कंटाळवाणे होते..फार वेळा पुनरुक्ती केल्याने..! विनाकारण उगाच ताणून व्हिडिओचा वेळ वाढवणे व्यावसायिक दृष्ट्या कदाचित फायद्याचे असू शकेल..पण प्रेक्षकांची श्रवण श्रध्दा तुटेल ,तर ते योग्य नव्हे ...माहिती उपयुक्त, पण कमी वेळात, पुनरुक्ती टाळून नेमकी दिल्यास परिणामकारक व दर्जेदार ठरेल,असे वाटते..दीर्घहित हेतूने लिहिले..रास्त दृष्टीने अवलंबावे, या विनंतीसह..
अतिशय छान...खूप औषधी रानभाज्या....खूपच मौलिक माहिती...याचा खूप प्रसार करा...आणि व्हिडिओ बनविताना ज्या जाहिराती...सुरुवातीला...मध्ये मध्ये दाखवितात...त्या चांगल्या टाका...जसे की, शेअर मार्केट, बँक, घरगुती प्रॉडक्ट...सुरुवातीला तुम्ही जी जाहिरात टाकली...ती आहे....लैंगिक समस्यांची...stamina वाढविण्याची....मला हा व्हिडिओ महिलांना, नात्यातील लोकांना टाकायचा आहे...तो पाठविताना मला लाज नाही वाटली पाहिजे...मी काय म्हणतो...कळले का...
खूप छान भाजी बनवली पण बाजारात जास्त भेटत नाही फक्त शेतकरीच याचा वापर करतात असे वाटते. भाजी निवडायला खरंच खूप कष्ट आहे. विशेष याचे गुणधर्म भरपूर आहेत सर्व आजारांवर उपयोगी आहे हे पण सांगितले. धन्यवाद. खूप टेस्टी लागत असेल यात काही शंका नाहीं. खूप सुंदर माहिती सोप्प्या शब्दात सांगितले धन्यवाद.🙏🙏
काटे माठ कोणी जास्त खात नाहीत गावाकडे तर लाल माठ खातात त्याला देत म्हणतात काठी माठ औषधी असतो हे माफ खर आहे हे तांदूळ त्याची भाजी नाही व कुंजुरी ची पण भाजी नाही ही काटे माठच आहे ही पावसाळ्यात कुठेही उगवते शेतात तर उगवते खाल्ली तर औषधी आहे चांगला आहे
Dhanywaad तुम्ही खूप छान माहिती दिलीत, पण शहरात रहनाऱ्यानी कुटून आणायची ही भाजी ? माझी वय 70 आहे, आणि मला हाडांचा प्रॉब्लेम आहेच. ह्या भाजीचे बी मिळेल का ? 10:12
राधेराधे 👏 हो माझ्या आई च्या पाठीचा मणका निसटला असल्याने गेली 8 वर्षे झाली असणार,खूपच पाठीत आग होणे, आणि दुखणे, त्यामुळे वयाच्या86 वय आहे। पण ऑपरेशन करू शकत नाही, आणि डॉ तिची नात असूनही त्यावर उपाय नाही, असं प्रत्येक डॉ नी सांगिलते, आप न काय, सुचवतात, जर फरक पडला तर, खूप खूप धन्यवाद!!👏
लहानपणी आम्ही काटा माठाची भाजी तांदुळाची भाजी भरपूर खाली आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र अशीच माहिती तुम्ही देत जा तुमचा व्हिडिओ आम्हाला फार आवडला
अतिशय उपयुक्त माहिती दिली पण ज्या शेता मधून जी भाजी घेतली त्या शेतात खत कुठल व किटकनाशके वापरले ते नाही सांगितले. भावा आज शेतकरी किटकनाशके, तननाशके,रासायनिक खते वापरल्या शिवाय रहात नाही.
रान भाज्या उपयुक्त आसतात पणं त्या सतत आहारात आसाव्या लागतात कधीतरी खाऊन फरक पडत नाहीं आणि त्या भाज्या बिना रासायनिक खत वापरलेल्या आणि बिना आऊषध फवारणी केलेल्या असल्या पाहिजेत हे महत्वाचे मी ऐक शेतकरी
MI katemti chi bhaji Kalli aadhi lal sukya 5 mirchya takun Mag kanda chirun takaycha Chi pan bhaji chan banun khalli pan yache fhayde mahit nawhte tumhi ya bhajiche fayde sangitle Dada dhannywad ❤🙏
दादा खुप छान माहिती दिली हि भाजी आम्ही पाहतो आमच्या शेतात आहे मी नक्की करून बघेन .. कारण कोणत्याही भाजीचा साईड इफेक्ट नसतोच या उलट पालेभाज्या आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे माझे कुटुंब सर्व पालेभाज्या आवडीने खातात
या भाजीत कांदा का नाही घातला. हि भाजी नुसती पानं काढून आणून पण करू शकतो का❓ शिवाय हाडं किंवा सांधे दुखतात त्यांनी याचा रस प्याले तर उपयोग होतो का❓ जरूर उत्तर द्या.
