कापसाची गळ फांदी (Monopodia) कशी ओळखावी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ค. 2022
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण कापसाची गळ फांदी कशी ओळखावी हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegold... 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #farming #कापूसफांदी #कापूसफांदीगळ #फांदीगळकशीओळखावी #फांदीगळमाहिती #cotton #fandi #fandimar #cottonproducation #cottonsheti #cottonfarming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti

ความคิดเห็น • 82

  • @gopinathsolanke6365
    @gopinathsolanke6365 ปีที่แล้ว +6

    मि तुमच्या मार्गदर्शनाने गळ फांदी छाटणी केलीय सर .पन फरक इतका चांगला दिसतो आहे. कि बोंडाची साइज मि कधीच इतकी सुंदर पाहीली नाही. फरक आहे .धन्यवाद सर .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

    • @sachinsherkar5241
      @sachinsherkar5241 2 หลายเดือนก่อน

      कपाशी अंतर काय व्हरायटी कोणती जमीन प्रकार कसा किती दिवसांनी कटिंग केली

    • @arunkurhe7860
      @arunkurhe7860 15 วันที่ผ่านมา

      ​@@whitegoldtrust 57 दिवसांची कापुस लागवड आहे. आता गळफांदी काढली तर चालेल का?

  • @pratiksha...524
    @pratiksha...524 ปีที่แล้ว +9

    गळफांदी ओळख ण्याची दुसरी गोष्ट म्हणजे
    तिला शेंडा असतो , फळफांदीला शेंडा नसतोच
    तिला शेवटी पातेच असते.

  • @ankushkharadkharad5822
    @ankushkharadkharad5822 2 ปีที่แล้ว +14

    सर बळीराजा चा फोटो तुमच्या बैलगाडी च्या मागे लावावा विंनती आपले शेतकरी बळीराजा चे नाव सगळे घेतात पण नेमके बळीराजा कोणते हे बर्याच शेतकऱ्यांना माहिती नाही तुमच्या विडिओ मुळे बळीराजा घराघरात पोचेल ईडा पिडा टळो बळी चे राज येवो।।जय किसान🙏🌾

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว +3

      नमस्कार दादा , चांगली कल्पना सुचवल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद . 🙏🙏

  • @vikasadhat1468
    @vikasadhat1468 2 ปีที่แล้ว +3

    एकदम चांगली माहीती दिली सर आपण

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @chandrakantmugle6625
    @chandrakantmugle6625 3 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांच्या हिताची खूपच छान माहिती सर्व शेतकऱ्यांनी याचा अवलंब केला पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @dattanilkanthe7169
    @dattanilkanthe7169 2 ปีที่แล้ว +3

    No.1 sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @ilovemyindia9672
    @ilovemyindia9672 2 ปีที่แล้ว +1

    🙏 खूप छान माहिती,,
    कपसाचाय देशी वानाची पन अशाच पढ़ातीने कढ़ू शकतो का,,,प्लीज मार्ग दर्शन कराल

  • @satishhajare9886
    @satishhajare9886 2 ปีที่แล้ว +3

    No 1sir

  • @anjalekarproduction7366
    @anjalekarproduction7366 2 ปีที่แล้ว +1

    Apli sheti apli prayog shala ya channel var sarv prayog karun dakhavala ahe

  • @pramodmahalle5451
    @pramodmahalle5451 11 หลายเดือนก่อน

    Sir mazi kapashi 80divsaca hi galfandi keli tar calel ka

  • @anjalekarproduction7366
    @anjalekarproduction7366 2 ปีที่แล้ว +1

    Ekda bhet dyavi sampurn prayog uplabdh ahe

  • @dnyaneshwartejane3776
    @dnyaneshwartejane3776 ปีที่แล้ว +1

    Sir falfandi hi sglya fandyanchya khali aste kay he sangal tar bare hoil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , गळफांदी पहिली असते

  • @kundanpawara3264
    @kundanpawara3264 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर tal.SHIRPUR DHULE(HIGAON).

