छत्रपती शिवराय आणि रणसंग्राम (02) | Chhatrapati Shivaji Maharaj | by Ninad Bedekar | @historic_yatri

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
  • छत्रपती शिवराय आणि रणसंग्राम (02 ) | Chhatrapati Shivaji Maharaj | by Ninad Bedekar Sir | @historic_yatri
    About video : छत्रपती शिवराय आणि रणसंग्राम (02 )
    इतिहास अभ्यासक स्वर्गीय श्री निनाद बेडेकर सर यांची छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या वर अनेक व्याख्याने दिली आणि महाराजांचा इतिहास तुमच्या आमच्या मनात , हृदयात रुजवण्याचा प्रयत्न केला . त्या अनेक व्याख्यान पैकी संपूर्ण शिवचरित्राचा पुरेपूर उलगडा करणारी 7 व्याख्यानांची मालिका आपल्यासाठी सादर करत आहोत . त्यापैकी हा दूसरा भाग : छत्रपती शिवराय आणि रणसंग्राम (02 ).
    Diclaimer :
    🚩 जय श्री शिव शंभु छत्रपती 🚩
    छत्रपती श्री शिवराय हे तुमच्या आमच्या सारखे च माणूस म्हणून जन्माला आले पण त्यांच्या असामान्य कर्म कर्तृत्वाने देवत्वाला पावलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अवघ आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी खर्ची केल . त्यांचा तो मानवता वादी दृष्टिकोण समजून घेतला पाहिजे . उगाच बाकीच्या पोकळ किंवा संदर्भ नसलेल्या इतिहासाच्या गप्पा कशाला ..?
    या किंवा channal वरील इतर विडियो च्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना नेमक काय अपेक्षित होते या अनुषंगाने इतिहासाची माहिती सादर करण्यात येत आहे .
    यातून आम्हाला कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु मुळीच नाही फक्त आमचा एक राजा होता की ज्यांच्या मुळे आमच आणि या भारत भूमी च अस्तित्व टिकून आहे . आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत . ते कष्ट आणि त्यांचा संघर्ष आपल्यासमोर मांडत आहोत . बाकी
    श्री शिछत्रपतींचा इतिहास जगाला कळवा आणि त्यातून प्रेरणा घेऊन माणसाने स्वतःच आयुष्य सुंदर जगाव आणि त्यातून आपल्या राष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी जे जे करता येईल तेवढं कर्तव्य कराव एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे .
    यासाठी हा व्हिडिओ नेहमी प्रमाणे share करावा ही विनंती.🙏
    धन्यवाद ...
    जय शिवराय 🚩
    subscribe करायला विसरू नका ..लवकरच पुडे व्हिडिओ टाकू...
    @historic_yatri
    Please connect us on :
    Instagram : www.instagram....
    Facebook : www.facebook.c...
    धन्यवाद
    Team Historic Yatri
    01 | छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्र धर्म
    • छत्रपती शिवराय आणि महा...
    #history #motivation #chatrapatishivajimaharaj #chatrapati #viral #history #historical #marathi #ninadbedekar #sahyadri #maratha #marathihistory
    people searches for :
    chhatrapati shivaji maharaj
    chh | shivaji maharaj
    chatrapati shivaji maharaj
    chhatrapati shivaji maharaj status
    chatrapati sambhaji maharaj
    chh | shivaji maharaj story
    chhatrapati shivaji
    chh | shivaji maharaj biography
    chhatrapati shivaji maharaj edit
    chhatrapati shivaji maharaj story
    chhatrapti shivaji maharaj
    छत्रपती शिवाजी महाराज जयंती
    छत्रपति शिवाजी महाराज
    छत्रपती शिवाजी महाराज जयंती स्पेशल
    शिवाजी महाराज जीवन चरित्र
    छत्रपती शिवाजी महाराजांच्यां घोड्यांची नावे
    शिवाजी महाराज जयंती भाषण
    पोवाडा शिवाजी महाराज
    शिवाजी महाराज इतिहास
    शिवाजी महाराज जीवन चरित्र मराठी
    शिवाजी महाराज जीवन परिचय
    शिवाजी महाराज इतिहास मराठी
    00.00 :

ความคิดเห็น • 13

  • @tkva463
    @tkva463 6 หลายเดือนก่อน +31

    आपल्या अमोघ वाणीने,अचाट वाचन शक्तीने तमाम श्रोत्यांना खुर्चीवर खिळवून ठेवणारे निनाद बेडेकर सरांचे शिवकाव्य ऐकून समस्त शिवप्रेमी मंत्रमुग्ध झाल्या शिवाय रहात नाही! कितीही वेळा ऐका,श्रोता ऐकतच जातो...!आज निनाद सर आपल्यात हवे होते!

  • @sameerpawar2551
    @sameerpawar2551 6 วันที่ผ่านมา

    थोर इतिहासकार आणि त्यांची वाणी छत्रपती महाराज 🚩🇮🇳

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 10 วันที่ผ่านมา +1

    🙏🏼👑छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @rishikeshpawar793
    @rishikeshpawar793 29 วันที่ผ่านมา +4

    निनिर्वाद निनाद बेडेकर.The strong hearted man who didn’t care about what he said true words about history.

