उचल्या कादंबरी वाचन : भाग : २ : Uchlya Kadambari Vaachan : लक्ष्मण गायकवाड
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- Zoka : Ghe Bharari TH-cam Channel
/ zokainfotainmentghebha...
बोलती पुस्तके : समग्र आन्नाभाऊ साठे
/ @bolti_pustake
" बोलती पुस्तके " या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरील आमचे श्रोते किंवा हितचिंतक आमच्याशी बोलू इच्छित असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. आपला नंबर दिल्यास आपल्याशी संपर्क साधून बोलण्यात आम्हाला अत्याधिक आनंद होईल.
Dasharath Patil - 9960120521
Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
#kathakathan
#बोलती_पुस्तके
#रणजित_देसाई
#bolati_pustake
#shankarpatil
#goshti
#audiobooks
#story
#yash_tutorials
#ऑडिओबुक्स
#ग्रामीण_कथा
#Audio books in marathi free
#Audio books marathi
#Marathi audiorathi audio books
#Motivational books in Marathi
#Marathi audio books youtube
तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
धन्यवाद🙏🙏
Follow us on
Telegram :
t.me/bolatipus...
Instagram :
/ yashtutorials11
बोलती पुस्तके Facebook Page (Official)
/ yashtutorials11
Official Twitter Handle :
/ bolatipustake
Reality of our society.
❤🎉🎉 माने सर जय हिंद जय हिंद
1972 लक्ष्मण वडार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकला (चांगला गुण)
मराठी सारस्वताला समृद्ध करणारं पुस्तक आहे. तळभारताचं दर्शन आहे. हा खरा भारत आहे. हे सुध्दा जगणं आहे हे पांढरपेशीयाना आश्चर्य वाटेल असंही माणसं जगतात जगत आलेले आहेत.
🙏🙏💐
देशाला स्वातंत्र्य मिळून ही आजही भटकंती करावी लागत
हिच खरी अवस्था होती अस्पर्श समाजाची
मी उचल्या ही कादंबरी पंचवीस वर्षापूर्वी वाचलोय. आत्ता त्याला उजाळा आला. आढेवेढे न घेता वास्तव मांडले आहेत. धन्यवाद सर.
माणसाला असे किळसवाणे जीवन जगावे लागते हे ऐकून फार वाईट वाटले. विश्वासच बसत नाही. या समाजाची अजूनही तशी परिस्थिती आहे का ?
खरोखरीच वास्तव मांडले. कितीतरी समाजाने अशाप्रकारचे जिवन जगले आहे. आजसुद्धा इतका फरक पडलाय असे दिसत नाही. थोडा बदल झाला आहे हे नक्की पण समानता झाली पाहिजे.
तुमच वाचन ईतक भारी आहे की ❤ भिडत
अप्रतिम लेख आहे ❤
सर मानसाच्या जन्माला येवून इतक किळसवाण जीवन जगतात हे या कथेतून ऐकताना विश्वास च बसत नाही
सर बिराड ही कादंबरी वाचा कृपया खूप छान आहे😊
सत्य घटना आहे
काही लोकांचं नशीब तसच काय करणार
नशीब काय नाय.. समाजात काही मानस माणूस म्हणून जगत असलं आणि काही माणसांना माणूस म्हणून जगू न देणारा पण समाज च गुन्हेगार आहे...😢
तुमचं खुप खुप आभार भाऊ ...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद पाटील सर आणि कादंबरी लेखक खूप खूप धन्यवाद,
Khup vait vatal..
माणुसकी नावाचं काहीतरी असावं
स्वतंत्र भारतामध्ये असंही काही आहे
हे वास्तव आहे
राज्यकर्त्यांनी याकडे लक्ष्य द्यावे
माणसांनि माणसांना माणुस म्हणुन जगु दिलं असतं तर तर हि अति विदारक परिस्थिति याच्यावर आलि नसति.एकतानि अश्रु अनावर होतात.कायहि वागणुक नकं देवा असलं जिवन🙏🏻
❤👍
अप्रतिम❤
आजहि जात,पात,धर्म,भेद जसेच्या तसेच आहेत फक्त कायदा निघाला म्हणुन बाह्य स्थितित थोडा फरक आहे पण अंतर्गत स्थिति जैसे थि आहे🙏🏻माणसाला माणुस म्हणुन जगुद्याहो सर्वांना🙏🏻
2 done❤ Aug 8 / 2023
हमीद दलवाई यांचे साहित्य पण घ्या वाचायला
खुप छान
मी 22 वर्षांपूर्वी ही कादंबरी वाचली आहे. आणि या पुस्तकातील काही प्रसंग आजही माझे तोंडपाठ आहे
👌👌👌
सर कृपया दया पवार यांचे बलुतं हे पुस्तक उपलब्ध करावे 🙏
सर तुमच्या आयुष्यात अनेक संघर्ष
🌺🙏👌💐
👍🙏👌
जात जात नहीं अजुनही 🙏🙏🌹🌹
😢
मी ही कादंबरी 2006 साली वाचली होती
मी धनेगाव पाशील सोनवतीचा आहे आता या लोकाची परीस्थिती चांगली आहे
🎉😢😢
मी इयत्ता सातवीत असताना हे पुस्तक वाचले
फक्त अश्रू डोळ्यात उभे रहातात.
Ata sudhana whayala pahije
बाई भोक बघतोय 😅
Same कहाणी, काहीच फरक नाही.