Hero Karizma XMR 210 Launch तर झाली, पण एक काळ गाजवला तो Karizma R आणि Bajaj Pulser या bikes नेच

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #BolBhidu #KarizmaXMR210 #BajajPulsar
    द लेजंड इस बॅक, हे वाक्य तुम्ही मागच्या काही दिवसात पाहिलं असेल, हे वाक्य कुठला अभिनेता किंवा खेळाडूबद्दल नव्हतं, तर हे वाक्य होतं करिझ्मा गाडीबद्दल. हिरोनं नुकतीच करिझ्मा एक्सएमआर ही बाईक लाँच केली. या बाईकचं कौतुक होतंय काही ठिकाणी मापं काढली जातायेत, कारण करिझ्मा आपल्यासाठी क्रश होती. नुसती करिझ्माच नाही तर बजाज पल्सरही.
    स्प्लेंडर आणि बॉक्सरचा काळ सरुन मार्केटमध्ये धुव्वा केला तो या गाड्यांनी. पल्सरच्या १५० आणि १८० सीसीच्या गाड्यांनी मार्केट जाम केलं होतं, भारताची पहिली स्पोर्ट्सबाईक अशी त्यांची जाहिरात गाजली. पण बजाजच्या या एक्क्याला हिरो होंडानं उत्तर दिलं ते करिझ्मामधून. आधी साधी करिझ्मा मग करिझ्मा आर आणि झेडएमआर सगळ्या डाकू गाड्या होत्या. पल्सरनंही २२० काढत सिंगल हॅन्ड राज्य केलं, या दोन्ही गाड्या आणि आपलं आयुष्य कसं बदलत गेलं, त्याचीच ही स्टोरी.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 708

  • @rhythempatil6346
    @rhythempatil6346 ปีที่แล้ว +446

    Title वाचलं आणि त्या वरूनच कळलं की नक्की चिन्मयच असेल ❤

    • @prashantj50
      @prashantj50 ปีที่แล้ว +1

      😂

    • @prashantj50
      @prashantj50 ปีที่แล้ว +4

      Representative of youth

    • @agriculturetech774
      @agriculturetech774 ปีที่แล้ว +1

      आणि मला highlight बघून हे समजले की ही कमेंट असणार

    • @ketangurav7064
      @ketangurav7064 ปีที่แล้ว +4

      Ha na... Chinmay ahe mhnun bol bhidu ahe

    • @santoshpanchal6729
      @santoshpanchal6729 ปีที่แล้ว +1

      मला पण 😄

  • @nilaywankhede
    @nilaywankhede ปีที่แล้ว +65

    सरररररर्रकण अख्खा फ्लॅश बॅक येऊन गेला राव.
    डोळ्यात थोड पाणी येत होत.
    बाप काळ होता आपला.
    90's always rocks!!!!!!!!!!!!!!!!❤

  • @DadhiwalaTraveller
    @DadhiwalaTraveller ปีที่แล้ว +157

    2009 पर्यंत फक्त कॅलेंडर बदलत होती, त्यानंतर काळ बदलला!!!! 😢❤️

  • @Chandramaniful
    @Chandramaniful ปีที่แล้ว +175

    एकदम मार्मिक भावा. 2009 नंतर बदलला तो काळ. जे जे आयुष्यात भारी होत ते ते हळू हळू गेलं. पल्सर आणि करिझमा ची सर कशालाच नाही. माझ्या कडे 2007 karizmaR मॉडेल आहे. अजूनही तोच pickup तोच रुबाब आणि गुणवत्ता. आजही गाडी sidestand वरून काढली की जुना काळ मनाला शिवून जातो अलगद आणि Side mirror मध्ये जुन्या आठवणी दाटून येतात हमखास. 🫡

    • @Sameer-Shirsekar
      @Sameer-Shirsekar ปีที่แล้ว +4

      Aata ti maza naay new bike's madhey may be Aapan mothe zalo mhanun asel

    • @dipeshbedekar6168
      @dipeshbedekar6168 ปีที่แล้ว

      Yes

    • @vishalshinde1137
      @vishalshinde1137 ปีที่แล้ว +4

      हे शब्द भारावून टाकतात ❤

    • @harshadpatil5688
      @harshadpatil5688 11 หลายเดือนก่อน +1

      छान लिहलास...❤❤

  • @vaibhavkumbhar281
    @vaibhavkumbhar281 ปีที่แล้ว +20

    चार मित्र दुपारच्या वेळेला कुणाच्या तरी घरी जमले, तर सीडी प्लेयर वर बघायचा दुसरा विषय धूम असायचा...... 😂 एक नंबर भावा.