शेवटी पानांचीच भाजी करायची असल्याने फक्त पाने नक्कीच तोडू शकतो पण ही शेतातील तनवर्गीय भाजी असल्याने उपटून घ्यावी लागली. विडिओ मध्ये सांगितले प्रमाणे नक्कीच रस पिल्यास फायदा होईल धन्यवाद
❤❤❤ काय करतो पटकन नाव सांगत जा व्यवस्थित बोलत जा आणि फार पागल लावू नका तुमची भाषा चांगली आहे छान करून दाखवलं मला खूप सुंदर आहे माझं माहेर पण असंच आहे शोभा बेरड अकोलकर वडगाव शेरी पुणे
कंटाळवाणे होते..फार वेळा पुनरुक्ती केल्याने..! विनाकारण उगाच ताणून व्हिडिओचा वेळ वाढवणे व्यावसायिक दृष्ट्या कदाचित फायद्याचे असू शकेल..पण प्रेक्षकांची श्रवण श्रध्दा तुटेल ,तर ते योग्य नव्हे ...माहिती उपयुक्त, पण कमी वेळात, पुनरुक्ती टाळून नेमकी दिल्यास परिणामकारक व दर्जेदार ठरेल,असे वाटते..दीर्घहित हेतूने लिहिले..रास्त दृष्टीने अवलंबावे, या विनंतीसह..
धन्यवाद दादा
नक्की सुधारणा करू 🙏
खूप बोलता
मी मस्त लाईक केले आहे यं@@GavakadchiChul28
0:02
अतिशय छान...खूप औषधी रानभाज्या....खूपच मौलिक माहिती...याचा खूप प्रसार करा...आणि व्हिडिओ बनविताना ज्या जाहिराती...सुरुवातीला...मध्ये मध्ये दाखवितात...त्या चांगल्या टाका...जसे की, शेअर मार्केट, बँक, घरगुती प्रॉडक्ट...सुरुवातीला तुम्ही जी जाहिरात टाकली...ती आहे....लैंगिक समस्यांची...stamina वाढविण्याची....मला हा व्हिडिओ महिलांना, नात्यातील लोकांना टाकायचा आहे...तो पाठविताना मला लाज नाही वाटली पाहिजे...मी काय म्हणतो...कळले का...
शहरात vikayala आली तर बरं होईल.
Q@@mandagadre6589
VQ🎉1¹4q³qw²q⁰0⁰000⁰ò⁰pò
@@GavakadchiChul28.⁶⁶ 6
@@GavakadchiChul2824:29
हा काटेमाट आहे लालमाटाला देठ म्हणतात हा काटेमाट पावसाळ्यात कुठेही उगवतो शेतातच उगवतो असं नाही पण कोणी जास्त खात नाही खूप औषधी आहे
गवकडची चूल म्हणताय अन् गॅस वर भाजी करताय... चुलीवरच्या भाजीचे महत्व खूप आहे. त्यामुळे चुलीवरच् करत जावं
खुप छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले आभार मानतो अशीच माहिती देत जावीत.
दादा डायरेक्ट शेतातून भाजी बनवणे व ती रेसिपी आम्हाला तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली व त्याचे फायदे सुद्धा तुम्ही सांगितले छान वाटल खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद दादा
खूप छान भाजी बनवली पण बाजारात जास्त भेटत नाही फक्त शेतकरीच याचा वापर करतात असे वाटते.
भाजी निवडायला खरंच खूप कष्ट आहे. विशेष याचे गुणधर्म भरपूर आहेत सर्व आजारांवर उपयोगी आहे हे पण सांगितले. धन्यवाद.
