नाना पटोले, यशोमती ठाकूर, अनिल देशमुख, सुनील केदार, विजय वड्डेतीवर, कराळे सर या लोकांनी मोर्चा सांभाळला आहे चांगल्या प्रकारे... लोकसभेला बघतील च असेल.😊❤
संघा घाला चुलीत २०१४ मध्ये चुकी झाली भाजप ला मतदान केला आता आमचा घरातून एक पण मत भाजप ला जात नसत, सोयाबीन, हरबरा, तुरीला भाव नाही आहे १० वर्षा पसणा, आता अपक्षा ला मत देतील पण भाजप ला नाही .😡🤬
चंद्रपूरच्या 6 विधानसभा क्षेत्रा बद्दल सुध्दा एक एक व्हिडिओ टाका. या विधानसभा क्षेत्रा मध्ये शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी जास्त प्रमाणात आहेत. प्रामुख्याने soyabean kapas , लोकसभेला याच कारणांमुळे bjp cha vote share kami zala.
भाजपला जास्तीत जास्त 15-20 जागा मिळतील विदर्भात कारण, बहुंताश शेतकरी परेशान आहेत, एकतर शेती कोरडवाहू आहे, त्यात मालाला भाव नाही अन् यावेळी पूराने आहे ते ही गेलं, सरकारची अद्याप कुठलीही मदत नाही.
आता गडकरी च्या नावाने मते मिळविली तरी त्यांना मुख्यमंत्री करतीलच असे जनतेला वाटत नाही त्यामुळे काहीही फरक पडणार नाही २०१४ पुर्वी सोयाबीन, कापूस ४५००/ ६०००/- होता हे शेतकरी विसरलेले नाही हि वस्तूस्थिती आहे.
महाविकास आघाडी वगैरे काही नाही,, तर ही दलित - मुस्लिम - कुणबी आघाडी आहे.. मतदानाच्या वेळेस हे तीनही वर्ग एक येत असतात.. म्हणूनच विदर्भात जास्त जागा आल्यात महाविकास आघाडीच्या...
भवा मी विदर्भातील नाही परंतु बी प्रॅक्टिकल विचार करा जर महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा झाला तर आवक चा साधन उत्पन्नाचे साधन काय असणार आहे कारण मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील वाटा निघून जाईल विदर्भा जवळून पैशांची आवक कुठून होईल कारण सत्य परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राच्या एकूण वाट्या मधील अमरावती विभागाचा वाटा सर्वात कमी 5% नागपूर विभागाचा 8% आहे तर फक्त एकट्या मुंबईचा वाटा हा 40% आहे कर्म विदर्भावर पैशाची पूर्तता कुठून होईल हा एकदा प्रॅक्टिकली विचार करा मग राजकारणाच्या नादी लागा
Vidharbha cha development kela pahije... IT companies aalya pahije .. jenekarun ithlya lokana Pune Mumbai janyachi grj nhi padli pahije tumhi development kra tumhala vote bhetel.. Te ithle local mantrich kru shktat .. Bawankule ni Nagpur mdhe kahi thikani khup Chan development kelay te bgha
Vidarbha madhe BJP aali pahije hech vidarbha sathi faaydyache aahe. Jar MVA aali tar Sharad Pawar Pashchim Maharashtra che Matri Asnaar, Shivsena che Mumbai ya Konkan che, Congress tar half seat tar Vidarbha tunach jinkte tar tyani Vidarbhatun CM ya DyCM banvaave.. tarch congress la vote nahitar BJP chi thik aahe
Sharad pawar congress aani janaab ubhata jevha mukhyamantri hote kiti vikas kel re vidarbhach dhunkun pan bghat nahi. To zattu patole fakt sakoli la nachat asto.. Ek vidarbhavasi deputy CM development chya muddhyavar kaam kartoy tar tumchya saarkhe lok vidarbhavadi netrutva nakarat aahet. Mhanunach vidarbha pichadlel aahe
नाना पटोले, यशोमती ठाकूर, अनिल देशमुख, सुनील केदार, विजय वड्डेतीवर, कराळे सर या लोकांनी मोर्चा सांभाळला आहे चांगल्या प्रकारे... लोकसभेला बघतील च असेल.😊❤
Are lavdya ya sarvanna koni aaplya matadarsanghabaher olkhat nhi😂😂
कराळे बघून लय हसलो 🤣
@@rishiraul हसून काय होणार...
वर्धाची जागा जिंकल्या मोठा वाटा आहे त्यांचा..
वर्ध्याची जागा जिंकण्यात कराळे मास्तर नाही तर,,90%...
