Pudhari News | कल्याणच्या घटनेवर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया | Raj Thackeray | MNS | Kalyan News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024
- #pudharinews #marathinews Pudhari News | कल्याणच्या घटनेवर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया | Raj Thackeray | MNS | Kalyan News #kalyan #rajthackeray #mns #beed #parali | mvc
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
हेच खरे साहेब जय महाराष्ट्र
😂😂😂😂😂सुपारीवर काम यालाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहीजे होते आज बोलणार नंतर शेपुट घालुन बसणार देवेंद्र फडणवीस चे नाव घेऊन बोलायचे हिम्मत नाही
@@munjajilonsane6962 तुझ्या साहेबाला एकदा फडणवीसचा नाव घेऊन बोलायची हिंमत नाही आहे.
बिनणशर्ट पाठिंबा
Arey ghatne baddhal bol ashech marathi mansa ek mekancha pai ghechnr astil ashya ghosti tr honrch@@satishjadhav4388
@@mangeshkadam2451 upas atmak bolo ahe
कल्याण चा खासदार कुठे गेला मराठी माणसाने त्याला निवडून दिला
आईगळतोय आपली तो
Khoke jama karay la Gela ahe 😂
भिखमागा खासदार मनसेंच्या मतावर निवडून आलाय
bjp ने पाठवलेल्या ड्रग्ज च्या नशेत हॉटेल गाजवत आहे..😅😅
kalyan cha khasdar svatah police station made samajsevak la shoot karat hota
ata tyachi bayko khasdar zhali ahe😂😂😂
अगदी बरोबर आहे राज साहेब
बिनशर्ट
सर्व मराठी माणसांनी आता रस्त्यावर ऊतरुया आणि आंदोलन करुयात...
Kon yet nahit musalman lok bga aaple maich hai bolun gol krtat vishay
राजं ठाकरे
देशमुख सर सॅल्यूट आपण आधी मराठी चा माज भाषेचा माज ठेऊन एकत्र या आणि न्याय देऊयात आपल्याच राज्यात आपण असं बघतो 🙏🏻
अशा माज आलेल्या परप्रांतीयांचा माज उतरवला पाहिजे
ह्या सर्व परप्रांतीय ना BJP पोसत आहे....स्वतः च्या फायद्या साठी...
भैया लोकांचा माज वाडलय तो ऐकदा उतरवला लागेल खूप मस्ती आली त्यांची
जय मनसे /जय महाराष्ट्र / जय शिवराय
शुक्ला नी पोलिस तकरार केली नाही डायरेक्ट १५ जन बोलवून हाँन मार केली तर मराठी मानुस का पोलिसाकड़े तकरार करायला जातोय, मराठी मांसाने १००-२०० लोक घेउन शुक्ला चे हात पाय तोड़ावे. इट का जवाब पत्थर से. बाहेरुन आलेल्या up बिहारींचा एकमात्र हाच इलाज आहे
Ho na Maharashtrat rahun dadahiri kartat
😢😢 आज परात ठाणे मध्ये भैय्या नी रिक्षावाल्या बाई ला काना खळी मारला. डाबर कंपनी मधे पवार ला कुमार बिहारी भैयानी " एक बिहारी 100 पर भारी बोलून धमकी दिली. नोकरी वरुण कडूं टकन्या च प्रार्थना केल. गुजराती मारवाडी सर्व धांडे अडवून टोपली. 😢काय चालले हे माझ्या मराठी भावनो. का तुम्ही हुशार नाही, तुम्ही कमचूर आहत, तुम्ही राजनीती नाही खेलत, तुम्ही नुस्ती आपलकी देखवत, का तुमही दरपोक आहत. की तुम्ही तुमच्या सर्व संध्या या परप्रांती ना देवून गरीब बननार. का नाही 75 वर्ष उत्तर प्रदेश बिहार एम पी, जरखंड, बंगाल विकसित झाला. अनि या भैया लोका महाराष्ट्र याच्या आदि का हा महाराष्ट्र सुखी नवता. आपन काय बांगड्या घाटलायत. ऐक्य का नाही तेवत आपन. पुडची पुडी जाशी झग्नार जर आताच या भैयानी सर्व कब्जा केला तार 😢
बिनशर्ट
फुल सपोर्ट राज ठाकरे
फक्त महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचाही नाद सोडा.... स्वबळावर लढा..
Swa-balavar ladhnya sathi marathi majority kuthe ahe? Voter list var marathi peksha par pranti lokanche nav ahe. Gamat ashi ki tyanche gavat pan voter list madhe nav ahe ani Maharashtra voter list madhe pan nav ahe. Yala jababdar kon??