    • @piyushhandekar2943
      @piyushhandekar2943 ปีที่แล้ว +1

      Jasta lokanna vishay kitti khol ahe te samajlele watat nahi.. 🤣🤣🤣

    • @kishorsuryawanshi9829
      @kishorsuryawanshi9829 ปีที่แล้ว +2

      बर झाल भावाने पहिला विषय काय असायचा ते सांगितलं नाही😂😂😂😂

  • @Analysis565
    @Analysis565 ปีที่แล้ว +49

    आमच्या वेळेस चे दिवस ज्यानी पल्सर घेतली म्हंजे खुप हवा त्यावेळीची... पल्सर आणि करिझ्मा बरोबर बोल भिडू.. आठवण येती राव ते दिवस 😢

  • @parmeshwaralande8995
    @parmeshwaralande8995 ปีที่แล้ว +56

    Proud owner of Karizma R black, 2013 model still gives me the same confidence, never disappoint, इंजिन ला अजून पाना नाही लागला❤

    • @Chandramaniful
      @Chandramaniful ปีที่แล้ว +1

      Majhi Karizma R 2009 chi. Itki varsh
      Ajun engine ne Oil sodun ek nut suddha magitla nahi.

  • @sachinkole2106
    @sachinkole2106 ปีที่แล้ว +25

    माझ्याकडे 2004 ची pulsar 150 आहे आणि रायडिंग ची खरी मजा तेव्हापासून आजतागायत जशीच्या तशीच आहे
    Definitely male 🎉🎉🎉

  • @dev4059
    @dev4059 ปีที่แล้ว +45

    I think Chinmay is hot favorite in bolbhidu team.
    He has his own Fanbase.

  • @nrusihakulkarni2624
    @nrusihakulkarni2624 ปีที่แล้ว +6

    8:20 एकदम डोळ्यात पाणी आलं... जुने दिवस सहज डोळ्या समोरून गेले .... खूप मस्त ❤

  • @pushkarpatil5795
    @pushkarpatil5795 ปีที่แล้ว +38

    आयुष्यातील सुवर्ण काळ होता..2000- 2010

    • @since-gf3bw
      @since-gf3bw ปีที่แล้ว

      Nakkich.... kadhich n wisaranare te shan

    • @sitarammalondkar590
      @sitarammalondkar590 11 หลายเดือนก่อน +2

      खर मित्रा तो काळ वेगळाच होता 😢😢

  • @RPLifeHacker
    @RPLifeHacker ปีที่แล้ว +13

    चार मित्र दुपारी एका ठिकाणी जमले तर cd प्लेअर वर बघायचा दुसरा विषय dhoom असायचा...या वाक्यात ज्यांना पहिला विषय समजला नसेल त्यांनी......परत pokemon बघा..😂😂

  • @WandererPerson-
    @WandererPerson- ปีที่แล้ว +35

    निर्जरा हातातून सुटल्या सारखी वाटायची ... चिन्मय साळवी चे मित्र कधीच बोर झाले नसतील 😂😂

  • @Iharshal1992
    @Iharshal1992 ปีที่แล้ว +10

    Pulsar is emotion , 2001 मध्ये जेव्हा पहिली pulasr आली तेव्हा मी चौथी ला होतो आणि वडिलांना थाटात सांगितलं होतं की मोठा होऊन हीच गाडी घेईल, आणि शेठ झालं ही तसच 2001 च स्वप्न 2015 ला पूर्ण झालं ❤. म्हणून माझा साठी pulasr is emotion! बाकी 1760 गाड्या आल्या गेल्या पण तीचावरच प्रेम काय कमी होत नाहीं

  • @rohansuryawanshi15
    @rohansuryawanshi15 ปีที่แล้ว +19

    Chinmay....best storyteller ❤

  • @hiteshpatil2412
    @hiteshpatil2412 ปีที่แล้ว +9

    चिन्मय भाऊ थेट काळजाला हात घातला राव ❤❤ तेव्हा जितक प्रेम या दोन्ही बदल वाटलं नाही त्यापेक्षा आज तुम्ही बोलून वाटलं राव 🥰🥰

  • @SANTOSH_SHIVAJIRAO_WAJE
    @SANTOSH_SHIVAJIRAO_WAJE ปีที่แล้ว +2

    अतिशय अप्रतिम आणि एकदम तंतोतंत असा आठवणींचा लेख लिहिला आहे..
    आईकताना जणू काही माझ्या पूर्ण feelings, मी पाहिलेले स्वप्न जे Karizma R (Limited addition with red magwheel) ने पूर्ण केले... सर्व डोळ्यासमोर उभ केल तुम्ही...
    अभ्यास असावा तर असा... आणि मी खूप नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात Karizma R limited edition red magwheel येऊन गेली... कारण regular Karizma वाले देखील माझ्या Karizma भोवती गर्दी करत.
    मनापासून आभार ज्यांनी तंतोतंत आठवणी उतरवल्या... And Chinmay भविष्यात खूप मोठा होणार आहेस फक्त बोल भिडू अँड आम्हाला विसरू नको.
    .
    .
    . आणि हो लेखकाचे नाव पण उल्लेखनीय आहे तरी ते mention करावे ही नम्र विनंती करतोय.