दलित -मुस्लिम -कुणबी एक झालेत तिथे
@@VDarwha बरोबर 1 लाख 72 हज़ार मुस्लिम मत तुतारी ला गेली
मध्य प्रदेश निवडनुक हरनारा गृहमंत्री निरोत्तम मिश्रा 😂😂😂 तो दिग्गज नेता तो विदर्भ जिकूंन देनार म्हणे 😂😂😂😂
तुला काय समझत आहे 😅😅😂😂
Tyacha sarkha chutiya neta mi aaj paryant pahila naahi😂😂 kangana cha male version aahe to
विदर्भात आता फक्त कांग्रेस। 10 वर्षात विदर्भात भाजपणे काहीच नाही केल
@@yog7640 Laav takat Me Nagpur cha ahe Khup vikas kela tu kahi khot nko bolu
@@fshhshfgajannn नागपूर सोडून बाहेर पड मग
भाजपवाल्यांनी महाराष्ट्रातील राजकारण प्रदूषित केलं आहे
भाजपा वाल्यांना महाराष्ट्र तील नेत्यांवर विश्वास नाही म्हणून बाहेरून नेते बोलावता.😅
यांच्या अंतर्गत कुरघोड्या संपत नाहीयेत
राज्यातील सर्व नेत्यांचे चेहरे कलंकित झालेले आहेत हेच त्यांनाही सुचवायचे असेल.
Yes
बिहार राज्यातील सर्व घडामोडी विनोद तावडे पाहतात.. तर जम्मू काश्मीर साठी राम माधव यांचं नाव आहे.. राज्य राज्य करण्यापेक्षा माणूस कसा आहे हे पाहतात
बीजेपी एक जागा मिळणार नाही
इथल्यांचं कुणी ऐकायला तयार नाही तर हे बाटगे काय तारणार..
संत्रा भाव pada विदर्भातील शेतकरी तुम्हाला पाडणार
संघा घाला चुलीत २०१४ मध्ये चुकी झाली भाजप ला मतदान केला आता आमचा घरातून एक पण मत भाजप ला जात नसत, सोयाबीन, हरबरा, तुरीला भाव नाही आहे १० वर्षा पसणा, आता अपक्षा ला मत देतील पण भाजप ला नाही .😡🤬
विदर्भ हे मोठ्याप्रमाणात शेतकरी आहे आणि bjp ने शेतकऱ्याला केळे दाखवले आता शेतकऱ्याची वेळ आलेली आहे 😂
हा महाराष्ट्र आणि विदर्भ आहे. येथे नेते नाही. मतदार ठरवतात.
चंद्रपूरच्या 6 विधानसभा क्षेत्रा बद्दल सुध्दा एक एक व्हिडिओ टाका. या विधानसभा क्षेत्रा मध्ये शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी जास्त प्रमाणात आहेत. प्रामुख्याने soyabean kapas , लोकसभेला याच कारणांमुळे bjp cha vote share kami zala.
४ही नेते आजच ऐकतो
भाजपला जास्तीत जास्त 15-20 जागा मिळतील विदर्भात
कारण, बहुंताश शेतकरी परेशान आहेत, एकतर शेती कोरडवाहू आहे, त्यात मालाला भाव नाही अन् यावेळी पूराने आहे ते ही गेलं, सरकारची अद्याप कुठलीही मदत नाही.
बीजेपी विदर्भात 63 जागा मिळतील..
😂😂@@sachinnavale3660
@@sachinnavale3660 65भाऊ 😂😂
@@sachinnavale3660अन पूर्ण राज्यातून 290 😆😆
@@sachinnavale3660 २०१४ आणि २०१९ ला करता नाही आल् हे आता काय होणार
विदर्भातील काँग्रेस 62 पैकी 30 ++ 💯💯💯💯💗💗💗
मुख्यमंत्री चेहरा नितीनजी गडकरी असतील तर विदर्भात जवळपास सर्व जागा येतील
Gadakri ji Maharashtra politics karnaar naahi te aadhich bolle, te Centre che nete aahet udya PM bannar, 👉 Modi replacement
आता गडकरी च्या नावाने मते मिळविली तरी त्यांना मुख्यमंत्री करतीलच असे जनतेला वाटत नाही त्यामुळे काहीही फरक पडणार नाही २०१४ पुर्वी सोयाबीन, कापूस ४५००/ ६०००/- होता हे शेतकरी विसरलेले नाही हि वस्तूस्थिती आहे.
