टोमॅटो पिकावरील करपा रोगाचे नियंत्रण | टोमॅटो करपा रोग | Tomato karpa niyantran | BharatAgri

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 89

  • @MadhavShinde-tk4nm
    @MadhavShinde-tk4nm 3 หลายเดือนก่อน

    खूप छान बुरशीनाशक ची माहिती दिली साहेब धन्यवाद आपला केमिकल फर्टीलायझर चे दुकानदार फार लुटायला आम्हाला अशीच माहिती द्या

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे. धन्यवाद सर!

  • @vishnujadhao1258
    @vishnujadhao1258 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली

  • @ratnadeore3987
    @ratnadeore3987 6 หลายเดือนก่อน

    सर आपण खूप चागली माहिती दिली आहे धन्यवाद सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน

      तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर !

  • @nagoraojadha1185
    @nagoraojadha1185 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर माहीती होती सर

  • @MarotiKadam-di8yb
    @MarotiKadam-di8yb 10 หลายเดือนก่อน

    सर धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे,आपले मत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. धन्यवाद सर !

  • @vishnuborse-vv5mq
    @vishnuborse-vv5mq 10 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @swapnilgarade1427
    @swapnilgarade1427 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती देताय सर

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 2 ปีที่แล้ว +1

    Good one!

  • @gulabraoshelke4796
    @gulabraoshelke4796 2 ปีที่แล้ว +2

    सर आपणं खुप छान माहिती देता मला खुप खुप आवडते सर या वरुन आहे समजले जाते शेतीत होनारा खर्च योग्य आहे वेळ चे महत्व चांगले आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल आम्ही आपले आभारी आहोत

  • @tukaramsonone5119
    @tukaramsonone5119 10 หลายเดือนก่อน

    छान आहे माहिती

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे .धन्यवाद सर!

  • @maheshdhavale6361
    @maheshdhavale6361 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद 🙏

  • @amjadshaikh5451
    @amjadshaikh5451 2 ปีที่แล้ว +1

    Kami velet chan mahiti👍

  • @parasramjadhav6296
    @parasramjadhav6296 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @स्मार्टशेतकरी-न9द
    @स्मार्टशेतकरी-न9द 2 ปีที่แล้ว +1

    Good information sir

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari 2 ปีที่แล้ว +1

    Best

  • @gaikawadpadmakar1406
    @gaikawadpadmakar1406 ปีที่แล้ว

    धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      मी देखील आभारी आहे

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 2 ปีที่แล้ว +2

    👏

  • @pandurangkendre2330
    @pandurangkendre2330 10 หลายเดือนก่อน

    Chhan.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @Yogesh.P25
    @Yogesh.P25 ปีที่แล้ว

    Sir I like this video and your teaching
    Sir lal Koli kas control karaych...

  • @dattarathod3224
    @dattarathod3224 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌👌

  • @popsk6176
    @popsk6176 2 ปีที่แล้ว

    Nice sir ....👍

  • @sushantpatil4514
    @sushantpatil4514 2 ปีที่แล้ว +1

    Thank you

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari 2 ปีที่แล้ว

    Super

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @vishnujadhao1258
    @vishnujadhao1258 ปีที่แล้ว

    क्याब्रिटॉप या बुराशी नाशकाने पनावरील लाल थीाके जतात का सिर प्लीज़ सांगा कृपा करुण 😊

  • @SamadhaGadage
    @SamadhaGadage 3 หลายเดือนก่อน

    Ok

  • @AKASH-SAWANT0709
    @AKASH-SAWANT0709 2 ปีที่แล้ว +1

    Sir alliete Ani antracol chi mix mdhe drenching chalte ka?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      शक्यतो करू नये. drenching साठी alliete चा वापर करावा

