श्री स्वामी समर्थ दीपक भाऊ मी तुमची युट्युब वर सर्व व्हिडिओ कपाशी लावण्याचा अगोदर बघितली त्याप्रमाणे मी सर्व नियोजन केले छाटणी मोठेपणा काढणे आणि अंडे ताक अंडे लिंबाचा रस या संप्रेरकाचा फवारणी घेतली तर माझ्या कपाशीची खूप छान आहे माझा प्लॉट बघण्यासाठी लोक येतात कुठे एक झाड पिवळे पडलेले नाही काळोखी खूप खूप आहे पाते एका जागेवर चार चार पाच पाच आहे बोर्डांची संख्याही खूप आहे आता माझी शेवटची फवारणी पोटॅशियम नायट्रेट सहा तारखेला होणार आहे तरी आपल्या म्हणण्याप्रमाणे मी सुरू केले आहे आता किती ऍव्हरेज निघते हे माझ्या मनाला कोथरूड निर्माण झाले तरी आपण असेच मार्गदर्शन शेतकऱ्यांना करावे व कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून द्यावी व शेतकऱ्यांना सुजलाम सुफलम करावी व त्यांच्या आशीर्वाद प्राप्त करावी श्री स्वामी समर्थ
दिपक भाऊ, भरपूर प्रश्न त्याच उत्तर मिळत नाही 1) चांडक मेथड मध्ये वाढ फांदी काढण्याची शिफारस आहे का ? २) चांडक मेथड व दादा लाड पद्धत एकाच शेतात राबविली जाऊ शकते का? 3) खतं कशा पद्धतीने टाकली पाहीजे? आपल्या कडून उत्तराची अपेक्षा करतो 🙏🙏💐💐💐
दादा जय सद्गुरू खूप छान प्लॉट आहे व आपली दिलेली माहिती छान आहे कृपया लावणी पासून ची व्यवस्थापनाचे संपूर्ण मार्गदर्शन चे पूर्ण व्हिडिओ टाका धन्यवाद जय सद्गुरू
नमस्कार दीपक भाऊ मी तुमचा खूप जुना सबस्क्रायबर आहे तुम्ही पहिले पारंपरिक शेती सोडून तुती उद्योगाकडे लागले होते आणि आता पुन्हा तुम्ही पारंपरिक शेतीचे धडे देत आहात असं का ते स्पष्टीकरण द्या धन्यवाद

भाऊ मोबाईल नंबर द्या प्लीज
भाऊ 1 वेळा बोलायचं आहे नंबर द्या विनंती आहे
भाऊ खूप खूप आभार निस्वार्थी शेतकरी सेवा करत आहात, आपले मार्गदर्शन असेच लाभत राहावे
भाऊ खुप छान पध्दत मी केली आहे चांगला रीजल्ट
दिपक भाऊ, भरपूर प्रश्न त्याच उत्तर मिळत नाही 1) चांडक मेथड मध्ये वाढ फांदी काढण्याची शिफारस आहे का ? २) चांडक मेथड व दादा लाड पद्धत एकाच शेतात राबविली जाऊ शकते का? 3) खतं कशा पद्धतीने टाकली पाहीजे? आपल्या कडून उत्तराची अपेक्षा करतो 🙏🙏💐💐💐
मी 10 आर केले आहे खूप छान आहे
दादा जय सद्गुरू खूप छान प्लॉट आहे व आपली दिलेली माहिती छान आहे कृपया लावणी पासून ची व्यवस्थापनाचे संपूर्ण मार्गदर्शन चे पूर्ण व्हिडिओ टाका धन्यवाद जय सद्गुरू
खुप खुप छान अतिशय सुंदर
नमस्कार दिपक भाऊ खुपच भारी धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chhan dada tumche purn video bghto Ani khup chhan video astat
दीपक भाऊ कापसाची व्हरायटी कोणती आहे सांगा. खुप छान प्लॉट आहे. धन्यवाद
छान माहिती दिली
मि या पद्धतीने 5 एकर लागवड केली आहे
थोडा कमी पन अशाच प्रकारे प्लाॅट दिसत आहे
तुमच्या शेतात 20+ क्विंटल उत्पादन निघेल हा माझा अंदाज आहे
किती आला सर आव्रेज् नंबर मिळेल का
दिपक भाऊ तुमचे विडोवो पाहुन मि प्रयोग केला आज रोजी 20 कैरी झाली
Khup chan niyojan aahe dipak dada
Sir tumch purn niyojan sanga konti favarani keli rasayanik ani jaivik te pan sanga manje prekek shetakaryala upayogi padel....