  • @sameerbhandarkar857
    @sameerbhandarkar857 ปีที่แล้ว +24

    Hi Chinmay.. You reminded me of my college days.. I bought Pulsar 150 DTSI in 2004 when I was in first year of graduation..Lots of unforgettable memories with that bike.. I used it for 15 years and sold it in 2019..Felt nostalgic after watching your video🤘

  • @avadhutgore4680
    @avadhutgore4680 ปีที่แล้ว +16

    Proud owner of Pulsar150 2013 model.. Till now 110000kms done still riding it. India's first sport bike ❤

  • @harshad.k14
    @harshad.k14 ปีที่แล้ว +2

    खूप इमोशनल केलंस मित्रा. २००३ ला १० वी पास झाल्यानंतर कॉलेज मध्ये CBZ ची क्रेझ होती. गाडी लयी आवडायची पण माहिती होतं पप्पा घेणार नाहीत. २००५ ला जेव्हा आमची Yamaha RX १०० बाद झाली तेव्हा चांगली गाडी घ्यायचा चान्स आलेला. पल्सर आणि करिझ्मा तर लांब च पण पप्पा Passion घ्यायला पण नको म्हणत होते. कसं बसं पप्पाना passion साठी मनवले आणि २००५ ला passion plus घरी आली. आक्ख इंजिनीरिंग मी सायकल वर काढलं. कधी कधी पप्पाना सुट्टी असली कि passion घेऊन जायचो. मित्रांच्या karizma आणि pulsar बघून लयी वाटायचं साला आपली पण असावी.
    २०१० ला इंजिनीरिंग संपवून पुण्याला यायचं चाललं होत तेव्हा मला जॉब साठी गाडी लागेल म्हणून गाडी घ्यायचं ठरलं होत. तेव्हा मी हट्ट केला होता मला Karizma ZMR च पाहिजे. किंमत तेव्हा १लाख ५ हजार च्या दरम्यान होती. "लाख रुपयांची मोटर सायकल? अरे नॅनो आली असती कि त्यात!" अशाने मम्मी काय तयार नव्हती पण पप्पाना मी कसेबसे तयार केले होते. पण त्यांना लाख रुपये एका मोटर सायकल ला घालवायला पटत नव्हते त्यामुळे मनापासून ते तयार नव्हते. तरीपण गाडी बघून पप्पा पण भुलून जात होते कारण ते पण एके काळी गाड्यांचे शौकीन होते.
    सगळ्यांचा विरोध झुगारून मी आणि पप्पा गाडी बुक करायला कोल्हापूर ला चाललो च होतो तेव्हा पपांच्या मित्राने परत सांगितले.. ह्या गाड्या आधी सारख्या टिकत नाहीत.. average देत नाहीत.. फायबर मोडून पडतंय वगैरे वगैरे.. त्यात ह्याचा अजून पहिलाच जॉब आहे.. ह्याला पेट्रोल आणि मेंटेनन्स परवडायला नको का.. वगैरे वगैरे.. त्यात मम्मी ने पण नको चा सूर धरला. मला तेव्हा दुसरी १५०cc कोणतीही गाडी घे असं सांगितलं होतं. हे सगळे मुद्दे बरोबर होते पण तेव्हा मला खूप राग आलेला. मी रागाच्या भरात म्हणलं तुम्ही एक काम करा मला स्प्लेंडर च घ्या.
    मला तेव्हा हिरो होंडा Hunk आवडायची पण ठरवलं कि गाडी घेतली तर मधलं काही नाही डायरेक्त २००cc च्या वर च आणि स्वतःच्या पैशाने. तोवर स्प्लेंडर वापरू. नोव्हेम्बर २०१० ला स्प्लेंडर आमच्या घरात आली. हिरो होंडा ची कदाचित शेवटची स्प्लेंडर असावी. (नंतर हिरो आणि होंडा सेपरेट झालं). गाडी कोंडुस्कर ट्रॅव्हल्स च्या डिक्कीत टाकून जानेवारी २०११ ला पुण्यात आणली.
    माझे मित्र बऱ्याचदा म्हणायचे भावा तुझ्या पेर्सोनालिटी ला हि गाडी शोभत नाही. २०१२ पर्यंत मनात ठरवले होते गाडी लगेच बदलायची पण मिळणारा पगार आणि खर्च यातून गाडी घेणे किती अवघड आहे हे समजत गेले. हळू हळू गाड्यांच्या किंमती वाढत गेल्या, ZMR तर कधीच बंद झालेली. मध्ये KTM Duke २०० आलेली तेव्हा वाटले होते साला हि तर गाडी घेतोच. पण तेव्हाही १ लाख ३० हजार रुपये गाडी साठी घालवायचे म्हणजे सगळं बजेट कोलमडण्यासारखं होतं.नंतर लग्न, बायको ला गाडी, घर, मुलगा, त्याची शाळा, कार असं करत २००cc ची बाईक घ्यायच राहून च गेलंय. २०२३ झाले तरीही अजून स्प्लेंडर च आहे. स्प्लेंडर घेण्याचा निर्णय बरोबर च होता. कमाल आहे राव स्प्लेंडर ची.. गाडीने कधीच धोका नाही दिलेला. किरकोळ मेंटेनन्स असून गाडी अजून एका किक मध्ये चालू होते.
    अधून मधून मी बघत असतो कोणते नवीन मॉडेल येतायत, किती किंमत वगैरे.. पण आता झालंय असं कि ऐपत असून पण नको वाटतं घ्यायला. बहुदा वय वर्ष ३५ च्या वरती असंच होतं. आता बहुतेक पोरालाच २०० CC ची बाईक घेऊ. 🥲

