पर्यावरण विकासाच्या आड येत आहे का? | Ketaki Ghate | Behind The Scenes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 97

  • @sandeeptarade5388
    @sandeeptarade5388 5 หลายเดือนก่อน

    श्रेष्ठ वक्त्या आणि उत्कृष्ट मुलाखतकार

  • @rupalisable2986
    @rupalisable2986 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती👍🤗

  • @prashantshetye8838
    @prashantshetye8838 ปีที่แล้ว +1

    Very nice it's all true we has to be save earth

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर साधकबाधक चर्चा 👌👌
    वास्तविक पाहता प्रत्येक भारतीयाने पर्यावरणवादी होणे आवश्यक आहे .. कारण पर्यावरण टिकले तरच आपण जिवंत राहू ..
    सध्या अशी परिस्थिती आहे की पर्यावरण क्षेत्रात ज्ञान असलेल्या आणि काम करणाऱ्या काही मूठभर लोकां व्यतिरिक्त या विषयात कोणालाही काहीही देणेघेणे नाही .. राजकारणी , शासकीय अधिकारी / कर्मचारी , सामान्य नागरिक .. सगळीकडे प्रचंड उदासीनता आहे ..
    दरवर्षी वातावरणातील बदलाचे चटके आपल्याला बसताहेत .. अवकाळी पाऊस महाराष्ट्रात वर्षभर पडू लागला आहे .. उन्हाळ्याची तीव्रता दर वर्षी वाढत आहे .. पाण्याची भीषण टंचाई समोर उभी ठाकली आहे .. परंतु एकदा पाऊस पडू लागला की सगळे जण पुनः बिनधास्त होतील .. (पुढील उन्हाळा येईपर्यंत ) .. This is just not done .. !!
    सगळयात महत्वाचे म्हणजे आपण कायम "विकास" विरुद्ध "पर्यावरण " अशी लढाई का मानतो ? ती काय भाजप विरुद्ध कोंग्रेस अशी निवडणूक आहे का ?
    या देशाचा प्रत्येक नागरिक हा विकासवादी आणि पर्यावरणवादी .. दोन्ही होऊ शकतो आणि असला पाहिजे .. विकास आणि पर्यावरण रक्षण .. both can go hand in hand , if managed sensibly .. अशी अनेक सकारात्मक उदाहरणे बघायला मिळतील .. दोन्ही बाजूनी एक एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली तर sustainable विकास आजही शक्य आहे.
    फक्त राजकारणी मंडळींवर अवलंबून राहिलात तर आपला सत्यानाश अटळ आहे हे गृहीत धरून चला .. जोपर्यंत आपल्यापैकी प्रत्येक जण काही personal sacrifice करून या विषयामध्ये आपला खारीचा वाटा उचलत नाही , तोपर्यंत काहीही होणार नाही .. अन्यथा येणाऱ्या काळात आपण फक्त उसासे टाकत बसू ..
    ( By the way , थिंक बँक चॅनेल चे सुमारे तीन लाख सत्तर हजार subscriber आहेत .. मी प्रतिक्रिया लिहीत आहे तोवर या विडियो ला फक्त सहा हजार आठशे views आणि २५६ Likes मिळाले आहेत .. यावरून पर्यावरण हा विषय आपल्याला कितपत जिव्हाळ्याचा वाटतो हे लक्षात येईल .. त्या ऐवजी जर एखाद्या प्रसिद्ध राजकीय नेत्याची / सिने नटाची खुमासदार मुलाखत असती तर एव्हाना लाखभर View नक्की मिळाले असते , हे वास्तव आहे....🙏🙏 )

    • @BaneVishakha
      @BaneVishakha ปีที่แล้ว +1

      आपल्यासारखे असा या बाबीवर एवढा विचार करणारे मराठी लोकही आहेत याचा खूप आनंद आहे.

    • @pushpasalem
      @pushpasalem 5 หลายเดือนก่อน

      चर्चा खूप उपयोगी आहे, आवडली

  • @RanggandhKalasaktNyas
    @RanggandhKalasaktNyas ปีที่แล้ว +4

    केतकी, खूप छान सांगितलं आहे. नेहमीसारखंच प्रॅक्टिकल... माणसाला वादाकडून संवादाकडे नेणारं, सजग आणि विवेकी बनवणारं...!! धन्यवाद थिंक बँक...!!!

