बेडेकर उकडीचे मोदक कारखाना | मशीनद्वारे बनतात लाखो मोदक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • बेडेकर उकडीचे मोदक कारखाना | मशीनद्वारे बनतात लाखो मोदक
    #bedekarukdichemodak #bedekarmodak #बेडेकरमोदक #hemantg #sweetcoconutdumplings#readytoeat
    #frozenmodak
    To buy modak online or to know the nearest shop where Bedekar modaks are available,please visit following link
    vpbedekar.com/...
    To promote your Business/Restaurants/Outlets
    Contact:-
    hemantgokhale9@gmail.com

ความคิดเห็น • 282

  • @vishwastoraskar
    @vishwastoraskar 11 หลายเดือนก่อน +35

    ज्यांना मोदक बनवणे शक्य नाही त्यांच्यासाठी फ्रोजन मोदकाची कल्पना छान आहे, पण घरातील महिलांच्या हातच्या उकडीच्या मोदकाची चव न्यारीच असते आणि त्यातील आनंदही मोठा असतो! हवे तितके मोदक मनसोक्त खा!😋

    • @blackblack1553
      @blackblack1553 11 วันที่ผ่านมา +1

      हो त्यात केशर असतात.

  • @satishinamdar
    @satishinamdar 11 หลายเดือนก่อน +20

    उत्तम प्रॉडक्ट आणि बनवण्याची पद्धत. बेडेकरांना खूप शुभेच्छा. "बेडेकरांचेच मोदक खाणार"ही टॅगलाइन वापरा!

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 11 หลายเดือนก่อน +5

    खूप छान वाटले आनंद झाला अशीच प्रगती करत रहा आजच्या पिढीला वेळ नसतो आपण खूप छान सोय केली आणि गणपती बाप्पा ला नैवेद्य दाखवायला हवा तर आपल्या कडे मोदक तयार आणून नैवेद्य दाखवायला सोपं आहे खरंच छान कल्पना आहे खरंच
    👋👌

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 11 หลายเดือนก่อน +7

    अप्रतिम कल्पना उकडीच्या मोदकांची आवडली. 👌👌👌👌
    परदेशात राहणाऱ्या लोकांनाही मिळणार हे
    ऐकून चांगले वाटले.
    अचानक पाहुणे आल्यावर पण जरा हटके पक्वान्न म्हणून आणता येणार.
    बेडेकर कंपनी आणि सगळ मेहनतीने करणारे सर्व सेवक/ कामगारांना हार्दिक शुभेच्छा.
    " मोदक खाण्याची इच्छा वाटणार त्याना
    हमखास मोदक फक्त बेडेकरांचे

  • @sujatajog7481
    @sujatajog7481 16 วันที่ผ่านมา +2

    फ्रोझन मोदक ही झकास सोय आहे. सगळी प्रक्रिया यंत्राच्या साहाय्याने होत असल्याने सगळे सारखे आणि पांढरे स्वच्छ! बेडेकर यांचे आभार.

  • @prajaktamore9864
    @prajaktamore9864 11 หลายเดือนก่อน +2

    खरंच घरातील महिलांच्या हातचे मोदक खायची मजाच वेगळी आहे आणि शिकायला पण मिळते कशे बनवायचे आणि कळ्या कशा बनवायच्या,तिथे लपवले जात नाही 😊😊

  • @arunmokashi3727
    @arunmokashi3727 11 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर
    वितरण हे मोठे challange आहे.
    Network व speedy delivery खुप कौशल्याचे आहे धन्यावाद व शुभेच्छा.

  • @sudhirjoshi5368
    @sudhirjoshi5368 11 หลายเดือนก่อน +7

    आज पर्यंत उकडीचे मोदक
    म्हंटले की कोकण आठवते
    बेडेकर परिवार यांनी संपूर्ण गणेश भक्तांची सोय केली आहे. करिता धन्यवाद व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा. सुधीर जोशी. अकोला.