    • @abcdefg-ou6rb
      @abcdefg-ou6rb ปีที่แล้ว +1

      एकदा का कुटुंबाची जबाबदारी पडली पडली की घरचं बघण्याच्या नादात आपल्या आवडी जपायचं राहूनचं जातं

    • @harshad.k14
      @harshad.k14 ปีที่แล้ว

      @@abcdefg-ou6rb अगदी बरोबर!

  • @avadhutpatil1152
    @avadhutpatil1152 ปีที่แล้ว +12

    मी देखील लहानपणापासून आवडणारीच गाडी घेतली.......220f........♥️♥️♥️❤❤❤

    • @Ravan91198
      @Ravan91198 11 หลายเดือนก่อน

      220👑🔥

  • @onkar1480
    @onkar1480 ปีที่แล้ว +10

    2009 नतंर काळ बदलला 😢 , 2009 च्या आधीचे दिवस आठवले की मस्त वाटतं

  • @Imsg2363
    @Imsg2363 ปีที่แล้ว +9

    My First Crush
    Pulsar 220f ❤️
    माझी पहिली बाइक पण Pulsar220f, ❤️

  • @rohitnagwanshi
    @rohitnagwanshi ปีที่แล้ว +9

    Atta Dominar 400 ahe majha kade pan Karizma R in Yellow colour is still Love.❤
    Ti pulsar 180 black hoti majha kade, emotion 🥹

  • @nw1235
    @nw1235 ปีที่แล้ว +2

    खरंय एकदम.... Karizma R चा फोटो पाहिल्यावर डोळ्यात पाणी तरळले इतका danger crush होती ती..... नवीन hayabusa मिळाली तरी नको, पण जुनी karizma R आहे तशी नवी कोरी मिळाली तर सोन्याहून पिवळं....

  • @CK0101
    @CK0101 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर भावा मनातील गोष्टी तुझ्या मार्फत व्यक्त झाल्या ❤❤ पण खरा काळ हा 2010 पर्यंत त्यानंतर आयुष्य आहे पण चव नाही जुन्या लोकांना त्यांना त्यांचाच काळ का आवडायचा हे ही कळायला लागल आता असो आयुष्य बदलत राहणारच कारण बदल एकमेव सत्य गोष्ट आहे पण आपल्या काळाची आठवण त्याहूनही सुंदर असते ❤️

  • @omkars.bhandwalkar7526
    @omkars.bhandwalkar7526 ปีที่แล้ว +2

    चिन्मय भाऊ तुमचे nostalgia वरचे व्हिडिओज खूप छान असतात... अगदी त्या काळात गेल्यासारखे वाटते... असेच मस्त व्हिडिओ बनवत जा...!!!

  • @jayugale4988
    @jayugale4988 ปีที่แล้ว +6

    Pulsar was dream of college days, when started earning, bought the Pulsar at my own.. just awesome feeling.

