ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

कापुस छाटणी नंतर झालेला बदल व होणारा फायदा जबरदस्त प्रयोग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ค. 2020
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    कापुस लागवड वरती जास्त प्रमाणात पैसे खर्च करून ऊत्पन्न किती येईल व ती कापूस शेती शेतकऱ्यांना परवडते का ? खर्च कमी करून हि चांगले उत्पादन वाढिसाठी वरील व्हिडिओ मदत करील.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #कापुसघनलागवड
    #दीपकबुनगे

ความคิดเห็น • 241

  • @digambarchavan669
    @digambarchavan669 11 หลายเดือนก่อน +1

    तुमचा व्हिडिओ पाहून मी या वर्षी तीन एकर जोड ओळ पद्धतीने लागवड केली आहे सर खुप छान आहे सर 🙏

    • @MrChitte
      @MrChitte 3 หลายเดือนก่อน

      Distance please

  • @dharmendrawarkad7788
    @dharmendrawarkad7788 2 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद भाऊ आपले मार्गदर्शन खूप छान आहे👌👌💐💐💐👍👍👍

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 4 ปีที่แล้ว +7

    आमच्याकडे 10 च्या पुढे मुश्किल ने मिळतात ।। सगळे नियोजनबद्ध असते तरी पण ।। जमीन काळी अन पाऊस पण चांगला आहे।।
    अहमदनगर

  • @user-xm3mi9pb3s
    @user-xm3mi9pb3s ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @deepakpadole3863
    @deepakpadole3863 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर प्रेझेन्टेशन आहे आणि मनापासून तळमळीने आणि कळकळीने सांगत होता माहिती .खुपचं छान दीपक भाऊ मी यावेळी करून बघणार.धन्यवाद!

  • @vikasdeshmukh5381
    @vikasdeshmukh5381 3 ปีที่แล้ว +3

    1 no. Mahiti dili dada

  • @atharvamahajan9048
    @atharvamahajan9048 3 ปีที่แล้ว +1

    कापूस पिकवायचा बोंडा साठी पराठे साठी नवे छान संकल्पना आहे भाऊ तुमची

  • @apnaadaagaming2409
    @apnaadaagaming2409 3 ปีที่แล้ว +6

    मागील वर्षी मे अमृत पॅटर्न प्रमाणे कापूस घेतला परंतु बोंड अळीमुळे कापूस झाला नाही आता यावर्षी आपल्या मेथ ड नुसार शेती करायचे आहे

    • @sureshmahure912
      @sureshmahure912 3 ปีที่แล้ว

      Bondsad ani bondaliwar upay please reply bhau

  • @user-xe4te1rf5d
    @user-xe4te1rf5d 4 ปีที่แล้ว +2

    बुणगे साहेब खूप छान माहिती आहे तुम्ही स्वतः zero budgget शेती करता...... कमी खर्चात जर चांगला कापूस येत असेल तर काय हरकत आहे...

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 ปีที่แล้ว

      कापसावर होणार खर्च कमी केला तरच कापूस शेती परवडती नसता नुसती हमाली आहे भाऊ धन्यवाद

  • @user-qs5px1yk8c
    @user-qs5px1yk8c 4 ปีที่แล้ว +5

    दिपक भाऊ माहिती छान दिली . सेंद्रिय शेती फवारणी चे नियोजन सांगा.

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 5 หลายเดือนก่อน

    सर खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @babasahebkadam2236
    @babasahebkadam2236 4 ปีที่แล้ว +1

    फार छान माहिती मिळाली

  • @vilaskuchankar7244
    @vilaskuchankar7244 18 วันที่ผ่านมา

    Dada mi and Ani limbu banvl pn kharab jhal te mi fekun Dil atta Tak Ani and Ani nimboli ark bnvl ahe te fawarayla jmel ka

  • @mahendra2nnd
    @mahendra2nnd 4 ปีที่แล้ว +5

    साहेब छान माहीती
    महेंद्र परदेशी धुळे

  • @appasahebdhanapune3364
    @appasahebdhanapune3364 4 ปีที่แล้ว

    खरच दिपक साहेब तुम्ही सांगता ते खरं आहे

  • @siddharthshambharkar7462
    @siddharthshambharkar7462 2 ปีที่แล้ว +2

    What's app group तयार करून कोणत्या दिवशी (कितव्या दिवशी) काय करावे ते माझ्या सारख्या नवीन शेतकरयांना सोपे होईल