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 10 วันที่ผ่านมา +1

      अहो फक्त कोकण मध्ये येत नाहीत उकडीचे मोदक.कोकणा पेक्षा जास्त तांदूळ उत्पादन विदर्भात होते. तिकडे पण अनेक ठिकाणी उकडीचे मोदक बनतात. उगाच उठसूठ आपली लाल करायची नसते.😂😂😂

  • @deepaharshe1669
    @deepaharshe1669 11 หลายเดือนก่อน +3

    छान .पाहून बर वाटल. मी मोदक वळुन. वळुन. हात खूप दुखतात.
    फार छान

  • @milindgupte7390
    @milindgupte7390 11 หลายเดือนก่อน +4

    Packing done with bare hands. It is advisable to use gloves while packing to make it hygienic.

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 11 หลายเดือนก่อน +2

    Apratim preparation thanks❤🌹🙏 for sharing to V P Bedekar Ukdiche Modak.

  • @nisha280
    @nisha280 11 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम, आईडियाची कल्पना, दर्जेदार मोदक तयार.

  • @anilburade9267
    @anilburade9267 11 หลายเดือนก่อน +5

    ऊकडीचे मोदक खाणार त्याला बाप्पा भरभरुन देणार 😊😅,,मोदक नागपुरात आले पाहिजे खुप खपतील, विदर्भात भेटत नाही मोदक, साच्यातून बनलेले भेटतात बेडेकर यांनी लोणच्या सोबत मोदकही विकायला आनावे, बंम्बयी पुणे वाले भाग्यवान आहेत,,मोदक खाऊन मोदका सारखे फुगत आहेत 😊😅😅

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 11 หลายเดือนก่อน

      पुणेकर फुगत नाहीत हो,आनंद फुलवीत आहेत ❤

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 11 หลายเดือนก่อน +1

    Khupach mast modak ganpati bappa khusha

  • @kalpanamukewar9436
    @kalpanamukewar9436 11 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर मोदक पहिल्यांदाच बघितले

  • @jayashriwaikar5080
    @jayashriwaikar5080 15 วันที่ผ่านมา

    खूप छान व्हिडिओ आहे, धन्यवाद दादा!❤❤

  • @asmitaparadkar4002
    @asmitaparadkar4002 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान. आयुष्य खुप सोप झालंय. असे मोदक आपण गणपतीच्या आधी पण रिकाम्या वेळेत घरी बनवून ठेवू शकतो.

    • @prakashbhate502
      @prakashbhate502 11 หลายเดือนก่อน +1

      त्यासाठी ते मायनस 18 डिग्रीला ठेवावे लागतात आपल्या घरी ती

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुरेख उपक्रम

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน +1

      मनःपूर्वक धन्यवाद.
      या फिल्मला नक्की like करा,आणि आमच्या HemantG या यूट्यूब चॅनलला अवश्य subscribe करा.🙏

  • @neilsahasrabudhe6240
    @neilsahasrabudhe6240 11 หลายเดือนก่อน +3

    खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👏👍

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      अमेरिकेत हे मिळतात असे कळले आहे.
      तुमच्या इथे पण मिळतात का ते बघा.
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @chandrakantsalvi850
    @chandrakantsalvi850 6 หลายเดือนก่อน +1

    कारखान्यातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक हॅण्डग्लौज न घालता काम करीत आहेत. फूड इंण्डस्ट्री मधे चप्पल / बूट न घालता प्रवेश करायचा नियम असला पाहिजे. मोदक दोन भाग करून दाखवला असता तर सारणाचा अंदाज आला असता. बाकी सर्व ठिक आहे.