@shamchandravanshi3098 राज ठाकरे कधी शेतात तरी गेलेत का...फक्त निवडणूक काळात सभा घेतात.... मत मिळवण्यासाठी लोकांमध्ये फिराव लागतय.... आज शरद पवार यांना विचारा त्यांना प्रत्येक गावात जिल्ह्यात काय चालु आहे शेती असो वा इतर काही सर्व माहीती आहे......
राज ठाकरेंनी लोकांमध्ये याव.... तरच मत मिळतील
राज साहेबांच्या नेतृत्व गरज
साहेब तुम्हीच मराठी माणसांना न्याय देऊ शकता
😂😂😂
@@vaibhavibhatte5755😂😂😂
राज साहेब ठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाही आता तरी सुधरा
जय महाराष्ट्र 🚩🚩
जय मनसे
साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत जय महाराष्ट्र
जय मनसे
मराठी माणसाने निवडून दिलेला आमदार कुठे आहे, खासदार कुठे आहे.. दुर्दैव महाराष्ट्राचं पैसा बोलता है 😡 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
राज साहेब ठाकरे तुम्ही भाजपा एकनाथ शिंदे गट व अजित पवार गट यांना लोकसभेत पाठिंबा दिला होता तुम्ही कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे ची सभा घेतली होती तुम्ही काय झालं आता आता तुम्हीच बघा मराठी माणसाचं वरती किती अन्याय करता येते हे लोकं म्हणून उद्धव साहेब ठाकरे यांचे सरकार महाराष्ट्रात पाहिजे होतं
उद्धव ठाकरेंचे अनेक शाखा प्रमुख भय्येच आहेत...उबाठा चे अनेक प्रवक्ते भय्येच आहेत.. भय्याची छट पूजा हेच उबाठा वालेच करतात
Uddhav Thackeray ajun kahi bolla nahi… hya ghatnevar n haaa boltoy sarkar pahije hote🤣
उद्धव ठाकरे 30 वर्ष्ये कोणाबरोबर होते हे विसरलात... राज साहेबांनी एकदा पाठीबा दिला तोही हिंदुत्वसाठी हे झोंबते का... मुसलमानांना तर नाही दिला ना... आणि प्रत्येक वेळीर मराठीसाठी मला सेच धावून जाते हे दिसत नाही का.. तुम्ही निवडले काय करतात.. झोपले आहेत का.. जरा विचार करा.. एकतर्फी विचार करणे सोडा तर चांगलं वाईट कळेल तुम्हाला...
Naav baddal chatrapati sambhaji maharaj buddhiman hote tu tujhya buddhicha vapar karat Ashil asa vatat nhi
बिन शर्त पाठिंबा द्या आजून
हा माणूस नेहमी सांगतो कि जाग व्हा . साहेब ह्यानंतर मी आपल्या सोबत
महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी संपूर्ण मराठी माणसे आपल्या सोबत राहतील साहेब.
आता खरी सुरुवात होणार उदया पासून मनसे स्टाईल मध्ये खळखटयाक होणारच 🚩💯🚩जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे 🚩💯🚩
त्याशिवाय सरळ होणार नाहीत हे बाहेरचे
भाऊ काहीच गरज नाही मनसे नी अंगावर केसेस घ्यायचा आणि मत दुसऱ्यांना द्यायची मरूदेत आपल्या कर्माने.
कमलीला बिनशर्ट पाठींबा, कल्याणच्या खासदारच्या प्रचाराला तुम्हीच गेला होतात.या पापात तुम्ही पण तेवढेच भागीदार.
Barobar
तू बे अक्कर माणूस आहेस. केंद्रसरकर आणि राज्य सरकार मधीर फरक समजत नाही तुला.
Are chu kiti divas भाजप ची चाटनार
toh pathimba modi la hota hyana nahi... ani murkha manse ahe mhanun marathi manus atleast safe ahe nahi aataparyant tudavla gela asta.. pratyek weli manse wale pudhe astat te nai disat??
@@heenakulkarni1227 ghanta barobar
हेच खरे आहे जय महाराष्ट्र
Right sir
लोकांनी पोलिसांना सुद्धा खडसावून सांगितले पाहिजे तुम्ही सरकारी नोकर आहात म्हणजे जनतेचे नोकर आहात हे लक्षात ठेवा.
