ग्रहाची रास अधिक महत्वाची की नक्षत्र? अभ्यासकांसाठी महत्वाचे सल्ले - श्री. वरदविनायक खांबेटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ค. 2021
  • - ग्रहाची रास अधिक महत्वाची की नक्षत्र?
    - ज्योतिष पाया पक्का असण्याचे महत्व;
    - अभ्यासकांनी अभ्यास कशा प्रकारे करावा;
    अशा विषयांवर श्री. खांबेटे यांचे आनुभविक विश्लेषण आणि महत्वाचे सल्ले.
    Whether planet's sign is more important or nakshatra? Explanation by Mr. Varadvinayak Khambete

ความคิดเห็น • 140

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 3 หลายเดือนก่อน +1

    नक्षत्र व रास या विषयीचे सुंदर विवेचन, मला यातून असा बोध झाला की, ३४मार्क्स वाला एखादा नपास विद्यार्थी व ३५ मार्क्स घेऊन पास कॅटगरीत आलेला दुसरा विद्यार्थी. उदा: मेषेतल कृतिका व वृषभेतलं कृतिका नक्षत्र 🙏 श्रीराम

  • @vitthaldharmadhikari186
    @vitthaldharmadhikari186 2 หลายเดือนก่อน +1

    ||श्री स्वामी समर्थ||
    ||जय श्री राम||🙏🚩

  • @vitthaldharmadhikari186
    @vitthaldharmadhikari186 2 หลายเดือนก่อน +1

    ||श्री स्वामी समर्थ||
    नमस्कार दादा 🙏🚩

  • @ketakizope5523
    @ketakizope5523 2 ปีที่แล้ว +2

    फार छान माहिती दिलीत सर, प्लीज असे व्हिडिओ वारंवार बनवत राहा जेणे करून आमचे कन्सेप्ट क्लिअर होतील व ज्ञानात भर पडत राहील. 🙏🙏धन्यवाद

  • @shubhangipatil3364
    @shubhangipatil3364 6 วันที่ผ่านมา +1

    Excellent

  • @sangeetagaikwad7961
    @sangeetagaikwad7961 2 ปีที่แล้ว +3

    सर ,नविन अभ्यासकांनी राशी ,ग्रह ,नक्षत्र यांचा
    अभ्यास कसा करायला हवा याबद्दल तुम्ही योग्य मार्गदर्शन केले .खूप खूप धन्यवाद 🙏
    पण तब्बेतीचीही काळजी घ्या .

  • @deepavalimatkar9516
    @deepavalimatkar9516 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर अतिशय उपयुक्त मुद्दे सूद माहिती आपण सांगितली ! आपली आभारी आहे!

  • @sandhyakasture484
    @sandhyakasture484 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद. मनातली शंका दूर झाली.🙏

  • @gaurimahajan3713
    @gaurimahajan3713 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विश्लेषण... निस्पृह विचार... 🙏🙏🙏

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 ปีที่แล้ว +1

    Nice Predtiion

  • @bhawanakothawale7128
    @bhawanakothawale7128 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर अभ्यासपूर्ण माहिती ... धन्यवाद सर 🙏

  • @yashwantsahasrabudhe6647
    @yashwantsahasrabudhe6647 2 ปีที่แล้ว +1

    May God recover u earlier from ur illness...Yashwant Sahasrabudhe.

  • @sujatajoglekar1903
    @sujatajoglekar1903 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व खरोखरीच लक्षात घेण्यायोग्य माहिती मिळाली. धन्यवाद

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 2 ปีที่แล้ว +7

    सर,नक्षत्राणांचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही काही चांगली पुस्तके सूचवु शकता का?

  • @medhakhotkatti8771
    @medhakhotkatti8771 ปีที่แล้ว +1

    Outstanding lecture

  • @ganeshapradhan6300
    @ganeshapradhan6300 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌👌👌नक्षत्रात बद्दल वेगळा विडीओ बनवलाय तर खूपच ज्ञानवर्धक होईल🙏🙏🙏

  • @shekharkhakurdikar4512
    @shekharkhakurdikar4512 ปีที่แล้ว +1

    your presentation shows depth of your knowledge...more videos are expected.Thanks Sir.

  • @shekharkhakurdikar4512
    @shekharkhakurdikar4512 2 ปีที่แล้ว +1

    Khup Sunder.....