  • @user-lj4ru9nc9r
    @user-lj4ru9nc9r 11 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती आहे मोदकाची

  • @dwchitale644
    @dwchitale644 11 หลายเดือนก่อน +15

    I think the workers should be in uniform and should have proper shoes to wear . The factory should look more organised. Otherwise somebody else will steal the idea. Idea is great. 👍

  • @pandurangshirodkar6329
    @pandurangshirodkar6329 11 หลายเดือนก่อน

    खूप छान उकडीचे मोदक

  • @latamane7652
    @latamane7652 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @sunandapatil6334
    @sunandapatil6334 11 หลายเดือนก่อน

    Farj cchan kahi mehenat nahi lataychi bharaya chi maseen cha Kam. Sundar 👌🙏❤👌🌷🌷

  • @satishinamdar
    @satishinamdar 11 หลายเดือนก่อน +10

    भेटणे हे जर चुकीचं असेल तर तो शब्द वापरात कसा आला जाणून घेण्याची इच्छा आहे.
    काही झाले तरी हा शब्द खटकतो.

    • @satasht
      @satasht 3 หลายเดือนก่อน +1

      ती मुंबईची खासीयत आहे.मालवणी लोक मिळालेऐवजी भेटले असे म्हणतात.

  • @ManjushaNsik-pt6br
    @ManjushaNsik-pt6br 11 หลายเดือนก่อน

    खूप छान पद्धतीने मोदक तयार झाले असे मोदक केव्हा ही मिळू शकतात
    धन्यवाद.

  • @anaghaghaisas3898
    @anaghaghaisas3898 11 หลายเดือนก่อน

    श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया खुपच सुंदर

  • @user-cg2og9rd4e
    @user-cg2og9rd4e 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान. हार्दिक शुभेच्छा.

  • @anaghaghaisas3898
    @anaghaghaisas3898 11 หลายเดือนก่อน +1

    श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @nitinsalvi5633
    @nitinsalvi5633 11 หลายเดือนก่อน +1

    गोखले छान माहिती दिलीत धन्यवाद

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏

  • @uttarashinde6212
    @uttarashinde6212 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान वाटले❤

  • @nileshah1974
    @nileshah1974 11 หลายเดือนก่อน

    khup sundar mahiti. tya badal aple dhnyawad. Pan thods mana la vait pan vatal ki ek marathi udyojak ek marathmola padarth Umbergaon Gujarat madhye javun banv toy. Maf kara pan hi mazi personal comment ahe. Kon la hi dukhavay cha hetu nahi

  • @mangalapatil5779
    @mangalapatil5779 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान मोदक आहे

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 11 หลายเดือนก่อน

    Khup Chaan aani Upyukt mahiti dilit.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 11 หลายเดือนก่อน

    उकडीचे. मोदक. चांगल. लागते. रेसीपी. चांगला. बनवून. दाखवत. आहे.

  • @anitajogale6710
    @anitajogale6710 11 หลายเดือนก่อน +2

    Very nice 👌 modak

  • @vijayransing8190
    @vijayransing8190 11 หลายเดือนก่อน +1

    स्वच्छ व्हाईट अप्रन, व्हाईट सपाता घालून हॅन्ड ग्लोवज दयावे. स्वच्छता महत्वाची.
    बाकी खूप छान 👍

  • @rajivpurohit5772
    @rajivpurohit5772 11 หลายเดือนก่อน +1

    ❤ खुप छान.

  • @vasantibapat1490
    @vasantibapat1490 11 หลายเดือนก่อน +3

    मोदक चवीला उत्तम आहेत
    पण अजून आकाराने थोडा मोठा पाहिजे

  • @vaishalikamerkar2257
    @vaishalikamerkar2257 12 วันที่ผ่านมา

    खूपच छान

  • @VarshaBhawsar-y7u
    @VarshaBhawsar-y7u หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @prashantmhatre3451
    @prashantmhatre3451 11 หลายเดือนก่อน

    Try kele...Cooker madhun kadhlyavar Chivat laagle ..