  • @SandeepPatil-wy8cm
    @SandeepPatil-wy8cm ปีที่แล้ว +6

    17:14 : पृथ्वी, पर्यावरण जर म्हेस असेल तर माणूस गोचिड आहे, तेवढीच काय ती माणसची लायकी. नुसती वळवळ चालू असते, शहरात तर जास्तच. 😂😂

  • @Shaileshartsms
    @Shaileshartsms ปีที่แล้ว +1

    खूप छान विचार मांडलेत. धन्यवाद . आपल्या बोलण्यात जाणवले की अनेक कोटी झाडे लावून पुण्याची carbon footprint कमी होउ शकते. आपण जर सगळ्या इमारतींच्या गाच्चा यासाठी वापरल्या, तर जागेची गरज लागणार नाही. मी स्वतः हा प्रयोग करून बघितला आहे. कमी खर्चिक आणि देखभालीचा पर्याय उपलब्ध आहेत.ज्यातून गाच्चीवर झाडे लावून आणि ती जागवून आपण सर्वसामान्य नागरिक याला हातभार लावू शकतो.

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 ปีที่แล้ว +3

    त्यांची साडीही शुद्ध सुती आहे.. .❤

  • @charshada2012
    @charshada2012 ปีที่แล้ว +6

    ही माहिती सतत लोकांच्या डोक्यात घातली पाहिजे....जस एखाद गाणं hammer केलं जातं

    • @sandeeptarade5388
      @sandeeptarade5388 5 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर्. नियमित हा संवाद ऐकलं तर नक्कीच शक्य आहे

  • @omkkarsuttar6335
    @omkkarsuttar6335 ปีที่แล้ว +2

    शुद्ध भाषेत चर्चा करून...... उपयोग नाही....हे बाद लायकीचं राजकारण आहे
    आपण त्या लोकांना साहेब , भावी , सतरंज्या उचले , वडापाव कार्यकर्ता , संध्याकाळी मटण दारू......... अशी सगळी बाद सिस्टिम आहे........ नदीत कचरा टाकणाऱ्या देशात काय बदल होणार आहे.....

  • @adityaparulekar305
    @adityaparulekar305 ปีที่แล้ว

    घाटे मॅडम तुम्ही व्यक्त केलेले विचार माझ्या विचारांशी पूर्णपणे जुळतात.

  • @prssd72
    @prssd72 ปีที่แล้ว +1

    Great work !

  • @vivekaparadh-ui3pr
    @vivekaparadh-ui3pr ปีที่แล้ว +2

    This kind of discussion is important rather than dirty political discussion. People will support such noble activity.❤

  • @bag9845
    @bag9845 10 หลายเดือนก่อน

    विकास म्हणजे काय? फक्त सिमेंटीकरण आणि डांबरीकरण.

  • @sudhanshudeoghare8102
    @sudhanshudeoghare8102 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम...आणि सोप्या शब्दात आपण सतत पर्यावरण जागृती करत असतात 👍👍

  • @aksket2000
    @aksket2000 ปีที่แล้ว +3

    माणूस हुशार असला तरी स्वार्थी आहे. इथेच विनाश आहे.

  • @purushottamkale4041
    @purushottamkale4041 ปีที่แล้ว +5

    केतकी, उत्तम प्रतिपादन. एकदम व्यावहारिक. अभिनंदन.

  • @smitamukne6473
    @smitamukne6473 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिलीत. यावर सर्वांनी विचार करून कृती करायला हवी. धन्यवाद.

  • @shubhangiilmaye9115
    @shubhangiilmaye9115 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गरजा कमी कराय चा संकल्प करते

  • @veenajoshi9667
    @veenajoshi9667 ปีที่แล้ว +1

    खूप माहितीपूर्ण मुलाखत. प्रश्न पण छान विचारले. केतकी ने अतिशय मुद्देसूद उत्तरे दिली.हे विचार समाजात झिरपायला हवा.