गडकरी पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत, त्यांना मुख्यमंत्री करणे म्हणजे त्यांना खाली खेचने 🤦♂️🤦♂️
खोट
इकडे गुजराती मारवाडी नाही चालणार 😂
आता फक्त जरांगे पाटील 😎
Gandit bhar aplya ikde vidarbha vadi lok aahe konalahi baap nahi karat tumhchya. To jarange farange asel aplya ghari
महाविकास आघाडी विदर्भात 40 पेक्षा जास्त जागा जिंकणार ♥️🔥
यांना विदर्भ ओळखतही नाही आणि यांनी येऊ नये
पाय ठेवायला सुद्धा जागा नाही भेटेल , यांनी विदर्भाला धोका दिला .
सोयाबीन ला भाव नसल्याने विदर्भातील शेतकरी BJP ची पुन्हा जिर्वणार
Vidharba impossible for BJP
62पैकी 6 जागा येऊं शकता bjp च्या विदर्भ मध्ये
हे बाहेरचे येवून आम्हाला सांगणार का?
दक्षिण नागपूर काँग्रेस 🎉
दक्षिण पश्चिम चे काय भाऊ? कोणालाही द्या पण टरबूज नको. एकवेळ त्या प्रकाश गजभिये ला द्या पण टरबूज नको
महाविकास आघाडी वगैरे काही नाही,, तर ही
दलित - मुस्लिम - कुणबी आघाडी आहे..
मतदानाच्या वेळेस हे तीनही वर्ग एक येत असतात..
म्हणूनच विदर्भात जास्त जागा आल्यात महाविकास आघाडीच्या...
@@VDarwha बरोबर मुस्लिम मत महाविकास आघाड़ी सोबत होती म्हणून उद्धव ठाकरे गटाचे उम्मीदवार निवडून आले
भाजपा ला भ्रष्टाचार मराठा आरक्षण व छत्रपती शिवाजी महाराज पुतळाचे पुतळा चा भ्रष्टाचार सोडला नाही त्या मुळ भाजपा घरवापसी होणार
Tujhi navin sarkar kiti maratha aarakshan dete aani kiti bhrastachar mukt asel baghu. Bhrastarachi gharaneshahi kuthun suru hote te tula pan changlach mahit aahe
लोकसभेला नरेंद्र मोदींच्या सांगण्याला मतदारांनी भाव दिला नाही.तर या नेत्यांच्या प्रचाराला कोणी गांभीर्याने पण घेणार नाही.
विदर्भ वेगळा करुन घ्या लवकर
आमच्या महाराष्ट्राच खुप नुकसान होतय 😢
भवा मी विदर्भातील नाही परंतु बी प्रॅक्टिकल विचार करा जर महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा झाला तर आवक चा साधन उत्पन्नाचे साधन काय असणार आहे कारण मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील वाटा निघून जाईल विदर्भा जवळून पैशांची आवक कुठून होईल कारण सत्य परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राच्या एकूण वाट्या मधील अमरावती विभागाचा वाटा सर्वात कमी 5% नागपूर विभागाचा 8% आहे तर फक्त एकट्या मुंबईचा वाटा हा 40% आहे कर्म विदर्भावर पैशाची पूर्तता कुठून होईल हा एकदा प्रॅक्टिकली विचार करा मग राजकारणाच्या नादी लागा
अडाणी आहेस काय जरा 😂😂
तू एक काम कर jaypatil, तू जिथला आहेस तो जिल्हा वेगळा करुन घे 😂
Abe dhakkan vainganga nadi mule jivant aahat. Nahi tar hagayla pan tula pani nahin midnar
@@krishna_raj9331लहान राज्य कारभारासाठी चांगली असतात, stable सरकार असेल तर गुंतकनुसाठी पोषक
स्वतः मोदी जरे आले तर पण भाजप चा पराभव निश्चित आहे ..😂😂
Vidharbha cha development kela pahije... IT companies aalya pahije .. jenekarun ithlya lokana Pune Mumbai janyachi grj nhi padli pahije tumhi development kra tumhala vote bhetel..
Te ithle local mantrich kru shktat .. Bawankule ni Nagpur mdhe kahi thikani khup Chan development kelay te bgha
Tuch bagh. Daha varshat kiti employment aali nagpur la. Bawankule paliv kut*a ahe
Donald Trump ला बोलवा विधानसभा निवडणुकीत प्रचार करायला तरिही bjp चा दारुण पराभव होणार आहे 😂😂😂
Yavatmal sodun bolaw
Karan kahihi kel tari he harnar.
पहिले अगोदर BJP मधून फडणवीस ले बाहेर काढा मग फायदा होईल
तुमचं राज्य सांभाळा म्हणावं त्यांना
Vidarbh chya lokkanna Bol Bhidu ne Murkh samajale kay ❓ Nagpur Jilha pan Bhari padanaar Fadanvis la, Amravati zero 0️⃣
वणी विधानसभा बीजेपी फिक्स 🌷
No chance
Bjp to lose
सोयाबीन 6000+ भाव देत असान त देतो निवडून
युवा नेते विष्वसरंग अकोला कुठून युवा वाटतात😂...
