मी पण खांद्याची आहे पण मी मेथीचे पीठ जास्त ना ते दुधामध्ये मळून घेते क** गोळा करून रात्रभर ठेवते दुसऱ्या दिवशी तो गोळा फोडून चाळणीने चाळून मी शिकून घेते अशा पद्धतीने लाडू करते तर ते लाडू एकदम पेढ्यासारखे होतात माझी पद्धत थोडी वेगळी आहे तुमची पद्धत थोडी वेगळी आहे जय खान्देश 😊🎉🎉🎉
खूप छान ताई खूप मस्त बनवले खानदेशी लाडू मेथीचे❤ ताई 1kg खारीक ला साहित्य किती घ्यायचं सर्व प्लीज रिप्लाय करा ताई प्लीज प्लीज तुमचे पण लाडू खूप छान झाले ताई प्लीज एक किलो खारीक ला सर्व साहित्य किती घ्यायचं❤
Aamhi hyach pramane ladu banavile khup Chan tasty zaley.Jay khandesh.
Jay Khandesh,Jay Maharashtra
खूप छान लाडू ची रेसिपी❤
खूप खूप धन्यवाद
खुपच छान आणि सोपी पद्धत
धन्यवाद
खुप छान😊
खुप खुप धन्यवाद 😊
खुप छान माहिती आहे धन्यवाद ताई 😊
धन्यवाद 😊❤️
खूपच छान
खूप खूप धन्यवाद
खूप छान रेसीपी तेलात च लाडू बनवता तूपात कानाही
हो तुपात बनवितात ना लाडू?
Very nice Tae
Thank You So Much
खुप छान रेसीपी❤❤❤❤ मि हिवाळ्यामध्ये नक्की करुन पहाणार.
धन्यवाद
मी पण खांद्याची आहे पण मी मेथीचे पीठ जास्त ना ते दुधामध्ये मळून घेते क** गोळा करून रात्रभर ठेवते दुसऱ्या दिवशी तो गोळा फोडून चाळणीने चाळून मी शिकून घेते अशा पद्धतीने लाडू करते तर ते लाडू एकदम पेढ्यासारखे होतात माझी पद्धत थोडी वेगळी आहे तुमची पद्धत थोडी वेगळी आहे जय खान्देश 😊🎉🎉🎉
दुधात भिजवून पण बनवतात. त्याची रेसिपी पण मी शेअर केली आहे.😊
Wa khupach chaan zale methiladu sakhar ghalun kele tr chaltat ka? Karan mi nemhi yach padhatine karte fkt gula eaivaji sakhar ghalte v jevha kanik bhajun ghete tyat te bhijavlele methi pawder ghalte v te hi thode partun ghete aata tumhi sangitlya pramane karun pahil thanks tai ❤🙏
Thank you so much ☺️
Sakhar ghalun hi chaltat
Khup Shan mam
Thanks Vaishali Tai
Very nice recipe
Thank you
apratim
Thank You So much
खूप छान
धन्यवाद
Khup chan zalet ladu agadi sopya paddhatine sangitale❤❤i lke
Thank you so much ☺️
Khupach chhan
Thank you so much 😊
थँक्स ताई खूप छान ❤
खुप खुप धन्यवाद ❤️❤️
खूप छान झालेत लाडू❤अजून खान्देशी रेसिपी pls share करा ताई
धन्यवाद 😊👍
Khup chan ahe recipe.
