अप्रतीम मंजुषा ताई, खूप छान आवाज आहे तुमचा you are my favourite and best singer,खूप दिवसापासून या गाण्याची वाट बघत होते,खूप छान गाणे आहे गोड bless you, Jai Bhim manjusha tai
गीताची शब्द रचना खुपचं अर्थ पूर्ण आहे सुप्रसिद्ध गायिका मंजूषा शिंदे यांचा आवाज अप्रतिम आणि सुमधुर सुंदर आहे हो,असैच गात रहा जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 🙏🏻🙏🏻
खूप खूप छान जय भिम नमो बुद्धाय जय माता रमाई
खुपच सुंदर आवाज आहे तुमची स्तुती करायला माझ्याकडे शब्दातच नाहित जय भिम ❤
❤❤
खूप छान,
उदया येणाऱ्या एप्रिल पूर्ण गायनातून आपलाच पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करा असा संदेश दया सर्व जनतेस 🙏🙏🙏✌️
Abaki Bar Ambedkar Sarkar 👑
मी हे सुर मित्रवरच गान आहे त्यात ऐकलं काल वारोऱ्यात ऐकलं खूप सुंदर गान आहे ताई रमाईवर ❤❤तुमचा आवाज खूप सुंदर आहे
वा वाह क्या बात है. खूप सुंदर गायल व शब्द हि छान अभिनंदन पुर्ण टीमचे 💐
Thank you so much
मंजुषा ताई खूप दिवसापासून या गाण्याची वाट पहात होतो, खूप गोड आवाज आहे तुमचा असेच पुढील नवनवीन गाण्याची अपेक्षा आहेत
Khup Sundar git ahe ❤❤❤ Jai bhim
सर्व प्रथम निलेश पवार यांचे आभार सुंदर लिखाण आणि सुमधुर गायन मंजुषा शिंदे खूप खूप धन्यवाद
Finally पूर्ण गाणं ऐकायला भेटल
धन्यवाद
खूप खूप छान आवाज आहे तुमचा जय भीम
मुखडा ऐण्यापेक्षा पूर्ण गाणे कधी येईल अशी आशा वाटत होता रमाई जयंीनिमित्त गाणे आले खूप खूप धन्यवाद मनाचा निळा भडक जयभिम ताई
Ekadam kadak 🥰
खूप छान खूप छान मंजुषा ताई रमाई गीत अतिशय सुंदर गायलं
अतिशय सुंदर गीत रमाईच्या जयंती निमित्त सादर केलं दीदी याचा मुखडा पहिले सादर केला खूप वाट बघितली या गाण्याची छान गायकी
Khup chan ... Lay bhari vatatay aikayla...
खुप गोड आवाजात रमाई गीत सादर केले अप्रतिम 💙🙏
ह्रदयस्पर्शी आवाज...🙏
जय भिम नमो बुद्धाय
Tai khub chan💐🌼 jai bhim 💐🙏
खूप छान ताई ...अप्रतिम सादरीकरण. ...जय भिम नमो बुद्धाय ....
मन प्रसन्न झाल ताई खुप छान आवाज आहे... जय भीम 🙏
खूप गोड आवाज सुंदर गीत म्युजिक भारी सर्वच mast👌🏻👌🏻
Ekdam kdkkkkk❤
क्रांतीकारी जय भीम ताई खूप वाट पाहिली गाण्याची अप्रतिम😊
जय भिम.... 1 नंबर ताई
एक नंबर🔥💙
ताईचा आवाज महान भीमगीत गायिका सुषमादेवी सारखा आहे खूप गोड मधुर ❤❤❤
Khupac chan gayal sonu wah chan apratim git 💐💐💐
ताई साहेब एकच नंबर, खूपच छान
अप्रतीम मंजुषा ताई, खूप छान आवाज आहे तुमचा you are my favourite and best singer,खूप दिवसापासून या गाण्याची वाट बघत होते,खूप छान गाणे आहे गोड bless you, Jai Bhim manjusha tai
जय बुद्ध जय भिम जय मा रमाई
खुप छान जय भिम
Aashi cha gani aamhala dhya Tai 💙💙💙💙💙💙Jay bhim
❤❤JAY BHIM tai❤❤kup chaan madhur aawaz
Kupcha chan tai tumhala 100 tophachi salami jay bhim jay shivray❤
वा ताई ला जवाब आवाज.
जय भीम.. 🙏
Jai bheem super voice sister😊😊😊😊😊😊😊😊
गीताची शब्द रचना खुपचं अर्थ पूर्ण आहे सुप्रसिद्ध गायिका मंजूषा शिंदे यांचा आवाज अप्रतिम आणि सुमधुर सुंदर आहे हो,असैच गात रहा जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 🙏🏻🙏🏻
खुप सुंदर... जय भीम...