Dipak bhai mi javalpas 4yakar che sende kat kele ahe khup chan ahe ahe ch ya agodar pan sende kat kele hote khup changl ahe
दिपक भाऊ चमत्कार, लिहोसीन, कलटर या पैकी कोणते वापरावे व किती वापरावे
जबरदस्त
नमस्कार दीपक भाऊ मी तुमचा खूप जुना सबस्क्रायबर आहे तुम्ही पहिले पारंपरिक शेती सोडून तुती उद्योगाकडे लागले होते आणि आता पुन्हा तुम्ही पारंपरिक शेतीचे धडे देत आहात असं का ते स्पष्टीकरण द्या धन्यवाद
सुपर
Sir cultar kitvya divshi favarle hote
Khup chan dhannyawad
मी हृया वर्षी शेंडा कट केल्यामुळे पाते गळ झालीच नाही
Kapschi Bond Wadhwanysathi Kay fawerni krvi bhau
सर हिन्दी मे भी जानकारी देना
Bhau verayti konti aahe aapli
दशपर्णी अर्क काय असते ताक चे काय असते कळवा प्लीज ही विनंती आहे
एकरी किती उतारा आला कपासीचा दिपक भाऊ
सर शेंडा कट केल्यानतंर फरदड घ्यायला अडचन येते का
क्रुपया खत नियोजन लर video बनवा🙏🙏🙏
16 te 20 qintal kapus hou shakto
भाऊ साडेतीन फुटावर शेंडा फुटलेला आहे काही खातग्.द्यायला लागेल का फवारणी मारा लागेल तीन बाय एक लागवड आहे जमीन चोपना
आहे पाणी धरून राहते
भाऊ मी शेनडे खुडून फायदा होईल का? मी खुडले आहे. फरक वाटत आहे.
Mza 3 bay 1 var aahe Dipak bhau mza shenda khudni thod let zal...
Bhau khat vyavstha pan kay kele
सर शेडे कधी ताेडाचे
अम्रूत प्याटन एकच नं हे भाउ एकरि 40 ते 50 किंटल उत्पन हे 🙏
मेटाराईजीयम आणी सोबतचे दुसरे नाव स्पष्ट समजले नाही रिप्लाय मध्ये कळवा विनंती 🙏💐 ??
Verticilium leceni
👍👍
@@rajendradeshmukh3492 धन्यवाद भाऊ शेन्ङं किती फानदिवर खुडावा
कपाशीच्या अमृत पॅटर्न बद्दल आपण आपले मत मांडावे
माझी कपाशि 3×1. वर आहे, झाडाची उंची किती असतांना शेंडे मारावे
Sangana bhau
आपण कपाशीला रासायनिक खत दिले का सेंद्रिय खत दिले का
दिपकराव , नुसती वाढ फांंदी व मोठ्या पानांची छाटणी करून जमणार नाही का.
Sir tumcya padhati mdhi 3 akar polat kela aahe mi ya varshi...but tichya avdha chan nh mza polt..aata shede khudni keli mi
sir tumhi khat kite takle sanga
Plot Chhan aahe utpadan nigalanantar ek video Nakki taka
दसपर्णी अर्क आपल्या कडे मीळेल का
Kiti acre ahe purn tumchi kapashi
या प्लांट मध्ये किती कैरी आहे एकरी किती उत्पन्न होते होईल
Bhau tumacha mobile no ... dyana n... plz... nahi tr tumacha khat yevsathapan sanga plzz .. mhane je mi khat gheto te ...
सर् कल्टर sobat Planofix chalte ka
6 grm normal bond size
zebrolic acid spray marla ka
सोट म्हंजे काय
Sir Tumi kid or padat band kele ka
sir khat konte takle
👍👍
भाऊ कापूस पिवडा पड़ता आहे तर काय कराव
Tumcha nbr dyana bhau
👍
बोंड वजन वाढलं .
Sir phone no दया
तुमचा फोन नंबरपाठवने
Tumacha address send kara
माझी कपाशी 5 फुट आहे कैरी गळत आहे फक्त फेक विडिओ बनवू नका ही विनंती आहे कारण शेतकरी दुसऱ्या च्या सांगितले आहे ते ऐकत असतो
भाऊ आपण बर्याच कंमेन्ट केल्या आहेत व जेवढे प्रश्न आपण विचारले आहेत. त्यावर आपले चॅनल वर 50 व्हिडिओ टाकलेले असतील बहुतेक. पण बहुतेक आपण बघितले नसावेत.
दिपक भाऊ तुमचा फोन नंबर कृपया द्या
तुमचा फोन नंबर पाठवा भाऊ
Bhau tumacha mobile no ... dyana n... plz... nahi tr tumacha khat yevsathapan sanga plzz .. mhane je mi khat gheto te ...