प्रवास करताना आनंद मिळतोच पाहणाऱ्या लोकांना सुद्धा आवडतं पण भूषण आता जेवताना ते साधं जेवण डाळ खिचडी वगैरे बंद कर वेगवेगळ्या जागी तिथल्या लोकल डिशेस मागवत जा.
अरे लेका भूषण कशाला general ticket आणि general बोगी मध्ये प्रवास करतो लेका😮😮😮😢😮😮😮😮😮 तुला इतके फिरावे लागते तर तू आरामात प्रवास करत जा ना😊😊 Sleeper ची ticket घेत जा. बसून रात्रीचा प्रवास नको. शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो पोरा 😊😊😊😊 तुला आता काही नाही वाटणार पण पुढे याचा त्रास तुलाच होणार बरं
नवापूर रेल्वे स्थानक संपूर्ण माहितीसह व्हिडीओ:- th-cam.com/video/hKdjfkYqKNg/w-d-xo.html
खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतोस... छान माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@@sanjaydalvi8683 Dhanywad Sir 😊🙏🏻
भूषण भाऊ लय भारी व्हिडिओ.
भाऊ तुझ खूप खूप धन्यवाद तू खूप सुंदर माहिती देऊन त्या ठिकाणाचे संपूर्ण छाया चित्र खूप छान टिपतो 👍👌🙏😊
@@pareshbhosale0512 Dhanywad Bhau
आम्ही भेस्तानवाले धन्यवाद भाई भेस्तान एक्सप्रोल केल्याबद्दल
❤❤ लय भारी ❤❤
Bhushan bhai लई भारी प्रवास ❤
खुप छान आहे माहिती, मी पुणेकर 😊
भूषण लेका गेलास का घरी तू
मुंबई मध्ये 😊😊😊😊😊😊
मस्त
भयंकर गर्दी आहे ट्रेन ला दादा
Nice volg and nice recepie.❤😊
Happy Journey👍👍👍👍
👍👍👍
@@vikeshghadivlogs 👍👍
Happy journey bhau 💐🙏
दादा व्यारा हे तापी जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालय आहे
lahanpan de re deva
Good video
कोच च लफड राहतो केव्हा ac पुढे केव्हा मागे प्रवाश्या लय त्रास होतो
Mast bhushan bhau.
Om shree Swami Samarth
Dada kurla Nehru nagar S.T ni Mumbai to satara man talukha gondavle mharaj mandir ahe tikde khup Bari ahe dada volog bhanva
तापी नाही रे भाऊ, वापी आहे ते😊
दादा तु तर कणकवली येथील मजदे तिठा येथे राहतोस ना म हे घर कोणते
अशीच गर्दी रहते भाऊ मी नवापूर च राहतो
❤❤
Borivali Akalkot trip kar yekda
❤
Ekda amchya chopda varun prvas kara CHOPDA TO PAVAGAD BUS NE MSRTC CHOPDA DEPO CHI BUS NE TIME 7.30 AM FROM CHOPDA
जवळा शाकाहारी का मांसाहारी?
जी गाडी गुजरात मधून जाते ती गाडी खान्देश एक्स्प्रेस कशी, आणि खान्देश गुजरातमध्ये येत नाही - एक खान्देशी
Koknat kadhi jatas re dada
, વ્યારા થી મારે ટેરન બેસું છુ
प्रवास करताना आनंद मिळतोच पाहणाऱ्या लोकांना सुद्धा आवडतं पण भूषण आता जेवताना ते साधं जेवण डाळ खिचडी वगैरे बंद कर वेगवेगळ्या जागी तिथल्या लोकल डिशेस मागवत जा.
Tumhi proper kuthun aahat ?
Te kokan Malvan madhle aahe
अरे लेका भूषण कशाला general ticket आणि general बोगी मध्ये प्रवास करतो लेका😮😮😮😢😮😮😮😮😮
तुला इतके फिरावे लागते तर तू आरामात प्रवास करत जा ना😊😊
Sleeper ची ticket घेत जा.
बसून रात्रीचा प्रवास नको.
शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो पोरा 😊😊😊😊
तुला आता काही नाही वाटणार पण पुढे याचा त्रास तुलाच होणार बरं
Tu Business kay karto bhai sang na kadhitari
Fakt pravas kartho dada
Amhi voting kela BJP la
Reply kr bobdya 😂😂 first comment❤❤❤ sorry kiddding
@@Rk.....sssssss धन्यवाद माऊली😊🙏🏻