खरोखर बाबासाहेब हे तुम्हा - आम्हा सर्वांचे ,संपूर्ण भारत देशाचे भविष्य बदलून टाकणारे महामानव होते .. आम्हा सर्व भारतीयांना त्यांचा प्रचंड अभिमान वाटतो . जय शिवराय🚩 जय भीम🇪🇺
@@sssbi358 सर्व च शिंदे कंपनी एक नंबर आहेत मी लहानपणापासून याचे गाणे भक्ती गीते ऐकत आलोय, विठ्ठल दादा शिंदे , चंद्रकांत शिंदे, आंनद शिंदे मिलींद शिंदे आदर्श शिंदे
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर काल आज आणि उद्या ही आमच्या कंठातून निघणारा आवाज असणारं. श्वासात श्वास असे पर्यंत.❤❤❤ तसेच गायनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बहुजनांना जागृत करण्याचे काम करणार्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय भीम🙏🙏🙏नमो बुद्धाय धम्माय आणि संघाय☸️☸️☸️ चक्रवर्ती सम्राट अशोक☸️☸️☸️
एक गित मराठी मध्ये पण लिहा दादा cisf जवानांवर खुप मेहनत घेतात किंवा या गिताच डबिंग केल तरी चालेल.कारण महाराष्ट्र राज्यातील बहुतेक मराठी मुलांना एक ऊर्जा भेटले तुमच्या मुळे देशभक्ती साठी.जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
शिंदे शाही घराण्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे महाराष्ट्रामधील बौद्ध समाज आपल्याला डोक्यावर घेऊन नाचन जयभीम जय संविधान 🙏🙏
आनंद शिंदे मिलिंद शिंदे यांच्या आवाजात अजुन पहिला जोश आहे अशाच नेहमी चांगल्या प्रकारे कायम राहावा जय भिम जय शिवराय नमो बुद्धाय ❤❤❤🙏🙏🙏. 👍👍👍👌👌👌
खरोखर बाबासाहेब हे तुम्हा - आम्हा सर्वांचे ,संपूर्ण भारत देशाचे भविष्य बदलून टाकणारे महामानव होते .. आम्हा सर्व भारतीयांना त्यांचा प्रचंड अभिमान वाटतो .
जय शिवराय🚩 जय भीम🇪🇺
🌹🙏🏻 डर ने की क्या बात हैं.. आप की मिठी आवाज आपके साथ हैं.. 🌹
आनंद दादा चा आवाज म्हणजे आगी 🔥 सारका , आणि मिलिंद दादा चा आवाज म्हणजे शीतल पाण्यासारखा 🌊
विवाहीत स्री/पुरूषांनो....सावधान !!
नाहीतर अशीच परिस्थिती.... सुंदर गीत, संगीत आणी गायक/गायिका यांचे धम्माल गायन........💐💐💐💐🙏
जयभीम ! जय शिवराय !आनंद शिंदे व मिलिंद शिंदे महाराष्ट्राची शान असेच वंचित च्या स्टेजवर जावा .🙏👌👍
खरच सांगतो मित्रांनो जोवर आकाशात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या भीम रायची कला आणि गाणी आशीच वाजणार जयभीम सर्वांना माझा
बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर बाळासाहेब आंबेडकर जनतेच्या गळ्यातील ताईत आहेत .
जयभीम
Ati Sundar Ghayan Jaybhim 🙏🙏
अतिशय सुरेख खुप छान सुंदर छान आवाज
गायीका ताई कोरस देणाऱ्या दोन्ही आई व सर्व वादक मंडळी एकच नंबर कोणीच मागे नाहीत ताईंचा आवाज तर लाजवाब सर्वांचे खूप अभिनंदन जयभीम नमो बुद्धाय ❤❤💐💐💐
आंनद शिंदे व मिलिंद शिंदे महाराष्ट्राची आन जय भीम वाल्यांची शान आहे
सुंदर गीत लिहीले खुप छान
गाईले खुपच छान
आपणास स जय भिम
अप्रतिम समता तू आपुल्या पपा राजा बागुल याचे नाव समोर नेशील हीच अपेक्षा 🙏🙏आवाज सुद्धा सुदंर आहे बाडा 🙏🙏❤❤
या गुणवंत कीर्तीवंत गायकास सलाम 💐💐
माझे गुरूवर्य आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांना माझा मानाचा मुजरा जयभिम 🙏🙏💐💐
❤❤❤एकच साहेब बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आनंद शिंदे मिलिंद शिंदे saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Jay bhim
खुप लोकप्रिय जोडी आहे हि पहिल्या पासून
पोपट च्या गाण्याची सिरीज खुप गाजली होती 90 शतकात 😊
मिलिंद शिंदे एक नंबर आहे आवाज
आनंद शिंदे पेक्षा
awajapeksha bol mahatwache astat mi Anand shindecha samarthak nahi.