  • @rajulende6590
    @rajulende6590 2 ปีที่แล้ว +1

    Virus varti upay sangha

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      विषाणू रोगांमध्ये अनेक वेगवेगळे रोग आहेत. परंतु टोमॅटो या पिकावर प्रामुख्याने करपा (स्पॉटेड विल्ट व्हायरस) व पर्ण गुच्छ (लिफकर्ल व्हायरस) हे प्रमुख विषाणु रोग आढळतात. या रोगांची लागण अगदी रोपवाटिकेमधुन सुरुवातीपासुन होण्याची शक्यता असते. हे रोग अनुक्रमे फुलकिडे, पांढरी माशी या किडीमुळे प्रसार पावतात. त्यासाठी या किडींचा सुरवातीपासुनच बंदोबस्त केल्यास ह्या घातक रोगाचे प्रमाण कमी ठेवता येते. शेतामध्ये हे रोग आढळल्यास कमी प्रमाणात असतांनाच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. या किडींच्या बंदोबस्तासाठी स्यान्ट्रॅनिलीप्रोल १०.२६% ओडी १८ मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून आठवड्याच्या अंतराने साध्या हातपंपाने फवारण्या कराव्यात.

  • @yogeshthoke8063
    @yogeshthoke8063 6 หลายเดือนก่อน

    Combination कोणते घ्यावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @swapniljadhal1701
    @swapniljadhal1701 ปีที่แล้ว +1

    उन्हाळ्यामध्ये टोमॅटो वर क्रॉप कावर्
    टाकली तर चालेल का

  • @akshaytiwade4841
    @akshaytiwade4841 2 ปีที่แล้ว

    Tometo panave kale tipke padle

  • @krushnamanjare1409
    @krushnamanjare1409 2 ปีที่แล้ว

    Tomato flower mdhe aastana नेटिवो बुरशी नसक घेता येत का for ex 50 day astana

  • @QUIZbyTUSHAR
    @QUIZbyTUSHAR 2 ปีที่แล้ว

    सर मला पावसाळ्यात करपा रोगाला आळा घालण्यासाठी कोणती फवारणी करावी इगतपुरी तालुक्यातील निनावी

  • @swapnilgarade1427
    @swapnilgarade1427 2 ปีที่แล้ว +2

    सर्व शेतकरी बांधवांनी या माहितीचा आधार घेऊन फवारणी व खतांचे व्यवस्थापन करावे यामुळे खर्च देखील कमी होईल औषधांचा विनाकारण होणारा खर्च वाचेल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      तुमचे मत सविस्तर मध्ये मांडल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 2 ปีที่แล้ว +1

    Sir अति पावसात काजूची पाने पावसात पिवळी पडून संपूर्ण galatat उपाय सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      कृपया आपण काजूच्या फोटो सह आमच्या BharatAgri app ला भेट द्यावी . तिथे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 2 ปีที่แล้ว +1

      @@bharatagrimarathi thanks sir. मी sindhudurg vasi आहे. Sir मी काजू ना रासायनिक stop kele. अणि only jivamrut देतो. Tya
      . मुळे पानगळ थांबली. पण CtuLly पाने पिवळी का होतात. Borron deficiency आहे का. Sir माझ्या काजू चा फोटो बघण्यासाठी G p पाटकर agry farm वर jivamrut चा video आहे.

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 2 ปีที่แล้ว

    भाऊ नेहमी प्रमाण एक लिटर पाण्याला सांगावे, पम्प वेगवेगळ्या क्षमतेचे असतात.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      नक्की पुढील व्हिडिओ मध्ये नक्की लिटर प्रमाण सांगू .