राज साहेब हे एक मे वय पर्याय मराठी माणसाठी जागे व्हा
आधेमध्ये बिनशट् पाठिंबा देवून मराठी माणसाला जीव द्यायला लावतो त्याचे काय❓
माफ करा साहेब, पण आपल्या आशीर्वादानेच हे गुजराती मजलेत.. आपला बिनशर्त पाठिंबा आता मराठी माणसाला ठोकत आहे.
अगदी बरोबर 👍
अगदी बरोबर @@gopinathpatil5947
आपण पण गुजरातला पाठिंबा देणार्याला सपोर्ट करतो हे पण विसरून चालणार नाही
काहीही बोलू नका, एकत्र सत्ता देत नाही. आणि अपेक्षा करता. अहो सत्ता असेल तर यांची चरबी उतरवायला वेळ लागणार नाही. किती मन सैनिकांवर केसेस लावणार. त्याचं आयुष्य उध्वस्त झालं. मराठी माणसा लाचार झालास तू,
काहीपण😂😂
त्यासाठी राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले पाहिजे
उध्वस्त स्वतः उत्तर प्रदेश च्या पार्टी चा आसरा घेतोय सपा
Mazi sudha hich manapasun icha ahe ki MANANIYA RAJ THAKARE SAHEBANI ANI UDHAV THAKARE SAHEB EKATRA YAVE DON WAGH EKATRA ALE TAR LONACHI HIMAT HONAR NAHI PUNHA MARATHI LOKANLA VEHALE KARAYACHA PRAYATNA KARNAR NAHI MARATHI LIKANI ATA TARI MANANIYA RAJ THAKARE SAHEBANLA NIVADUN POWER DYAVI
वेळीच ठेचून काढले पाहिजे माजरुडे चा माज वेळीच ऊतरवला पाहिजे
राज साहेब आहेत म्हणून भले भल्याची फाटते 💪🏻💪🏻💪🏻👑
So💪🔥🚂
जय महाराष्ट्र
राज ठाकरे साहेब🎉🎉🎉🎉
तुम्ही चांगले मुद्दे हातात घेता साहेब,पण अचानक यू टर्न घेता,तुम्ही जर बिनशर्त पाठिंबा दिला नसता तर चित्र कदाचित वेगळं असतं
साहेब तुम्ही मुख्यमंत्री पाहिजे त्याशिवाय ही बाहेरली पिलावळ जायची नाही 🙏🙏
😂😂😂😂😂😂साहेब तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहीजे म्हणत होते आता झाले मुख्यमंत्री देवाभाऊ उठवा आवाज त्यांच्या विरोधात आहे का हिम्मत नाव घेऊन बोलायची सुपारीवाले
सुपारी
Khaj saheb tarbuj chi supari wajvtat.swabhiman nahi
Sahebana mulala pan nivadun aanata aale nahi...pan saheb CM Hotil😂
फक्त अशा परिस्थितीतच मा.राजसाहेब ठाकरे आठवतात सगळ्यांना..!
जय महाराष्ट्र..!🚩
शंबु नेमलट आवाज ऊठव सत्ता पिसासु तुझा आवाज पंचर आहे दम नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👊👊👊👊👊👊👊👊
आज पाहिले गेले तर मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये परप्रांतीय एवढे वाढले गेले आहे की मराठी माणसाला सुद्धा विचाराव लागतंय तु मराठी आहेस का..
मान्य आहे मराठी माणसाची चुक आहे यांनी पैश्यापायी आपल्या यांना विकल्या आणी हे आज आंगलट येतंय..
आज पाहिले तर प्रत्येक सरकारी दफ्तार असेल प्रायव्हेट कंपन्या असतील यात एवढे परप्रांतीय लोक आहेत की मराठी माणसाला तिथे कामावर घेत नाहीत..
सरळ आधार कार्ड बघतात आणी बोलतात up बिहार mp से है तो बोलो...
अजून 10 वर्ष थांबा मग बघा भलेही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असेल ती नावालाच उरेल आपल्या पुढील परिवाराला हिंदीच बोलायला लागेल..
तुम्ही पाहत असाल आज आमदार असतील खासदार असतील किती मराठी अन किती परप्रांतीय आहेत हो..
महाराष्ट्र सरकारने एक कायदा पास केला पाहिजे प्रत्येक सरकारी अथवा खासगी कंपन्यात नेमण्यात येणाऱ्या कामगार भरतीत स्थानिक 50 टक्के व महाराष्ट्रीन 30 टक्के तसेच 20 टक्के परप्रांतीय कामगार असा कायदा पास करून त्याची अमलबजावणी करण्यात यावी.