Kay bat hai tai Jay bhim ❤
Khupch chhan
शब्द न शब्दाने रडवल दीदी 😢 खरच खुप छान शब्दरचना केलीय अक्षरशः भावूक केले ❤👍🏻✨👏🏻
किती गोड गीत आहे... अप्रतिम
खूपच छान आहे
Khup chan 👏👏
Jay bhim Tai khup Chan
Amazing vocals and equally beautiful lyrics..👌💙
सुंदर गीत
Tai apratim 🎉🎉🎉🎉❤
अप्रतिम लेखनी निलेशदादा पवार
आणि मंजुशा शिंदे यांच्या गोड आवाजामध्ये
माता रमाई जयंती निमित्त गित पुर्णतःहा संपन्न झाले......
जय भिम जय रमाई🙏💙🙏
Thank you so much
Majushatai.1.nambar.jay.bhim.jay.savedhan
खुप सुंदर अप्रतिम गायकी मंजुषा ताई गोड आवाज आहे .गाणे अतिशय सुंदर अप्रतिम आहे .जय भीम.....
खरे आहे
ताई खूप छान आई रमाई दाखवली 🙏🙏🙏
छान वाटलं गान 🚗🚗
गित रचना,संगीत आणि आवाज सर्वच अप्रतिम
जय 🙏 भिम
Khup छान अप्रतिम
Kharch tai tumche aavaj. Sang chan aahet aayklya ntr Khup energy yete❤
Tai khup chan mast❤
खुप छान गीत आहे, आवाज पण अतिशय सुंदर आहे.
खूप छान ताई जय भीम 💙💙
Amazing song...great jay bhim
अप्रतिम...🎉
कवि, गायिका व सर्व वाद्यवृंद यांचे खूप खूप अभिनंदन
खूप मधुर आवाज ताई ❤
Bahut badhiya geet hai great song
खूप छान वाटले गाण ऐकून❤
नमो बुद्धाय जय भीम ताई खूप छान हृदय स्पर्शी रमाई गायले ताई खूप खूप अभिनंदन पुढील कार्यास मंगलमय शुभेच्छा जय भारत जय संविधान धन्यवाद ताई
दीदी मानाचा स्वाभिमानाचा सर्व प्रथम जय भीम 🙏🏻🙏🏻💙💙
Speechless...! Jaybhim.
NICE वा वाह क्या बात है. खूप सुंदर गायल व शब्द हि छान अभिनंदन पुर्ण टीमचे
Apratim ❤❤❤ namobuddhay jaybhim jay sanvidhan ramaichya pavitra smirtis vinamra abhivadan ❤🙏🙏🙏
खूप छान ताई song 👌🏻👌🏻👌🏻
Jay bhim Tai
सुपर पांचपदी
ताई खूप छान आवाज आहे तुमचा 🤗😊 हे गाणं मी रोज ऐकतो. खूप गोड आवाज आहे 👌 जय भीम 💙
Apratim aawaj khupach sundar hurt touching geet, Jay bhim tai
Kya bat tai. Kya bat.❤
Tai la kadakk jay bhim
Jay Bhim
👌
अप्रतिम स्वर❤❤❤❤
अप्रतिम सांग खूप छान आवाज आहे जय भीम नमो बुद्धाय. ताई खूप छान गायण
❤❤❤jay bhim tai
रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गाणं अजून जिवंत आहेत... अप्रतिम गाव
अप्रतीम 🎉🎉🎉🎉
सुंदर गाणं आहे हे जाणून घेतल्यानंतरच कळले
जय माता रमाई.
लय भारी शिंदे शाही बाना रमाई जयंती शुभेच्छा
आवाज अतिशय सुंदर आणि तुमच्या टिमचे खूप खूप अभिनंदन जय भीम
खरच हे गाणं ऐकाय साठी खूप wait केला ❤
❤ ताई जय भीम ❤ जय रमाई❤
तुमच्या आवाजात आर्त हाक.तुमचं धुळे शहरात मनापासून स्वागत.जयभीम
खुप छान आवाज ताई जयभीम
Nmo budhay 🎉jai bhim 🎉
Jai Bhim 💙🙏
मा रमा सारखी कोनी नाही 😊❤
Thank you Manjusha tai..Jai bhim
Kiti god awaz tai atishay sunder jay Bhim🌹🌹🙏🙏
Jay bhim💙
अगाला काटा आला कुप शान🙏
Khupch chan 🙏🙏🙏
Khup sundar shabd ahet ani khup sundar awaj ahe tai tuacha