  • @d79977
    @d79977 2 ปีที่แล้ว +1

    बऱ्याच काळानंतर जोतिष विषया बद्दल ऐकल्या नंतर समधान वाटलं 🙏

  • @sushmavaze6518
    @sushmavaze6518 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर विश्लेषण व माहिती छान मिळाली, धन्यवाद सर.

  • @revateekarmalkar1789
    @revateekarmalkar1789 2 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान माहिती ही माहिती पुस्तकरूपाने आमच्यापर्यंत यावी ही विनंती धन्यवाद

  • @smitaatrivedi5068
    @smitaatrivedi5068 2 ปีที่แล้ว +1

    Watching again for reloading knowledge

  • @s.b.terse-jyotish6396
    @s.b.terse-jyotish6396 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिलात .तुमचे सर्वच विडीओ ज्ञान वर्धक असतात.

  • @dhanashrivaidya2898
    @dhanashrivaidya2898 2 ปีที่แล้ว +1

    Far Chan, vegli pn salgan mahiti 👍🏻

  • @geeytamathkar2144
    @geeytamathkar2144 2 ปีที่แล้ว +1

    V true I agree

  • @deepamandlik7313
    @deepamandlik7313 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर! 🙏🌹

  • @neenagujar7732
    @neenagujar7732 2 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान आणि वेगळे माहिती मिळते तुमच्या सर्व विडिओ मधून .🙏

  • @satz200153
    @satz200153 2 ปีที่แล้ว +1

    सुरेख,अभ्यासपूर्ण विवेचन !!

  • @sandeepkulkarni6381
    @sandeepkulkarni6381 2 ปีที่แล้ว +1

    Thank you for very logical explanation

  • @deepajoshi1312
    @deepajoshi1312 2 ปีที่แล้ว +1

    Sir,khup chan samjavle

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 2 ปีที่แล้ว +1

    Nice natural background . 😍

  • @vinitniphadkar9468
    @vinitniphadkar9468 2 ปีที่แล้ว +1

    तुमचा प्रत्येक व्हिडिओ अत्यन्त अभ्यासपूर्ण , ज्ञानात भर घालणारा असतो. TH-cam वर एवढे चांगले video अत्यंत कमी आहेत. धन्यवाद . तब्येतीची काळजी घ्या

  • @madhuriwalvekar5006
    @madhuriwalvekar5006 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @vijaypathrikar7247
    @vijaypathrikar7247 2 ปีที่แล้ว +1

    Nice explanation

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 2 ปีที่แล้ว +1

    Dhanyavaad

  • @sachinpethe1492
    @sachinpethe1492 2 ปีที่แล้ว +1

    Very informative as usual....

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 ปีที่แล้ว +1

    Nice Predtiion thanks so much agreefor you

  • @sheelapatil9337
    @sheelapatil9337 2 ปีที่แล้ว +1

    नेहमीप्रमाणे सहज सोपे करून समजवून सांगितले. खूप छान. तुमच्या मागील व्याख्यानात सांगितलेल्या नक्षत्रांविषयी सांगितलेल्या गोष्टी आठविल्यात
    👌👌🙏🙏🙏

  • @viddyasawant5339
    @viddyasawant5339 2 ปีที่แล้ว +1

    ग्रहांची रास व नक्षत्रे यांची सांगड उत्तमपणे मांडली.
    सर तुमच्या विचार करण्याची पद्धत अलौकिक आहे.

  • @mpjoshi1957
    @mpjoshi1957 2 ปีที่แล้ว +1

    सर खुप दिवसानी तुमचा माहितीपुर्ण व्हिडीओ ऐकायला मिळाला. तुमच्या व्हिडीओची खुप वाट पाहिली.

  • @dranandkulkarni1776
    @dranandkulkarni1776 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती आपल्या नीत्य ओघावत्या भाषेत अत्यन्त सहज सुंदर सोप्या शब्दात व आमच्या सारख्या नवीन ज्योतिष प्रेमी अभ्यासकांना सुद्धा आपण दिलेले ज्ञान सहज अवगत होते.
    सर मी आपल्या व्हाट्सअप वर वैयक्तिक प्रश्न पाठवले होते. तथापी आपण आजच सांगितले की आपण तब्येती मुळे मोबाईल व सोशल मेडिया पासून दूर असल्याने त्या बद्दल नंतर कळवणार असल्याचे समजले.
    सर आपण लवकरात लवकर बरे व्हावे व आपणास लवकर चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही शुभेच्छा.

  • @vijayakhot7162
    @vijayakhot7162 2 ปีที่แล้ว +1

    सर जेव्हा तुमचा नक्षत्रांचा व्हिडिओ बघितला तेव्हा माझाही असाच गोंधळ झाला होता. वाटले होते नक्षत्र कितीतरी महत्वाची आहेत आणि याचा आपला अभ्यास तितकासा नाहीये. पण क्लास सुरु झाल्यावर हळू हळू हा गोंधळ दूर झाला. राशींचा युनिफॉर्म घालुनच ग्रह परिणाम देतो हे तुमच्याकडूनच कळलं. नक्षत्रांचे महत्व आहेच पण प्रथम राशी. धन्यवाद सर. अनेकांच्या मनातले प्रश्न तुम्ही मांडता.

  • @manishabhagat5856
    @manishabhagat5856 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 🙏🏻🙏🏻

  • @dahliadsouza9638
    @dahliadsouza9638 2 ปีที่แล้ว +1

    Thank you for this topic sir..always wanted to know more about this .... 🙏🙏🙏

  • @sadhanachitale
    @sadhanachitale 2 ปีที่แล้ว +1

    अभ्यासपूर्ण विवेचन खूप छान .धन्यवाद सर

  • @advsureshchavan9015
    @advsureshchavan9015 ปีที่แล้ว

    Take care of health

  • @dahliadsouza9638
    @dahliadsouza9638 2 ปีที่แล้ว +3

    Sir please do a detailed video on navamsh chart as that is also very important and how do we read it

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 2 ปีที่แล้ว +1

    Khoop chhan. Aambyache udaharan ekdam patale.

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 ปีที่แล้ว +1

    Sir bhav chlit Ani sum vibhajan kundli kshi bannvaychi hychy vr vidio bnnva

  • @abhayamalshe6049
    @abhayamalshe6049 2 ปีที่แล้ว +1

    You always think logically. That is great

  • @sandeepsathe1641
    @sandeepsathe1641 2 ปีที่แล้ว +1

    अभ्यासकांना नक्कीच उपयुक्त माहिती

  • @bhairaviumrikar2827
    @bhairaviumrikar2827 2 ปีที่แล้ว +1

    Nehmi pramane khoop chan video. Vichar karayla lavnara. Tumche Nakshtra varche lecture Pan khup logical, knowledgeable hote. Thanks ..

  • @nehajain9338
    @nehajain9338 2 ปีที่แล้ว +1

    Superb. Grah raas combination che mahatva punha ekda perfectly realise jhale.
    Udaharna suddha agdi chapkhal dilit aapan...thank you

  • @dilsediltak4763
    @dilsediltak4763 2 ปีที่แล้ว

    Beautiful examples...so simplified explanation. Simply great way of explaining

  • @vkunte1
    @vkunte1 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत सर

  • @nilimamahajan1027
    @nilimamahajan1027 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan mahiti dili, Thank you so much

  • @samatajoshi8952
    @samatajoshi8952 2 ปีที่แล้ว +1

    नेहमी प्रमाणे खूप छान आणि माहितीपूर्ण

  • @shankarjadhav1735
    @shankarjadhav1735 2 ปีที่แล้ว +1

    Thanks useful and real basic information about planets and Naxatra,Rashi .Your teaching method how real knowledge about Jyotiish is very good . Thanks again

  • @ashokdeshmukh1749
    @ashokdeshmukh1749 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर

  • @sharadpaigude2733
    @sharadpaigude2733 2 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान माहिती दिलीत. मी नक्षत्रांचा अभ्यास बरीच वर्ष करत आहे. या व्हिडिओ मध्ये आपण चरण व चरण स्वामी बाबत काहीच उल्लेख केला नाही. तसा व्हिडीओ बनवला आहे का?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/h2R1e1Q9s1M/w-d-xo.html
      Thanks.. pls watch this detailed narration on Nalshatras.