  • @newsgroupsdata
    @newsgroupsdata 11 หลายเดือนก่อน

    Lovely and delicious ❤

  • @anuradhakumar1860
    @anuradhakumar1860 11 หลายเดือนก่อน

    Khupach chhaan

  • @user-tr2lq1fv2u
    @user-tr2lq1fv2u 11 หลายเดือนก่อน

    Jaifal velchi pood takli tar khupch chhan hoil

  • @vidyabhatgare3987
    @vidyabhatgare3987 11 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 11 หลายเดือนก่อน

    Wa छान. लोकांची सोय झाली

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 11 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर माहिती 🎉

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद.
      या फिल्मला नक्की share करा,आणि आमच्या HemantG या यूट्यूब चॅनलला अवश्य subscribe करा.🙏

  • @leenakulkarni1086
    @leenakulkarni1086 11 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर व्हिडिओ

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏

  • @sneharisbood3293
    @sneharisbood3293 11 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti milali kalyan la kuthe milu shaktil he modak tumchya team la ganapati aagamanachya khup khup shubhechya

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน +1

      Film च्या description मध्ये हे मोदक कुठे मिळतील याची link दिली आहे.याशिवाय फिल्ममध्ये sales office चा tel.no. दिला आहे.त्यांच्याशी संपर्क साधावा.
      6 मोदकांचा पॅक ₹ 210

  • @pritivaidya5379
    @pritivaidya5379 11 หลายเดือนก่อน

    Chan aahe uattm

  • @AshokPandit-ny4js
    @AshokPandit-ny4js 11 หลายเดือนก่อน

    In your packing deprtment no budi use hand gloves. So please change your packing system
    Thank you.

  • @pritivaidya5379
    @pritivaidya5379 11 หลายเดือนก่อน

    Chan aahe

  • @jyotipawar9803
    @jyotipawar9803 11 หลายเดือนก่อน

    Modak bhetat nahi te miltat atishay sunder modak

  • @durvachannel3681
    @durvachannel3681 11 หลายเดือนก่อน

    Ganpati Bappa morya

  • @nandkumarsalunkhe7339
    @nandkumarsalunkhe7339 11 หลายเดือนก่อน

    खुप छान 👌👌

  • @chelu5260
    @chelu5260 11 หลายเดือนก่อน +2

    Khup Sundar Blog! 😍😍😍 Delicious😋😋😋

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน +1

      प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏

  • @deeptipitale7430
    @deeptipitale7430 7 หลายเดือนก่อน

    Nice

  • @anaghasatam764
    @anaghasatam764 11 หลายเดือนก่อน

    Khupch sunder

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद.
      या फिल्मला नक्की like करा,आणि आमच्या HemantG या यूट्यूब चॅनलला अवश्य subscribe करा.🙏

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 11 หลายเดือนก่อน

    Khupach chhan 👌

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद.
      या फिल्मला नक्की like करा,आणि आमच्या HemantG या यूट्यूब चॅनलला अवश्य subscribe करा.🙏

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 11 หลายเดือนก่อน

    खुपच मस्तच

  • @dhanshreekatti3630
    @dhanshreekatti3630 11 หลายเดือนก่อน

    Apratim 👌👌

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 11 หลายเดือนก่อน

    Proper hygiene needs to be maintained.

  • @anujabal4797
    @anujabal4797 11 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद पण हे डोंबिवलीत कुठे मिळतील

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      Film च्या description मध्ये हे मोदक कुठे मिळतील याची link दिली आहे.याशिवाय फिल्ममध्ये sales office चा tel.no. दिला आहे.त्यांच्याशी संपर्क साधावा.
      6 मोदकांचा पॅक ₹ 210

  • @seemavaity4242
    @seemavaity4242 11 หลายเดือนก่อน

    ऊत्तम मोदक

  • @purushottomjavadekar1031
    @purushottomjavadekar1031 11 หลายเดือนก่อน +1

    Mast ata modak kadhihi milu shaktat

  • @varshawagh2794
    @varshawagh2794 11 หลายเดือนก่อน

    खुप छान.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 11 หลายเดือนก่อน

    Sundar.moddakk..sir

  • @vaishalipatil1741
    @vaishalipatil1741 11 หลายเดือนก่อน +1

    Kupch chan.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @shrikantapte2238
    @shrikantapte2238 11 หลายเดือนก่อน

    छान माहिती..