@@sssbi358 सर्व च शिंदे कंपनी एक नंबर आहेत मी लहानपणापासून याचे गाणे भक्ती गीते ऐकत आलोय, विठ्ठल दादा शिंदे , चंद्रकांत शिंदे, आंनद शिंदे मिलींद शिंदे आदर्श शिंदे
Ok
❤❤❤
खरच काय आवाज आहे दादा जय भीम❤❤
छानच गयल आहे.संगीतकारांचे अभिनंदन. ही
चंद्रकांत शिंदे दादा नमो बुद्धाय सप्रेम जयभीम अतिशय सुंदर शब्दात गाणं आपण गायलं. खरोखरच डोळ्यातून पाणी भरून आले.
खुपछान ते पण तर्क पूर्ण गीत
नमोबुध्दाय जयभीम जय संविधान जय भारत 🇮🇳🙏🌹🌹🌹
खूपच सुंदर सुर्दशनजी
बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे पण बौद्ध समाजानं आयोजन करू नये, इतरांना करू द्यावे
अन बान महाराष्ट्राची शान आनंदजी व मिलिंदजी शिंदे,मानाचा निलाभडक जय भीम 🌹🌹🙏🙏
ही जोडी एक नंबर जयभीम 🙏💙🙏💙🙏💙🙏🙏💙🙏💙🙏👌👌❤️❤️❤️
Jay bhim buland aavaj🎉🎉
खूप सुंदर खूप सुंदर गीत सादर केले आहे शिंदे भाई ❤जय भीम जय भारत जय संविधान
मिलिंद शिंदे यांचा आवाज भारी आहे
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर काल आज आणि उद्या ही आमच्या कंठातून निघणारा आवाज असणारं. श्वासात श्वास असे पर्यंत.❤❤❤ तसेच गायनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बहुजनांना जागृत करण्याचे काम करणार्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय भीम🙏🙏🙏नमो बुद्धाय धम्माय आणि संघाय☸️☸️☸️ चक्रवर्ती सम्राट अशोक☸️☸️☸️
दोन्ही गायक सुपर स्टार आहेत
❤❤❤ शिंदे घराणे मूळचे ग्रेट
फक्त आणि फक्त मिलिंद दादा ❤❤❤
अप्रतिम सुंदर गोड आवाज
मिलिंद सर तुमचा गोड आहे❤❤❤
अप्रतिम गायन दोन दिग्गज
आनंद दादा व मिलिंद दादा
सप्रेम जयभीम
❤❤❤❤❤
Very very thanks to you bro, so much truth & greatful thoughts with music, Namo Buddhai,Jai Bhim
आनंद शिंदे व मिलिंद शिंदे महाराष्ट्राची शान🙏🙏
मंगेश दादा चव्हाण यांना कोटी कोटी जयभिम 🙏🙏🙏
जयभीम नमस्कार नमस्ते DADA.
जय भिम, जय संविधान, जय भारत.
(मुंबई कल्याण येथून)
एक नंबर भीम गीत 👍 सुंदर 👍
जय समता 🙏
जयभीम !! जय शिवराय !!!
असेच वंचित च्या स्टेजवर जावा .
आनंद जी बाळासाहेब आंबेडकर जी का प्रचार करो कारखानदारो का नाद छोड दो
छत्रपती शिवाजी महाराज,अहिल्यादेवी शाहू ,फुले आंबेडकर महारष्ट्राचं दैवत. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे ,शरद पवार महाराष्ट्राची शान.