  • @olxbarshitaluka4187
    @olxbarshitaluka4187 4 ปีที่แล้ว

    दीपक भाऊ तुमचा व्हिडिओ खूप आवडला त्यातून बरीच माहिती मिळाली व्हिडिओ मध्ये जो स्प्रेयर पंप वापरला आहे तो कोणत्या प्रकारचा आहे व बॅटरीवर चालणाऱ्या चार्जिंग स्प्रेयर पंप कोणता चांगला आहे याबद्दल एखादा व्हिडिओ बनवा

  • @sachinpadole7455
    @sachinpadole7455 4 ปีที่แล้ว +3

    Bhau and o limbu sanjivak rasainik Daveyit chalel ka?

  • @ravindramahajan4847
    @ravindramahajan4847 3 ปีที่แล้ว +2

    दीपक भाऊ, प्रत्येक औषध हे गुळ टाकून बनवलेल आहे
    गुळ न टाकता उसाचा रस घेतला तर चालेल का?

  • @gopalgirsawale2910
    @gopalgirsawale2910 4 ปีที่แล้ว +1

    माहिती आणि विडिओ छान आहे, थोडं झाडाची पोजिशन बगता आली असती तर मजा आली असती

  • @pandharinathlahane3536
    @pandharinathlahane3536 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली.भाऊ

  • @nanapatil9477
    @nanapatil9477 4 หลายเดือนก่อน

    Sir, Kapashi lawatana disha North South thevavi ki Purv Pachhim thevavi

  • @prafullmanjare7291
    @prafullmanjare7291 4 ปีที่แล้ว +2

    कपाशी छान आहे आहे. भाऊ
    व्हिडिओ ठीक 15 दिवसां नंतर लगेच तयार करा.
    तुर छाटनी च काय झालं त्याचा पण व्हिडिओ तयार करा

  • @avdhutshimpi3559
    @avdhutshimpi3559 3 ปีที่แล้ว

    दिनेशभाऊ माहिती छान सांगता,,एक विचारायचं आहे तुम्हाला तुम्ही चांडक मेथद सांगता अजून दुसरी पण सांगता परंतु ते लोकं 40,42,क्विंटल अव्हरेज सांगता तुम्ही फ्कत 10 क्विंटल अव्हरे ज सांगता अस का,,,,

  • @sainathkarale2053
    @sainathkarale2053 3 ปีที่แล้ว

    तुमची बोलण्याची पद्धत लय भारी आहे बरं का...

  • @ravibangar8720
    @ravibangar8720 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान ,तुमच्या कडुन वास्तविक चांगली माहिती मिळते

  • @akashtale8772
    @akashtale8772 4 ปีที่แล้ว +1

    Sir tuhmi kapashi var Roundup fawarle tr ti jaat variety konti ahe Ani kapashi var kahi parinam hot nahi ka?

  • @dadasahebjadhav2435
    @dadasahebjadhav2435 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ खुपछान माहीतीहे मि पन तिनएकरात झाटनी केली

  • @manoharmarathe187
    @manoharmarathe187 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती आहे भाऊ धन्यवाद व्हटीसिम लिक बाजारात कोणत्या नावाने मिळते

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 ปีที่แล้ว

      यावर व्हिडिओ टाकतो भाऊ

    • @manoharmarathe187
      @manoharmarathe187 4 ปีที่แล้ว

      ठिक आहे दादा व त्याचे प्रमाण किती आणि कसे वापर तेही सांगा

  • @kishorpatil4693
    @kishorpatil4693 4 ปีที่แล้ว +2

    भाऊ फारच छान अनमोल मार्गदर्शन लाभले पुढचे व्हिडीओ नक्की टाका धन्यवाद

  • @ganeshkhandebharad1050
    @ganeshkhandebharad1050 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahite auhe

