VARASA...वारसा- निसर्गाधारित पारंपरिक ज्ञानाचे संकलन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 49

  • @Nisargshala
    @Nisargshala 23 วันที่ผ่านมา

    अप्रतिम. अजोड आणि खुप गरजेच काम

  • @vidyadharogale2512
    @vidyadharogale2512 11 หลายเดือนก่อน

    उत्काष्ट संकलन

  • @vandanakotwal7184
    @vandanakotwal7184 4 หลายเดือนก่อน

    खूप छान.👌👌

  • @atulbhide8162
    @atulbhide8162 4 ปีที่แล้ว +1

    भन्नाट!

  • @satishambore8838
    @satishambore8838 5 ปีที่แล้ว

    खूपच छान ..

  • @chichi0130
    @chichi0130 4 ปีที่แล้ว

    Amazing

  • @ashishgurav1084
    @ashishgurav1084 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम ✌️✌️😊😊

  • @iwakeyou
    @iwakeyou ปีที่แล้ว

    Wow… khup chaan… amazing study and compilation…thank you for sharing

  • @hemantmore-6828
    @hemantmore-6828 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर संकलन, मांडणी👌👌

  • @ManikJawle
    @ManikJawle 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम फिल्म आणि माहिती!! खूप आवडली

  • @harrypendonsa
    @harrypendonsa 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहितीपट, इतके दिवस बघण्यात का नाही आला असे वाटायला लावणारा

  • @sachindakhare
    @sachindakhare 3 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर व्हिडीओ अजून अशे व्हिडिओ बनवा please...

  • @dshedbale
    @dshedbale 4 หลายเดือนก่อน +1

    किती मस्त फिल्म बनवली आहे तुम्ही टीम ऑईकोस! क्लास. किती शहाणीव होती आपल्या निसर्गातील ह्या घटकांना, लोकांना ह्याची प्रचिती आली.
    हेच शाश्वत जीवन आणि लवकरच याकडे मानवजातीला वळावेच लागेल हे नक्की.

  • @अभंगवाणी-फ7ब
    @अभंगवाणी-फ7ब 4 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी🚩🚩 अप्रतिम, फिल्म तयार करण्या साठी फार त्रास व विचार करावा लागला आहे तुमचे सर्व टीमचे अभिनंदन. लोक म्हणतात जग प्रगती करत आहे, पण मी सांगत असतो आत्ता चाललेली प्रगती ही अधोगती आहे आत्तापर्यंत झाली तेवढी बास झाली आहे. ह्या प्रगतीने आयुष्य ११० चे ६० वरती आणून ठेवले आहे.🙏🙏 धन्यवाद

  • @muktush
    @muktush 4 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर माहितीपट! तुम्हा सर्वांना या उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा!!!

  • @madantillu8219
    @madantillu8219 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम Documentation!

  • @lokeshchirmade5449
    @lokeshchirmade5449 7 ปีที่แล้ว +1

    उत्तम,

  • @suchitrabhave7068
    @suchitrabhave7068 4 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर माहितीपट!किती बारीकसारीक वैविध्य तुम्ही उलगडून दाखवलंय. तुमच्या या कामामुळे या परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचतील. तुमच्या कामाला सलाम, आणि शुभेच्छा!

  • @rahulsapkal2981
    @rahulsapkal2981 6 ปีที่แล้ว +1

    विडिओ पाहून खरच निशब्द झालो हा विडिओ बनवताना किती खटाटोप करावा लागला असेल याची कल्पना केली पण या महितिचे संकलन करताना तुमचा पर्यवरणाशी तसेच आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या इथे दडलेल्या आणि नामशेष होत असलेल्या अनेक कलेशी आपला जवळून संबंध आला असेलच काम करताना स्वर्गसुख मिलने बहुदा यालाच म्हणतात ..आपण ही माहिती संकलित करून आमच्या पर्यंत पोहचवलीत याच्या साठी आपले आभार..

    • @OikosForEcologicalServicesPune
      @OikosForEcologicalServicesPune  6 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद ! :) या कामात आनंद आहेच .. पण हे ज्ञान लोप पावत आहे ही जाणीव अस्वस्थ करणारी आहे.

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 2 ปีที่แล้ว

    लोप पावत चाललेले निसर्ग व मानव यांच्या सागडेच द्यान आपण खूप मेहनत घेऊन त्यातील विज्ञानाचं महत्त्व विषद करून सांगता त्या बद्दल आपले त्रिवार अभिनंदन.

  • @GauravVichare
    @GauravVichare 3 ปีที่แล้ว

    3:06 या पुस्तकाचं नाव कळेल का?