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏

  • @rajaninagwanshi6803
    @rajaninagwanshi6803 11 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @change9929
    @change9929 11 หลายเดือนก่อน

    Marathi manase aata favlya velat kay karnar?

  • @sunitadhumale
    @sunitadhumale 11 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @dashrathlonkar1708
    @dashrathlonkar1708 11 หลายเดือนก่อน +2

    मोदक शब्द ऐकलाकी गणपती बाप्पा ची आठवण येते

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 11 หลายเดือนก่อน +2

    मशीन तांदळाच्या पिठात सारण कसे भरते ते नीट दाखवले नाही

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 11 หลายเดือนก่อน

      मशिन पारदर्शक थोडीच आहे, दिसायला

  • @vidyamore5255
    @vidyamore5255 11 หลายเดือนก่อน

    मस्तच 👌👌

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @deepashinde5134
    @deepashinde5134 6 หลายเดือนก่อน

    Sir mala momos havet amacha bachat gat aahe tar tyavar ek vd banava kuthe ani kashya prc madhe bhetatil

    • @hemantg3122
      @hemantg3122  6 หลายเดือนก่อน

      नक्की प्रयत्न करीन.

  • @deepashinde5134
    @deepashinde5134 6 หลายเดือนก่อน

    Momos bhetatil ka

  • @deepalimithbawkar2589
    @deepalimithbawkar2589 11 หลายเดือนก่อน

    मस्तच

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @shillabagal9816
    @shillabagal9816 11 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @mangalapatil5779
    @mangalapatil5779 11 หลายเดือนก่อน

    9:06

  • @nitinmulye4931
    @nitinmulye4931 11 หลายเดือนก่อน

    Mastch

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏

  • @sunitajalihal7686
    @sunitajalihal7686 4 หลายเดือนก่อน

    Mumbai la Thane mulund areat kuthe milu shakel
    Frozen havet

    • @hemantg3122
      @hemantg3122  4 หลายเดือนก่อน

      Film मध्ये जो tel.no. दिला आहे तेथे संपर्क साधावा

  • @meghanaphadtare7458
    @meghanaphadtare7458 9 หลายเดือนก่อน

    Kaka khatay tumhi pn ikde amchya tondala pani sutlay❤

    • @hemantg3122
      @hemantg3122  9 หลายเดือนก่อน

      Welcome after a long break.

  • @ravindramhatre3596
    @ravindramhatre3596 11 หลายเดือนก่อน +2

    देवाला नैवद्य दाखवायला ताजेच बनवले जातात,,,
    हे फक्त खाण्यासाठी ठीक आहे,

    • @nandadevighadge4432
      @nandadevighadge4432 11 หลายเดือนก่อน

      मोमोज़ सारखे

    • @anaghaghaisas3898
      @anaghaghaisas3898 11 หลายเดือนก่อน

      खुपच सुंदर

  • @user-lf4dg6co9j
    @user-lf4dg6co9j 11 หลายเดือนก่อน +2

    शेकडा "दर" किती आहे ??

  • @subhashpatankar1956
    @subhashpatankar1956 11 หลายเดือนก่อน

    छानच आहे
    मी sakhari agar येथे असतो
    जवळ कुठे मिळतील
    गुहागर तालुक्यातील असतो
    प्लीज रिप्लाय

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      फिल्मच्या description मध्ये एक link दिली आहे.त्यात हे मोदक कुठे उपलब्ध होतील याची माहिती दिली आहे.
      या व्यतिरिक्त फिल्ममध्ये sales office चा tel no. दिला आहे.कृपया त्यांच्याशी संपर्क साधावा.

  • @nitingodse9302
    @nitingodse9302 11 หลายเดือนก่อน

    House keeping of shop floor needs to be improved.

  • @jayshreematkar9294
    @jayshreematkar9294 11 หลายเดือนก่อน

    Khup mast 1 nag kasa deta

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      ६ नग असलेला पॅक २१० रू.आहे.