  • @VijayDhakne2
    @VijayDhakne2 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान आमचा पण असाच आहे

  • @dattatraychavan5779
    @dattatraychavan5779 4 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिपकभाऊ

  • @rajendranarule3558
    @rajendranarule3558 3 ปีที่แล้ว +1

    Utkrushth

  • @tukaramjamge2171
    @tukaramjamge2171 3 ปีที่แล้ว +3

    फळ फायदा काढून सहा दिवस झाले आहेत

  • @jagdishkumbhar2502
    @jagdishkumbhar2502 4 ปีที่แล้ว +3

    आम्ही वाढ फाद्या चे शेडे तोडत आहे

  • @nanasahebasane3165
    @nanasahebasane3165 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती आम्ही एकरी 24/25 क्विंटल कापूस उत्पादन दर वर्षी घेतो
    आज पर्यंत फळ फांदी गळ फांदी कळाले नाही खालखालच्4/5 फांदी लाख पाते गळ होते हे लक्षात येत होते परंतु कपाशी छाटणी करतात हे माहित नव्हते
    छाटनी हा प्रयोग चालु हंगामात करू
    कपाशी उत्कृष्ट व्हरायटी सांगा आम्ही
    अजित 155 राशी 659 ही व्हरायटी घेतो
    एकदम जबरदस्त माहीती मिळाली 👌👍👍

  • @user-jo8sz3eg2t
    @user-jo8sz3eg2t 4 ปีที่แล้ว +8

    सर आपला नंबर पाठवा ना फळे फांद्या जास्त लागण्यासाठी काय करावे हा व्हिडिओ बनवा

  • @ashutoshdeshmukh132
    @ashutoshdeshmukh132 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुम्ही कपाशीमध्ये तन नाशक कोणते मारता आणि कसे मारतात कपाशीवर उडवतात का

  • @eknathtupe5900
    @eknathtupe5900 4 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍👍

  • @anilmhaiskar2089
    @anilmhaiskar2089 2 ปีที่แล้ว

    Khup sundar sir

  • @swarajya5306
    @swarajya5306 3 ปีที่แล้ว

    जर फक्त शेंडा छाटणी केली तर पाते गळती कमी होईल का? आणि कापूस किती फूट असावा शेंडा छाटणी करताना ?
    कृपया लवकर उत्तर द्या,🙏

  • @ganeshlande8227
    @ganeshlande8227 ปีที่แล้ว

    खुप छान👏✊👍

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 4 ปีที่แล้ว +2

    दिपक भाऊ मी एक वर्षापासुन तुमचा vedio पाहतो, मी मागील वर्षी ताक अंडी प्रयोग केला pati खूप आली पण टिकली नाही काय कारण असावे.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 ปีที่แล้ว

      भाऊ काही गोष्टी वातावरण हि कारणीभूत ठरते

  • @nileshpatil9822
    @nileshpatil9822 3 ปีที่แล้ว

    दीपक दादा राम राम.
    एक नम्र विनंती आहे.
    कापूस या पिकाचे दोन ओळीतील
    अन् दोन झाडातील नेमके अंतर किती ठेवावं?.
    वाढ फांद्या किती दिवसांनी काढायच्या.?
    खताच नियोजन कसं करावं?
    किती दिवसांनी करावं?
    किती करावं?
    शेंडा केंव्हा khudawa?
    किती दिवसांनी की किती उंची झाल्यावर khudaycha?
    तुमचे व्हिडिओ बघितले . एखादा राहिला असेन नेमका बघायचा, राग मानू नका. ही विनंती. माझ्या कमिपणामुळे मला लक्षात आले नाही. नेमके.
    जसे ह्या व्हिडिओ मध्ये अनंत दीड बाय साडेपाच बाय zigzag
    अशी पद्धत वाटली .
    Zigzag che anantar kiti thewayche?
    दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये ३ ×१ अशी वाटली.
    ह्यात शेंडा khudaycha सांगितला
    तर चांडक सरांसोबत झालेल्या मुलाखतीत लीहोसिन सह तीन फवारण्या सांगितल्या आहेत त्यात ४×२×१ अस अंतर दिलंय.
    नम्र विनंती आहे दादा.
    आणि मला कपाशी लागवड तुमच्या अनुभव margdarshakhali कराययचीच आहे.
    म्हणून तश्या प्रकारे जर मार्गदर्शन पर व्हिडिओ आलेत तर नियोजन करायला फार सोपं होईल.
    मी garjuwant शेतकरी आहे.
    माझ्यासारख्या आणखी बांधवांना खास मदत होईल.
    म्हणून चांडक सरांची पद्धत एक वेगळा संपूर्ण माहिती सह एक वेगळा व्हिडिओ द्यावा.
    आणि एक तुमचा अनुभव जन्य लागवड ते काढणी या माहिती सह एक वेगळा व्हिडिओ द्यावा ही नम्र विनंती दादा.
    खूप खूप धन्यवाद दादा.
    आभार.
    राम राम.....

