Central Railway Railway Ticket | मराठीत तिकीट मागताच रेल्वे कर्मचारी संतापला | Indian Railway

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 225

  • @Rutikmesat839
    @Rutikmesat839 9 ชั่วโมงที่ผ่านมา +132

    राज साहेबानं कडे जाण्याचा आधीकार नाही मराठी माणसा tula
    माणसेच नाव चिन्ह जाण्याला तू जबाबदार आहे मराठी माणसा
    🥺

    • @Telang-m5t
      @Telang-m5t 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Rutikmesat839 नाही जाणार आपल चिन्ह

    • @Johnwick.9211
      @Johnwick.9211 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      बरोब्बर भावा 🤝 कोटीतला बोललास 👌🏻

  • @sameermhatre4534
    @sameermhatre4534 10 ชั่วโมงที่ผ่านมา +86

    ही तर सुर्वात आहे पिक्चर आभी बाकी हे जय मनसे 🚩🚩🚩

    • @sourabhshinge5314
      @sourabhshinge5314 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      vote dyaych nahi ani manse pahije

  • @Ravi2745-RR
    @Ravi2745-RR 10 ชั่วโมงที่ผ่านมา +96

    घ्या उरावर जा पारावर 😅😅

  • @AniketGorade-b3w
    @AniketGorade-b3w 10 ชั่วโมงที่ผ่านมา +109

    हे जर युपी बिहारमध्ये मराठी माणसासोबत झाल असतं तर आत्तापर्यंत मराठी माणसाच ढुंगण सुजवलं असतं पण इथं छक्के मराठे काहीच करणार नाहीत

    • @Kokan..001
      @Kokan..001 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      भावा मराठे च फक्त मराठी आहेत का ..दुसरे कोण आहेत ..प्रत्येक वेळेस मराठे का ..मराठ्याला वाईट म्हणणारे हिंदूंच आहेत...त्या मूळ मराठ्यांनी ठेका घेतला नाही ...आप आपली आई निजवावी तिकडे मराठ्याला मदात घेयच नाही...

    • @Kokan..001
      @Kokan..001 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुला एवढंच वाईट वाटत आहे ..तर सांग की तुझ्या बापाला ..मराठ्यांन बद्दल आता जर बोलला तर गांडीत पाय घालीन...

    • @CrickTalk4u
      @CrickTalk4u 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Correct hindutva chya navakhali marathi gujartyanche gulam zalet .

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      आता फक्त मराठे आठवले का. बाकी OBC, कुठ झक मारायला गेले का.. 😡😡

    • @Pranav-c02
      @Pranav-c02 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jatya marathe hote mhanun aaj saglya dev ani basha aahe nahi tar basla asta allah huu akbar mhanat thumi obc valyani tari kay kela

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 10 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    हिंदुत्व सरकार आहे ना?

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 8 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    आता मनसे पण नाही....बघू महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेतंय.

  • @manoharborvadkar2107
    @manoharborvadkar2107 10 ชั่วโมงที่ผ่านมา +151

    आता भोगा, मनसेकडे जाऊ नका

    • @Parth1202
      @Parth1202 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      नाही येत आता पक्ष राहिल का ते आधि बग आणि तुझ्या साहेबला बोल दुपारच उठायच सोडुन सकाली उठायला सांग…

    • @mithungurav1996
      @mithungurav1996 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Parth1202tu Nako yeu shanya tula kon bolavtay

    • @mithungurav1996
      @mithungurav1996 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuza saheb sakali uthun Kay dive lavto

    • @VaibhavUmbare
      @VaibhavUmbare 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Parth1202chokya

    • @pythonplaysgaming7926
      @pythonplaysgaming7926 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Eka bapache astil tar manse kade nahi janar

  • @nivalesuhas443
    @nivalesuhas443 9 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    मुंबई मध्ये तीन गुजराती आमदार निवडून येतात महायुतीचे... पण नेहमी मराठी माणसाच्या हक्कासाठी राज ठाकरे उभे असतात... त्यांचा एक आमदार निवडून येत नाही याचं दुर्दैव वाटतं.... आत्ता ही तर सुरवात आहे पुढे पुढे बघा काय होतंय अजून...