  • @sagarshinde7036
    @sagarshinde7036 2 ปีที่แล้ว +1

    टोमॅटो वर येणारा जांभळा करपा वर कोणत औषध फवाराव

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      विडियो मध्ये सांगितल्या प्रमाणे सेम उपाय योजना कराव्यात

  • @ganeshgangode1293
    @ganeshgangode1293 2 ปีที่แล้ว

    Hallo sir

  • @sureshraorole3925
    @sureshraorole3925 2 ปีที่แล้ว +1

    सर भी आकटोबर 20 ला टमाटर रावत आहे खत /मुर्सी वाटर सागने

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      तुमचं प्रश्न आम्हाला समजला नाही . कृपया पुनः विचारा

  • @sirajpatel9429
    @sirajpatel9429 2 ปีที่แล้ว +1

    Tomato karpya sathi kaun ti drecing karavi

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% डब्लूपी @ ३ ग्राम / लीटर पानी

  • @ramyadav-zz9xd
    @ramyadav-zz9xd 2 ปีที่แล้ว +1

    पाऊसआहे कसे फवारणी करावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे तुमच . फवारणी ही फक्त वातावरण कोरड असतानाच घ्या

  • @rajgidde9852
    @rajgidde9852 2 ปีที่แล้ว +1

    सर ढोबळी मिरची बोकडते आहे त्या साठी के उपाय योजना करावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +1

      यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे उपाय योजना करणे गरजेचे आहे -
      1) एकरी ३५ पिवळे व ३५ निळे चिकट सापळे लावा
      2) नत्र युक्त खते अगदी कमी प्रमानात द्या
      3) कीटक नाशके -
      पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके
      फेनप्रोपाथ्रीन ३० टक्के प्रवाही ४ ते ७ मिली प्रती पंप (१५ लिटर). तोडा करण्याच्या सात दिवस अगोदर फवारणी थांबवावी
      पायरीप्रोक्सीफेन ५% + फेनप्रोपाथ्रीन १५% प्रवाही १ ते १.५ मिली प्रती लिटर. तोडा करण्याच्या सात दिवस अगोदर फवारणी थांबवावी
      पायरीप्रोक्सीफेन १०% प्रवाही १.५ मिली प्रती लिटर. तोडा करण्याच्या सात दिवस अगोदर फवारणी थांबवावी
      फुलकिडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके
      इमामेक्टीन बेन्झोएट १.५ % + फिप्रोनील ३.५ % एस सी १ ते १.५ मिली प्रती लिटर. तोडा सूर करायच्या तीन दिवस अगोदर फवारणी करू नये. एकदा फवारणी केल्यावर ४८ तास पिकात फिरू नये.
      फ्लूबेंडामाइड १९.९२ % + थायक्लोप्रीड १९.९२ % ६ - ७.५ मिली प्रती १५ लिटर. तोडा सुरु करायच्या ५ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.
      इंडोक्झाकार्ब १४.५% + एसीटामीप्रीड ७.७ % एस सी १ मिली प्रती लिटर. तोडा सुरु करायच्या ५ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.
      प्रोफेनोफोस ४०% + फेनप्रोक्झीमेट २.५ % इसी २ मिली प्रती लिटर तोडा सुरु करायच्या ७ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.
      थायमेथोक्झाम १२.६ % + लॅम्डा-सीहालोथ्रीन ९.५ % झेड सी ४.५ मिली प्रती पंप (१५ लिटर) तोडा सुरु करायच्या ३ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.

  • @janardhanshelke3874
    @janardhanshelke3874 2 ปีที่แล้ว

    प्रमाण शंभर लिटर पाण्यासाठी सांगत जावा.........

  • @Junedpathan-MJ23
    @Junedpathan-MJ23 2 ปีที่แล้ว

    टोमॅटो ला युरिया खत दिला तर चालतो का ?
    आणी करप्यासाठी जी फवारणी करायची आहे ती किती दिवसांनी करावी

  • @rajuchhapule7265
    @rajuchhapule7265 2 ปีที่แล้ว +2

    काळा करपा आहे टैमोटो वर काळा डाग आहे उपा या सांग

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      टोमॅटो फळांवर काळे डाग पडण्याची समस्या ही 'ब्लॉसम एंड रॉट' आहे . हा रोग नसून फळे विकासाच्या अवस्थेत असताना फळांच्या पेशीत कॅल्शियमच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी विकृती आहे. सामान्यतः जमिनीत पाण्याची व पिकांना अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास हि समस्या उद्भवू शकते.
      यासाठी खालून - 13-0-45 - 3 किलो
      तसेच कॅल्शियम naytret - 3 किलो + बोरॉन - 1 किलो
      सोडा . ( आलटून पालटून 2 वेळा सोडा )