खूप टेस्टी लागत असेल यात काही शंका नाहीं. खूप सुंदर माहिती सोप्प्या शब्दात सांगितले धन्यवाद.🙏🙏
Mast
ज्या वक्तीला आयुर्वेदिक बाबत माहिती आहे तोच भाजीची किंमत करतो फार छान व्हिडिओ तयार केला 🙏🙏
धन्यवाद दादा
काटे माठ कोणी जास्त खात नाहीत गावाकडे तर लाल माठ खातात त्याला देत म्हणतात काठी माठ औषधी असतो हे माफ खर आहे हे तांदूळ त्याची भाजी नाही व कुंजुरी ची पण भाजी नाही ही काटे माठच आहे ही पावसाळ्यात कुठेही उगवते शेतात तर उगवते खाल्ली तर औषधी आहे चांगला आहे
व्हिडीओ जास्तच मोठा बनवता दादा तूम्ही
अतिशय छान माहिती. आपल्या आजूबाजचा परिसरात असते. ती तुम्ही कशी ओखायची ती माहिती दिली.या बद्दल आभारी आहे
माहिती छान दिली. परंतु हाडे लवकर जुळतात याला काही शास्त्रीय आधार आहे का कृपया कळवा सांगा
काटे असलेली भाजी हाडं मजबूत करण्यासाठी इतकी उपयोगी आहे खरं समजा आम्ही खाल्ली तर काही साईड इफेक्ट होऊ शकणार नाही
शेतकरी
Dhanywaad
तुम्ही खूप छान माहिती दिलीत,
पण शहरात रहनाऱ्यानी कुटून आणायची ही भाजी ?
माझी वय 70 आहे, आणि मला हाडांचा प्रॉब्लेम आहेच.
ह्या भाजीचे बी मिळेल का ? 10:12
सांधे दुखीवर उपाय म्हणून आपण सांगितलेला व्हिडिओ एकदम उपायकारक आहे असे व्हिडिओ आम्हाला पाठवत जा
खूप दिवसांनी ही भाजी बघायला मिळाली छान माहिती मिळाली
राधेराधे 👏 हो माझ्या आई च्या पाठीचा मणका निसटला असल्याने गेली 8 वर्षे झाली असणार,खूपच पाठीत आग होणे, आणि दुखणे, त्यामुळे वयाच्या86 वय आहे। पण ऑपरेशन करू शकत नाही, आणि डॉ तिची नात असूनही त्यावर उपाय नाही, असं प्रत्येक डॉ नी सांगिलते, आप न काय, सुचवतात, जर फरक पडला तर, खूप खूप धन्यवाद!!👏
TH-cam var NDS search kara
10:50
Good@@rameshpatil7172
Very Nice Ran Bhagiche Ayurvedic Mahtav Sangitale Tyabadul Tumche Abhinandan
ही भाजी मिळते कूठे. म्हणजे कोणत्या गावात. दादा आपण माहिती आणि उपयोगिता फार छान सांगितली.
लहानपणी आम्ही काटा माठाची भाजी तांदुळाची भाजी भरपूर खाली आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र अशीच माहिती तुम्ही देत जा तुमचा व्हिडिओ आम्हाला फार आवडला
धन्यवाद दादा
नमस्कार माहिती अतिशय उपयुक्त व सुंदर आहे भाजी मातीच्याच भांडागार करावी का इतर कोणतेही चालेल
शक्यतो मातीच्या भांड्यातच करावी
नसल्यास तांबे किंवा पितळेचे वापरू शकता
Hi bhaji kuthe milnar ? Mi goa rahate. Dried roots can we get ? Or can u send roots atleast so that I will be benefited .I am suffering from slip disc
फारच सुंदर माहीती आणि फारच उपयोगी सुध्दा काटे माठ म्हणजेच लाल माठ का ?
nahi kateri math hirvech astat
मराठी भाजीपाल्या पासुन शरीर हाडे . मजबूत होतात . आपले सहकारीयाचे हार्दिक अभिनदन
अतिशय सुंदर माहिती दिली जात आहे अशीच माहिती गरजेची आहे तुमच्याकडून ते मिळेल ही अपेक्षा आहेच चॅनल असेच पुढे राहू द्या
धन्यवाद दादा
Chan mahiti dilayabaddl dhanyavad dada vahini
Hibhaji kuthe milel
खूपच छान आयुर्वेदिक रानभाजी
अतिशय उपयुक्त माहिती दिली पण ज्या शेता मधून जी भाजी घेतली त्या शेतात खत कुठल व किटकनाशके वापरले ते नाही सांगितले.
भावा आज शेतकरी किटकनाशके, तननाशके,रासायनिक खते वापरल्या शिवाय रहात नाही.
