिती मधून अत्यंत गरिबीचे चटके खूप खूप अनुभव घेतले😢😢
अगदी स्पष्ट ❤
सुप्रिया ताई मुलाखत छान खुप आवडली❤
Inspiring story....❤❤
Pls do this segment with chinmayi sumit & Shubhangi gokhale mam
खूप छान...खूप शिकण्यासारखं आहे
kitti goad aahat tumhi Supriya tai...❤inspiration milale khup...ashach hasat raha ani hasvat raha🙏🙏
खूप positive and preranadayi
great struggle.good luck supriya for ur future🎉
Honar sun mi hya ghari was my so so favorite.. 🥹🧿🫶❤️
Down to earth Supriya Tal.Inspiring to others.
वाह!!👍🏻💐
Khoopach touching... inspiring aahe ...
Nice interview👏👏
khup relative. Swami krupa
Supriya Tai khup mast mulakaat, love you❤ Darshana khup chan 🌷
Mast ❤❤❤❤
खूप छान❤❤
फारच सुंदर मुलाखत
Kiti to struggle 😊
Very nice 👌
Khub Chan.👌
True and faithful..personality
Kharach tai, kuthlahi kam lahan nastech..tumhi kharch pramanik pane aapla bhootkal sangitala, khoop kami lokana he jamte..
मनापासुन व्यक्त भावना केल्या.
खुप सुंदर मुलाखत ❤❤❤
Khupach chan interview 👍 hat's off to ur struggle 👍 Supriya ji great 👍
Hi mam waiting dnyanada mam new serial mam❤❤❤❤❤❤
@@ambikas7898 hell mam 👍yes egarly waiting for dnyanadas new serial 👍❤️ daily i watch thipkynchi rangoli in mobile on Disney hot star 👍 only for my appu miss her so much 👍
Apratim Interview Supriyatai❤❤
Etak positive? Mast khup chan
Excellent episode
खूपच छान मुलाखत
Khup jast inspiring
All time favourite ❤
Nice
Superb episode as always ❤
Next guest HARSHDA KHANVILKAR pls😊
Great❤
Best wishes for future..👍🚩
Very nice 😅
Khup chan
Admire and salute her positivity, strength and energy.
स्वतः दुसऱ्यांचे घरी काम केली, तर आता दुसऱ्या गरजूंना घरी आपल्या काम करायची संधी द्या, सर्व स्वतःच करून, दुसऱ्यांना घर चालवायची संधी न देणे असमजित वाटते. आपण पोळी भाजी केंद्रातून अधून मधून चपात्या , इतर खाद्य पदार्थ खरेदी केली तर तेथे काम करणाऱ्या गरजु स्त्रियांना मदत होते आणि हे समाज कऱ्य आणि ecomomy मधील तळातील गटाला चालना च मिळेल. सर्व आपणच केले आणि खर्च नाही केला तर दुसऱ्याला काम कसे मिळेल.
Tynche mulache hotal loss zalay
Darshana tai tumhi prashna khup Chan vicharta...tumhi mazya khup favourite aahat
Great
She is my favourite actor ❤❤❤❤❤❤
खूप छान
wow !! full of energy
Supriya tai khupach positivity aahe tujha madhe ...mast watal tula eikun ...ani na aata mala khup wait watat aahe ki tu ekda nahi 2 vela mala disali hotis aapalya thanyat pan mi tujhashi bolaychi sandhi ghalawali. Mhanje kas bolu yanchashi boltil ka hya asa vichar karun mi bolale nahi pan mala nakki watat aahe ki ajun ek sandhi yeil mala tula agadi jawalun baghaychi ani bolaychi mi tya sandhi chi wat baghate. ❤you
हॅलो राजश्री मराठी चैनल मॅडम तुम्ही स्टूडेंट चे मुलाखती घेता का धाडस वाढण्यासाठी किंवा करिअर बद्दल प्लीज सांगा ना 😊
Masts
छान❤
❤❤ doghi pn khup cute distay
❤❤😊
सुप्रिया ताई खूप छान ...
तुमचे काम खूप आवडते🎉
खूप सुंदर मुलाकात. ❤
❤ खूप मस्त 😊😊
खूप भारी 😊😍👌👌👌👌
खुप छान बिनधास्त बोलतेस 👌👌👌👌👌👌
Etake kast karun yek selibreti hone yamulech tyantyat yewadi chamak aaleli aahe khankhanit aawaj ani rupaya wajawun ghyawa asa abinay Supriyaji aahmala tumacha abhimaan aahe ani tumachya kastalahi hat's off Supriyaji god bless you jay Maharastra
Supriya tai Hat's off to you 😊
Mazya Guru nchi mulakhat ghya Shri hari govind pratishtan aalandi