  • @chandrashekhharchauudhari641
    @chandrashekhharchauudhari641 2 ปีที่แล้ว +1

    सर रत्नाबद्दल , पण थोडे मार्गदर्शन करावे
    . प्लीज प्लीज

  • @varshamanjarekar1539
    @varshamanjarekar1539 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @bgrane7892
    @bgrane7892 2 ปีที่แล้ว +1

    सर सुंदर माहिती बरेच दिवस मी नक्षत्र् यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो परंतु ती मिळत नव्हती जर तुम्ही ती मला लिखित स्वरूपाची देत असाल् तर मी त्याची फी देण्यास तयारा आहे नमस्कार

  • @mrudulapadekar7536
    @mrudulapadekar7536 4 หลายเดือนก่อน

    😊

  • @meenawani551
    @meenawani551 2 ปีที่แล้ว +1

    सर,लग्न महत्वाचे की रास ?पत्रिका पहाताना महत्वकशाला प्रथम?

  • @ujwalagaidhani1661
    @ujwalagaidhani1661 2 ปีที่แล้ว +1

    Tumhi mhantay te agdi khare aahe, anek varshacha abhyas, naman chintan ani anubhuti khup mahatwachi.

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 ปีที่แล้ว +1

    Sir naxtra bddl lectur chi link pathhval ka pls?

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 ปีที่แล้ว +1

    Kannya Rashi chya chitra naxtra, an tula rashi chya chitra naxtra madha kya ferek ahe? Guruji

  • @govindlovalekar7548
    @govindlovalekar7548 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार गोचरी कुंडली त कशी लिहावी हा व्हिडिओ आहे का मला आवश्यक आहे

  • @sunilsalunke299
    @sunilsalunke299 2 ปีที่แล้ว +1

    👌खूपच छान व अभ्यास पूर्वक विश्लेषण, असेच वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन नियमित करावे, धन्यवाद🙏

  • @padmakarmochkar7531
    @padmakarmochkar7531 2 ปีที่แล้ว +2

    Very good explanation about importance of Rashi as well as Nakshtra while making prediction. your small videos on different topics are ,really giving insight ,to study a horoscope ,from all the angles.
    Thank you very much.

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 2 ปีที่แล้ว +1

    सर कृपया तुम्ही दशा महादशा यांचा एनालिसिस आपण कसा करू शकतो आणि ग्रहांच्या वेगवेगळ्या दृष्ट्या ह्यांमध्ये काय वेगळेपणा असतो आणि त्या काय परिणाम देतात हे कृपया आम्हाला सांगावे कारण अजुनी मनामध्ये खूप शंका-कुशंका आहेत त्या फक्त तुम्हीच क्लियर करू शकाल

  • @gauriwagh1044
    @gauriwagh1044 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻 🌸🍃 परस्पर देवो भव 🍃🌸 🙏🏻
    खुप refreshing backdrop aawdla 💫 होय आपले videos अत्यंत सरळ पण razor-sharp असतात . मनात १ प्रश्न येतो तो असा .... ‘ जसे वाल्याचा वाल्मीकि झाले’ तसे आपल्या कर्मा नुसार आपले कुंडली भाव activate होतात का ?
    स्वानुभव मांडते ... माझा स्वत:हाचा जसा पुनर्जन्म झाला आवडी निवडी lifestyle सगळे परिवर्तन झाले , माझा वेळ आला आणि सात्विकतेकडे कुणी हाथ धरून घेऊन आले . आयुष्यातील पहीला सुखद हा अनुभव आहे .
    Much Thanks Sir
    Please take good care of yourself 🙏🏻
    1 minute ago

  • @sangitanatekar6020
    @sangitanatekar6020 2 ปีที่แล้ว +2

    Sir खुप imp topic वर सांगितलं आहे
    त्यामुळे फलिताची दिशा काय असेल ते थोडं समजलं
    तरी फलिताची अंतिम दिशा कळण महत्वाचं असत
    काय ठोस फलित असेल हे कळलं पाहिजे
    कोणत्या नियमाला कधी महत्व द्यायचे हे कळायला पाहिजे, त्या संदर्भात पण काही सांगा प्लीज 🙏🏻

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      आपले class join करावेत

    • @sangitanatekar6020
      @sangitanatekar6020 2 ปีที่แล้ว

      ठाण्यात आहे का क्लास

    • @sangitanatekar6020
      @sangitanatekar6020 2 ปีที่แล้ว

      Fees किती व किती महिन्यचा कोर्स आहे

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      @@sangitanatekar6020 Course 1 year. online. For other details u can what's app on ९८२०५३०११३