  • @ramantandale8372
    @ramantandale8372 ปีที่แล้ว +8

    खरं हाय भावा किती पण करा Karizma R म्हणते पहील प्रेम ❤ परत ऐकदा लॅान्च करू द्या तेच पुर्नजीवित करू आजुन माक्रेट जागवणार Karizma R ❤❤❤

  • @sachinbhavar8630
    @sachinbhavar8630 ปีที่แล้ว +2

    भावा एकदम मनातलं बोलतो
    त्या वेळी pulser आणि Karizma बद्दल crush नाही असं पोरग शोधून सापडणार नाही

  • @noname3587
    @noname3587 11 หลายเดือนก่อน

    सहसा positive कमेन्ट करत नाही पण gosh मस्त आहे हा video. सादरीकरण एकदम टॉप notch. लिखाण तर त्याहून भारी. आपल्याला cruiser bike आवडतात पण हे जे या video मधे सांगितल आणि ज्या पद्धतीने सांगितले ते simply outstanding.. चिन्मय bhai लय भारी माणूस हाये राव तू.. Wonderful video

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 ปีที่แล้ว +4

    आम्ही 90s किड्स आम्ही लई नशीबवान आहे❤

  • @swapnilwaghere40
    @swapnilwaghere40 ปีที่แล้ว +8

    90,s golden days of my life I miss the days of 1990 a lot ❤❤

  • @TheMilinddhoke
    @TheMilinddhoke ปีที่แล้ว +4

    फक्त पल्सर 😍

  • @Sachin753
    @Sachin753 11 หลายเดือนก่อน +2

    Proud Owner of 'Pulsar 220' (Fastest Indian) ... from Launch...

  • @okt800
    @okt800 ปีที่แล้ว +1

    4 September la mazya karizma r la 15 year complete hotil... Ajun gadi 52 cha milage ani 130+ cha top speed dete without any struggle... RTO LA re passing la gelo tithle agent bole 15 year purn zalelya gadi madhe karizma gadi khup yetat pan pulser gadi jast yet nahit... Mazya kade donhi gadi ahet pan pulsar gadi 15 year maintained karne avghad ahe

  • @GBMotoreviews
    @GBMotoreviews ปีที่แล้ว +3

    जेव्हा पल्सर लॉन्च झाली त्यावेळीच ठरवले घेतली तर हिच घ्यायची,2007 ल घेतली 150 dtsi अजून हि तिच वापरत आहे ,वेगळाच swag असतो पल्सर चालवण्याचा

  • @rajvardhan1057
    @rajvardhan1057 11 หลายเดือนก่อน +1

    चिन्मय दादा च्या बोलण्यातूनच ते दिवस डोळ्या समोर दिसायला लागले...❤️

  • @yogeshdalvi831
    @yogeshdalvi831 ปีที่แล้ว +5

    You guys are excellent at script writing. The pure essence of creating that nostalgia through words, it's mind blowing!! Hands down, one of the best channel, content wise ! 🙏🏻🙌👏

  • @pavanambhore4633
    @pavanambhore4633 ปีที่แล้ว +2

    Nostalgic your video's❤
    लोकांच्या मनात तू पण राज करतोय भावा

  • @shaileshraut9866
    @shaileshraut9866 11 หลายเดือนก่อน

    चिन्मय भाऊ एकदम झकास काय काळ डोळ्यासमोर ठेवला भाऊ जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar ปีที่แล้ว +2

    End la bhari bolala tu ........2009 nantar kaal badala......bas ek bike rahili yamaha FZS version 2 matt Green

  • @udaybhoir3304
    @udaybhoir3304 ปีที่แล้ว +4

    माझ्याकडे अजून karizma R आहे.😊❤🎉

  • @swapnil2249
    @swapnil2249 ปีที่แล้ว +6

    Pulsar च्या जाहिराती पण अजून आठवणीत आहेत. Fear the Black, हमारा Bajaj अलग अंदाज, अश्या कितीतरी ads.
    बोलभिडूने बरोबर target audience ची नस पकडलीये, त्यात चिन्मयचं narration top class👌👌

  • @rahulshinde554
    @rahulshinde554 ปีที่แล้ว +1

    चिन्मय भावा ऐकताना आंगावर शहारे आणलेस . वीस बावीस वर्षे पूर्वी काय दिवस होते,काय त्या आठवणी,तेव्हा काय त्या गाड्यांची हवा आणि क्रिकेटची चर्चा असायची .नुकतीच तेव्हा आमच्या पिढीची दहावी बारवी झाली होती. व्हिडिओ सेव्ह करून ठेवतो असच कधीतरी बघायला.