  • @ashokharke5079
    @ashokharke5079 7 หลายเดือนก่อน +11

    Ninad sir abhimaan aahe tumcha. Tumchyasarkhe vyaktimatv bhushan aahe maharashtrache❤

  • @arunvishwasrao2172
    @arunvishwasrao2172 3 หลายเดือนก่อน +6

    बेडैकर सर साक्षात कादंबरी आहेत संपुर्ण पुस्तक तोंडपाठ आहे असे लेक्चर देतात सलाम

  • @shriniwasdandekar6889
    @shriniwasdandekar6889 2 หลายเดือนก่อน +3

    खरे आहे. मी प्रथम २०२०च्या लॉकडाऊन मध्ये ऐकले. त्यावेळी सरांची जेव्हढी व्याख्याने उपलब्ध होती ती सगळी ऐकली. आजपर्यंत किती वेळा ऐकली असतील याची मोजदाद ठेवलेली नाही.
    प्रत्येक वेळी पहिल्यांदा ऐकतोय आणि अपार आनंद अनुभवला.
    शिवाजी महाराजांप्रमाणे जसा एकच शिवाजी tse एकच बेडेकर सर!!

  • @rajendrabuttepatil8447
    @rajendrabuttepatil8447 2 หลายเดือนก่อน +1

    अशा सर्व ईतिहास संदर्भातील शिक्षण अभ्यास क्रमात बालवाडी ते पदवी, मास्टर डिग्री या प्रत्येक वर्षी एक एक धडा सक्तीने असावा.
    भाषण यातील "" राजांच्या दोन राजधानी होत्या....... "" यापुढील वाक्य ऐकु आले नाही तरी ते शक्यतो मिळवा.
    जय जिजाऊ

  • @eknathkabadi8082
    @eknathkabadi8082 5 หลายเดือนก่อน +5

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती

  • @onkarrelekar3263
    @onkarrelekar3263 3 หลายเดือนก่อน +1

    What a deep study sir ❤ वर्णन शैली अप्रतिम

  • @AshwinJoshi1111
    @AshwinJoshi1111 4 หลายเดือนก่อน +1

    🪷🪷🪷🙏

  • @hrushikeshshinde1178
    @hrushikeshshinde1178 4 หลายเดือนก่อน +2

    Ajj paryant aurangjeb jinku nasta shakla ❤❤❤❤ aapn na jinku dila asta

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 5 หลายเดือนก่อน +2

    हाच आपलं खरा मराठी बाणा निस्वार्थ पणं काहीं मतलब स्वार्थ नाही धाडस पुरुषार्थ कर्तव्य पालन मैदान गजवने पराक्रम जिगरबाज लढवय्या दिलदार मनाचा मोठे पना आणि त्या राज्यात शिवाजी महाराज यांच्या पुतळे गड किल्ले ऐतिहासिक वारसा कानडी जाणता तोडून नाश करतं आहे द्वेश धिक्कार मत्सर राग क्या आगीत कानडी जनता आहेः मराठे शिवाजी महाराज वीर मावळे ज्यांनी या कानडी लोकांचे मुग्लल पासून रक्षण केलें त्यांचं स्त्रिया मूळ चे रक्षण केलें तीच कानडी जनता आज शिवाजी महाराज मराठे यांचं पुतळे गड किल्ले ऐतिहासिक वारसा ची नाश विटंबना करतं आहे खरेच शिवाजी महाराज सारखे हजारो हजारो वर्षात एखादा युग पुरुष जन्माला येतो ज्यांनी खाऱ्य अर्थाने देश आणि समाज बळकट मजबूत केलं आणि महा बलाढ्य औरंगझेब शी लढत देश रक्षण केलें आणि ही कानडी जनता लोक शिवाजी महाराज क्या पुतळे गड किल्ले ऐतिहासिक वारसा ची विटंबना नाश करीत आहे किती अज्ञान पशु तुल्य पना क्रूरता अमानवीय विकृति हिंसा नी ही कानडी जनता भरलेली आहे विवेक बुद्धी विचार शक्ती ज्ञान दृष्टी पूर्णतः खाद्यात ज्या शिवाजी महाराज मराठे लढवय्ये जिगरबाज पराक्रमी निर्भय कर्तव्य पालन करणारे मावळे यानी देशाचं नाही तर कानडी जनता चे रक्षण केलें त्यांचं वर च थुंका त आहेः द्वेष मत्सर राग करीत किती जाळतात तड फडतात हि कानडी जनता आम्हा मराठे मावळे शिवाजी महाराज सारख्या युग पुरुष वर आणि दुसरीकडे आम्ही मराठे काहीं स्वार्थ मतलब नाही पराक्रम धाडस पुरुषार्थ कर्तव्य पालन मैदान गाजवत जिगरबाज लढवय्या दिलदार पणं मनाचा मोठे पना हीच आमच्या महारष्ट्र ची शिकवण पराक्रम धाडस पुरुषार्थ सदाचार चांगुलपणा सज्जन पणं सद्गुण आणि या कानडी जनता आमच्या वर जळत तड फाडत द्वेष राग मत्सर धिक्कर करते आम्ही मराठे एकच ध्येय लक्ष्य डोळ्या समोर ठेवून असतो की कसें देश आणि समाज मजबूत बळकट करावा आणि हि कानडी जनता आमच्या वर जळत तड फाडत द्वेष राग मत्सर धिक्कार करत किती हे जाळणे तड फडणे आम्हा मावळ्या मराठ्या वारं जळणे तड फड ने द्वेष राग मत्सर धिक्कार करणे हा कधी ही आम्हा मराठ्यां च गुण नाही पणं निस्वार्थ प्रेम पराक्रम धाडस पुरुषार्थ कर्तव्य पालन जिगरबाज लढवय्या दिलदार पणं मनाचा मोठे पना