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा 🙏🙏

  • @vaibhavdeshmukh644
    @vaibhavdeshmukh644 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर.... ठिबक चे अंतर 4×1.2 वरती आहे तर 3×1वरती कशी लागवड करायची... कृपया मार्गदर्शन करा. 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हो करू शकता , लागवडी नंतर ३५ ते ४० दिवसांनी गळफांदी कट करावी

  • @prafullaraut3150
    @prafullaraut3150 2 ปีที่แล้ว

    नमस्कार जाधव सर मी दादा लाड यांचा व्हिडिओ बरेचदा पाहिला त्यात थोडा बदल करून 40 दिवसांनी गडफादी चा व मुख्य शेंडा

    • @prafullaraut3150
      @prafullaraut3150 2 ปีที่แล้ว

      छाटला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , पूर्ण फांदी कट करावी

  • @pranayawachar6875
    @pranayawachar6875 2 ปีที่แล้ว +2

    Kiti divsan olkhayla yete

  • @sandeshbhoge9677
    @sandeshbhoge9677 2 ปีที่แล้ว +3

    सर एका झाडाला किती गडफांद्या असतात

  • @rajendrahiwanj6307
    @rajendrahiwanj6307 ปีที่แล้ว

    एका झाडाला साधारणपणे किती गळ
    फांद्या असतात व त्या फक्त खालच्याच बाजूला असतात काय? किंवा मध्ये पण असतात कृपया माहिती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , एका झाडाला २-३ गळफांदी असतात

  • @jagdishpatil499
    @jagdishpatil499 ปีที่แล้ว

    सर 1.5/3.75 या अंतरावर लागवड केली आहे गळ फांद्या कट केला तर चाले का कृपया कमेंट्स करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चालेल

  • @Shitalgavande-ci8xm
    @Shitalgavande-ci8xm ปีที่แล้ว +1

    नमस्कार जाधव सर

  • @abathorat5843
    @abathorat5843 ปีที่แล้ว +1

    सर औरंगाबाद नाहि संभाजी नगर म्हना

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हा जुना व्हिडीओ आहे

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 ปีที่แล้ว

    सर जर पहिल्या पाना जवळील पाती पडली तर,, तिलाच गळ फा दी, समजेल,,हा प्रयोग 80 दिवसात केला तर,, ,मला आज समजल,,, या विषयी शेतकऱ्यांना माहिती नाही,, ,कृपया उत्तर द्यावे ही विनंती,,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , आता उशीर झाला आहे

  • @akshaytimande6608
    @akshaytimande6608 2 ปีที่แล้ว

    sir Mazi 30 yekar madhe kapasi ahe khatacha dos 2 dile tar chalel ka sir kapasi changali yeil ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , कापूस खत व्यवस्थापनाचा हा व्हिडीओ पहा. th-cam.com/video/3qHW9o_z5ow/w-d-xo.html

    • @akshaytimande6608
      @akshaytimande6608 2 ปีที่แล้ว

      sir ha video madhe tumhi 3 dos chi shiparish Keli korad wahu madhe pan sir 30 yekar madhe khatacha kharch khup hoil manun 2 dos madhe kapasi changali yeil ka sir

  • @Sanatni8806
    @Sanatni8806 2 ปีที่แล้ว +2

    पण लागवडी च्या किती दिवसांनी कट करावी

    • @shreekharad5296
      @shreekharad5296 2 ปีที่แล้ว

      35/40 दिवसांनी.

