मी रंगनाथ बुरली,धारवाडला राहतो. तुझे प्रवासाचे व्हिडिओ कायम पाहतो. छान वर्णन करतो. छानच असतात. या वंदे भारताला रेट मात्र जबरदस्त आहे.सामान्याना परवडणारे नाही.
I regularly watch videos on your channel and enjoy listening to Marathi and the rural feel in your videos. Kindly spread a word of cleanliness among Indians . Dirty is the first word foreigners say about India. Simply declaring Jai Maharashtra without any love for keeping Maharashtra clean is just a hollow slogan.
Nice train. However Railway should start 16 coach Kolhapur Mumbai Vande Bharat which is long pending demand. Since Mumbai Goa Vande Bharat always running to the capacity it is time now Railway should introduce 16 coaches VB on this route . This can be easily done by presently running Nagpur Sikandrabad VB ...which is running at very low pax patronage ..it can run as 8 coach service. & Mumbai Goa VB should run with 16 coaches
कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेन journey cha video बनव एक no ट्रेन जर्नी एक अजून video बघायचा आहे तो म्हणजे पुणे ती श्रीमंत दगडु शेठ गणपती मंदिरात च आशा आहे की तो लवकर bhayla मिळेल 😊
आम्ही फौजी मांढरे तालुका वाई जिल्हा सातारा... आमच्या तालुका जिल्हा बद्दल काय बोलायचं तेवढ कमीच ऐतिहासिक वारसा लाभलेला डोंगरभाग त्यात आई काळूबाईच मंदिर स्वर्ग म्हणतात ना ते इथेच...
साफसफाई नहीं झाली पन त्या पेक्षा जास्त महत्वाचे कचरा आपण करू नये याची काळजी प्रवाशांनी घ्यावी. नेहमी सरकार किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वत:मध्ये काही बदल करणे चांगले आहे. कारण टिकिट जरी घेतले असो तरी आपण कुठले राजकुमार नाहीत
प्रत्येक गोष्ट सामान्य माणूस म्हणुन गरजा भागून घेऊ नका ,,,,बऱ्याच ट्रेन आहेत जे सर्वांना परवडतील ,,,,काही गोष्टी ज्यांच्या कडे पैसा आहे त्यांना पण अनुभवता येतील त्यांच्या सुख सोई नुसार,,,आपल्याला परवडत नसतील तर,,दुसरे बरेच पर्याय उपलब्ध आहेत की❤
अलीकडे बायो टाॅयलेट झालेत,मागे प्रवास करताना पाहीले तर काय टाॅयलेट मधे बाॅटल्स, टोपणं आत तरंगत होते.आता ही जबाबदारी फक्तं रेल्वेची का लोकांची आहे हे वेगळं सांगायला नको लोकं आपल्या घरी असेच वागतात का? या गतीने देशाची प्रगती होईल का
भाजप पक्षातील नेत्यांनी लोकसंख्या आणि प्रवासाचे नियोजन न करता सगळीकडे झाडे तोडून रस्ते बांधत आहेत. मुंबई आरे मधील झाडे तोडून मार्ग केला आहे तरीही रस्त्यांवर अपघाताची संख्या वाढत आहे.
Cleaning करण्यापेक्षा ट्रेन स्वच्छ ठेवणे हे प्रथम कर्तव्य आहे. स्वच्छतेच्या मानसिकतेचा अभाव असल्याने कचरा करणे यात धन्य मानणारेच अधिक दिसतात.
💯
सोलापूर वंदे भारत पेक्षा नाश्ता आणि जेवण फारच छान आहे.
मी रंगनाथ बुरली,धारवाडला राहतो. तुझे प्रवासाचे व्हिडिओ कायम पाहतो. छान वर्णन करतो. छानच असतात. या वंदे भारताला रेट मात्र जबरदस्त आहे.सामान्याना परवडणारे नाही.
Barobar aahe
धन्यवाद भुषण.
Tyanchya sathi dusrya train ahetach 😊
I regularly watch videos on your channel and enjoy listening to Marathi and the rural feel in your videos.
Kindly spread a word of cleanliness among Indians . Dirty is the first word foreigners say about India. Simply declaring Jai Maharashtra without any love for keeping Maharashtra clean is just a hollow slogan.
3:56 कलियुगातील राक्षस आहेत काही, ज्यांना विकास, आनंद, भरभराट पाहवत नाही !
जिथं जिथं सुख शांती विकास असेल तिथं तिथं है राक्षस सत्यानाश करतात
🙏🙏🌹🌹🪔🪔🪔🪔 जय माता दी🙏🙏.श्री स्वामी समर्थ❤❤ so niece video bhau.
Jai Mata Di
Vande Bharat
👌 👏 Ekdam Sundar ..
Thanks God bless you
Bhashan 👍
👌👌👌👌👌chan video dada 👍👍amhi mirajkar. Mazhya ghara javalun gela dada tumhi.