  • @prashantsutar1738
    @prashantsutar1738 ปีที่แล้ว +2

    नेमक तुम्ही कोणाला सांगताय मला ..... हेच कळत नाही..... मी कोलशेत या पुर्वीच्या केमीकल झोन असलेल्या विभागात 20 वर्षा पुर्वी पासुन राहतोय तेव्हा तो भाग त्या काळच्या उद्योग करत्यानी पर्यावरणाचा बर्‍यापैकी विचार करुन हिरवाईने परीपुर्ण केलाहोता पण आज त्या जागी मोठ मोठे बिल्डर आले आहेते जे टोले जंग इमारती बाधत आहे पण हे करताना एकही झाड लावताना दिसत नाही यात लोढा बिल्डर प्रामुख्याने करतोय जो आज महाराष्ट्रातराज्याचा पर्यावरण मंत्री आहे ...... आणी मुख्य म्हणजे हे सर्व बिल्डर रस्त्याच्या मध्ये आलेले एखाद झाड ठेवतात आणी दाखवतात की आम्ही झाड तोडत नाही आम्ही पर्यावरन पुरक आहोत अस दाखवतात...

  • @ramchandradivekar5221
    @ramchandradivekar5221 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम... sir चे आभार खूप छान विषय घेतल्या बद्दल. पर्यावरण शिक्षण देणारे शिक्षक तयार होणेच महत्वाचे हा विचार खूप छान आहे.नुसते EVS ची पुस्तके आणून काय फायदा.ते विचार बिया प्रमाने रुजले पाहिजेत.

  • @skg-123
    @skg-123 ปีที่แล้ว +1

    अजून एक भाग हवा या विषयावर

  • @hiralalbhalekar3537
    @hiralalbhalekar3537 ปีที่แล้ว +2

    पर्यावरणाचा सखोल अभ्यास करून चांगले विचार लोकांपर्यंत पोचवलेत

  • @avinashdarekar2347
    @avinashdarekar2347 ปีที่แล้ว +5

    One of the greatest interviews

  • @patilsushant001
    @patilsushant001 ปีที่แล้ว +2

    खूपच छान मुलाखत. अपेक्षा धरुया की यामुळे काही प्रमाणात तरी समाजात जागृती निर्माण होईल 👍

  • @sanjayjoshi7002
    @sanjayjoshi7002 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर मुलाखत. एक अगदी वेगळा विचार आणि दृष्टी मिळाली. Think Bank चे मनापासून आभार. 🙏

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 5 หลายเดือนก่อน

    युरोप आणि अमेरिका यांचे अंधानुकरण केले,तेच आदर्श मानले,तर काय होणार?

  • @yogeshkotkar4747
    @yogeshkotkar4747 ปีที่แล้ว +2

    खुप छान विश्लेषण केले केतकी

  • @merohidasbagul
    @merohidasbagul ปีที่แล้ว +2

    खूप छान.
    दिलीप कुलकर्णी ह्यांना इंटरव्ह्यू साठी बोलवावं ही विनंती🙏

  • @ketivp328
    @ketivp328 ปีที่แล้ว

    चांगली मुलाखत पण only information no solution.
    Urban planning, robust public transport हे खूप महत्त्वाचे यासाठीच आहे पण गेली 60-65 वर्षे याचा कधीही विचार झाला नाही, आता हे सरकार करतेय तर विरोधक या पर्यावरण वादी लोकांना हाताशी धरून त्यात खोडा घालतात. विकास आणि पर्यावरण याचा समतोल राखला पाहिजे पण एकासाठी दुसरे थांबवणे शक्य आहे का??

    • @BaneVishakha
      @BaneVishakha ปีที่แล้ว

      शक्यच नाही तर गरजेचे आहे.

    • @BaneVishakha
      @BaneVishakha ปีที่แล้ว

      सरकार चालवणारे स्वतःचे खिसे भरायला आलेले आहेत.

  • @manjushalagoo6937
    @manjushalagoo6937 ปีที่แล้ว +1

    छान मुलाखत! तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल आदर आहे. खूप अभिनंदन व शुभेच्छा 🌹

  • @aksket2000
    @aksket2000 ปีที่แล้ว +1

    रिसॉर्ट्स, जंगल स्टे आजकाल भयंकर महाग झाले आहे.

  • @mrunalbhatankar5776
    @mrunalbhatankar5776 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली असे कार्यक्रम सतत झाले पाहिजेत त्या मूळे लोकांमुळे जास्त प्रमाणात निसर्गाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण होईल. मॅडम तुम्ही कोणते कोर्स घेता त्याची माहिती मिळेल का?