    • @anjalekarproduction7366
      @anjalekarproduction7366 2 ปีที่แล้ว

      Barobar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , लागवडी नंतर ४५ ते ५० दिवसांनी कट करू शकता

  • @nathugulab4507
    @nathugulab4507 2 ปีที่แล้ว

    Where is your shop in pune district and purandar taluka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , सासवड - माऊली कृषी भंडार 9881675517

  • @ravindraghodmare-pw2qx
    @ravindraghodmare-pw2qx 11 หลายเดือนก่อน

    Galfandi kiti divsa paryant kadhata yete

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , लागवडी पासून ४० ते ६० दिवसा पर्यंत गळ फांदी कट करू शकता

  • @vikramrathod6972
    @vikramrathod6972 11 หลายเดือนก่อน

    Sir, गळ फांदी कट केल्याने तेथे बुरशी येईल का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नाही

  • @AkshayPatil-rj8ns
    @AkshayPatil-rj8ns 2 ปีที่แล้ว

    Kiti divsa paryant chalte ..maz kapsala 60 divs zale

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , लागवडी पासून ४० दिवसाच्या दरम्यान कट करू शकता

    • @rameswarmagar4407
      @rameswarmagar4407 29 วันที่ผ่านมา

      एका झाडाला चार गळ फांद्या असतात का

  • @pavankulmethe8490
    @pavankulmethe8490 ปีที่แล้ว

    Sir गडफांद्या जमिनी लागताच असतात काय....आणि गडफांदी चा खाली फडफांडी असते काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , गळफांदी ओळखण्यासाठी हा व्हिडीओ पहा th-cam.com/users/shortscaIsfHdpjSg?feature=share

  • @vjj799
    @vjj799 2 ปีที่แล้ว +1

    खर्चिक काम आहे पन उत्पादन वाढविण्यात मोठ योगदान आहे.

    • @prashantsingru7459
      @prashantsingru7459 2 ปีที่แล้ว +2

      फार खर्चिक नाही. योग्य सरावानंतर केवळ २किंवा३स्त्री मजूर दिवसभरात एक एकर (3*1)लागवड असलेली कपाशी मधील गळफांदी काढतात.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 ปีที่แล้ว +2

      एक निंदाना चा खर्च येतो

    • @ganeshmore9414
      @ganeshmore9414 2 ปีที่แล้ว

      good

  • @priyankazade9285
    @priyankazade9285 ปีที่แล้ว

    लागवड केल्यानंतर किती दिवसांनी गळ फांदी तोडायची.... आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , ३५ ते ४० दिवसाच्या दरम्यान

  • @dsolanke6
    @dsolanke6 2 ปีที่แล้ว

    सर गळफांदी हातानी काढने योग्य राहिल का? कैची चा वापर न करता

  • @babasahebzol574
    @babasahebzol574 ปีที่แล้ว

    दिशा कशी आसावी दक्षिण उत्तर लागवड करणे योग्य अंतर किती आसावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , दक्षिण - उत्तर

  • @ajaybadkhi1616
    @ajaybadkhi1616 2 ปีที่แล้ว

    स र मालचीग करणे आवश्यक आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , नाही

    • @ajaybadkhi1616
      @ajaybadkhi1616 2 ปีที่แล้ว

      Sir tumhi माझ्या सेतावर आले होते wegon ला जमीन भारी आहेत 3/0 चालेल का दादा लाड नियोजन केले तर माहीत द्यावी no patva sir tumcha

  • @vijayhankare9148
    @vijayhankare9148 ปีที่แล้ว

    येका झाडाला किती गळ फांद्या आसतात ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , काही जातींमध्ये १ ते ४ पर्यंत असतात

  • @omprakashsharma8337
    @omprakashsharma8337 ปีที่แล้ว

    ये वीडियो हिंदी मे भी बनाये निमाड़ के किसानो के लिए

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार सर , white gold trust hindi चॅनेल पर हिंदी भाषा में ये व्हिडीओ अपडेट है

    • @burhanpur8705
      @burhanpur8705 ปีที่แล้ว

      भाई

  • @shivajishitale3944
    @shivajishitale3944 2 ปีที่แล้ว

    स्किन मोठी करून दाखवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , फळ फांदी व गळ फांदी कशी ओळखावी या वर एक व्हिडीओ बनवू .

  • @mas55555
    @mas55555 ปีที่แล้ว

    गळ म्हणजे गळणारी फांदी