पंढरपूरची परतवारी ! | Sudhir Mahabal | स्वयं संवाद
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2020
- 'पंढरपूरच्या वारीतलं ऐश्वर्य आणि परतवारीतलं वैराग्य या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतल्यावर आपला स्वतःशी संवाद होतो, जो एरवी क्वचितच घडत असतो' - हे स्वानुभवांती सांगतायत काॕर्पोरेट क्षेत्रात अनेक वर्षं काम करणारे सुधीर महाबळ.
डाॕ.उदय निरगुडकरांनी सुधीर महाबळांशी साधलेल्या संवादातून हेच कळतं की वारीकडे 'इव्हेंट' म्हणून न बघता 'मुव्हमेंट' म्हणून बघायला हवे !
सदर चित्रीकरण दिनांक १४ जुलै २०१८ रोजी म.ए.सो सभागृह, कोथरुड पुणे येथे झालेल्या स्वयं' कार्यक्रमात झाले आहे.
• परतवारीच्या वैराग्याती... 👈 लिंकवर पूर्ण संवाद पहा!!
• Ashadhi Wari & Paratwa... 👈लिंकवर पूर्ण टॉक पहा!!
----------------------------------------------
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
----------------------------------------------
‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या TH-cam channel वर उपलब्ध असतात.
/ @swayamtalks
Follow our Telegram page t.me/swayamtalks
Like our Facebook page / swayamtalks
Follow us on @talksswayam / talksswayam
Our website swayamtalks.org/
#Marathiinspiration #SwayamTalks
निःशब्द व्हायला झाल .....😢
आजवर ऐकलेल्या सर्व अनुभवाण पैकी सर्वात सुंदर अनुभव
भक्ती असावी तर वारकर्यां सारखी
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
प्रत्यक्ष अनुभुती मिळते ऐकूनच ।
महाबळ साहेब अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद
निरगुडकर साहेब रुक्षपणे मुलाखत घेतली थोडीशी तारीफ असावी म्हणजे महाबळ साहेबांनी निर्माण केलेला भक्तीचा Tempo तुम्ही काढुन घेतात त्या ऐवजी थोडासा भावनिक ओलावा दाखवला असता तर अधिक चांगले वाटले असते
बाकी
अनुभव कथन खूपच छान
फार सुंदर आणि प्रामणिक साद घातली तुम्ही... वारीचा खरा आनंद आपण दिला...
अप्रतिम
संपूर्ण मुलाखत मिळाली तर अजून आनंद होईल
th-cam.com/video/4k5gBSh9q9s/w-d-xo.html 👈 लिंकवर पूर्ण संवाद पहा!!
th-cam.com/video/puAeN6zUfYY/w-d-xo.html 👈लिंकवर पूर्ण टॉक पहा!!
यांची मुलाखत पूर्ण दाखवा.
Fb var pahila video chan vatala ekde vatale sampurn bhag asel pan nahi
Krupya pudhcha bhag taka
🙏🌹जय श्री हरी विठ्ठल🌹🙏
🙏🌹जय जय राम कृष्ण हरी🌹🙏
खूप सुंदर 👌👌
🙏🙏🙏जय हरी🙏🙏🙏
खूपच छान 👍👌👌🙏
अप्रतिम....
राम कृष्ण हरि.
खूप छान
Wa🚩🚩🚩
Mi varkari🥰
पुर्ण मुलाखत का नाही ?
Class apart
४.१० 🙏khup chan.. Kasay na me pan Ek varkari aahe vari mhanje nustich vari nahi ti janma marnachi vari aahe.. Ha sukh sohala swargi nahi.. Jivanat Ekda tari varicha aanand ghetla pahije.. Khup kahi bolnya sarkha aahe.. Pan evdhach bolun samadhan wekta karto 🙏jai hari
Very Nice Interview. Book shows out of stock online.please let's know how to get the book
Chhan anubhav. Khoop mast watale aikatana.
अतिशय सुंदर. निःशब्द. कृपया पूर्ण मुलाखत दाखवा.
th-cam.com/video/4k5gBSh9q9s/w-d-xo.html 👈 लिंकवर पूर्ण संवाद पहा!!
th-cam.com/video/puAeN6zUfYY/w-d-xo.html 👈लिंकवर पूर्ण टॉक पहा!!
Pudhcha bhag kuthe ahe
th-cam.com/video/4k5gBSh9q9s/w-d-xo.html 👈 लिंकवर पूर्ण संवाद पहा!!
th-cam.com/video/puAeN6zUfYY/w-d-xo.html 👈लिंकवर पूर्ण टॉक पहा!!