  • @swapnilsankpal9777
    @swapnilsankpal9777 ปีที่แล้ว +1

    माझी २०१२ मॉडेल करिझ्मा आहे
    एकदा टायर १ वेळ बॅटरी व २ वेळा ब्रेक पॅड
    २ वेळा केबल्स बाकी ११ वर्षात काहीच काम नाही केल रॉकेट सारखी माझी आवडती करिझ्मा

  • @trendinguniverse6113
    @trendinguniverse6113 ปีที่แล้ว +1

    Hya saglya bike mazya dream bike hotya tyat pulser 220f jan hoti but me ata MT-15 ghetli full satisfied 😊

  • @rutuparnapadture5319
    @rutuparnapadture5319 ปีที่แล้ว

    खूपच मस्त भारी आजचा दिवस खास बनवला या व्हिडिओनी आणि आपले चिन्मय भाऊच खतरनाक गोष्ट सांगणं

  • @vishalpatil9860
    @vishalpatil9860 ปีที่แล้ว +1

    माझ्याकडे अजून karizma R मॉडेल आहे,2011 साली 89000 हजार ला घेतली होती आणि आता स्कूटी सुद्धा 1 लाखाच्या वर जाते

  • @dreamer7615
    @dreamer7615 ปีที่แล้ว +4

    220 lover ❤ proud to be 5 220 owner

  • @nikhilalgoudar938
    @nikhilalgoudar938 ปีที่แล้ว +1

    sir Ji aaj tumhi khup emotional kel rao.. hats off to u sir ji... tremendous episode. Pulsar - only name is enough.. proud owner of pulsar 150 (2010 to 2023) and now legecy Continue with Pulsar 220f 2023 model.. Respect for Karizma Also...

  • @AvhadAnshuman
    @AvhadAnshuman 11 หลายเดือนก่อน +1

    सायकल पळवताना धूमचा feel घ्यायचो...... वाह काय बोललास यार भावा ❤️

  • @prathameshpatil3876
    @prathameshpatil3876 5 หลายเดือนก่อน

    पहिली क्रश pulsar 180... गाडी घेऊन आता 12 वर्षे झाली, अजून पण गाडी तोऱ्यात आहे , 1 लाख किलोमीटर झाले तरी गाडीत अजून तीच मजा , हा विडिओ बघितला आणि माझ्या सर्व राईड आठवल्या .....आणि भाऊंचे शेवटचे 10 सेकंद डोळ्यात पाणी आणून गेले 😢

  • @kirandhandarphale2409
    @kirandhandarphale2409 ปีที่แล้ว

    Khupach Sunder..
    me pan tevha kadhitari pulsar ghein asa vichar kela
    and 3 years back me mazi Pulsar ghetli...
    My byke ...

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 ปีที่แล้ว +2

    R15 -220f-karizma... Legend 🔥🔥🔥भारतील पहिली sport bike R15 आहे भाऊ 🎉🎉🎉

  • @rahulnale6483
    @rahulnale6483 ปีที่แล้ว +2

    Sweet old memories Bajaj Pulsar RX100 Bajaj Chetak Scooter CBZ bike❤❤

  • @FOODYKARTiK
    @FOODYKARTiK ปีที่แล้ว

    Bhava tu lay great explain krto, manala khup relate hott. Tu je bolto na aaplya kalat, te iikunch khup bhari vatt. We are in the same age group, and that time. Golden time that was..
    Aschch changle video takat ja..
    Lay bhari vatt

  • @YashStudio02
    @YashStudio02 ปีที่แล้ว +3

    ते दिवसच वेगळे होते हातात 1रू नसतांना देखील दारा समोर Karizma हुबी करायची 30-40 रुपयाचं पेट्रोल 10 दिवस चालवायचे😝

  • @teatrektravel6354
    @teatrektravel6354 ปีที่แล้ว +2

    भावुक झालो राव.... सगळं आठवलं, pulsar आणि karizma ची craze अजूनही आहेच, आता pulsar च आहे कदाचित तेव्हा जुनी karizma असती तर नक्कीच घेतली असती ❤️

  • @yogeshtangade428
    @yogeshtangade428 ปีที่แล้ว +1

    चिन्मय म्हटल्यावर विषय खोलच असतो...खूप भारी भाऊ

  • @sanketsupal2883
    @sanketsupal2883 11 หลายเดือนก่อน

    मी खुप दिवसांपासुन वाट बघत होतो की बोल भिडू वर Karizma r चा video येईल आणि आज तो आलाय. खुप छान, आज खुप मोठ्या cc च्या बाईक आल्यात पण Karizma r ची जागा कोणीच नाही घेऊ शकत आज पण तोच रुबाब आज पण १३५+ जाते मक्कन सारखी माझ्याकडे २००८ karizma r मॉडेल आहे. आणि खुप proud feel करतो मी ❤

  • @sundaystories3907
    @sundaystories3907 11 หลายเดือนก่อน

    जबरस्त स्क्रिप्ट आणि त्याहून 2 लाख पट भारी निवेदन. चिन्मय शेठ तुम्ही जिंकलस राव.