  • @mangaldandekar4328
    @mangaldandekar4328 11 หลายเดือนก่อน

    मोदक फॅक्टरी बघायला जातात येते का,कोठे आहे?

  • @madhuritupe8121
    @madhuritupe8121 11 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर, मी पण ऑर्डर घेते पण घरी जास्त प्रमाणात वेळ लागतो, जास्त ऑर्डर असेल तर मी आपल्याला सम्पर्क करेल साधारण 6 मोदक किती पर्यंत मिळतील?

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      ६ मोदकांचा पॅक rs.२१०

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 11 หลายเดือนก่อน +2

    Very good Sir 👍🏻

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏

  • @amodbedekar3972
    @amodbedekar3972 11 หลายเดือนก่อน +1

    Deep freezer नव्हे... त्याला blast chiller म्हणतात.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      Ok.
      चांगली माहिती दिलीत

  • @Namita2405
    @Namita2405 หลายเดือนก่อน

    Machine kuthe milel

  • @srip3793
    @srip3793 11 หลายเดือนก่อน

    Khupach chaan 👌👌👍

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 11 หลายเดือนก่อน

    मला आवडले .... खुप छान आहे त....मी बनवते व विकते कोल्हापूर मधे .....माझाही व्यवसाय आहे ....फोन नंबर मिळेल का?

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      Film मध्ये फोन नंबर दिला आहे

  • @sandhyapandit1624
    @sandhyapandit1624 11 หลายเดือนก่อน +97

    मोदक भेटत नाहीस. मोदक मिळतात. एखादी व्यक्ति भेटते.

    • @mugdhathakur7128
      @mugdhathakur7128 11 หลายเดือนก่อน +2

      बरोबर

    • @shrikantchaudhari739
      @shrikantchaudhari739 11 หลายเดือนก่อน +22

      एखाद्याची भाषेत त्रुटी जाहीरपणे काढणे बरोबर नाही.कुठल्या न कुठल्या बाबतीत त्रुटी प्रत्येकात आहेत.श्री फेगडे यांचं मुळ खानदेशात असावं तिथे भेटणे आणि मिळणे या शब्दांचा वापर जरा इकडे तिकडे होतो.इथे व्याकरण नको त्या व्यक्तीचं कौशल्य पहावं.

    • @user-lf4dg6co9j
      @user-lf4dg6co9j 11 หลายเดือนก่อน

      @@shrikantchaudhari739
      एवढा पुळका आहे का तुला ??
      तर मग इंग्लिश मध्ये meet (मीट) आणि (receive) रिसिव्ह मध्ये का फरक केलाय रे येडझवन्या ??
      मग..तुझ्या भाषेत I meet your later..आणि I receive u...यात काहीच फरक नसावा...

    • @shriramparanjape5817
      @shriramparanjape5817 11 หลายเดือนก่อน +11

      शब्दांचे अर्थ स्थानानुसार बदलतात. उगीच नाकाने कांदे सोलू नये.
      मी दुपारी थोडा वेळ पडतो याचा अर्थ थोडा वेळ आराम करतो/झोपतो हा कुठल्या लॉजिकने होतो? पडणे म्हणजे झोपणे ? प्रत्येक भाषेचे असे एक वैशिष्ट्य असते.
      पडणे म्हणजे

    • @AdvNutanPawar
      @AdvNutanPawar 11 หลายเดือนก่อน +5

      Tyanchi ti boli bhasha asel.

  • @vaishalikulkarni571
    @vaishalikulkarni571 11 หลายเดือนก่อน

    Tumhi je 6 che packing aanle te kitila milale.1 modak kitila padto

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      Rs.210 for a pack of 6 modak

  • @preranakarambelkar1652
    @preranakarambelkar1652 11 หลายเดือนก่อน

    अशा प्रकारे मोदक मिळू शकतात हे आताच कळलं

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      अनेक जणांना याची माहिती व्हावी याच उद्देशाने ही फिल्म बनविली आहे.कृपया आपल्या ओळखीच्या सर्वांना ही फिल्म नक्की शेअर करा