  • @AK-ow8se
    @AK-ow8se 2 ปีที่แล้ว +1

    Kocide-3000 chalel ka

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 2 ปีที่แล้ว +2

    अहो सर टमाटा हे खास पिक नाही, हळद करपा जात नाही,लाखो रूपये खर्चलेत लोकांनी, त्यावर विशेष ऊपाय अर्जंट करा नसता शेतकरी देशोधडीला लागेल...बघा काही होत असेल तर..नाही तर बंद करा तूमचे व्याख्यान..धन्यवाद सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      तुमची समस्या समजली ,
      मी 100 % प्रयत्न करीन हळद पिकावरील करपा दूर करण्यासाठी. तूर्तास तुम्ही खालील उपाय योजना करू शकता -
      ✅नियंत्रण उपाय -
      आळवणी -
      पाण्याचा निचरा करावा
      शेतामध्ये पानी जमा होऊ देऊ नये
      अंतर मशागत करताना कंदाला इजा होऊ देऊ नये
      ट्रायकोडर्मा व्हीरीडी - एकरी 2 किलो मातीत मिसळावे
      कार्बेन्डाझिम 50% WP - 1 ग्राम / लीटर पानी ( Bavistin , Crystal crop science )
      मॅन्कोझेब 75% WP - 2 ग्राम / लीटर पानी ( Indofil M-45 )
      कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% WP - 3 ग्राम / लीटर पानी ( Blitox , Tata rallis )
      2. फवारणी -
      मेटलॅक्सिल 4% + मॅन्कोझेब 64% WP - 2 ग्राम / लीटर पानी ( Ridomil gold , Syngenta )
      हेक्साकोनाझोल 5% EC - 1 मिलि / लीटर पानी ( Contaf , Tata rallis )
      फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 नंतर करावी
      फवारणी करताना स्टीकर चा वापर अवश्य करावा ( प्रमाण - 1 मिलि / लीटर पानी )

    • @gururajn.9147
      @gururajn.9147 2 ปีที่แล้ว

      भाऊ, बी ए एस एफ कंपनी चे बुरशीनाशक वापरा..... 100% रिझल्ट मिळतील

  • @sushantjadhav2757
    @sushantjadhav2757 2 ปีที่แล้ว +1

    No send kra sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      कृपया आपण BharatAgri app मध्ये माझ्याशी संपर्क करा

  • @balajiwankhede4026
    @balajiwankhede4026 2 ปีที่แล้ว +1

    सर टोमॅटो वरील मिलिबग रोगांवर उपचार सांगा 25 दिवस लागवड करुन झाले

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      तुम्ही खालील प्रकारे कीटक नाशके वापरू शकता -
      रासायनिक कीड नियंत्रण (फवारणी प्रती लिटर पाणी) किडींचा प्रादुर्भाव अर्थिक नुकसान पातळी जवळ असल्यास क्विनॉलफॉस (२५ ई. सी.) १ मिली किंवा इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) ०.८ मिली किंवा फ्लुबेडीआमाईड (२० डब्लूजी) ५ ग्रॅम.
      या अळीचा प्रादुर्भाव अर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास नोव्हॅल्युरॉन (१० ईसी) ०.७५ मिली किंवा कलोर एण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ३ मिली.

  • @siddharth_dialani
    @siddharth_dialani 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद 🙏

  • @रमेशवाघमारे-र9प
    @रमेशवाघमारे-र9प ปีที่แล้ว +1

    सर खुप छान माहिती आहे

  • @MarotiKadam-di8yb
    @MarotiKadam-di8yb 10 หลายเดือนก่อน

    सर धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !