हे पीठ फ्रीजबाहेर महिनाभर राहतं त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा अगदी वर्षभर राहतं पण या पिठात केळाचा दूधाचा अजिबात वापर नसावा आणि या पिठाला पाण्याचा हात लागु नये याची काळजी घ्यावी
@@sanjalibhatkar9733 चौथ्या दिवशी करायचे नाहीत त्या दिवशी पीठ तयार करून पून्हा 3 ते 4 दिवसांसाठी ते तयार पीठ मुरण्यासाठी ठेवायचे मग चौथ्या किंवा पाचव्या दिवशी तुम्ही याचे अनारसे बनवू शकता
❤ताई खूप छान रेसिपी आहे पण मला दिवाळी पिठ कुळात मिक्स करून बंद पॅक पिशवीत पेक केले तर दहा पंधरा दिवस टिकून राहील का.. टिकून राहण्यासाठी त्यामध्ये काय मिक्स करावे लागेल.. मॅम माझी मिसेस पिठ वेगवेगळ्या प्रकारचे बनविते अनारसे पिठ हल्ली सर्व शासकीय वर तयार भिजवुन रेडिमेड येते जर आपण टिकवण्यासाठी बंद पेकेट सांगितले तर ठिक होईल.. ्
सैल झालेल पीठ वाया नाही जात ते पीठ तसंच ठेवा( फ्रिज च्या बाहेर)आणि पीठ किती सैलसर आहे त्यानुसार पून्हा थोडे तांदूळ 3 दिवस भिजवून सुकवून पिठी बनवा आणि लागेल तशी पिठात मिसळून 3 दिवस पीठ पून्हा मुरवा मग अनारसे बनवा
पीठ तयार होण्यासाठी बाहेर ठेवायचे फ्रीजमध्ये नाही पीठ तयार झाल्यावर अनारसे आता करणार नसाल किंवा अनारसे केल्यानंतर काही पीठ शिल्लक राहिलेल आहे ते पीठ डबात झाकून फ्रीजमध्ये ठेवू शकता
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी अनारसे केले आणि ते छान पण झालेत thank you 😊 पण मला एक प्रश्न आहे, माझे अनारसे फुगतात मग आपण त्याला पण जाडी पडलेले म्हणून शकतो का???की काही चुकल असेल म्हणून ते फुगत असतील....
गूळ साधा घेतला होता की चीकीचा चीकीचा गूळ घेतला तर अनारसे टणक होतात आणि मोठ्या गॅसवर अनारसे जर जास्त तळला असेल तर गूळ कडक होते त्यामुळे अनारसे ही कडक होतात
खरंच अप्रतिम माहिती दिली धन्यवाद
Thank you 😊
अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले. भाषा ओघवती आहे. एकदम छान !👌👌🙏
Thank you tai
Tumhi sangitya padhhatine anarse khup chaan zale thankyou ❤
Thank you
तुम्ही सांगितल्या प्रमाणे अनारसे पीठ तयार करून अनारसे केले. अतिशय सुंदररर.... अनारसे झालेत, तेही पहिल्यादांच केलेत.🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌😜😜😜😜
Thank you
तुमच्या अशा कमेंट्स मुळे खूपच उत्साह मिळतो
छान @@Suvarnasrecipemarathi
आणारसे पीठ बनवण्याची खुप छान पद्धत सांगितली आहे 👌
Thank you
खूप छान पद्धत शिकवली प्रमाण सहित धन्यवाद 🙏🙏
Thank you
Easy..Method.Thanku
🙌
@@Suvarnasrecipemarathi❤7😅 66hun h
0.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Qq@@Suvarnasrecipemarathi
खुप छान सोपी पद्धत आहे मस्तच दीपावलीच्या खूप शुभेच्छा
Thank you
Happy Diwali
खुप छान अगदी परफेक्ट प्रमाण आहे .🙏👌
Thank you so much
Khup mast रेसीपी sangitlit thanks
Thank you
खूप छान पधदतीने आपण शिकवल आहे .धनयवाद
Thank you
मी नक्की करुन बघेल. या दीपावलीच्या वेळी.👌🏻
हो नक्की ट्राय करा Thank you
Khupch chhan recipe 👌👌👌. Thank you so much
Thank you
अप्रतिम रेसिपी दाखवली धन्यवाद 😃😄🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Thank you 😊
मी नक्की करुन बघेल
खूप छान पध्दतीने अनारसे पीठ बनविले आहे👌👌 👌👍👍
Thank you
खूप छान 😊
खूपच छान माहिती दिली tai🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you
Tai mi anarse banvnyachi recipe suru keli ahe pn je gole banvun thevle ahet te korde padle ahet ,kay karu
एखाद दुसरा चमचा (गरजेनुसार) तूप किंवा दूध घालून मिक्सरमध्ये फिरवा छान गोळा तयार होतो
पण दूध किंवा तूप घालताना अगदी पाव पाव चमचा घाला
Thank you 😊
Aapki recipe mujhe bahut acchi lagi Diwali per Jarur karungi
माॅडम छान रेसिपी दाखवली आहे धन्यवाद
Thank you
Mi philyada kelele anarase tumhi sangitya pramane kele khup mast jhale😊👌
Thank you
Nicely explained. I will surely try it.
Thank you 🙏🙏
छान समजाऊन सांगितले.साखरेचे अनारसे कसे करायचे?
ताई साखरेचे अनारसेचा विडिओ माझ्या चॅनल वर अपलोड केला आहे please चेक करा
खुप छान सांगितलं
ताई छान पिठ तयार केले,धन्यवाद
Thank you
Kup chan me nakki try karin
Thank you 👍👍
खूप छान समजावून सांगितली अनारसे पीठ बनवायची सोपी पद्धत ... मस्त व्हिडिओ
Thank you tai
Thank U. Khub clearly u explained Bhabiji.
Thank you 😊
Mam new fr 🤝🤝🤝🤝🤝
Khup chhan ahe recipe
Thanks
खूप छान रेसिपी
Thanks 😊
Khup chhan svistr mahiti ahe
Thank you tai
ताई खरच खूप छान माहिती दिली❤❤
Thank you
Very well explained!
Thank you
Very nice with tips 👍🙏 Thank you
Thank you
खूप छान रेसिपी आहे
Thank you 😊
Ardha kg tadul ka kiti gyaava laagel gul
Taikhup chhan padhat ahe 👌👍
Thank you
Pit jar sukha jhala tar ky karava दूध घातले तर चालेल काय
दूध किंवा तूप पाव पाव चमचा घाला मिक्सरमध्ये फिरवा
Aprateem informative Video, Namaskar from England 🇬🇧.
Thank you
Khup mastch
Thank you
Khup chanmast
Thank you
Khup chan recipe sangitali
Thanks
But Daba tumhi 4divas freeze madhe thevala ki baher thevala
Thank you
बाहेर ठेवला
@@Suvarnasrecipemarathikharab nahi honar na tai? Baher 4 divas
@@desimemes3262 नाही होणार
पिठाला छान जाळी येण्यासाठी मुरण्यासाठी पीठ बाहेर ठेवायचे असते
@@desimemes3262 आणि यामध्ये पाण्याचा अंश नसतो फक्त गूळ असतो त्यामुळे खराब होण्याचा प्रश्नच नाही
Nice video❤
Chan video aahe...
Talun pn dakhvayla pahije hota
Thank you तळलेला video अपलोड केला आहे जरूर बघा
Khup chhan aahe 👍🏻👍🏻
Thank you
Aadha kilo Anarchy pitala Kiti gold
400g गूळ चिरून किंवा किसून घ्या त्यातील 350g गूळ घाला पीठ मिक्स करा राहिलेला 50g गूळ पिठाच्या गरजेनुसार घाला
Khup mast tai
Thank you
Khup chan 👌
Thank you
Chaan, Tyat ilaihi powder Ankin kahi nahi takle ka?
यामध्ये वेलची पावडर घालत नाहीत पण घातली तर चालेल
Sundarach
Thank you
malela peeth 4 divas fridge madhe thevaiche ki baherch thevaiche?
बाहेर ठेवायच
Mast Mast me try Karen
Thank you 👍👍
Anarse talun pn dakhvayche na
ताई पीठ tayar kela ki lagech gud घालून karaycha ka ki dusrya divashi kela तर chaltey
नाही लगेच गूळ घालायचं कारण पीठ दमट असत त्यामध्ये गूळ छान वितळतो आणि पीठ मऊ होत
दुसर्या दिवशी पिठात गूळ घातला तर पीठ कोरड होणार
खूप छान माहिती सांगितली ताई,आवडलं.
Thank you
Very Nice 👌👌👌👌
Thank you
Khup chaan👌👌👌
Thank you
खुप सुंदर vedio ❤
Thank you
Khupach chan Ani mustch
Thank you
धन्यवाद खप सुंदर
Thank you tai
Basmati rice ghetla me tr chalel ka tai
जुना चालेल
Khup chan tai
Thank you
Aaple gharcha tadlache hotil ka aanarce ki reshanche lagtil
कोणताही तांदूळ चालतो पण तांदूळ जुना असावा
ज्या तांदळाचा भात मोकळा सडसडीत होतो असा तांदूळ वापरावा ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ वापरू नये
Thank you tai
Chan sangitale mam tumhi
Thank you
Aprtim 1 numbar
Thank you
👌👌
Anarshachya pithacha gola murayla freeze madhe thewaycha ka ki baherch rahu dyaycha
पीठ तयार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा
Khup chan tai maza pn food business ahe maz pn sem praman hech ahe
Wow Mastach
छान टीप दिली
Thank you
Khup sundar Mahiti ahe & Nice Recipe👌👌
Thank you
Pith banvlya nantr freeze made thevayche ka normal baher
बाहेर
खुप छान रेसीपी 👍👍
Thank you
मस्त
Thank you
खुप छान रीतीने समजावून सांगितले आपण अगदी बारीक बारीक टिप्स सहित.
पण मला 1 विचारायचे आहे की ह्या प्रमाणात किती अनारसे होतात?
Thank you
1 किलो मध्ये साधारण 115 ते 120 अनारसे होतात
पण अनारसे आपण जाड, पातळ किंवा मोठे, छोटे बनवतो तेव्हा ते कमी जास्त होतात
Khupch bhari tai..Mastch.. recipe 🎊🪔🧨🎊 happy Diwali..
Thank you Happy Diwali
पीठ बाहेर ठेवायचे कि फ्रीज मध्ये चार दिवस?बाकी सर्व खूप छान आहे.
बाहेर ठेवायचे
खूप मस्त माहिती 👌
Thank you
Very nice
Thank you
अनारसे तेलात विरघळत असतील तर काय करावे
Thode thode anarase 4 divasni banvache ahay tar baki che pith freeze madhe ki baher tehvache
हे पीठ फ्रीजबाहेर महिनाभर राहतं त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा अगदी वर्षभर राहतं पण या पिठात केळाचा दूधाचा अजिबात वापर नसावा आणि या पिठाला पाण्याचा हात लागु नये याची काळजी घ्यावी
ताई ऊद्या तांदूळ सकाळी भिजत ठेवल तर शुक्रवारी काढायचं का
शनिवारी चौथ्या दिवशी
@@Suvarnasrecipemarathi आभारी आहे मग तेव्हा करायचे ना ताई खूप छान 👌👌 समजून सांगितले
@@sanjalibhatkar9733 चौथ्या दिवशी करायचे नाहीत त्या दिवशी पीठ तयार करून पून्हा 3 ते 4 दिवसांसाठी ते तयार पीठ मुरण्यासाठी ठेवायचे मग चौथ्या किंवा पाचव्या दिवशी तुम्ही याचे अनारसे बनवू शकता
कळलं ताई पिठ तयार करून ठेवायचे आभारी आहे मला समजून घेतल्या बद्दल
@@sanjalibhatkar9733 😊👍
मस्तच
Thank you
खूप छान सांगितले ❤
Kiti Chan sangta
Thank you
4 diwas tumhi fridge madhe thevla hota ya baher ?
बाहेर
म्याडम मोठ्या प्रमाणात अनारशे तयार करायचै असतील तर तांदुळ गिरणीतुन लावुन आणले तर चालेल काय
हो चालेल पण तांदळावरच घातले जातील याची काळजी घ्या
❤ताई खूप छान रेसिपी आहे पण मला दिवाळी पिठ कुळात मिक्स करून बंद पॅक पिशवीत पेक केले तर दहा पंधरा दिवस टिकून राहील का.. टिकून राहण्यासाठी त्यामध्ये काय मिक्स करावे लागेल..
मॅम माझी मिसेस पिठ वेगवेगळ्या प्रकारचे बनविते अनारसे पिठ हल्ली सर्व शासकीय वर तयार भिजवुन रेडिमेड येते जर आपण टिकवण्यासाठी बंद पेकेट सांगितले तर ठिक होईल.. ्
Ek kilo chaval me shakkar kitni lagegi
Very nice❤... What is depecha gud? Any company or brand madam which we can buy?
साधा गूळ वापरा
गूळ पावडर किंवा चिक्कीचा गूळ घेऊ नका
मळलेले पीठ जास्त असेल तर फ्रीज मध्ये ठेवु शकतो का
हो
पीठ सैल झालं तर काही उपाय आहे का? की फुकट किंवा वया जाईल पीठ?
सैल झालेल पीठ वाया नाही जात
ते पीठ तसंच ठेवा( फ्रिज च्या बाहेर)आणि पीठ किती सैलसर आहे त्यानुसार पून्हा थोडे तांदूळ 3 दिवस भिजवून सुकवून पिठी बनवा आणि लागेल तशी पिठात मिसळून 3 दिवस पीठ पून्हा मुरवा मग अनारसे बनवा
@@Suvarnasrecipemarathi पटकन उत्तर दिलं यासाठी धन्यवाद. एकदम छोटे प्रमाण सांगाल का? अर्धी किंवा एक वाटी तांदूळ साठी
@seemsjosh-zq6qq ताई please माझ्या चॅनल वर चेक केला तर थोड्या दिवसांपूर्वी मी वाटीच्या प्रमाणातला विडिओ अपलोड केलाय तो पाहू शकता
Khup chan
Thank you
Mi sarv sahitya vajan karun ghetl aani mixer made firaun ghetl pn sarv pith patal ka zal ? Tyache gole tayar nahi zale. Plz reply
Tumi dakhavlya pramane gola zalach nahi ky karu aata
खूप वेळ मिक्सरमध्ये फिरवू नका
गुळाच प्रमाण योग्य आहे का
तांदूळ ओले असतील तर थोडे सुकू द्या
Frizz madhe thewaychy ki room temperature vr
पीठ तयार होण्यासाठी बाहेर ठेवायचे फ्रीजमध्ये नाही
पीठ तयार झाल्यावर अनारसे आता करणार नसाल किंवा अनारसे केल्यानंतर काही पीठ शिल्लक राहिलेल आहे ते पीठ डबात झाकून फ्रीजमध्ये ठेवू शकता
Thank you 🙂
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी अनारसे केले आणि ते छान पण झालेत thank you 😊
पण मला एक प्रश्न आहे, माझे अनारसे फुगतात मग आपण त्याला पण जाडी पडलेले म्हणून शकतो का???की काही चुकल असेल म्हणून ते फुगत असतील....
पीठ थोड सैलसर झाल असेल आणि हलकस जाडसर थापल गेल असेल आणि जास्त मुरल असेल तर अनारसे फुगतात
@Suvarnasrecipemarathi ok....mg atta ky krav lagel....
खूप छान ताई ❤
Thank you
Pith friedge madhe tevaycha ka ?
नाही, बाहेर
💐🙏🕉 Congratulations 🕉🙏💐
खूप छान माहिती दिली
Thank you
ताई, मी सगळे पीठ असेचबनवले, anarse केले छान खुसखुशीत झाले पण दोन, तीन दिवसानी aanarse कडक लागत आहेत. काय करावे.
गूळ साधा घेतला होता की चीकीचा
चीकीचा गूळ घेतला तर अनारसे टणक होतात
आणि मोठ्या गॅसवर अनारसे जर जास्त तळला असेल तर गूळ कडक होते त्यामुळे अनारसे ही कडक होतात
मॅडम रेशन चे तांदूळ चालती ल का
हो चालेल पण जुना असावा