खूपच छान माहिती मिळाली.अशा आणि काही वनस्पती असतील तर त्यांची ओळख व्हावी ही अपेक्षा!
नक्की दादा
प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
आयुष्यामान, भवतु सब्ब मंगलम रान भाजीची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
खूप छान माहिती...आयुर्वेद बद्दल दिलेली माहिती अगदी ऊपयुक्त अशी
खूप छान माहिती... धन्यवाद।
चांगला व्हि.डी.ओ.,औषध म्हणून उपयोग मार्गदर्शक .
रान भाज्या उपयुक्त आसतात पणं त्या सतत आहारात आसाव्या लागतात कधीतरी खाऊन फरक पडत नाहीं आणि त्या भाज्या बिना रासायनिक खत वापरलेल्या आणि बिना आऊषध फवारणी केलेल्या असल्या पाहिजेत हे महत्वाचे मी ऐक शेतकरी
भारतात अशा भाज्या आहेत, आपणास ज्या माहीत आहेत ते असेच विडीओ पाठवा, आमचे कुठे शेत नाही ,ऐकायला पण आवडेल !!
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ.छानभाजी.
फार उपयोगी माहिती;डाॅक्टरांनी दिलेल्या औषधं/गोळ्यां पेक्षा ही भाजी फार फायदेशिर ठरणारं!!!
MI katemti chi bhaji Kalli aadhi lal sukya 5 mirchya takun Mag kanda chirun takaycha Chi pan bhaji chan banun khalli pan yache fhayde mahit nawhte tumhi ya bhajiche fayde sangitle Dada dhannywad ❤🙏
खूप खूप धन्यवाद दीदी
आपली भाजी बघुन माझ्या तोंडाला पाणी सुटलं
Me he bhaji khupda khate.maze bones pan khup thisul aahet tyamule payala crack gele hote.te asha bhajya aani upcharane bare zale.kolhpur madhe milte.
खूप छान माहिती दिली 🎉🎉
असं च पातरीची भाजी बद्दल माहिती द्यावी
फारच सुरेख बनविली ताई नी भाजी फायदे माहीत झाले हाडं मजबूत होतात हे आम्हाला माहीत झाले
खुप चांगला उपाय, नमस्कार भाऊ.
खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती. परंतू व्हीडिओ थोडा संक्षिप्त बनवावा ही विनंती. भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मोजक्या शब्दात बोला
खूप कंटाळवणा झाला व्हिडिओ .
मात्र माहिती छान सांगितली .🙏🙏 पण थोडक्यात सांगा .
दादा खुप छान माहिती दिली हि भाजी आम्ही पाहतो आमच्या शेतात आहे मी नक्की करून बघेन ..
कारण कोणत्याही भाजीचा साईड इफेक्ट नसतोच या उलट पालेभाज्या आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे माझे कुटुंब सर्व पालेभाज्या आवडीने खातात
धन्यवाद दादा
खूप छान विस्तृत माहिती दिली
❤
उत्सुकता पुढच्या व्हिडिओची
धन्यवाद दादा
खूप खूप छान माहिती दिलीत दादा तुम्ही पण तुमचं केयमरा किलेर दिसतं नाही भाजी आम्हाला आओळकत आलेली नाही खूप खूप 👍
प्रतिक्रिया बद्दल खूप धन्यवाद दादा
नक्की सुधारणा करू
ज्या शेतात शेतकरी धनगरांच्या मेंढ्या/बकरी बसवतात त्या शेतामध्ये हा काटंमाठ भरपूर प्रमाणात उगवला जातोय
Khup chan माहिती दिली🙏🙏
खुब्याच्या बॉल साठी उपयोगी आहे का
खुप छान माहिती दिली धन्यवाद 💪
फायदेशीर आहे सर्वांसाठी , असेच अजून व्हिडिओ बनवत रहा
रानभाज्या अतिशय महत्वाची माहिती .🎉
Khup bhari mahiti dili dhnyvad❤
❤
खूप छान माहिती दिली. धन्यवाद दादा वहिनी.
लय भारी माहिती दिली
तांदळाची भाजी आहे का कृपया कळवा आम्हाला
छान माहीती दिली. पण या गावरान भाज्या मिळत नाही ना ?
आभारी आहे चांगली माहिती दिल्याबद्दल
श्री राम जय राम जय जय राम
*काटा माठा ची भाजी बघितली असेल परंतु खाल्लेली नाही. माठाची लहानपणी खाल्लेली आहे.*
छान माहिती.अशिच निसर्गातील भाज्यांची देत जा.
