I had read this book. It is inspiring, and initially funny too. It is best example of how to live life, how to take knowledge. I'm fan of Achyut Godbole since his column Vidnyanvad. I'm from Amalner and I'm happy to know that our Amalner was maternal grandfather's hometown of Achyut Godbole.
अच्युत सरांचा मी खूप मोठा चाहता आहे. अफाट बुद्धिमत्ता आणि प्रचंड ज्ञान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अच्युत गोडबोले. असा कुठलाच विषय नाही, ज्यात सरांनी आपले प्रभुत्व सिद्ध केले नाही. शास्त्रीय संगीत आणि ऑपरेटिंग सिस्टिम वर पुस्तके लिहिणे हे काही सर्वाना जमण्यासारखे नाही. खुप खुप धन्यवाद 👏
Very nice and candid narration by A. Godbole. It was very enlightening and I feel that I got lot out of it because of the honesty, simplicity and transparency as most important pillars this Musafir edifice is standing on. This is a classic example of how the book should be. It touches a very sensitive nerve in each reader and that is the 'success' of this book. His another book 'Ganiti' is also classic in many ways. Looking forward to reading his all other books in near future. Thanks for this precious gift Achyut.
Narayan, Achyut Godbole was at the B.M.M. Anaheim last month and a bunch of us had an informal chat with him. माझ्याकडील त्यांची इतर काही पुस्तके: अर्थात (अर्थशास्त्र) नादवेध (संगीत) मनात (मानसशास्त्र) किमयागार(शास्त्र आणि शास्त्रज्ञ) श्री. अनिल अवचट त्यांना "अचाट" गोडबोले म्हणतात. श्रीनिवास Shreenivas श्रीनिवास स्थपति
खुप छान मुलाखत. पण खुप छोटी मुलाखत वाटली. थोडा जास्त वेळ हवी होती. मला हा program वाचाल तर वाचाल परत सुरु व्हावा असं वाटतं. please परत सुरू करावा , नविन लेखकांसोबत, जुन्या सोबत पण चालेल. अच्युत Sir सोबत, आणखी एक नवी मुलाखत घ्यावी आणि जास्त वेळाची. धन्यवाद.
मुसाफिर मध्ये आणखिही काही उल्लेख आवश्यक होते.उदा. व्यसनाधीन झाल्यावर भावंडांची प्रतिक्रिया काय होती. किंवा 750 रु. हा पूर्ण पगार रेकॉर्ड च्या दुकानात दिल्यावर उर्वरित कौंटूंबिक गरजांचे काय. तत्सम.
मुसाफिर मी आता वाचते. दिडशे पान वाचून झाले. खूपच छान आहे .पुढील वाचण्याची उत्सुकता लागून आहे .
I had read this book. It is inspiring, and initially funny too. It is best example of how to live life, how to take knowledge. I'm fan of Achyut Godbole since his column Vidnyanvad. I'm from Amalner and I'm happy to know that our Amalner was maternal grandfather's hometown of Achyut Godbole.
O9
अच्युत सरांचा मी खूप मोठा चाहता आहे. अफाट बुद्धिमत्ता आणि प्रचंड ज्ञान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अच्युत गोडबोले. असा कुठलाच विषय नाही, ज्यात सरांनी आपले प्रभुत्व सिद्ध केले नाही. शास्त्रीय संगीत आणि ऑपरेटिंग सिस्टिम वर पुस्तके लिहिणे हे काही सर्वाना जमण्यासारखे नाही. खुप खुप धन्यवाद 👏
Very nice and candid narration by A. Godbole. It was very enlightening and I feel that I got lot out of it because of the honesty, simplicity and transparency as most important pillars this Musafir edifice is standing on. This is a classic example of how the book should be. It touches a very sensitive nerve in each reader and that is the 'success' of this book. His another book 'Ganiti' is also classic in many ways. Looking forward to reading his all other books in near future. Thanks for this precious gift Achyut.
Narayan,
Achyut Godbole was at the B.M.M. Anaheim last month and a bunch of us had
an informal chat with him.
माझ्याकडील त्यांची इतर काही पुस्तके:
अर्थात (अर्थशास्त्र)
नादवेध (संगीत)
मनात (मानसशास्त्र)
किमयागार(शास्त्र आणि शास्त्रज्ञ)
श्री. अनिल अवचट त्यांना "अचाट" गोडबोले म्हणतात.
श्रीनिवास
Shreenivas
श्रीनिवास स्थपति
Yes, हे पुस्तक माझ्याकडे ही आहें. पाहिजेच असे पुस्तके घरात...
Musafir khup Chan aahe book....kitihi vela vachale Tari kantala yet nahi.....this book inspired by me....
खुप छान मुलाखत. पण खुप छोटी मुलाखत वाटली. थोडा जास्त वेळ हवी होती. मला हा program वाचाल तर वाचाल परत सुरु व्हावा असं वाटतं. please परत सुरू करावा , नविन लेखकांसोबत, जुन्या सोबत पण चालेल. अच्युत Sir सोबत, आणखी एक नवी मुलाखत घ्यावी आणि जास्त वेळाची. धन्यवाद.
गोडबोले सरांच त्यांच्या पुस्तकातलं बऱ्याच वेळेस वापरलेलं ,प्रसिद्ध आणि मला आवडलेलं वाक्य म्हणजे "ती मंडळी/ ते लोक म्हणजे ग्रेटच" 😀
लेखक अच्युत गोडबोले यांची लेखन शैली खूपच साधी सरळ आणि निराळी आहे. त्यांची पुस्तके पुन्हा-पुन्हा वाचवशी वाटतात......
Kaay Jamana hota Jevha Brahman loka main stream madhe hote .. Golden period hota toh Bhartacha ❤❤
He book khup Inspiration deta.hats off sir.
महान ऊपक्रम! साहित्य वादी नेहमीच मराठी भाषा कशी वाचेल असा नारा लावत असतात. मराठी मानुस वाचला तर भाषा सोबतच वाचते!
Your sp. is you are belong from us
🙏saliute sir
We adore u
Have a nice camunicatiion to people
By achut godbole sir
Thanks a lot
good interview sir
Friends..six people gave thumps down to this video??? What are they???
Inspiration sir
अच्यूत जी एक चमत्कार आहेत.
कण आणि क्षण.
Sir tumhi tya Kalat book vikat gheun vachali ka?
मुसाफिर मध्ये आणखिही काही उल्लेख आवश्यक होते.उदा. व्यसनाधीन झाल्यावर भावंडांची प्रतिक्रिया काय होती. किंवा 750 रु. हा पूर्ण पगार रेकॉर्ड च्या दुकानात दिल्यावर उर्वरित कौंटूंबिक गरजांचे काय. तत्सम.
देशाच्या अर्थव्यवस्थेतत होणारे शेतकऱ्यांचे शोषण, सरकारचे कुटील धोरण , शेतकऱ्यांचे दु:ख- दैन्यावस्था यातून सुटकेचे मार्ग यावर लेखन केले आहे काय ?
marathi.bana