Thank you
👌👌खूप छान झालेत लाडू ताई👍😋 मी पण खान्देशी आहे....n Really Proud Of You❤
Thank you so much ☺️
Your recipe is nice. Preparation and presenatation of ladoo is good.🎉🎉
Thank you so much
Healthy recipe 😋👌👌
Thank you
@@AshwinisRecipe8:04 8:08
@@AshwinisRecipe🎉
सुंदर लाडु
धन्यवाद😊🙏
Khup Chan
Thank you
खूप छान ताई खूप मस्त बनवले खानदेशी लाडू मेथीचे❤ ताई 1kg खारीक ला साहित्य किती घ्यायचं सर्व प्लीज रिप्लाय करा ताई प्लीज प्लीज तुमचे पण लाडू खूप छान झाले ताई प्लीज एक किलो खारीक ला सर्व साहित्य किती घ्यायचं❤
• खोबरं 1 kg
• खारीक 1 kg
• मेथी 400-500gm
• डिंक 300 ग्रॅम
• तेल / तुप 2 किलो
• गूळ ३ किलो
• बदाम 200 ग्रॅम
• काजू 200 ग्रॅम
• गोडंबी 200 ग्रॅम
• अक्रोड 200 ग्रॅम
• खसखस 100 ग्रॅम
• गव्हाचे पीठ 1 kg
• शिंगाड्याचे पीठ 1 kg
• जायफळ
❤Thank u 💖
Tai mi asch u tube VR bghun methiche ladu bnvle ahet methi 3divs tupat bhijvli hoti trihi ladu khup kdu lagtayt
या पद्धतीने बनवा कडु नाही होणार☺️
Very nice, keep it up ❤
Thank you
Beautiful
Thank you
Mazi mulgi us madhy rahate
Ti pregnant aahe tar tila hay ladu chaltil ka
चालतात😊
Methi ch praman kami kra👍
तेला ऐवजी गाईचे साजूक तूप वापरले असते तर बरं झालं असतं😊
खान्देश मधे तेल च टाकतात लाडू मधे😊
तेला किंवा तुपाऐवजी दूध चालणार नाही का
नाही
करता करता प्रमाण सांगावे.
यापुढे नक्की
मस्त पण मी मेथी दुधात भीजवते.मी पण खांनदेशी आहे.40 गांव
दुधात भिजवून पण बनवतात. त्याची रेसिपी पण मी शेअर केली आहे.😊
मी मेथी रात्र भर दुधात भिजवून ठेवते लाडू कडू होत नाही
हो त्यापद्धतीने पण छान होतात . त्याची रेसिपी मी अगोदर शेअर केली आहे
लाडू खूप छान झाले आहेत
धन्यवाद
विक्री करता का
नाही
Kilola sagale kiti pramanat
• खोबरं 1 kg
• खारीक 1 kg
• मेथी 400-500gm
• डिंक 300 ग्रॅम
• तेल / तुप 2 किलो
• गूळ ३ किलो
• बदाम 200 ग्रॅम
• काजू 200 ग्रॅम
• गोडंबी 200 ग्रॅम
• अक्रोड 200 ग्रॅम
• खसखस 100 ग्रॅम
• गव्हाचे पीठ 1 kg
• शिंगाड्याचे पीठ 1 kg
• जायफळ
Tel koni hi vaprat nahi tupch vaprave
गुळा एवजी साखर नाही का चालणार
चालेल
@@AshwinisRecipe 🙏
नक्की बनवून बघा आणि कळवा कसे बनले ते
godambi manjhe kay ani te kuthe milate please replay
गोडंबी म्हणजे बिब्याच बी . Dry fruit च्या दुकानात मिळते
@@AshwinisRecipe Ashwini tai godambi manjhe kay sangitalya baddal tumche khup khup aabhar
Cashews
Kharik means
Dry dates
मॅडम एक किलो लाडू ला मेथी किती प्रमाणात घ्यायची
एक किलो खोबर्याच्या प्रमाणात हवं का?
Ho@@AshwinisRecipe
थैंक यू दीदी फ्रिज में नहीं रखसकते हैं ना
Most welcome 😊
फ्रिज मे रखने की जरुरत नही है
Praman saga tai
Description madhe dile aahe
गहू ओले करून आणि सुकवतात तर ही कृती का करतात... काही माहिती असेल तर सांगा
Please ingredients English me mention Karo tu sab samaj paye
Okay 👍😊
Vikri karta ka
Mi विकते ताई मेथी आणि डिकाचे लाडू मला call करा
👍
ताई खान्देश मध्ये कोणते गाव लाडू एकदम मस्त
धन्यवाद
प्रमाण दिसत नाही
Description मधे दिले आहे
प्रमाण सांगणा ताई
Description madhe dile aahe
तुम्ही जे साहित्य दिलेलं आहे ते कधी रेंज मुळे दिसत नाही तर करता करता प्रमाण सा़गितले असते तर बरे झाले असते
Next recipes pasun tase karel
Indu praman sanga sahityache
@@AshwinisRecipe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤j6😢65u
@@LTHRLE9😊
@@AshwinisRecipe000000000000
माझी मेथी पंधरा दिवस झाले,तुपात ठेवली आहे,काही कारणास्तव मला लाडु बांधायला वेळ झाला ,मी ती मेथी वापरु शकते का, प्लीज लवकर सांगा
वापरु शकता
खूप छान
खुप खुप धन्यवाद
Khup chan
Thank you
प्रमाण नाही सांगितले
Description मध्ये दिलेले आहे. Please check