आमवात साठी चांगली आहे का हि भाजी?
Kate mata chi bhaji
Khup chan mahiti dili sir ❤
या भाजीचे बी किंवा रोप कुठे मिळेल
धन्यवाद दादा खूप खूप छान
धन्यवाद दादा
खरंच खुप महत्वाची माहिती मिळाली 👌
धन्यवाद दादा
खूप छान शिवार आहे तुमचे. भाजी बद्दल चांगली माहिती मिळाली. पण मुळासकट का काढली.
काटे माठाची भाजी चवीला खूप छान सुंदर लागते ही एक आयुर्वेदिक औषधी रानभाजी आहे काटे माठ ही एक तन वर्गीय शेतामध्ये आपोआप येणारी रानभाजी आहे
धन्यवाद दादा
दादा मला मूळव्याध आहे एक मोड आहे तर काय करावे ते सांगा आम्ही मुंबई ला राहतो तर प्लीज सांगा
जबरदस्त माहिती मिळाली 👌
धन्यवाद दादा
लै भारी
लाल भाजी सारखी असते का नी तशीच केसर येतात का
😅खूप..छान..माहीती..दीली..मला..फार..आवडली..आहे..मी..जालना..येथून..बगीतली..आहे..
खूप छान व्हिडिओ केला आहे धन्यवाद
👌🙏🙏👍🍇🍒🙏
Mazy aaechy hade thisul aahet kup chan dada he baji dakavali
सांधेवर भाजी कोणती ऊपाय सांगा .
या रानभाजी चा मुळे ठेचून काढा केला तर फायदा होतो का
काटya सहित भाजी करायची का
वीतभर माहिती आणि हातभर व्हिडिओ
आपली माहिती उपयुक्त आहे..👌
या भाजीच रोप किंवा बि कोठे मिळेल का? माहिती बदल धन्यवाद राम राम
आपण सांगितलेल्या माहितीचा काही पुरावा आहे कां ?
छान माहिती मिळाली ❤
खूप छान आहे भाजी 👌मी सोलापूर वरून बगते 🙏
June tutalele hadasathi vaperta yete ka
गावं आणि गावातील माणस लै भारी
धन्यवाद दादा
भाजी चिरली नाही. मीठ खुप टाकले ताई, असे मला जाणवले. पण माहिती छानच सांगितली दादा.
काटे माट भाजी बनवतान भाडे खापराच्या वापरतात का ❓
असे काही नाही,
पण खापराच्या भांड्यातच भाजी चविष्ट होते हे मात्र नक्की
मुळापासून काढायच्या ऐवजी वरून कुढून काढली तर रोप वाचते
असे जर सर्व जण रोपं मुळापासून काढत राहिले तर काही वर्षात नामशेष होईल.
बघा पटतंय का?
छान रेसिपी
मस्त माहिती...
छान व्हेरी गुड
अहो भाऊ या भाज्या शहरातील बाजारात कधी येतात तेवढं सांगा.
या भाजीत कांदा का नाही घातला. हि भाजी नुसती पानं काढून आणून पण करू शकतो का❓ शिवाय हाडं किंवा सांधे दुखतात त्यांनी याचा रस प्याले तर उपयोग होतो का❓ जरूर उत्तर द्या.
शेवटी पानांचीच भाजी करायची असल्याने फक्त पाने नक्कीच तोडू शकतो पण ही शेतातील तनवर्गीय भाजी असल्याने उपटून घ्यावी लागली.
विडिओ मध्ये सांगितले प्रमाणे नक्कीच रस पिल्यास फायदा होईल
धन्यवाद
अतिशय सुंदर
ताई आपली साडी गॅसच्या जवळ आहे
काळजी घ्या।
दिड फूट लांब आहे.कॅमेऱ्यामुळे जवळ असल्याचे भासते?
❤❤❤ काय करतो पटकन नाव सांगत जा व्यवस्थित बोलत जा आणि फार पागल लावू नका तुमची भाषा चांगली आहे छान करून दाखवलं मला खूप सुंदर आहे माझं माहेर पण असंच आहे शोभा बेरड अकोलकर वडगाव शेरी पुणे
Tumacha goan kont gilha taluka sanga
खुप छान माहिती दिली
Nice
धन्यवाद दादा
शेती आणि परिसर खूप च सुंदर
खुप छान ❤जय माता दी ❤