  • @krushnashelke2768
    @krushnashelke2768 3 ปีที่แล้ว

    दीपक भाऊ खूप छान आहे तुमची शेती पण सरकी मध्ये राहून टॉप मारताय काय तुम्ही🌹🙏

  • @shyamendole1641
    @shyamendole1641 4 ปีที่แล้ว +1

    Sir apan cotton che konte varity sown kele ahe??? Plz reply pathava😊

  • @shyampatil8708
    @shyampatil8708 3 ปีที่แล้ว

    फारच छान माहिती

  • @yogeshwagh6924
    @yogeshwagh6924 4 ปีที่แล้ว +1

    Good Dipak sir

  • @pravinmandhare9276
    @pravinmandhare9276 3 ปีที่แล้ว

    छान माहिती आहे

  • @amarjitdeshmukh2732
    @amarjitdeshmukh2732 4 ปีที่แล้ว +1

    उत्तम

  • @nitinmilmile6099
    @nitinmilmile6099 2 ปีที่แล้ว

    खूप छान सर ,दोन ओळंतील अंतर किती आहे

  • @avinashajabe7079
    @avinashajabe7079 4 ปีที่แล้ว +2

    शेती ही एक प्रयोग शाळा आहे..
    तुम्ही तुमचे प्रयोग चालू ठेवा...
    चांगला आसेल तर सर्वांनाच फायदा होईल...
    बाकी फालतू कमेंट चा विचार करू नका...

  • @pankajraner7864
    @pankajraner7864 4 ปีที่แล้ว

    मी प्रयोग म्हणून चार ओळी केल्या आहेत
    पण एक वेगळी समस्या आहे
    कपाशी वरती 2,4,डी चा असर झाल्यासारखे
    नवीन पाने येत आहेत मी मागील वर्षी किंवा
    आता त्या क्षेत्रात तणनाशक वापरले नाही
    आणि शेजारच्यांनी पण, काही उपाय करता
    येईल का?

  • @Ganeshrakshe-fj2ub
    @Ganeshrakshe-fj2ub 3 ปีที่แล้ว

    Very good information bandhu

  • @atulrathod5280
    @atulrathod5280 4 ปีที่แล้ว +1

    1 nbr

  • @ankushkale9782
    @ankushkale9782 3 ปีที่แล้ว

    चांगली माहिती

  • @pratikingle7453
    @pratikingle7453 ปีที่แล้ว

    ❤bhau jodvodpadhat bagayatisathi ki koradvahusathi❤

  • @gopalbhadade5320
    @gopalbhadade5320 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती भाऊ. मि अंडा लिबू संजीवक बनवले होते पण त्याचा मध्ये आळया झाल्या .

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 ปีที่แล้ว

      त्यावर जर माशी ने अंडी दिली तर आळ्या होतात. तेवढि काळजी घ्यावी

    • @satishsaste4393
      @satishsaste4393 3 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती दिली आहे.सस्तेसर जयपूर ता मंठा जी जालना.