  • @ganeshniladhe9187
    @ganeshniladhe9187 10 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    घ्या याला मनसेच पाहीजे होत आपली मानस मनसेला निवडणूक कीती निवडुन देत नाही म्हणून हे चाललय आहे

  • @buntyangre
    @buntyangre 9 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    याला कारणीभूत फक्त मुंबई रेल्वे बोर्ड आहे जी अशा बाया कर्मचारी भरती करून घेते

  • @samadhansirsat2970
    @samadhansirsat2970 10 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    आरे भाई तुला महाराष्ट्रात service करायची म्हणल्यास तुला येथील मराठी भाषा शिकणे गरजेचं आहे नाहीतर railway विभागाने कर्मचाऱ्यांना जिथे नोकरी करायची आहे तेथील भाषा शिकवण्याचा ट्रेनिग द्यावे म्हणजे असे प्रकार होणार नाहीत

  • @mrb7082
    @mrb7082 9 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    मनसे ने कोणालाही मदत करू नये...

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm 9 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    ह्या वर सत्ताधारी पक्ष एक ही शब्द पण बोलणार नाही. का तर त्यांचे हिंदुत्व धोक्यात येते..

  • @prashuuuuuu
    @prashuuuuuu 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Its ok.. जर मराठीचा मुद्दा निवडणुकीत मतदान करताना कुणाला महत्वाचा वाटत नसेल.. तर आपण हे deserve करतो

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq 9 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    हे परप्रांतीय इतर राज्यातून भरती होतात आणि महाराष्ट्र त यांना पाठवतो कोण हे शोधले पाहिजे रेल्वे त सर्व परप्रांतीय च कसे महाराष्ट्र तील अधिकारी झोलेत का

    • @madhukartemboogde8625
      @madhukartemboogde8625 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अरे दादा आता निम्म्या आमदार देखील परप्रांतीय झालेले आहेत

  • @Nitin-sc1qw
    @Nitin-sc1qw 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सगळं करा पण शिवतीर्थ च दार ठोठावु नका ज्यांना निवडून दिले तिकडे जा बाबा आता आमच्या अंगावर नवीन केस उगवणार नाहीत

  • @lalita4753
    @lalita4753 9 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    अरे हा महाराष्ट्र आहे की यूपी ह्यांच्या यूपी मध्ये आम्ही मराठी बोललो तर चालेल

  • @amsawant2020
    @amsawant2020 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    महाराष्ट्र मध्ये राहून मराठी मुलांना नोकऱ्या मिळत नाही मग ह्यांना कश्या रेल्वे वाले देतात नोकऱ्या

  • @dilipsolkar8516
    @dilipsolkar8516 8 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    या मुजोर भैयचा माज उतरवला जाणार नक्की

  • @ajinkya1286
    @ajinkya1286 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आता मनसे कडे जाऊ नका 😢

  • @thetdkgaming1065
    @thetdkgaming1065 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मराठी माणसा भोग आपल्या कर्माची फळं... जो माणूस मराठी आणि महाराष्ट्रासाठी एकटा लढत होता त्याला तू नाकारलस आता बसा बघत पुढे काय वाढलंय ते... जय महाराष्ट्र जय मनसे🚩🚩🚂🚂

  • @AkashPopalghat-t8y
    @AkashPopalghat-t8y 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    या साठी राज ठाकरे पाहिजे होते परंतु मराठी माणसाला समजल नाही

  • @ShivsenaThane-Nisthavant
    @ShivsenaThane-Nisthavant 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जसे इतर राज्यात स्थानिक लोकांना रोजगार मिळतो सगळे व्यवहार त्यांचा भाषेत चालतात, तसेच महाराष्ट्रात मराठी मुलांना चं पहिला रोजगार मिळाला पाहिजे, ह्याना मराठी बोलता येत नाही मग ह्यांची ईथे गरज नाही🚩🚩

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    माजू देऊन नका इथ
    जय मल्हार जय श्री राम जय शिवराय❤❤

  • @mahendraraul5419
    @mahendraraul5419 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मनसेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी मदत करू नये

  • @ShriyaWarang8
    @ShriyaWarang8 9 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ह्या लोकांना मराठी समजतं पण हे लोकं बोलतात हिंदी मध्ये बोला