  • @amitnagwekar5709
    @amitnagwekar5709 2 ปีที่แล้ว +1

    Excellent Video Varad Sir, a true eye opener
    सर तुम्हीं ज्या नक्षत्र lecture चा reference दिला आहें त्या session चीं link pls share करा

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 2 ปีที่แล้ว +1

    Pl.make.a video.on angarK yog of.rahu Mars or ketu Mars

  • @kushaq1173
    @kushaq1173 2 ปีที่แล้ว +1

    how rashis are jivatm and grahas are jadatv

  • @deeptivaradkar1674
    @deeptivaradkar1674 2 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक विंडीयो ची अभ्यास पूर्वक माहिती /प्रत्येक विडींयोतून फलादेश देतांना /त्यांतील स्क्षुमंता काय बघावी / मार्गदर्शन धन्यवाद सर🙏🏻

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 2 ปีที่แล้ว +1

    Sir vedic nadi astrology and career he pustak rashinchya abhyasachya drushtine chhan aahe.

  • @meghashyammahamunee4839
    @meghashyammahamunee4839 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार 🙏 ,
    सुंदर विश्लेषण & मार्गदर्शन...
    🌟 नक्षत्र परिवर्तन योग असेल तर त्याचे परिणाम अथवा फलित कसे पहावे ?
    उदा . शनि वृषभ राशीत रोहिणी या चंद्राच्या नक्षत्रात तर चंद्र कर्क राशीत शनिच्या पुष्य नक्षत्रात तर त्याचे परिणाम अथवा फलित कसे पहावे ?
    कृपया उचित मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत .🙏🙏

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. न.प.योग तितका महत्वाचा नसतो कारण नक्षत्रांचे गुणधर्म नुसत्या स्वामीवर अवलंबून नसतात.

    • @meghashyammahamunee4839
      @meghashyammahamunee4839 2 ปีที่แล้ว

      @@Kodanda-Punarvasu-Jyotish
      धन्यवाद 🙏

  • @ranjanamane5211
    @ranjanamane5211 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर,
    तुमचे सर्व video मार्गदर्शकपर आहेत.
    खुप छान माहिती आहे.
    पण सर २७/२८ नक्षत्रांना प्रत्येक राशींशी जोड देऊन फ़लीत कथन कसे असेल . यांची माहिती देण्यात यावी.
    ग्रह हे नक्षत्रस्वामीनुसार फल देत असतो. नछत्रस्वामी पण हा ग्रहचं आहे.
    sir it is very Confusing .
    pl guide us.
    Thank u very much.

  • @ulhasbapat3863
    @ulhasbapat3863 3 หลายเดือนก่อน

    उर्वरित खंड ४,५,६,७ ची वाट पहात आहोत

  • @akshaykulkarni2696
    @akshaykulkarni2696 2 ปีที่แล้ว +1

    मला एक शंका आहे.. राहू आणि केतू कोणत्याही राशीचे मालक नाहीत पण नक्षत्रांचे मात्र मालक आहेत.. असे का?

  • @shrisha4890
    @shrisha4890 2 ปีที่แล้ว +1

    Sir when's ur classing starting this year?

  • @fusapkar
    @fusapkar 2 ปีที่แล้ว +1

    Thank you for this topic... I wnt to know more about details... May i knw ur classes details...

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 2 ปีที่แล้ว +1

    सर,तुमचे 3 तासाचे नक्षत्रावरील वीडियोची लिंक कुठे मिळेल?

  • @dahliadsouza9638
    @dahliadsouza9638 2 ปีที่แล้ว +1

    Sir how to contact you

  • @sagarjadhav973
    @sagarjadhav973 2 ปีที่แล้ว +1

    Si tumi class gheta ka

  • @ravindrajoshi5693
    @ravindrajoshi5693 หลายเดือนก่อน

    किती पाल्हाळ लावता ?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  หลายเดือนก่อน

      तुम्ही व्हिडिओ पाहावेत/ ऐकावेत याची तुमच्यावर जबरदस्ती कुणी केली आहे त्याचे नाव सांगा पाहू मला.

  • @jayashreepalkar965
    @jayashreepalkar965 2 ปีที่แล้ว +1

    Take care sir If u needs any help medically can call me