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 ปีที่แล้ว +2

    Best video on this channel. 5*****

  • @sanjaykcool
    @sanjaykcool ปีที่แล้ว +1

    माणसांची संख्या कमी कसे करायचे बघा हया गप्पा मृगजळ आहे.

  • @malinipatil4132
    @malinipatil4132 ปีที่แล้ว +4

    किती छान आणि स्पष्ट शब्दात,सर्वसामान्यांच्या पचनी पडेल अशा शब्दात निसर्ग आणि विकास यांचा समन्वय कसा साधता येईल याविषयी खुप सारे मुद्दे मांडलेस केतकी तू......सलाम तुमच्या कार्याला 🙋🏆सलाम तुमच्या निसर्ग संवर्धन लढ्याला.....मनस्वी शुभेच्छा "आँइकाँस टीम" 👍

  • @aniruddhadeshpande2379
    @aniruddhadeshpande2379 ปีที่แล้ว +3

    Excellent and informative interview. Thanks Ketaki madam and Vinayak sir.

  • @sumandabholkar
    @sumandabholkar ปีที่แล้ว +1

    खूप छान विचार मांडले मॅडम नी. ज्ञानात भर पडली. परंतु दुर्दैवाने आपल्या शासनकर्त्यांमध्ये ही जाणीव नाही. त्यांना निवडून येवून धन संचय करणं इतकं च माहिती.

    • @BaneVishakha
      @BaneVishakha ปีที่แล้ว

      सगळे स्वतःची घरं भरायला आलेले आहेत.

  • @SpellBinder2
    @SpellBinder2 ปีที่แล้ว +1

    विकास पर्यावरणाच्या आड येतोय का असे नाव हवे होते.

  • @aadityananiwadekar7104
    @aadityananiwadekar7104 ปีที่แล้ว +5

    Exactly what humans need to do.
    Very simple, straight approach and things which are very much doable in daily life.
    Thanks a lot for these valuable thoughts.

  • @sachin4004-g8g
    @sachin4004-g8g ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विचार मांडले आहे

  • @practice1997
    @practice1997 ปีที่แล้ว

    Consumerism is the main problem...

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 หลายเดือนก่อน

    Vikaas paryavarnachya aad yevu naye asa karayla hava.

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 ปีที่แล้ว +12

    इतके matured पर्यावरणपूरक विचार प्रथमच ऐकायला मिळाले.

  • @rushikulkarni6937
    @rushikulkarni6937 ปีที่แล้ว +2

    खूप छान विश्लेषण

  • @sanjaydeshmukh-k7h
    @sanjaydeshmukh-k7h ปีที่แล้ว

    पाचलग यांचे प्रश्न फार अभ्यासपूर्ण असतात

  • @vaishalighumare7572
    @vaishalighumare7572 ปีที่แล้ว

    Chan mahiti.🎉 Ketaki madam chya company chi ajun mahiti ghyayla avadel

  • @madhuravelukar8074
    @madhuravelukar8074 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती .👍दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यवतमाळ

  • @abhinandantoraskar4049
    @abhinandantoraskar4049 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👏🏻👏🏻👏🏻

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 ปีที่แล้ว +2

    पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाचे वृक्षतोडीचे जाचक कायदे आणि खर्च बघता पुण्यात कोणी वृक्षारोपण करेल असे वाटत नाही ...

  • @QJ7081
    @QJ7081 ปีที่แล้ว +1

    पहिल्या 30 सेकंदात 👍 केले. Now will listen to the program.

  • @pushkarghate3283
    @pushkarghate3283 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @bhagwatpatil9973
    @bhagwatpatil9973 ปีที่แล้ว +1

    Madam ला बघितले आणि सायली संजीव बोलत आहेत असं क्षणभर वाटले. खुप छान माहिती. धन्यवाद

    • @BaneVishakha
      @BaneVishakha ปีที่แล้ว +1

      तिचा इथे काय संबंध, काहीही लिहीत बसायचं? 😂

  • @vilasthube8741
    @vilasthube8741 หลายเดือนก่อน

    केतकी मॅडमचा काॅन्टॅट मिळेल का?

  • @shrutikarmarkar1450
    @shrutikarmarkar1450 ปีที่แล้ว +1

    शहरात राहणाऱ्याना सार्वजनिक वाहतूक वापरणे अनिवार्य केले तर?