श्रीकांत शिंदे यांना बिनशर्त पाठिंबा आपणच दिला होता साहेब विसरू नका
साहेब पाठिंबा दिलं म्हणजे मराठी माणसांना मारायला सांगितलं का... चांगलं होईल यासाठी पाठिंबा दिला ना.. याचा विचार करा.. किती विरोधी वागणार मनसेच्या.. हे विसरू नका कि मराठी माणसांसाठी नेहमी मनसेच धावून जाते... तुम्ही निवडून दिलेले किती येतात.. काय दिवे लावतात... सुधारा जरा...
@ravindraphutak6067 मी विरोध नाही करत. मनसेने बिनशर्त पाठिंबा द्यायची गरज न्हवती. कोणालाच देऊ नका पाठिंबा. स्वतःची अडचण होते नाहीतर अश्या वेळेला.
राज ठाकरे काळाची गरज आहे लोकांना समजलं पाहिजे मराठी मानसा जागा हो
साहेब राग मानू नका पण जेव्हा तुम्ही मोदींना बिन शर्यद पाठिंबा दिला तेव्हा तुम्ही हा केला पाहिजे होता. तुम्हाला ही माहित आहे. आता सद्याला भाजप हा पक्ष गुजरात मधून चालत आहे. मग तुम्ही त्यांना लोकसभेला ही पाठिंबा दिला आणि विधानसभेला ही पाठिंबा दिला.
त्याला EVM ने निवडून दिले.विकले गेलेले अजून भरपूर खायचे आहे आणि पाचवयचे आहे.मग बोलणार कसे.
हेच खर आहे साहेब
ह्या सरकार मुळे मस्ती आलेय.
महाराष्ट्र हारला .. महाराष्ट्राला मनसे शिवाय पर्याय नाही...
हो हो तुम्ही दोघे भाऊ फक्त भांडत बसा मग मराठी माणसांचे वाली कोण यावून बेकार दिवस येणार आहेत मराठी माणसाचे
तुम्ही दोघांना एकत्र करा मग... राज साहेब 3 वेळा गेले ना एकत्र येण्यासाठी.. काय झालं.. उभाठा प्रमुखांनी विचार केला का याचा... मराठीसाठी प्रत्येक वेळी मनसे धावून येते हे दिसत नाही का तुम्हाला.. बोलताना विचार करा
राणे आता कुठे आहे?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज ठाकरे पाहिजेत तरचं महाराष्ट्र सुरक्षीत होणार
फक्त राज ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩
मराठी माणसा जागा व्हा
चांगली भूमिका❤❤
ऊद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनी मराठी माणसासाठी एकत्र या
हेच राज ठाकरे बिजेपीला बिनशर्त पाठिंबा देत असतात हे सगळे देशात बीजेपी आल्या पासून तर मुबई ठाण्यात गुजराती दादागिरी करतात पोलिसांना सुद्धा दम देतात 2014 पासूनच गुजराती भैये दादागिरी करतात आणि हेच राज ठाकरे बिजेपीला साथ देतात
आता राज ठाकरे यांनीच पाहिले जागे होयला पाहिजे
खरं तर अतिशय खराब वाटत आहे. आता एकत्र आला पाहिजे राजसाहेब सांगतात ते अगदी बरोबर आहे अशा लोकांना जितक्या तिथेच धरून चोपल पाहिजे. माझ्या सर्व मराठी नागरिकांना एकच विनंती आहे आता तरी एकत्र येऊन या 🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय
मनसे ने 2008साल च्या फिल्म चा पार्ट 2 लवकरच आणला पाहिजे.
Fakt Raj Thackeray saheb❤❤❤
पैशासाठी लाच्यार होनारी मानसं आता तुम्हाला मनसे दिसते 🚩🙏
साहेब मराठी माणसाची एवढीच चिंता असेल तर तुम्ही दोन भाऊ एकत्र का येत नाही. आपल्याला वाटत नाही का निवडणुकीत एकमेकां विरुद्ध लढल्यामुळे आज ही परिस्थिती आली आहे.
Ho ka
2014. 2019. Veli Raj sahebnkadun prayatn kele hote saheb l
तुम्ही मात्र मनसेला मतदान मात्र करत नाही फक्त सल्ले देतात.
साहेब तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेली पिलावळ आहे ही.
संसदेमधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील राज ठाकरे ची प्रतिक्रिया काय?
म्हणूनच राज ठाकरेंशिवाय पर्याय नाही... पण मराठी माणसाला कधी कळणार...जेव्हा अशी वेळ येते तेव्हा फक्त यांना राज ठाकरे आणि त्यांची मनसे आठवते आणि मतदान करतेवेळी 500-1000 रुपयासाठी विकले जातात...
