रामु आली लेकरे | RAMU AALI LEKARE | PRASHANT MORE, DEEPALI SHINDE | RAMAI GEET | HD VIDEO SONG
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- T-Series Bhakti Marathi Presents रामु आली लेकरे | Ramu Aali Lekare | Prashant More, Deepali Shinde | Vishal Shinde | Hd Video Song
Song Details:
SONG: Ramu Aali Lekare
ALBUM: Ramu Aali Lekare
Singer/Featured: Prashant More & Deepali Shinde
Music: Vishal/Prashant
Lyrics: Lok-Kavi Prashant More
Music Programming: Vishal Shinde
Sound Mixing: Parikshit Kulkarni
Director: Tejas Marchande
Dop & Editor: Tejas Marchande
Production Head: Sunny Mohite, Bhimrao Khetre
Production House: Chitrapat Media Productions
Team: Tanmay Marchande, Prasad Sawant, Chetan Salvi,
Ajit Sakhare, Kalpesh Halde, Jagruti Marchande, Aakash Mithbavkar,
Sanjay Sakhare, Aniket Mohite, Naresh Gaikwad, Yogesh Ubale,
Abhishek Sakhare, Sushant Borade, Santosh Dalvi, Pranit Jadhav & Team
MUSIC LABEL: T-SERIES
----------------------------------------
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: bit.ly/TSeries-...
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi
Great dada 👌👌👌 आज पहिल्यांदाच बाबांचा रमाईचा संवाद ऐकतोय !! प्रशांतदादा मोरे आणि दिपालीताई शिंदे यांच्या गीतातुन बाबांचा रमाईचा संवाद ऐकतोय खुप छान अप्रतिम 👌👌👌 आणि संगीतकार विशालदादा शिंदे यांचे खुप खुप छान अप्रतिम ग्रेट दादा सॅल्युट ✒️✒️💎💎💎🙏🙏
आपल्या दोघांचे मनापासुन आभार खुप खुप धन्यवाद
आपन आई बाबा डोळ्यासमोर उभे केले 🙏🙏🙏🙏🙏
गाण्या च्या माध्यमातून मांडलेले शब्द बा भीमा आणि रमाई चे प्रत्यक्ष बोलण्याचे चित्रा डोळ्या समोर मांडून गेले.
धन्य गीत गाणारे आणि लीहणारे आणि music त्या मधले अप्रतिम या सर्व कलाकारांच्या मनापासून आभार मानते.
Thank u for a very beautiful n heart touching song😘😘
'अरे सागरा, भीम माझा येथे निजला, शांत हो जरा' हे गीत जसे चैत्यभूमीची, बा भीमाच्या महापरिनिर्वाण दिवसाची आठवण देवून नयनी अश्रू आणते, तसेच रामू... आली लेकरे...हे प्रा. प्रशांत मोरे (प्राण दादा) आणि दिपाली ताई शिंदे यांनी गायलेले ,विशाल दादा शिंदे यांनी संगीतबद्ध केलेल गीत खरोखर एक नवा विचार, नवी कल्पना असलेले गीत आहे. चळवळीसाठी बळ देणार गीत आहे. हे गीत ऐकताना, बघताना अस जाणवत की जणूकाही बाबासाहेब अन् रमाई आपल्याशी बोलत आहेत, लेकरांशी मायेनं भेटत आहेत आणि ही लेकर त्याचं उर्वरित स्वप्न नक्की पूर्ण करतील असा प्रचंड आशावाद बाळगून आम्हां लढण्याचं बळ देत आहेत...... खूप वर्षांनी असे सुंदर, नवा विचार पेरणारा गीत जन्मास आलं.. उत्तरोत्तर अशा नविन रचनांचा आविष्कार तूमच्या हातून होत राहोत... यासाठी आम्हा सर्वांच्या आपणांस व आपल्या संपूर्ण टीमला लाख लाख शुभेच्छा....... आपला नम्र:- राजू पगारे, मालेगांव ( नाशिक)
अप्रतिम सर !
प्रशांत सर आपले तथा दिपाली ताई, दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन !
दादा, खुपच सुंदर दादा.अप्रतिम गीत झाले डीयर... लवयु दादा.
अतिशय सुंदर शब्दची मांडणी, व सुंदर आवाजात हें गाणे ऐकून खूप आनंद झाला, धन्यवाद मित्रा ,
सर गीताची रचना खूप छान आहे आणि आवाज मंजे दुधात साखर.खूप छान गीत गायल सर
सविनय जय भीम नमो बुद्ध मोरे सर 👍👍🙏👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
जय रमाई...जय भिम बा
आदराचा 🌎जय भिम सर....
Very nice bhim geet krantikari jay bhim dada and Tai
वा....दादा फार सुदंर
अप्रतिम प्रशांत दादा
अप्रतिम ❤️🌹👏
सुंदर गीत ! #swarangmusic
Jay bhim 🙏🙏
लोककवी मा.प्रा. प्रशांत दादा...लैच भारी...👌👌👌👌👌
शब्दरचना आणि संगीत संयोजन व गायकी या सर्व स्तरावर गाणं अप्रतिम झालं आहे.
अप्रतिम
बेस्ट best sir
Very nice...
Keep it up...
Sir ji...
डोळे भरून वाहीले रे दा.....
व्वाह प्रशांत भाई और दिपाली ताई बहोत बढ़िया
Khupch sundr....angavr shahare yetat❤️💙👌🙏💐
काळीजवेडं..
Khup khup sunder gana aahe man bharun alae
Heart touching song ❤️❤️❤️
Jay bhim 🇮🇳India🇮🇳... Namo buddhay...
जय रमाई जय भीम बा🙏🌼☸
.......✍👌👌
Bapre kiti sunder geet aahe kiti kautuk takarv khup khup chan
खूप छान दादा. लव्ह यूव्ह.
अंगावर शहारे आले
Jay bheem namo buddhy
Very Nice Jai Bhim 🙏
👌👌👌खूप सुंदर...💐💐💐💐💐👍👍👍
खूपच सुंदर 🥰🥰👌👌👍👍
Zakassss
दादा ❤️💙❤️💙
Superb Jay Bhim 💙
Apratim ya song la banavnare chya mana pasun aabhar
गीत फार छान आहे अभिनंदन प्राण दा
Khup sunder song
Jay bhim 🙏
So NYC, kadak Jay bhim 🙏🙏🙏
Ekach number 🤗
Jay Bhim namo buddhay
खासच खुपच सुंदर
खूपच छान गायन ....
Very Sweet Song Sung by Both of U
जबरदस्त
Kaddak
mst dada
सुंदर...
Jai bhim
Jay bhim
Nice..
👌👌👌👍
व्हा क्या बात है कवी गायक आणि संगीतकार खूप खूप छान सुंदर गीत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भिम
Nice voice 👍🏻
👌👌👌👌👌👌
Chan
👌👌👌
Jay bhim... Maz lyrics song ahe ky aapan gaysaal
🙏🙏🙏
अप्रतिम सर
अप्रतिम
Jay bhim🙏🙏
छान सर....👌👌👌