    • @BaneVishakha
      @BaneVishakha ปีที่แล้ว +1

      त्यासाठी स्थलांतर पण थांबवायला हवे आधी.

    • @shrutikarmarkar1450
      @shrutikarmarkar1450 ปีที่แล้ว

      @@BaneVishakha 😀
      फक्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे अनिवार्य करणे तुलनेने सोपे आहे. टोल, पार्किंग वगैरे पुरेसे महाग करायला कायद्याचा अडथळा देखील नाही, मूल्यव्यवस्था देखील आड येणार नाही.

    • @BaneVishakha
      @BaneVishakha ปีที่แล้ว

      @@shrutikarmarkar1450 लोकसंख्याच इतकी आहे शहरांची की इतक्या लोकसंख्येसाठी फक्त सार्वजनिक वाहतूक ठरवली तर अजिबात शक्य नाही.

  • @laxmikanthrao8600
    @laxmikanthrao8600 ปีที่แล้ว +2

    Quality of life is " sudhaaran"
    Good statement

  • @anilloke1187
    @anilloke1187 ปีที่แล้ว

    लहान रिफायनरी केल्यास अडचण येणार नाही

  • @skulkar2
    @skulkar2 ปีที่แล้ว +2

    पर्यावरण, शास्त्रशुद्ध पद्धतीने जाणून घ्यायचे प्रयत्न आणि त्या विषयाचे जाणकार लोक मुलाखतीसाठी बोलावल्याबद्दल, Think bank चे आभार.
    केतकी घाटे मॅडमला बोलावलंत त्याबद्दल नक्कीच धन्यवाद, आता कृपया पर्यावरण महर्षी दिलीप कुलकर्णी ह्यांना finally बोलवावं ही पुनःश्च विनंती

  • @JaiShivajiJaiBhavani6
    @JaiShivajiJaiBhavani6 ปีที่แล้ว

    Namami Gange che udhaharan nahi quote kele Tai ni New York chi case study mahit ahe ,Nadya bhartatil Sapt Sindhu Aaj ashya avaste la ka
    Kay karayla have ,Swach Pani milnar kase ,Punya madhe Kay kele 1947 pasun hya Ghatancha Ani Nadyancha

  • @minakshizodgekar2625
    @minakshizodgekar2625 ปีที่แล้ว +1

    Paryawaran vikasachya aad yet nahi tar vikas paryawaranachya aad yete lokancha changalwad aahe ya sarv goshtina

  • @santosh_979
    @santosh_979 ปีที่แล้ว +1

    दिल्ली उदाहरण आहे या पैकी बऱ्याच प्रश्नांचे उत्तर शोधले आहेत

  • @suhaspatwardhan-d8q
    @suhaspatwardhan-d8q ปีที่แล้ว

    फारच छान पर्यावरणा ची सोप्या भाषेत मांडणी. अभिनंदन

  • @SavitaMatekar
    @SavitaMatekar 8 หลายเดือนก่อน

    All city dwellers are insensitive

  • @ganeshkad3407
    @ganeshkad3407 ปีที่แล้ว

    आपल्या देशातील पर्यावरणबाबत ज्या समस्या आहेत त्यांची खूप छान माहिती दिली पण मग त्या समस्यांचे उपाय भारताच्या बाहेरील कसे असू शकतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्या समाजमनाला अनुसरूनच उपाय शोधले गेले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजानी देखील यावर काम केले आहे तसेच ग्राम गीतेत सुद्धा पर्यावरण समतोलाचा उल्लेख आहे. जरा त्याचा पण अभ्यास करा.
    आपल्या देशात ईशा foundation ने नद्या वाचण्यात एक पुढाकार घेतला होता त्याचा उल्लेख झाला नाही. त्याचा तपशील जर मांडला गेला असता तर कदाचित या विषयावर जास्त सार्थक चर्चा झाली असती. आज पर्यावरणवादी म्हंटले की Toolkit, Selective & Sponsored propaganda सारखे शब्द प्रचलनात आहेत. पर्यावरणवादी कायम संशयाच्या चौकटीत असतात याचे कारण हेच आहे.

    • @BaneVishakha
      @BaneVishakha ปีที่แล้ว

      ती एक स्कीम होती म्हणून गायब पण आपोआप झाली, आत्ता माती वाचवायची स्कीम आली आहे.