  • @prathameshsonar9435
    @prathameshsonar9435 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मनसे कडून कोणीही अपेक्षा ठेवू नये.. आणि मनसेच्या लोकांनी लगेच जाऊन लोकांची मदत करण बंद करावं

  • @dilipredkar2365
    @dilipredkar2365 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    या अशया माणसांना परत तयांचे राजयात पाठवा तरच सुधारतिल

  • @pratham98708
    @pratham98708 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता तरी या एकत्र😢😢😢😢😢 आम्ही कायम सोबत राहू तुम्ही मतभेद बाजूला कारा आता तरी...

  • @maharraja4739
    @maharraja4739 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Maharashtra chi janta gujrati shika aata 😂😂😂😂

  • @Kalpana869
    @Kalpana869 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मग म्हणतात महाराष्ट्रात नोकरी का नाही इकडं पन परप्रांतीय

  • @RavindraMali-mw8ez
    @RavindraMali-mw8ez 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात नोकरी करून मराठी येत नसेल तर महाराष्ट्रातला नोकरी करायला लायक नाही

  • @amar8703
    @amar8703 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सस्पेंड करा । त्या मुजोर ला ।

  • @karanw8747
    @karanw8747 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जर का आज उद्धव सीएम असतात तर भक्त काय काय बोलले असते

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता बोला गुजराथी 😂

  • @DYS1959-9Ys
    @DYS1959-9Ys 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महायुतीला मतदान केल ना भोगा आता
    हि तर सुरूवात आहे आता यांची दादागिरी वाटणार

  • @GunduNai
    @GunduNai 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हळू हळू आत्ता महारष्ट्र मध्येच असाच होणार आहे..
    कारण मराठी माणूस राजकारणातून संपत आहे आत्ता😢😢

  • @anandpotdar2525
    @anandpotdar2525 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कही नाही आता मराठी माणूस सगळ्या क्षैत्रातुन नामशेष करण्याचा घाट आहे,तुम्ही मराठी बातम्या ही देऊ शकणार नाही ही वेळ येईल.

  • @DnyaneshwarWaje-x7b
    @DnyaneshwarWaje-x7b 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा महाराष्ट्र आहे युपी बिहार नाही महाराष्ट्रात मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा योग्य तो सन्मान राखलाच पाहिजे नाही तर यांची ढुंगणं पुन्हा लाल करायला लागेल.
    जय महाराष्ट्र 🚩

  • @ekikaranmarathi
    @ekikaranmarathi 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद दखल घेतल्याबद्दल

  • @buntyangre
    @buntyangre 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बाया रेल्वे बाजी बाया कर्मचारी बाया भरती प्रक्रिया

  • @liladharhetkar1470
    @liladharhetkar1470 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र मध्ये भरती होत असेल तर जाहिरात मध्ये उल्लेख करायला पाहिजे की मराठी आली पाहिजे तरच महाराष्ट्र मध्ये फॉर्मे भरता येईल नाहीतर फॉर्म भरता येणार नाही

  • @vikaspawar9828
    @vikaspawar9828 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आता कसा वाटत आहे

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    यांची मस्ती उतरवली पाहिजे रेल्वे ला हे कळत नाही का ऊलट मराठी बोलण्याची जबरदस्तीकरा

  • @sameershinde6470
    @sameershinde6470 10 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    गुजराती बोला आता

  • @anilsalgude5054
    @anilsalgude5054 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तिकीट मास्टर मराठी का नाही

  • @mohanbhagat4678
    @mohanbhagat4678 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ध्या आता मराठी माणसाच्या हातात सत्ता राहिली नाही सुरुवात झाली...

