खुप भाग्यवान आहात तुम्ही सर जस आयुष्य जगायचे आहे तसच तुम्ही जगताय . महाराष्ट्रातील थोर लेखक आणि निसर्ग प्रेमी व्यंकटेश माडगूळकर यांनी पण अस आयुष्य जगता येत नाही या बद्दल अरण्य ऋषी श्री मारुती चितमपल्ली यांना एका पत्राद्वारे कळविले होते. ज्याची तुलना जगातल्या कोणत्याही सुखाशी करता येणार नाही असे आयुष्य तुमच्या वाट्याला आले.ही निसर्ग देवतांची कृपा
किरण सर वेडेच इतिहास घडवतात, तुमच निसर्ग प्रेम नव्हे वेडच, सलाम तुम्हाला. तुम्हाला एकदा तरी भेटण्याची तीव्र इच्छा मनात आली आहे. आणि नक्कीच पूर्ण करीन, मला सुद्धा पक्षी फार आवडतात मी सुद्धा त्यांच्या भाषेत बोलायचा प्रयत्न करत असतो.. कधी कधी
किका दा तुमचे अतुलनिय कार्य पक्षी,निसर्ग मानव,व वन्य प्राणी यांचा अभ्यास करून आदिवासी समुदायत रममान होने साहजिक आपल्यासारखा अवलिया व्यक्तीमीञ अभिनंदन...जय निसर्ग जय जोहार ,नागझिरा🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
My best wishes for your channel detail information of birds their habit habitates sounds and all contribution of kiran purandare given for birds and nature in his life and his written books about birds and nature this is documental gift for readers is very valuable information for us conservation is interesting joyful my best wishes thanks
Hi Avahan Team, Thanks a lot for this Video. I'd asked for this VEDH CD in IPH, But it was not available. Would also like to hear full session of Mr. Kiran Purandare.
खूप छान मुलाकात घडवून आणली.धन्यवाद उदय जी.
खुप भाग्यवान आहात तुम्ही सर जस आयुष्य जगायचे आहे तसच तुम्ही जगताय . महाराष्ट्रातील थोर लेखक आणि निसर्ग प्रेमी व्यंकटेश माडगूळकर यांनी पण अस आयुष्य जगता येत नाही या बद्दल अरण्य ऋषी श्री मारुती चितमपल्ली यांना एका पत्राद्वारे कळविले होते. ज्याची तुलना जगातल्या कोणत्याही सुखाशी करता येणार नाही असे आयुष्य तुमच्या वाट्याला आले.ही निसर्ग देवतांची कृपा
एक सुंदर वेडा....
हे असे एकरुप होता आले पाहिजे.
मुलाखत सुंदर झाली.
अलौकिक अनुभव....
आम्ही आदिवासी हजारो वर्षा पासून हेच समजावत होतो 💐💐💐
किरण सर वेडेच इतिहास घडवतात,
तुमच निसर्ग प्रेम नव्हे वेडच,
सलाम तुम्हाला.
तुम्हाला एकदा तरी भेटण्याची तीव्र इच्छा मनात आली आहे. आणि नक्कीच पूर्ण करीन, मला सुद्धा पक्षी फार आवडतात मी सुद्धा त्यांच्या भाषेत बोलायचा प्रयत्न करत असतो.. कधी कधी
किका दा तुमचे अतुलनिय कार्य पक्षी,निसर्ग मानव,व वन्य प्राणी यांचा अभ्यास करून आदिवासी समुदायत रममान होने साहजिक आपल्यासारखा अवलिया व्यक्तीमीञ अभिनंदन...जय निसर्ग जय जोहार ,नागझिरा🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Khupach Sundar hya mulakhatine amhi sudha jungalacha anubhav ghetla pakshyancha anubhav ghetla thank u so much
Adbhut Jeevan! A man who selected Pleasure.. Anand and not wealth or money!!Must try to Respect n Restore Nature hugely damaged.
My best wishes for your channel detail information of birds their habit habitates sounds and all contribution of kiran purandare given for birds and nature in his life and his written books about birds and nature this is documental gift for readers is very valuable information for us conservation is interesting joyful my best wishes thanks
अतुलनीय काम 🙏🙏
Khup sundar Kiran kaka
Its great to hear such a wonderful experience of kiran ji 🙏🏼🙏🏼
Superb, Kiran Purandare. You won my heart.
किरणदादा ग्रेट ......
Fantastic 👍👍👍
ह्या व्हिडीओ मुळे खुपच नवीन माहिती समजली.
Khup sundar interview!
Kiti great ahat sir aapan
Unbelievable 👍🙏🙏🙏🙏🙏
कशी सापडतात हो डाॅ. नाडकर्णी तुम्हाला ही माणसांमधली माणकं. आणि त्यांची जीवनप्रेरणा उकलून सांगण्याची आयडियाची कल्पना तरी तुम्हाला कशी सुचली?
Apratim 👌👌
Hi Avahan Team, Thanks a lot for this Video. I'd asked for this VEDH CD in IPH, But it was not available.
Would also like to hear full session of Mr. Kiran Purandare.
Kiran ji great
छान वाटले सर.....
खुप सुंदर आहे गुरुजी
Aatishay surekh sadrikaran Uttam Uttam Uttam .
नक्कीच कीका
जबरदस्त व्हिडिओ ...
Parit ghadich jivan jaganya pekshya aanandch jagan kase aast he kalale
World wide fund nature
Please put full video
सच्चा आदिवासी चा intrvie घ्या पहा याच्या पेक्षा छान होईल.
निसर्गाकडे धावा करा
अरे तुरे का बोलतो हा