आगं काय सांतीया काय महिना दोन महिने तेवढं काम करायचं काय काही तरी आपलं बरं ताई एक सांग बरं की माणसानं खाण्या करीता जगावं जगन्या करीता खाव आणि आपल्या मराठीत अशी म्हण आहे कि झोप आली तर बिछाना नको अन्य भूक लागली तर पांच पकवान्न नको म्हणजे हे सगळे जिभेचे चोंचले म्हणायचे काय सांग बरं आणि त्यात तुझी लांबन वेगळी
Very nice recipe ❤
रेसिपी छान आहे धन्यवाद
Khup chan mahiti dilit 🙏🙏🙏
Khupach chhan recepee aahe
🙏🙏
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
Khupach chan mahiti dili.
खूप छान ताई रेसिपी
Mukam post Badha Kalu ka Mangaon
Majhe pith khupch rawal jhale tyasathi kay karawe
थोडी केळी घाला
खुपच छान रेसिपी सांगितली तुम्ही ताई
धन्यवाद !🙏
Chan banvale अनारसे tumhi
धन्यवाद !🙏
व्हिडीओ आवडल्यास लाइक आणि शेअर नक्की करा
Nice
Thanks
Tai please mala sangana majhe anarse khup kadak ka jhalet
गूळ जास्त झाला असेल
Very good hard work
गुळ किलोच्या प्रमाणात सांगा गुळ जास्त झालं तर ही अनारसे विरघळतात
गूळ किलोच्या प्रमाणात जर घेतलं तर प्रमाण बिघडू शकत….
हव तर हा व्हिडिओ पहा ….👇👇
th-cam.com/video/6VmDYAqgqXw/w-d-xo.htmlsi=VhkNO3woxk6CPsPS
Taandalcha pithat gul takla pn binding ch yet nahi ahe pithalw
केळी घाला
किंवा दूध / दही घाला
Dudh ghatl Ani 3 divs pith set kel tr te kharab nahi honar ka
1 kg taandul ahe tr sadharan dudh kiti lagel
हो तुम्हाला गरज लागेल तेवढ्याच पिठामध्ये दूध घाला
ताई अनारसे झाल्यावर टिशू पेपर ठेवून डब्यात ठेवले तर नरम zale, तेल शोषून घेण्यासाठी काय करावे
काही वेळ चाळणीत ठेवायचे.... तेल सर्व... नितळून जाईल...
गुळ कोणता वापरला आहे?
चिक्कीचा
Verynice 8:04 me 😊😅
आमचे आनारशे चा पिट पातळ झाले आधारे झाले नाही
Endrayani tandul chalel ka
नाही
Mukkam Yadav Tanu Commando Jila Raigarh
❤😊
अनारसे झाल्यावर प्लास्टिक पिशवीत ठेवले तर चालेल का
पीठ रवाळ झाले काय करावं
थोडी केळी घालून पिठ मळून घ्या
खूप छान आहेत
Anarse
❤
हिन्दी में बतायेगा हम गुजराती है
1kg madhe kiti anarase bantat??
115 - 125
@@houseandwife thank u
मी आज बनवायला गेली तर विरघळले काय करू
अनारसे बिघडण्याची कारणे व त्यावरील उपाय | अनारसा रेसिपी | anarse ki recipe marathi | house and wife
th-cam.com/video/6VmDYAqgqXw/w-d-xo.html
Tandul konta vaparla aahe tumhi?
रेशनचे तांदूळ वापरले आहे….
Thumbnail bagh ki...
गुळ आणि पिठाचे प्रमाण नीट साँगा ताई
तांदळाच्या पिठामध्ये गूळ मिक्स करताना तो थोडा थोडा करून करा कारण पीठाला किती ओलावा आहे त्यानुसार गूळाचे प्रमाण कमी जास्त होत….
नरम अनारसे झाले तर काय करावे
आगं काय सांतीया काय महिना दोन महिने तेवढं काम करायचं काय काही तरी आपलं बरं ताई एक सांग बरं की माणसानं खाण्या करीता जगावं जगन्या करीता खाव आणि आपल्या मराठीत अशी म्हण आहे कि झोप आली तर बिछाना नको अन्य भूक लागली तर पांच पकवान्न नको म्हणजे हे सगळे जिभेचे चोंचले म्हणायचे काय सांग बरं आणि त्यात तुझी लांबन वेगळी
अनारसे केले की त्या दिवशी ते खुसखुशीत होतात पण दुसऱ्या दिवशी ते नरम पडतात असे का ?
सेम माझं पण असंच झाल….सध्याच जे दमट वातावरण आहे त्यामुळे होतंय….अनारसे बनविले की ते लगेच हवाबंद डब्यामध्ये ठेवा म्हणजे खुसखुशीत राहतील
खूप छान पद्धतीने रेसिपी समजाऊन सांगितली👌👌
ताई अनारसे झाल्यावर टिशू पेपर ठेवून डब्यात ठेवले तर अनारसे नरम पडले, तेल काढण्यासाठी काय करावे
@@houseandwife😊
@@houseandwife❤
अनारसे खुप तुप शोषित
तेलकट होतात
Very nice recipe ❤
मी आज बनवायला गेली तर विरघळले काय करू
th-cam.com/video/6VmDYAqgqXw/w-d-xo.htmlsi=iHE48ZSUQbObLcUD
हा व्हिडिओ पाहा जर नाही लक्षात आलं तर परत कमेंट करा
❤