Very nice Jay Bhim
Evergreen song .कितीही वेळा ऐकले तरी अजून ऐकावेसे वाटते.
मी एक जय भीम वाला आहे माझी गरिबी कितीबी पण मी जय भीम वाला आहे हे लक्साशात ठेवा जय भीम
लय भारी आहे, जयभीम.
एक नंबर आवाज जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏💙💙♥️💐💐
एक गित मराठी मध्ये पण लिहा दादा cisf जवानांवर खुप मेहनत घेतात किंवा या गिताच डबिंग केल तरी चालेल.कारण महाराष्ट्र राज्यातील बहुतेक मराठी मुलांना एक ऊर्जा भेटले तुमच्या मुळे देशभक्ती साठी.जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
शिंदे शाही आमचा अभिमान जयभीम
Jaybhim
Dr karnase बहोत खूब
छान गाणं आहे ताई आवाज पण
खुप छान आवाज आणि गायले पण छान 👌👌👌♥️♥️♥️ जयभीम जयभीम
गजब, बहुत खुब.. 👌👌👌👌
खूप सुंदर आवाज आहे. परंतु आवाजाला साज ची जोड मिळाली तर आणखीच खूप खूप सुपरहिट होईलच आणि ऐकायला खूपच मजा येईल. 👌👌👌❤👍🌹🙏
शिंदेशाही आमचा अभिमान
जयभिम❤
Anand and Milind. Jodi No ONE 🙏🙏🙏
Khup chhan gayan
Khup sundar git gaile tai tumhi tumhala va tumchaya sarva timla manacha jay bhim tilwan Satan'a Nashik
शिंदे शाही घराण्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे महाराष्ट्रामधील बौद्ध समाज आपल्याला डोक्यावर घेऊन नाचन जयभीम जय संविधान 🙏🙏
जय भीम जय भीम जय भीम ❤❤❤❤
जय भीम दादानो❤
जय भीम साहेब
Bahut Sundar program Aisa mauka sunane ko kabhi chhodana nahin chahie
जय भीम, दादा
Great salute to both of you.
अप्रतिम रचना,,सुंदर गायन🇮🇳🤝🇮🇳शीतल ताई🙏
रूबाब जय भिम वाल्यांचा जय भिम 🇮🇳🇪🇺🚩
अप्रतिम गीत दादा
Jai Bheem Dada 🙏🙏🙏
Jay bhim 🙏💙 Jay bhim 👍👋👋👋👋👋👋👋🌹
कडक कडक कडक सप्रेम जयभीम जय संविधान जय भारत नमो बुदधाय 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌
खरोखरचं महाराष्टची शान आहेत 💐💐💐💐
Pratekacha awaj chhan ch asto .jaibheem
आजचा दिन हमेशा हमेशा अमर रहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻☝
खूप छान वाटत
Jaibhim
जयभिम 🙏🙏
Jai Bhim Namo Buddhay
💐💐💐💐💐💐 jay bhim dada
Jaybhim 🙏
निष्ठावंत मिलिंद दादा तुम्हाला 🙏
Jay bhim jay shivray.namobudhay. jay savidhan jay.bharat.❤🎉
खूप छान आहे हे गीत आपल अभिनंदन ताई व सचिन दादा 🌹🌹🌹🙏🙏🙏
ताईंचा गोड गळा अफलातून
जय भीम
मिलिंद दादा सुपर आवाज
माझे प्रसिध्द गायक फक्त आनंद शिंदे आणी शिंदे घराणं
मला सांगा, तुम्ही कोल्हापूरला यायला किती रुपये घेणार आहात व आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या
Namo Buddhaya, 🌸🌸🌸🙏🙏🙏Sprem Jay Bhim 🌸🌸🌸🙏🙏🙏Very Very Very,,, Nice👍👍👍
शिंदे शाई कडक जय भीम 🙏🙏🙏
Jai bhim
भीम भगवान की जय
जय भिम आनंद शिंदे व मिलिंद शिंदे
💙 jay💙💙💙 bhim💙
जोडी नं 1
ही गोडजोड गोळी जय रविदास जयभीम जय संविधान !
Thanks
जयभीम. नमो बुध्दाय