Ho
@ आमचं बेळगांव आपलं बेळगांव
हर हर महादेव ❤
❤❤ लय भारी ❤❤
तुझ्या व्हिडिओ मुळे खुप छान माहिती मिळते.धन्यवाद
हुबळीला गेला होता तर श्री सिद्धारूढ स्वामीच्या मठात जायला पाहिजे होत, खूप छान आहे.
Next time janar aahot
खूप छान माहिती धन्यवाद
👍😊
सुरक्षित प्रवास दिसत आहे त्यामुळे समाधान वाटते.
Mast
Very Nice Vlog, especially of beautiful Ghat Section. Also, showing food & services of our new Vande Bharat. Awaiting your next video.
Thanks a lot 😊
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️
Dhanywad
खुप चां प्रवास भूषण सर, बेळगाव रेल्वे स्टेशनवर तुम्हाला भेटण्याची संधी मी गमावली 😔
Ohh 😦
Khup chan video.
Thank you ☺️
भूषण, तुझी बोलायची शैली श्रमेश बेटकर (हास्य जत्रा मधील कलाकार) शी खूप साम्य आहे.
व्हिडिओ बद्दल धन्यवाद.
Good Video
Bhushan,tumacha sobat khup firalo,shaili chhan aahe,kipit up
कोल्हापूर पूणे वंदे भारत एक्सप्रेस
Nice video
खूप छान ❤❤❤
Dhanywad
मस्त
Nice
Nice 😊😊
Nadach khula bhushan Dada
सुरक्षित प्रवास दिसत आहे.
Nice Video ❤❤🎉🎉
आपले बेळगाव रे भाऊ
Khup chan Vlog!❤
Dhanywad
आम्ही सांगली कर... मिरज जवळ आहे
Best 👍
भावा विडिओ लय लेट टाकला.
सातारकर 💯💯✨ जय हो ✨माण
@@vishalkandatilevalpil2266 😎
Nice train.
However Railway should start 16 coach Kolhapur Mumbai Vande Bharat which is long pending demand.
Since Mumbai Goa Vande Bharat always running to the capacity it is time now Railway should introduce 16 coaches VB on this route .
This can be easily done by presently running Nagpur Sikandrabad VB ...which is running at very low pax patronage ..it can run as 8 coach service. & Mumbai Goa VB should run with 16 coaches
#आपलं बेळगांव ❤
🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth
❤❤❤
👍
छान छान छान
खुप छान ट्रेन ..
.आणि प्रवास विडीयो
परंतु प्रवासभाडे जादा असल्याने रिस्पॉन्स दिसत नाही.
सामान्य माणुस तर यापासून दुरच राहिल
साताऱ्यात ही train नाही थांबवली तरी चालेल.....हीचा सातारकरांना काही उपयोग नाही.....ST महामंडळ याच्यापेक्षा फास्ट आहे😂😂😂😂😂.
अगदी बरोबर.....कराड मध्ये सुद्धा नका थांबवू.....काही उपयोग नाही तिचा😂😂👍👍
@@kah-cv5kz अरे काही उपयोग नसला तरी हौस म्हणून एक-दोन वेळा तर नक्कीच वंदे भारत ने प्रवास करता येईल लोकांना.👍👍
@@Abhoi-hm3rs बरोबर....सातारा, सांगली च्या लोकांना फक्त एक - दोन वेळाच उपयोगाला येईल ही ट्रेन, तेही हौस म्हणून😅😅.
Khup lamb ahe Satara Railway Station,main city pasun ...Ani khup chalava lagta main road te railway station paryant
Tuze Maharashtra st bus che board me pahile. Saujyanya bhushan gawade. Great job bhava
@@sandeeppanhalkar8275 Dhanywad 😊
SRI SWAMI SAMARATH 🌹🙏 NATHKHOLA JABARADATS VDO DADA👌👍
Shree Swami Samarth
Happy journey bhau 🙏
😊🙏🏻🙏🏻
Aamhi belgaavkar ❤❤❤❤
मला वाटलं की भूषण आम्हाला दाखवणार सापुतारा.
Next time sure 👍
🌹🌹
कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेन journey cha video बनव एक no ट्रेन जर्नी एक अजून video बघायचा आहे तो म्हणजे पुणे ती श्रीमंत दगडु शेठ गणपती मंदिरात च आशा आहे की तो लवकर bhayla मिळेल 😊
Same train aahe timing same
Amhi satarkar
aamcha Belgavi aapla Belgavi ❤❤❤❤
🙏🏻
Nice train journey. Coaches colour mst ahe.primimum train mde food ghena comulsary nasta na skip karu shkto na
Ho skip karu shakto
Ammcha Belagavi
👍
Mahbleshwar
Bandra madgaon express journey after change in monsoon time table in kokan railway
🎉
आमचं बेळगाव ❤
ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ 🚩
🙏🏻🙏🏻Dhanywad Love from Mumbai
आम्ही फौजी मांढरे तालुका वाई जिल्हा सातारा... आमच्या तालुका जिल्हा बद्दल काय बोलायचं तेवढ कमीच ऐतिहासिक वारसा लाभलेला डोंगरभाग त्यात आई काळूबाईच मंदिर स्वर्ग म्हणतात ना ते इथेच...