  • @ravindrakhurkute7407
    @ravindrakhurkute7407 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता मराठी संपला आहे. आता त्यांचेच ऐकावं लागेल. महाराष्ट्राने मराठी संपवला आहे

  • @aakashkotwal6457
    @aakashkotwal6457 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good असाच केला पाहिजे

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चांगले धुतले पाहिजे त्या रेल्वे कर्मचाऱ्याला. मनसे नेत्यांनी दखल घेतली पाहिजे

  • @umeshsawant8477
    @umeshsawant8477 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता भोगा 5 वर्ष कमळाची फळ

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    द्या आणखी BJP ला मत , ते यूपी वरून भाषण द्यायला इकडे आणतात

  • @santoshchavan5408
    @santoshchavan5408 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dya n ajun bjp la vote...😅😂

  • @rameshwaghulkar7808
    @rameshwaghulkar7808 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आता, मनसे कडे, जाऊ, नका, भिकाऱ्य, नो

  • @VaibhavNikam-u8p
    @VaibhavNikam-u8p 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुरुवात झाली आता भोगा आणि मनसे कडे जाऊ नका भिक मागाला

  • @pranitagurav673
    @pranitagurav673 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Marathi yet nahi aaga lava Tay selection committee la jee asha mujor parpartiyan select karte Jai Maharashtra MNS chi Kami janvte

  • @pankajpatil1387
    @pankajpatil1387 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉

  • @raghavhumbe9145
    @raghavhumbe9145 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता भोगा, मनसेकडे जाऊ नका 😅

  • @yogeshpatil5827
    @yogeshpatil5827 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मराठी येत नाहीं तर युपीला जा

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    याना उत्तर प्रदेशात पाठवा निलंबित करा याला मस्ती आहे

  • @sachinmunde4103
    @sachinmunde4103 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठी भाषा सगळीकडे लागू झाली पाहिजे 🚩🚩

  • @supervideo4407
    @supervideo4407 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मराठी बाणा दाखवलं पाहिजे

  • @snehalgaidhane898
    @snehalgaidhane898 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Yanna yogi pahije… yogi che loka nako😂😂😂

  • @ashishsubhedar9387
    @ashishsubhedar9387 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मनसे कडे कोणी नका 😡😡😡ते तूमचं तूम्ही बघा 🤬🤬🤬🤬🤬

  • @umesh6748
    @umesh6748 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Manase la nivadun dyayach hot na mag

  • @PradoshSakharkar
    @PradoshSakharkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणी ही मनसे वाल्यांनी मदत करू नये असच होऊदे काही पण अजिबात जाऊ नये मदतीला

  • @amarware6235
    @amarware6235 11 นาทีที่ผ่านมา

    राज ठाकरे साहेबच ह्यांना सरळ करू शकतील

  • @MrSagarkadam
    @MrSagarkadam 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठी माणसाने मराठी मध्ये बोले पाहिजे महाराष्ट्र मध्ये ह्याच गोष्टी साठी राज साहेब गेली 18 वर्ष लढत आहेत..

  • @murtimunde9481
    @murtimunde9481 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरा थांबा आपल्याला गुजराती बोलायची वेळ येईल

  • @JatinTari
    @JatinTari 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    द्या अजून भाजप ला मतदान

  • @nandusawant8531
    @nandusawant8531 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ऍक्शन घा

  • @mush_offl
    @mush_offl 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    क्या आता भोपळा गुजरातच्या

  • @sachinsawant6271
    @sachinsawant6271 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही मराठीत बोलणार तुम्ही हिंदीत समजून घ्यायचं तुम्ही हिंदीत बोललेलं आम्ही मराठीत समजून घेतो अन त्याला सांगा आयडेंटिटी ही सगळ्यांना बघण्यासाठी असते. तुम्ही रेल्वेचे कर्मचारी आहे कॉलेजचे स्टुडन्ट आहात हे कळण्यासाठी आयडेंटिटी असते अहिराणी कोणाला पण आयडेंटिटी देत नाहीत त्या त्या कामाचा कंपनीचा तो एम्पलोय असतो म्हणून त्याला त्या त्या ठिकाणच्या आयडेंटी दिली जाते की या काय जॉब करतो कुठला असतो

  • @Artisquote
    @Artisquote 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Je dat kadhto tech dat todun hatat deun takhayla have hote kiti maj ahe cheryavr tyacha

  • @lalita4753
    @lalita4753 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता पण वेळ गेली नाही आहे महानगर पालिका निवडणुकीत मनसेला जिंकवा मग बघा कसे मराठी बोलतील

  • @rameshwarsagade340
    @rameshwarsagade340 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shinde sarkar baghu kay karnar te ....good luck