  • @BADMASHKIDS01
    @BADMASHKIDS01 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti sir

  • @parmeshwarzale9309
    @parmeshwarzale9309 4 ปีที่แล้ว +1

    Bhau kala sufa kidayache photo/konate aahe

  • @dnyanobamundhe
    @dnyanobamundhe 3 ปีที่แล้ว +4

    सर आपला मोबाईल नंबर द्या ही नम्र विनंती आहे

  • @prabhatlokhande4590
    @prabhatlokhande4590 4 ปีที่แล้ว +4

    भाऊ भाजीपाला पिकांवर एक सिरिज बनवा. मला मिरची लागवड करायची आहे भाऊ.

  • @villagelife27269
    @villagelife27269 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan bhau....khat niyojan pn sanga

  • @sunilbansod3602
    @sunilbansod3602 3 ปีที่แล้ว +1

    खत नियोजन कशे करण्यात यावे त्या बद्दल माहिती हवी आहे

  • @mukhtarshaikh3332
    @mukhtarshaikh3332 4 ปีที่แล้ว +2

    नमस्कार शेतकरी दादा,तुम्ही जे व्हिडीओ दाखवील आहे.
    ते माझे प्रयत्न चालु आहे.
    युख्तार एम बालानगर ता. पैठण

  • @dnyaneshwardesai9026
    @dnyaneshwardesai9026 4 ปีที่แล้ว

    मोसंबी फुलबहर येण्यासाठी कोणते सन्जीवक वापरावे त्याचा वीडियो टाका सर

  • @vishalkhamankar1163
    @vishalkhamankar1163 4 ปีที่แล้ว +1

    Sir yevad antr kami thevanya peksha 5/7/1 asa patta thevun phal phadya wadu dily tar utpann wadanar nahi ka

  • @sandiphudekar7359
    @sandiphudekar7359 2 ปีที่แล้ว

    बेडवरचा,कापुस,आहे,या,विशेई,माहीती,सागावी ही विनंती श्रद्धा देवीता हुडेकर 4,1,आहे

  • @swarajya5306
    @swarajya5306 3 ปีที่แล้ว

    Nice video

  • @swapnilsuryawanshi7746
    @swapnilsuryawanshi7746 4 ปีที่แล้ว +3

    दिपक भाऊ अंडी आणि ताक किती दिवसात फवारणी करावी

  • @apnaadaagaming2409
    @apnaadaagaming2409 3 ปีที่แล้ว +1

    यावर्षी किती क्विंटल कापूस आला, सर

  • @vijutelgote9574
    @vijutelgote9574 10 หลายเดือนก่อน

    Khat niyojan sanga

  • @bhupendrasonawane6806
    @bhupendrasonawane6806 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ मी वाढ फांदी काढतोय पन अडचन अशीकी तीच्या खालील पान लगेच काढायचा?

  • @dnyaneshwarsanap1817
    @dnyaneshwarsanap1817 3 ปีที่แล้ว +2

    भाऊ सरकी लागवड केल्यानंतर किती दिवसांनी कटई करावि लागेंन

  • @vaibhavzore8764
    @vaibhavzore8764 4 ปีที่แล้ว +1

    कपाशी मध्ये वेष्ट दिकम्पोजर केव्हा वापरायचं फायदा काय होणार कस वापरायचा भाऊ माहिती द्या

  • @gajananarande6153
    @gajananarande6153 4 ปีที่แล้ว +1

    सर माझी जमीन चोपन आहे तर काय करता येवु शकते

  • @swapnilkuyate7013
    @swapnilkuyate7013 ปีที่แล้ว

    1favarni saga sar

  • @vikrampatil8969
    @vikrampatil8969 3 ปีที่แล้ว

    ह्या पद्धतीने लागवड करायची असल्यास काही सिलेक्तेड वान लावणे गरजेचे असते का

  • @pramodpatode1067
    @pramodpatode1067 4 ปีที่แล้ว +1

    अंडा निंबू आणि निबोडी अर्क एकत्र फवारले तर चालेल का आणि प्रमाण किती घ्यावे तेवढ सांगा

  • @jayantdadhe9552
    @jayantdadhe9552 3 ปีที่แล้ว +1

    कपासी उगवल्यावर वाढ फांदी किती दिवसांनी काढावी आणि वरचा शेंडा किती दिवसांनी खुडावा.
    तसेच फवारनी करतांनी अंडा-निंबू स॔जीवक, दशपर्णि अर्क , निंबोळी अर्क आणि वेष्ट डिक॔पोजर एकत्र करून फवारणी करता येईल काय ?