    • @OikosForEcologicalServicesPune
      @OikosForEcologicalServicesPune  3 ปีที่แล้ว

      "Varasa" available to read online at - issuu.com/team.oikos.01/docs/varasa

    • @GauravVichare
      @GauravVichare 3 ปีที่แล้ว

      @@OikosForEcologicalServicesPuneपुस्तक शेअर केल्याबद्दल आणि वारसा पुढच्या पिढपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @kedarsohoni5450
    @kedarsohoni5450 5 ปีที่แล้ว

    अप्रतिम
    हा वारसा आपण जपायला हवा. पण आपल्याला महत्वाचे वाटते ते वारसा हक्काने मिळणारे भौतिक सुख आणि साधन. त्यासाठी आपल्या माणसांच्या जीवावर देखील उठतो.
    छानच आहे हा माहितीपट, जो जास्तीतजास्त लोकांपर्यंत आपण पोचवला पाहिजे. महाराष्ट्र्र शासनाचे धन्यवाद की त्यांनी केतकी घाटे आणि त्यांच्या चमुला योग्य तो पाठींबा दिला. संपूर्ण चमुचे अभिनंदन
    🙏

  • @adityadixit5212
    @adityadixit5212 7 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम माहितीपट....
    आयुष्य सम्रुद्ध करणारा असा अनुभव घ्यायचाय आणि ही जीवनशैली देशात टिकून रहावी ह्या साठी विशेष प्रयत्न करायचेत.

  • @sunitagaikwad8874
    @sunitagaikwad8874 5 ปีที่แล้ว

    apratim...mastach

  • @chandanm1521
    @chandanm1521 7 ปีที่แล้ว +4

    I am absolutely stunned. And humbled. So long we wait for a work of this kind and caliber to be created, yet most of us never lend time to it in spite of knowledge and resources available. The Oikos team have made a dream of many of ours come true - to have a record of living breathing traditions - local, native, so perfectly and gracefully adapted!

  • @sampoornahealthhub7241
    @sampoornahealthhub7241 7 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम! Oikos टीमला लाख लाख धन्यवाद या कामासाठी ! खऱ्या अर्थाने विकसित कोण आणि अविकसित कोण याचा विचार करायला लावणारी फिल्म.

  • @abhijitsky
    @abhijitsky 9 หลายเดือนก่อน

    हे पुस्तक रुपात कुठे उपलब्ध आहे

  • @nandkumarpatil4269
    @nandkumarpatil4269 7 ปีที่แล้ว

    sundar

  • @satvikpenkar
    @satvikpenkar 7 ปีที่แล้ว

    अप्रतीम मांडणी व सादरीकरण, खुप धन्यवाद अशी लाखमोलाची माहिती प्रस्तुत करण्याबद्दल...

  • @LOLfestival
    @LOLfestival 7 ปีที่แล้ว

    अत्यंत स्तुत्य उपक्रम. हार्दिक अभिनंदन. भारतात आल्यानंतर आपल्याला भेटायला आवडेल.

  • @manuela2010ism
    @manuela2010ism 5 ปีที่แล้ว

    फार सुंदर व माहितीपूर्ण अभिक्रम! हा पारंपारिक वारसा जपून ठेवणे भविष्याच्या दृष्टीने फार मोलाचे आहे. हे संकलन करणाऱ्या सर्व चमूचे मनःपूर्वक अभिनंदन!

  • @udayshirodkar8681
    @udayshirodkar8681 7 ปีที่แล้ว

    ..nisargachya virodhat jaun jagayla shikavnarya aadhunik vicharsarnipeksha he far vegal aahe...nice nice nice..😍

  • @shrinivasdontul
    @shrinivasdontul 5 ปีที่แล้ว

    Excellent.

  • @viralshah3118
    @viralshah3118 6 ปีที่แล้ว +3

    Nice work Ms Ketki. Pls continue such work. It instills respect for "traditonal ways of life"

  • @bhoitesagar
    @bhoitesagar 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार वारसा : निसर्गाधारित पारंपरिक ज्ञान या पुस्तकाची प्रत खरेदी करायची आहे कोठे उपलब्ध होईल .

  • @sanjeevgkulkarni2002
    @sanjeevgkulkarni2002 5 ปีที่แล้ว

    फारच सुंदर !
    यातील काही गोष्टी बालपणापासून माहिती आहेत, बऱ्याच गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या.
    पारंपारिक ज्ञानाबद्दल मला आदर आहे, फक्त त्याचं संशोधन करून साठप केलं पाहिजे. तुम्ही केलाय तसा
    Great .

  • @upresins
    @upresins 7 ปีที่แล้ว

    Great video!

  • @shrikman
    @shrikman 5 ปีที่แล้ว +1

    Superb video! Making a documentary like this requires a good observation, genuine empathy towards the subjects and their lifestyles, and an ability to reflect upon the observations and condense them for the viewers. Many thanks for making and sharing this!

  • @jdilip388
    @jdilip388 5 ปีที่แล้ว

    Great work by Oikos team.

  • @sharadpawar2628
    @sharadpawar2628 5 ปีที่แล้ว

    Nitin Banguge

  • @piyushsony4813
    @piyushsony4813 7 ปีที่แล้ว

    Please make this type of videos in hindi also

  • @niharikadivekar7009
    @niharikadivekar7009 3 ปีที่แล้ว

    Amazing video!

  • @mukundmavalankar
    @mukundmavalankar 5 ปีที่แล้ว

    Excellent.

  • @bhoitesagar
    @bhoitesagar 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार वारसा : निसर्गाधारित पारंपरिक ज्ञान या पुस्तकाची प्रत खरेदी करायची आहे कोठे उपलब्ध होईल .