  • @anulata4826
    @anulata4826 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्या पुढे असेच होत रहाणार.... गप्प बसा. व सहन करा. येत्या काही दिवसांत तर महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत सगळीकडे पाट्या लावलेल्या दिसतील "यहाॅ मराठी बोलना सक्त मनाई है, " आम्ही हे सगळे सहन करणार. मराठी माणूस पुर्णपणे हरला आहे.‌ ज्या दिवशी भाजपचे वर्चस्व महाराष्ट्रात सुरू झाले, तेंव्हापासून मराठी माणूस रसातळाला गेला.....😢

  • @sachinkhot5580
    @sachinkhot5580 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only Marathi

  • @ashokwagh6562
    @ashokwagh6562 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हिंदुत्ववादी सरकारकडे जा आता... आणि या बोंबलत.. परत

  • @Onkar339
    @Onkar339 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    घ्या उरावर आता 😂😂
    जय मनसे ❤🚩

  • @mahi-16
    @mahi-16 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हिंदुत्व खतरे मी आला तार... हाके, पडळकर कडे जा

  • @musicstudio6298
    @musicstudio6298 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता बोंबलत बसा... मनसेलाच निवडून दिले नाही ना

  • @bkgrajatoz
    @bkgrajatoz 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आसे भांडण उकरून भारतात भाषा प्रांत आणि सीमा वादाचे समर्थन करनारे देशभक्त म्हणायचे का?

  • @किल्लाडी
    @किल्लाडी 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठी माणूस जर तामिळनाडू मदे तिकीट चेक्कर मानून गेला तर ते कुटला भाषेत बोलायचं???
    मराठी, हिंदी, तमिळ....

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    दया मोदी ला मत घ्या शेक वुन

  • @swapnilsabale697
    @swapnilsabale697 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिंदुत्व सरकार म्हणजे यूपी बिहार चे नोकर पासून अधिकारी मुंबई ठेवणे मराठी कशाला हवी

  • @Johnwick.9211
    @Johnwick.9211 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    उठला बाजार आपल्या मराठी माणसाचा आता 🤣🤣🤣 करा वाऱ्या बसवा गणपती.. वाजवा ढोल एवढच अस्तित्व ठेवलंय आपला आता आपणच आता आपला ठेका आपण गुजरात युपी धर्जिन्या पक्षाला दिलाय तर भोगा फळ त्याची आता 🤣🤣🤣 जय महाराष्ट्र 👏🏻

  • @akshaythakur5898
    @akshaythakur5898 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भोगा आता

  • @virajchuri252
    @virajchuri252 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बाई बसली

  • @sanjaychoramle2199
    @sanjaychoramle2199 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Dya vot bjp ghala aai tumchi

  • @mangeshmanjalkar8254
    @mangeshmanjalkar8254 ชั่วโมงที่ผ่านมา

    कारवाई करा याच्यावर

  • @mahendrabedekar6061
    @mahendrabedekar6061 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता मनसे कडे जाऊ नका

  • @kaustubhraut2158
    @kaustubhraut2158 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ho ata manse kade jau naka ata bhoga

  • @NareshThakur-j8f
    @NareshThakur-j8f 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mane la namaskar...borobar

  • @annapurnaraut1650
    @annapurnaraut1650 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    MNS la vinanti, kahi garaj nahi madat karaychi 😢 ya lokansobat asach zal pahije

  • @ShankarNighot
    @ShankarNighot 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hya railway karmuchyrya staf la hanayalach pahije

  • @amoghkakde
    @amoghkakde ชั่วโมงที่ผ่านมา

    Suspension letter on the way......

  • @Ashish2556
    @Ashish2556 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aata java BJP, Fadanvis kade. Baga kiti madat kartat tumchi

  • @Ghati.satarakar
    @Ghati.satarakar 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    चुकून पण मनसे कडे जाऊ नका लाज वाटत असेल तर मतदान दुसऱ्याला आणि अन्याय झालं की मनसे आठवेल

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharashtrat fakt aplya soi pramane Jai bhavani jai shivaji chalte marathi bhashela fakt kagdavar darja milala up walyana up pa pathva