आज राज ठाकरेंचे जर काही आमदार निवडून आले असते तर ही हिम्मत झाली नसती...
आता त्यांना माहितेय बाकीच्यांत दम नाहीय.... त्यामुळे या लोकांची आता अशी हिम्मत व्हायला लागली आहे...
गुजरात ज्यांना सपोट करा महाराष्ट्राची लवकर वाट लागणार आहे
खरोखरच एकमेव असा नेता मराठी माणसांच्या भक्कम पाठीशी उभा आहे
राज ठाकरे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
या साहेबांची भूमिका शेवट पर्यंत अशीच राहील या बाबत शंका आहे.
परप्रांतीय विरोधात भूमिका राज साहेब च घेऊ शकतात.. ते त्यांना सरळ करू शकतात.. जय महाराष्ट्र
हेच शंभर टक्केच खर पण या साठी मराठी विरोधीपक्ष एकत्र आले पाहीजेत व आपला बिनशर्त पाठिंबा नडला मनसेची अवहेलनाच होण्यासाठीच नेत्या सह
सर्व राजकारणी १२%
Mns ❤❤❤ raj thakre
तुम्ही भाऊ भाऊ एकत्र या नाहीतर खाजपा वाट लावणार महाराष्ट्राची
एकत्र कशाला यायला पाहिजे फक्त राज साहेबच पाहीजे
Onli Raj shayb ❤❤❤
मराठी माणसां एकत्रित हो. नवनिर्माणाचा धागा हो
पहले तर युपी बिहार गुजराती लोकांना लगाम लावा नाही मराठी माणुस महाराष्ट्र मध्ये सुरक्षित राहणार नाही म्हणून फक्त आणि फक्त मनसे जय महाराष्ट्र जय हिंद
Right Raj Saheb❤❤
Jai manse ❤❤❤
अजूनही वेळ गेलेली नाही साहेब दोघे भाऊ एकत्र या आणि मराठी माणसाची ताकद वाढवा. ..
Hoy khr ahe
Barobar saheb
राज साहेब
साहेब तुम्हीच आमचे बाळासाहेब आहात
तुम्हीच आमचे खरे खुरे माय बाप आहात
कधी आले साहेब अमेरिकेतून 😂
Jay Maharashtra...
जय हिंद जय भारत माता साहेब
एकदम बरोबर बोले राज ठाकरे
आरे तुम्ही दोघे भाऊ एकत्रीत या मग बघा काय होणार जय महराष्ट्र
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉😊
परंप्रांतीयना एकच उपाय olny राज साहेब
लावकर जागे झाले
कारण साहेब मराठी माणसाला हे सत्ताधारी फक्त गाजर दाखवत आहे व मराठी माणुस आपला स्वाभिमान घांण ठेवीत आहे
मराठी माणसाला कमजोर केल असेल तर सर्व पक्षांनी। स्वताचा स्वरथा साठी मराठी माणसा मधे फाटाफूट केली। बाहेरचा लोकांना माज आला अ,सेल तर
इथल्या पक्षा मुळे।
सगळे एकत्र या , फूट पडली आहे आपल्यात , आता तरी गंभीर व्हा नाहीतर गंभीर परिस्तिथी येईल पुढच्या पिढीवर
वा... राजसाहेब ठाकरे साहेब
भाषेसाठी एव्हढ पण बीड आणि परभणी मधे दोन लोक जिवानिशी गेले आहेत..
त्याविषयी काहीही नाही...
वा ठाकरे साहेब वा....!
हौ ठरलेला पक्षाचा काम आहे , सगळा लोकाना महाराष्ट्र बाहेर काढा . लाल दीवा काढा . ## दादर वेस्ट.
राज साहेब आपलीच मानस आपली नाही राहिली मदत मनसे कडून पाहिजे आणि मत दुसऱ्याला जेव्हा समजेल मराठी माणसाला तेव्हा वेळ गेलेली असेल आपल्या माणसाला नाही समजत
राज ठाकरे जी तुम्हीच पाठिंबा आणि प्रचार केला होता यांचा विसरू नका..
राज ठाकरे कधीच गुजराथी मारवाडी राजस्थानी यांचे विरोधात बोलतात नाहीत...का पाकीट
Great Raj Saheb..Jay Maharashtra 😅
जय महाराष्ट्र साहेब
बीनशरत पाठिंबा
Right sir 🙏
अजून बिन शर्ट पाठिंबा द्या कमळी ला😡😡😡😡😡
एक दम बरोबर
अगदी बरोबर, मनसे शिवाय पर्याय नाही