Are Maharashtra ne modi na nakarle tar he kon aahet.
यांना आम्ही ओळखत नाही...😂😂😂
❤
महयुती पुन्हा बहू मताने सत्ता स्थापन करणार भा.ज्.प् एक नंबर चा पक्ष कायमच असणार
BJP न महाराष्ट्रात किती उद्योग आणले हे सगळ्यांना माहीत आहे
आता मोदी जरी घरोघरी जाऊन vote मागतील तरी BJP काही येत नाही
विदर्भ मधे वाशिम पन आहे .
विदर्भामध्ये फक्तं भाजप नको. मग इकडचं वाशिम तर आहेच, तिकडचं बालाघाट छिंदवाडा सुद्धा चालेल
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
Amchya yavatmal zilliyat purna pane mva yenar lihun ghya madan yerawar ani sanjay rathod ne purna wat lavli
विदर्भात फक्त कुणबी आणी मराठा फैक्टर चालणार... बाकी कुणीही येउद्या काही फरक पडणार नाही...
हे लल्लू काही नाहीत करू शकत विदर्भात😂
Maharashtrat bjp harali tyala 💯 Devabhau karnibhut ahe...
बुलढाणा हे विदर्भात आहे😂
आता एमपी चे टेम्पे मंत्री विदर्भात येऊन महायुतीचे "गंपे" निवडून आणतील😂😂😂😂
धुवून या रे पहिले😛😛😛
कोणताही तूरम खान आला तरी काहीच होणार नाही
Vijay vargiy कसा चहाच्या टपरीवर ठेवता तो पुतळा दिसत आहे.😊
Vidharbh madhe Industry ana
Congeress ne तरी काय दिवे लावले शेतकरी साठी ६० वर्ष
हे चार ही नेते येऊन काही फरक नाही पडणार, त्यांना सागा विसरुन जा, येवढे पण येडे नाही विदर्भ वाले 😅
Sir vidharbha mdhe swatah modi ji jari aale tri.. nahi yeu shakt BJP . Vidhan sabhe mdhe .
Fakt mahavikas aghadi
50 bjp
Mp madhe paise dile, pn vidarbhat paise nahi tr mudde chaltat
भाजपा चा पूर्ण सुफडा साफ होइल
भाजप शिवाय पर्याय नाही
Vidarbha madhe BJP aali pahije hech vidarbha sathi faaydyache aahe. Jar MVA aali tar Sharad Pawar Pashchim Maharashtra che Matri Asnaar, Shivsena che Mumbai ya Konkan che, Congress tar half seat tar Vidarbha tunach jinkte tar tyani Vidarbhatun CM ya DyCM banvaave.. tarch congress la vote nahitar BJP chi thik aahe
Marath N obc madhu Denar nahi Htoh parent Kahi Hknar nhi Bhajap cha
भाजप ने रिसोड विधानसभा मतदारसंघाकडे पाहू सुद्धा नाही कारण हा कॉग्रेस चा बालेकिल्ला आहे.
Congress alyavar risod chya pratyek lokanna son denar aahe
😂😂😂😂😂
🔔 BJP 🙏👎
All 4 are communal leaders
Those 2 from MP are complete jokers
Vidarbhatun BJP haddpar honar aahe ... Vidhansabhet te kadelch
Nahi
Vidharbha mhanaje soyabean.
Fadanvis sahebban kade ky keli dile ka vikayla mg
Pacchim MH ani marathwadyavalyani apli bgha Vidharbha Bjp sobt ahe khangress NCP sobt nhi lava takat
Thakre
यवमाळ मधे भाजप ५०% चान्स
हो भाऊ....काँग्रेस चे बाळासाहेब येणार तिथे
@@VDarwha पन मी तर अस अयकल की त्यांची तिकीट पक्की नाई आहे म्हणून ?
@@vaibhavthombare6823 मदन भाऊंना फक्त तेच टक्कर देऊ शकतात,,, नाही तर दुसरा उमेदवार कठीण आहे... तुम्ही कोणाचं नाव ऐकलंय??
हिन्दूतव की जो बात करेगा वो ही ईस राज्य पै राज करेगा।। जय महाराष्ट्र।।
Bjp परत येणार, महाराष्ट्रात
कोण विचारतो याना
4 kashala tya Gujrati Ranga Billa la suddha gheun ya,vidarbha Wale taiyaar aahe Gujrati BJP chopnya sathi.