#AmachBelgaumApalBelgaum❤
👍👍
तुम्ही अक्कलकोट ते वेंगुर्ले हा रूट करावा एसटी प्रवास
kolhapur chi lok ahet h ghaniyardi galich ghan karnyat ek numbar
Jara laykit bola kolhapur vishayi samajla ka
शब्द संभाळून वापरा.
Belagavi- nashik aambari ustav volvo9600 blog banava
Soon
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या लोकांना दंड वसूली करा.
20:27 KR COACH❤️
👍
साफसफाई नहीं झाली पन त्या पेक्षा जास्त महत्वाचे कचरा आपण करू नये याची काळजी प्रवाशांनी घ्यावी.
नेहमी सरकार किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वत:मध्ये काही बदल करणे चांगले आहे.
कारण टिकिट जरी घेतले असो तरी आपण कुठले राजकुमार नाहीत
Belgav jay maharastra
मिरज ला क्रॉस झालेली ट्रेन बहुतेक गोव्याकडे जाणारी किंवा गोव्याहून येणारी असावी कारण त्यावर कोरेदपरे मार्किंग होतं.
Yes
सांगली to hubli तिकीट किती
# Apl Belgaav ❤
Bhau Please Ahmednagar to Shegaon Bus Journey MH 14 LB 0040
तिकिटाचा दर खूप जास्त आहे भाऊ थोडं कमी करायला रेल्वेला
आम्ही सातारकर..
😊😊
या गाडीचे ऐन वेळी तिकीट मिळते का?
Ek aplya koknatlya kotekamthe gaav malvan chya bajula ahe titi ek da ja navratrit shree devi Bhagwati mandir kotekamthe
Pune kolhapur vande bharat video yenar ka
Maybe 🤔
@@Bhushan_The_Explorer kolhapur la gelat ki tikde loni dosa, misal, non veg food review hi kru shakta.... 👍👍
आम्ही सातारकर #_MH11..❤
सातारा जिल्ह्यात कंदी पेढे प्रसिद्ध आहेत.
रस्त्यावर होणार्या चारचाकी वाहनांच्या अपघाताची संख्या
याची आकडेवारी लोकांना दाखवा.
मेट्रो चा प्रवास सुरक्षित प्रवास दिसत आहे त्यामुळे Tax वसुली केलेले करोडो रुपये सुरक्षित प्रवास करण्यासाठी वापरले आहेत याचे समाधान वाटते.
आधार कार्ड तपासून प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे.
Video only for Maharashtrians?
ही गाडी रोज किती नंबर platform वरून सुटते
2
वंदे भारत ट्रेन चालु करतायत पण सर्वसामान्य माणसाला तिकीट परवडणार आहे का? समन्या माणसाचा कोणी वीचार करत नाही..😮
Amrut Bharat Train hi Concept Maharashtra madhe yayla pahije
प्रत्येक गोष्ट सामान्य माणूस म्हणुन गरजा भागून घेऊ नका ,,,,बऱ्याच ट्रेन आहेत जे सर्वांना परवडतील ,,,,काही गोष्टी ज्यांच्या कडे पैसा आहे त्यांना पण अनुभवता येतील त्यांच्या सुख सोई नुसार,,,आपल्याला परवडत नसतील तर,,दुसरे बरेच पर्याय उपलब्ध आहेत की❤
पुणे ते सातारा तिकीट किती ?
अलीकडे बायो टाॅयलेट झालेत,मागे प्रवास करताना पाहीले तर काय टाॅयलेट मधे बाॅटल्स, टोपणं आत तरंगत होते.आता ही जबाबदारी फक्तं रेल्वेची का लोकांची आहे हे वेगळं सांगायला नको
लोकं आपल्या घरी असेच वागतात का? या गतीने देशाची प्रगती होईल का
Ghanerdi lok astat ti sarve Dustbin asun suddha seat vrch feknar
Kolhapur Pune vandebharatcha pravas dakhava ekada
आम्ही सातारकर
मेट्रो चा प्रवास सुरक्षित दिसत आहे त्यामुळे Tax वसुलीचे पैसे सुरक्षित प्रवास वाहतुकीसाठी वापरले आहेत असे दिसते.
5:47
Hi alandi Dnyaneshwar maharaj yanchi nahi.
Alandi mhatobachi as nav y ya gavach
मी सातारकर 🙏🏻
😊👍👍
Wai Satara
भाजप पक्षातील नेत्यांनी लोकसंख्या आणि प्रवासाचे नियोजन न करता सगळीकडे झाडे तोडून रस्ते बांधत आहेत.
मुंबई आरे मधील झाडे तोडून मार्ग केला आहे तरीही रस्त्यांवर अपघाताची संख्या वाढत आहे.
रस्त्यावर कोणाला बसवले आहे याकडे लक्ष द्या.
Koregaon taluka
पंढरपूर निजामाबाद प्रवास
Kiti hi chan/clean suvidha kara, public maintain karat nahi..kachada sagala tak-taath...v.sad...