  • @surajpawar9090
    @surajpawar9090 ปีที่แล้ว

    चिन्मय दादा एकदम छान व्हिडिओ आहे. खूप छान वाटलं हा व्हिडिओ पाहून खरंतर तू जुन्या दिवसांची आठवण करून दिलीस, आजही या दोन गाड्या अनेक जणांच्या क्रश आहेत. तुम्ही व्हिडिओ बनविण्यासाठी जे कष्ट घेता त्याच्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. असेच पुढे जात रहा..!🙏🙏🙏🎉🎉

  • @Pratiknalawade123
    @Pratiknalawade123 ปีที่แล้ว +7

    Proud to be having Karizma R ❤

  • @mayurpawar7826
    @mayurpawar7826 ปีที่แล้ว +2

    ४ मित्र एकत्र जमले तर सीडी प्लेअर वर बघायचा दुसऱ्या नबरचा विषय म्हणजे धूम🌚 ज्याला समजलं ते लेंजड आणि बाकीचे झंड

  • @aestheticism8789
    @aestheticism8789 ปีที่แล้ว

    3:50 दुसरा विषय धूम असायचा.... मग पहिला विषय कोणता ते वेगळं सांगायची गरज नाही 😂😅 चिन्मय भाऊ ने न बोलता अख्ख्या महाराष्ट्राला समजावलं... लिखाणातील खुबी आवडली आपल्याला...😍

  • @ManasTilekar
    @ManasTilekar ปีที่แล้ว

    Ek number video Sheth. Ekdam bhavnela haath ghatla rao. Gele teh diwas rahilya tya athwani.

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl ปีที่แล้ว +3

    बजाज चा हुकमी एक्का २२० आज पण नाद नाही करायचा

  • @abhi.7474
    @abhi.7474 ปีที่แล้ว +2

    Proud 220 owner💯

  • @shivamjadhav1110
    @shivamjadhav1110 ปีที่แล้ว +1

    भावा राव तुझे विषय म्हणजे खरच मनाला स्पर्श करणारे असतात करीझमा आर माझी ड्रीम बाइक आहे रे मी लहान होतो तेव्हा पासून आवडती आज माजा कड बुलेट आहे तरी पण मी करीझमा आर सेकंड हैंड शोधतोय

  • @vaibhavdabholkar2239
    @vaibhavdabholkar2239 ปีที่แล้ว

    ❤ अजूनही माझी dream बाईक.. Karizma R❤. तुझा व्हिडीओ पाहून जुने दिवसही आठवले आणि पुन्हा दोन्ही बाईक्सच्या प्रेमात नव्याने पडलो..❤
    Hats off to these bikes and Chinmay, your ability to connect with us..! जिंकलंस भावा..!

  • @prashantsurve55
    @prashantsurve55 ปีที่แล้ว +2

    डोळ्यात पाणी आणलंस भावा❤

  • @fitnessworkout7927
    @fitnessworkout7927 11 หลายเดือนก่อน +1

    चिन्मय भाऊ म्हणजे विषयच हार्ड ❤

  • @parthugale910
    @parthugale910 ปีที่แล้ว +2

    Pulsar 220 sathi engineering la distinction anlai bhawano vishay kalach asal ❤

  • @SAndeep-wb4kr
    @SAndeep-wb4kr 11 หลายเดือนก่อน +1

    Karizma R black with red wheel आई वडिलांनी घेऊन दिली..आज ही आहे माझी first bike सोबत अनंत आठवणी..

  • @SatyamevaJayate_JaiHind
    @SatyamevaJayate_JaiHind ปีที่แล้ว +2

    गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी !

  • @Rahul-mt1dy
    @Rahul-mt1dy ปีที่แล้ว +4

    Karizma zmr आवडलेली पहिली बाईक 😎

  • @shubhamghorpade9192
    @shubhamghorpade9192 ปีที่แล้ว +6

    भावा CD player वर दुसरा विषय धूम आणि अजून पण पहिला विषय भक्त प्रहाद आहे बरोबर ना

  • @santoshkudtarkar3277
    @santoshkudtarkar3277 ปีที่แล้ว

    Aggggadi khara ahe Bhawa... Apan pan Pulsar che owner ahot 2007 model DTSi UG-3.
    Kharya solid bikes ahet tya.... Cheers!!! :)