  • @minakshizodgekar2625
    @minakshizodgekar2625 ปีที่แล้ว +3

    Discussion band karun ammalbajwani kara zade todane tekdya dongar padane tasech buildings waremap bandhane tasech ha samrudhhi marg metro jyamule awkali paus asa dhoka yapudhil pidhyana jagayache aahe yacha vichar karawa rahayala ghar asunahi dusari ghare vikat ghene he dhokadayak aahe

    • @bhagyashreetilak6142
      @bhagyashreetilak6142 ปีที่แล้ว +1

      अहो मीनक्षिताई discussion action kay घ्यावी ह्याबद्दल आहे ...आणि action aapan सर्वांनी घ्यायची आहे ...आधी आपण ह्या तज्ञ व्यक्तींकडून माहिती मिळवू आणि आचरणात आणू ..हे शिक्षण आधी आपल्याला कोणी द्यायची तसदी घेतली नव्हती त्यामुळे केतकी चे खूप आभार .. ... प्रत्येका पर्यंत ही माहिती पोचून त्यांनी आचरण सुरू केले तर मग discussion आपोआप थांबतील .

  • @minakshizodgekar2625
    @minakshizodgekar2625 ปีที่แล้ว +1

    Aarechya thikani metro yasathi kititari virodh zala

  • @amitkharade5537
    @amitkharade5537 ปีที่แล้ว

    Video चांगला आहे पण discussion बंद करा !!!!
    Action घ्यायला नको का ...

  • @santosh_979
    @santosh_979 ปีที่แล้ว

    पुणे सुरक्षित हातात आहे.

  • @satishkulkarni5085
    @satishkulkarni5085 ปีที่แล้ว

    विचार चांगले पण प्रगती विकास थांबवण्यासाठी प्रयत्न केले का हा आहे कारण बडबड कोणीही अभ्यास करुन करू शकते साधी गोष्ट तुम्ही मुलाखत देत असलेल्या स्टुडिओत एक.सी लावला असेल तर प्रदुषण होत का नाही आज प्रत्येक क्षेत्रात हा धोका आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेपुढे जगणे हा मोठा प्रश्न आहे उठसुठ सरकारला नाव ठेवलीच पाहिजे का

    • @BaneVishakha
      @BaneVishakha ปีที่แล้ว

      ठेवायला वाव आहे तिथे ठेवलीच पाहिजे.

  • @JaiShivajiJaiBhavani6
    @JaiShivajiJaiBhavani6 ปีที่แล้ว

    Namami Gange baddal ek shabd bolavat nahi
    Sabarmati river front faqt river front touring place ahe ka
    Dokyavar Modi dwesh adun adun video karayche ka
    Aho Ghata chi Sanskriti Hindu ahe indian mhanje secular nahi
    Vikas Vikas Vikas khupach khataktoy shadb
    Aho 70 Varsha tumchya avadtya NCP Congress sarkar ne Mula Mutha,meethi Nadi ,drainage without sewage treatment,0 rainwater harvesting hey kele hyachi mahiti kon denar
    Prashna sudha ek swari ,with hidden agenda to attack VIKAS and spread Dangling half baked bakwas ,Ka sangat nahi builders kadun kon paise khat hota
    Lavasa project chya nava khali shetkari , ecosystem,bio diversity geli kuthey ki 300 crore chi vangi pikvun Ali parat Lavasa madhe Bio diversity 😂, Vinayak Paslar change your nAme to selective vote bank not think bank ,Shame on you

    • @BaneVishakha
      @BaneVishakha ปีที่แล้ว

      जास्तच झोबलंय का?

    • @JaiShivajiJaiBhavani6
      @JaiShivajiJaiBhavani6 ปีที่แล้ว

      @@BaneVishakha ho na Mudda Political kasa karaycha tey pan indirectly tey think bank shikavta Lokana awareness chya nava khali ,Zhomblay nahi Sataklay

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 ปีที่แล้ว

      हीच मंडळी प्रत्येक प्रोजेक्ट बनत असताना विरोध करायला येतात. मेधा पाटकर सारख्यांचा बुरखा तर टरटरा फटलाय. अशा विकास विरोधी लोकांमुळे नाणार इथला प्रकल्प सौदिने पाकिस्तानला नेला.

  • @shivanighorpade7684
    @shivanighorpade7684 11 หลายเดือนก่อน

    खूप छान