'इस्कॉन'च्या संस्थापकांना अमेरिकेचं 'वन वे' तिकिट देणाऱ्या सुमती मोरारजी | गोष्ट मुंबईची- भाग २२
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- सत्तर वर्षांपूर्वी जेव्हा महिलांना उद्योग धंद्यात विशेष स्थान नव्हतं, तेव्हा भारतीय उद्योग व्यवसायाच्या क्षितिजावर सुमती मोरारजी नावाचा तारा तळपत होता. सिंदिया शिपिंगच्या प्रमुख असलेल्या सुमती मोरारजी भारतीय शिपिंग इंडस्ट्रीच्या असोसिशनच्या अग्रस्थानी होत्या. अमेरिकेसह जगभरात हिंदू धर्माची महती पोचवणाऱ्या इस्कॉनच्या कार्यास सुमती मोरारजींच्या एका वन वे तिकिटामुळे चालना मिळाली. अशा मुंबईकर सुमती मोरारजींची महती सांगतायत, खाकी टूर्सचे भरत गोठोसकर
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #Mumbai #Giragaon #KnowYourCity #KYCMumbai
Gosht Mumbaichi Ep 22
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
Mumbai ❤
छान माहिती, सुरेख विश्लेषण आणि शुद्ध भाषा उच्चारण. . . ❤
पण "पाठी" ऐवजी मागे किंवा पाठीमागे असा उल्लेख चांगला वाटतो. "पाठी" हे थोडसं टिपिकल (हल्लीचं) मुंबईचं/कोकणा कडचं वाटतं. . . बघा पटलं तर घ्या. . . 🙏🏻
Great
Amazing work by you and your team
Srimati Sumati Morarji is very respected figure in ISKCON community and she is gratefully mentioned in Srila Prabhupad's biography. amazing lady with high regard for Vedic culture.
सूंदर
Hare Krishna
हरे रामा हरे हरे कृष्णा ही भानगड वेगळी आहे आणि हिंदू धर्माशी त्याना काही देणं घेणं नाही.
Great information.. surprised to know that this great lady helped Prabhupada without any conditions 🙏🙏
Scindia vada asnyachi shakyata jast.yanchya vadilakadil family golkuldas mathuradas rich hoti.pan nantar condition change zhali. tyanchi khup vegveglya shahrat jamini hoti.tyanche khup business hote like textile,wheat factory,money lender.tya jamaivaril tenant kadun tya malachi pike gheun factory madhe processing keli jat ase.approxametely 500 acre jamin fakt thane,mumbai ,pune yethil jamin 1925 madhe scindia kadun loan gheun mortage keli hoti .tichi 7/12 var malak ata The Provident Investment Company ahe jyamadhe scindia purvi owner hote.ajunahi 7/12 var nond ahe mortage baddal.
Chan BHART BHAI
सुमीती मोरारजीम्हणजे गुजराती ?
आता गुजराती द्वेष करणारे राजकीय कार्यकर्ते काय बोलणार.😊
तुम्हीनेहमी खूप छान माहिती देता धन्यवाद🙏👌✌️👍
चातुर्वण्य चा फायदा हिंदू धर्मातील विशिष्ट लोकांनाच झाला म्हणून धर्म फोफावला नाही
खुपचं छान महत्वाची माहीती ......
Khup chaan kaam
इमारती संपूर्ण दाखवायला हव्यात
First comment this series is awesome
त्या इकडे सून होत्या असे म्हणले आहे,मग त्यांचा जन्म इथे कसा झाला ?
सुमती मुरार्जी💐🚩🇮🇳🙏 तुम्ही जे कार्य केले ते देवा सारखे आहे
Where is this place
आपण जे वाड्या बद्दल म्हणालात की हा शिंदे की होळकर यांपैकी एकाच होता तर त्या shipping कंपनीच्या नावाबद्दल माहिती गोळा केली पाहिजे Scindia नाव आहे त्या मुळे कदाचित आपल्याला हा वाडा कोणाचा होता त्या बद्दल माहिती मिळू शकेल जेणे करून आम्हाला इतिहास माहिती होईल.
हिंदू धर्माविषयी जागरुकता आधी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो दौर्याने झाली
Are hyapan gujarati bai.
You can see all the episodes here! th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
June rajvade mahal sandas bajula asayche
2:20
. nearly a accident
Observation 🙌🙌
सिन्धिया स्टीम कम्पनी ही ग्वाल्हेर चे महाराज माधवराव शिंदे(सिन्धीय)नी सुरू केलेली आहे