  • @pratishjadhav
    @pratishjadhav ปีที่แล้ว +2

    सफारीतून नॅनो कडे पाहणे .......
    बाससSसस्स भावा जिंकलस
    कारण माझ्याकडे नॅनो आणि सफारी दोन्ही आहेत
    एक vdo सफारीचा कर,
    आमदार खासदारांची गाडी म्हणजे सफारी

  • @narayanphulari2460
    @narayanphulari2460 11 หลายเดือนก่อน

    Chinmay bhau.. always great...jya paddhatine tu explanation kartoy na tuzyat khup potential ahe bhau

  • @dharmikpatil1014
    @dharmikpatil1014 ปีที่แล้ว +7

    Chinmay fanbase ❤

  • @mujawarriyaj1375
    @mujawarriyaj1375 ปีที่แล้ว +1

    Lahan Pani apala ekch dream ki karizma ghyachi aani apun ghetali pan ❤ ..... Aajcha wishay akdam bhari chinamay Bhau 👍😃

  • @shrinivasshinde4827
    @shrinivasshinde4827 ปีที่แล้ว +1

    चिन्मय ची सांगण्याची पद्धत लई भारी आहे

  • @Vilas2077
    @Vilas2077 ปีที่แล้ว

    भावड्याची स्क्रिफ्ट & सांगायची खुबी एक नंबर....

  • @ayaj5085
    @ayaj5085 ปีที่แล้ว +2

    , जुने दिवस आठवले boss.आजही माझ्याकडे ZMR आहे.old is old

  • @rahulphunage9451
    @rahulphunage9451 ปีที่แล้ว +1

    माझ्याकडे पल्सर आहे आणि खूप आवडती आहे, पण सध्याच्या परिस्थितीत अपाचे आणि करिझमा या चांगल्या पद्धतीने अपडेट केल्या आहेत, पल्सर तुलनेत मागे पडली आहे

  • @vijayshinde8247
    @vijayshinde8247 11 หลายเดือนก่อน

    चिन्मय भाऊ.. Nostalogia मध्ये नेऊन तुम्ही एक दिवस मारणार आम्हाला! ' कॅलेंडर बदलत होते पण २००९ नंतर काळ बदलला ' या वाक्याने तू सर्व ९० च्या पोरांचं मन जिंकलास!

  • @Just.WatchVedio
    @Just.WatchVedio ปีที่แล้ว

    Chinmay bhaunchi dialogue delivery ekch no

  • @themusa1000
    @themusa1000 11 หลายเดือนก่อน +1

    One of the best episodes...Chinmay..!❤
    Thanks🎉

  • @TheMemeVault0001
    @TheMemeVault0001 ปีที่แล้ว

    आमचा काळ.होता तो ज्यांचा जन्म 1980काळातला
    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
    आमची क्रश फक्त यामाहा आर एक्स 100❤❤

  • @SrjK0305
    @SrjK0305 ปีที่แล้ว +2

    शपथ... फ्लॅशबॅक आठवला... आयुष्य आठवलं ९ मिनटात... धन्यवाद

  • @bhushanmetar27
    @bhushanmetar27 ปีที่แล้ว

    बरोबर, 2009 पर्यन्तचा काळच लय भारी होता, आता कचरा झालंय सगळ्याचा, मजा नाय राहिली

  • @suniltidke550
    @suniltidke550 ปีที่แล้ว +1

    पल्सर 135...2011ला घेतली आज बंद पडून घरी आहे

  • @rajanlandage8816
    @rajanlandage8816 ปีที่แล้ว

    काळजाची आर्त हाक ऐकल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मी शाळेला असताना करीझ्मा आर आणि झेडएमआर चा खूप मोठा चाहता होतो आता मोठा झालो पैसे कमवतोय पण हवी असणारी गाडी आज बाजारात नाही याची खंत वाटते सध्या ऐटीत बुलेट घेऊन फिरतोय ❤

  • @kunalkore1335
    @kunalkore1335 ปีที่แล้ว +1

    It is one of the best video, it reminds us the whole transformation from 2000 to 2023

  • @gautamshitole7639
    @gautamshitole7639 ปีที่แล้ว +1

    आजही पल्सर ची हवा ती हवाच आहे😅

  • @karpemaheshbabasaheb1001
    @karpemaheshbabasaheb1001 ปีที่แล้ว +1

    2006 मॉडेल 150 c c पल्सर अजून टॉप कन्डीशन मध्ये वापरतो आहे

  • @sima1439
    @sima1439 ปีที่แล้ว +1

    5:42 paper मधली जाहिरात वडिलांना दिसली पाहिजे असा paper ठेवायचा 😂😂😂😂😂

  • @prasadx
    @prasadx ปีที่แล้ว +1

    Proud to own both... Kariszma R aaj hi ahe... ❤❤❤