  • @nageshgite8351
    @nageshgite8351 4 ปีที่แล้ว +1

    अंड लिंबू संजीवक उसाला चालेल का

  • @amol2437
    @amol2437 3 ปีที่แล้ว

    अमृत पॅटर्न सर्च करा भाऊ मी स्वतः जाऊन प्लॉट बघून आलो

  • @Prashantchormale483
    @Prashantchormale483 4 ปีที่แล้ว +1

    दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुरीचे शेंडे कुडले पुढचं काय नियोजन आहे ते सांगा

  • @abhijitkarpe4012
    @abhijitkarpe4012 4 ปีที่แล้ว +1

    दीपक भाऊ खूप छान माहिती दिलीत
    तुमचा मोबाईल नंबर बंद लागतोय तुमच्याशी बोलायचं होत

  • @user-uf1xt6wk5r
    @user-uf1xt6wk5r 11 หลายเดือนก่อน

    वाढ फांदी कोनत्या वेळी काळने योग्य आहे

  • @sanjaysatyekar9367
    @sanjaysatyekar9367 3 ปีที่แล้ว

    अंडे आणि लिम्बाची औषध तुर वरती मरता येईल का

  • @user-fl3el9sr2i
    @user-fl3el9sr2i 4 ปีที่แล้ว +1

    वाढ फांदी न काढता वाढ फांदीचा सेंडा मरलातर चालेल का

  • @bhagwat.zimbre962
    @bhagwat.zimbre962 3 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद.

  • @akashsugarwar8512
    @akashsugarwar8512 3 ปีที่แล้ว

    Bhau chan

  • @surajparise7408
    @surajparise7408 4 ปีที่แล้ว +2

    साहेब तुम्ही तण नाशक कोणतं मारता जेणे करून कापसाला काहीच होणार नाही आणि सर्व तण भाजून जावं सांगा न मला plz🙏🙏

    • @jagdishparik5790
      @jagdishparik5790 2 ปีที่แล้ว

      , टरगा सुपर + हिट्वीड (दुकानदार कडून खात्रि करून नंतर वापरने) एकले आहे , अनुभव नाही

  • @sandipyeole4925
    @sandipyeole4925 4 ปีที่แล้ว +1

    Very gooood

    • @MrChitte
      @MrChitte 3 หลายเดือนก่อน

      Please explain in English, I'm from Telangana

  • @DipakPatil-fp9ng
    @DipakPatil-fp9ng 2 ปีที่แล้ว

    4 बाये 2 ची लागवड आहे त्याला हा प्रयोग चालेल का

  • @sumitukande1460
    @sumitukande1460 4 ปีที่แล้ว +1

    अंडेनिबु मधे वास येतआहे फवारणी केली तर चालेल का

  • @user-yx2et1lk9x
    @user-yx2et1lk9x 4 ปีที่แล้ว

    मी रविंद्र_म्हस्के आंतरवाली खांडी ता पैठण. दिपक भाऊ आपण खुप मोलाची माहिती शेतकऱ्यांना देतात. आपले खुप खुप धन्यवाद. भाऊ लिंबूळीअर्क,अंडालिंबुसंजीवके व दशपर्णीअर्क एकञ फवारणी केली तर चालेल का.

  • @santoshbagul2280
    @santoshbagul2280 2 ปีที่แล้ว

    भाऊ मित्र कीटक कोण कोणती आहे ते फोटो दाखवले तर बरे होईल

  • @mangeshsur1525
    @mangeshsur1525 2 ปีที่แล้ว

    भाऊ तुमची कापसी किती बाय किती वर आहे

  • @saudagarsonmali2913
    @saudagarsonmali2913 4 ปีที่แล้ว

    Mava padala kashachi favarni karavi

  • @snehaldeshmukh1932
    @snehaldeshmukh1932 3 ปีที่แล้ว

    Mi १० eakkar war prayog kela dipak bhau.

  • @rajivshirsath
    @rajivshirsath ปีที่แล้ว

    07 gram bond vajan