पर्स हा छान पर्याय आहे. वाण म्हणून. ताई कडधान्य मूग मटकी सारखे छोटे पॅकेट. तसेच कपडे धुण्याचे साबण, वातीचे पॅकेट, भागवत गीतेचे छोटे पुस्तक असे पर्याय निवडता येतात. वाण हे नेहमी सात्विक असले पाहिजे. प्लास्टिक चे वाण कधीच देऊ नये. हा विचार खुप आवडला की आपण जर वापरत नसू तर इतरांना घेताना हा विचार असलाच पाहिजे की मी दिलेले पण लोकांनी वापरावे.
खरेदी छान झाली. मंगळवार १४ तारखेला संक्रांतीच्या दिवशी पिवळे कपडे, मोत्यांचे दागिने घालू नका. आणि खीर खाउ नका. ह्या वस्तू वर संक्रात आहे म्हणून त्या वस्तू संक्रांतीच्या दिवशी करु नका. पटल तर घ्या. संक्रांतीच्या तुमच्या परिवाराला शुभेच्छा 🎉🎉
वाण छान घेतली . स्वाती ताई घसा खूपच बसलाय तुझा . अडुळसा तुळशीची पाने घालून काढा करून पी . संक्रांत आहे. फनगेम्स खेळणार . लकीड्रॉ)तेव्हा तुम्हा दोघीनाही खेळताना बोलताना खूप बरं वाटतं Take care
तैवान साठी हँड प्रेस खूप छान आणल्या लेडीज साठी हिरव्या बांगड्या पण सुवासनी च्याच असतात आमच्याकडे मिक्स भाजी म्हणतात उद्याच्या भाजीला श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप छान होता
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 खरेदी खूप छान 👌 सुहासिनीला देण्यासाठी आणलेलं वाण खूप छान 👌 व्हिडिओ खूप छान 👌 आलवेरा जेल कसं करायचं ते दाखवा. धन्यवाद भारती स्वाती 🙏🌹🌹
ताई तरवाड ची फुल असतात ना ते उकळून घ्या रात्री झोपताना पण सारखं सारख घेऊ नका पंधरा दिवसातून एकदाच घ्या ह्याचा नक्की फरक पडतो माझे मिस्टर ना पण मी हेच देत असते
भारती बांगड्या सौभाग्यवतींना दिलेल्या खूप चांगले असते आपले सौभाग्य वाढते सौभाग्य लेणं काहीही वाटलेले चालते आमच्या कडे नाशिकला भोगीची भाजीच म्हणतात पर्स छान उपयुक्त वस्तु आहेत स्वाती तब्येतीची काळजी घे
काय माझा पण विचार चालू होता की मी वन म्हणून पर्स पॉकेट देवात तुम्हाला कितीला भेटल्या प्लीज सांगा पण तुमचं मार्केट खूप मोठं होतं मी पण मुंबईला आहे बघणार आहे सीएसटीला की बाबा कशा आहेत पण खूप छान आहेत पॉकेट मला सांगा कितीला भेटले आहेत
तुमची शॉपिंग खूप आवडते मला मी वाटच बघत राहते शॉपिंग ची दाजी पण खूप छान वस्तू घेता युनिक ,बाकी आपला fashin studio t akach nomber🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 तुम्ही toor denar hote n fashion studio ची nemak कुठे आहे घरात त
आमच्याकडे मिक्स भाजीला लेकुरवाळी भाजी असे म्हणतात हळदी कुंकाच वस्तू लुटायची असं म्हणतात आम्ही खानदेश मधून जळगाव जिल्हा तालुका पाचोरा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते मला तुमचा हेवा वाटतो एवढे सगळे काम करून तुम्ही ब्लॉग बनवता दोघी बहिणी खूपच कार्यक्षम आहात अगदी उत्साही असतात परत तुम्ही ज्वेलरी बिझनेस साड्या बिझनेस रेसिपी दाखवता तुम्हाला अजून सासुबाई ची मदत नाही तुम्हीच त्यांच्याकडे लक्ष देतात काळजी घेतात
भारती ते भातुकलीचा स्टँड खूप छान आहे मला लक्ष्मीसाठी हवं होतं महालक्ष्मीचा संसार मांडण्यासाठी काय प्राईज आहे त्याची आमच्या इकडे भेटत नाही तेवढी चौकशी करून सांग प्लीज
Good morning Tai. Tumhi titli aasan sangitale hote. Tyacha Mala khup fayda zala.maze period regular yetat. Thank you. Shree swami samarth..❤❤
पर्स हा छान पर्याय आहे. वाण म्हणून. ताई कडधान्य मूग मटकी सारखे छोटे पॅकेट. तसेच कपडे धुण्याचे साबण, वातीचे पॅकेट, भागवत गीतेचे छोटे पुस्तक असे पर्याय निवडता येतात. वाण हे नेहमी सात्विक असले पाहिजे. प्लास्टिक चे वाण कधीच देऊ नये. हा विचार खुप आवडला की आपण जर वापरत नसू तर इतरांना घेताना हा विचार असलाच पाहिजे की मी दिलेले पण लोकांनी वापरावे.
ताई वाणासाठी आणलेले हँड पर्स खूप छान आहेत पण कालचा एलोवेरा जेलचा काय झालं
Ho na
Ho na
Ho na mi pan tyachich vat pahat aahe
Ho tai Aloevera gel kas तयार करायची sanga
Ho tai sanga na alovera jel ks bnvaych te
खरेदी छान झाली. मंगळवार १४ तारखेला संक्रांतीच्या दिवशी पिवळे कपडे, मोत्यांचे दागिने घालू नका. आणि खीर खाउ नका. ह्या वस्तू वर संक्रात आहे म्हणून त्या वस्तू संक्रांतीच्या दिवशी करु नका. पटल तर घ्या. संक्रांतीच्या तुमच्या परिवाराला शुभेच्छा 🎉🎉
ताई वाण साठी रिकामी पर्स देत नाही त्यात हळदी कुंकू च्या पुड्या टाकून द्या......... 😊
Chupch chan tai tumcha speak work anubhav speech sunder 👌👌👌👌👌👌👌🙏🌺
खरेदी छान झाली व्हिडिओ खुपच छान.🎉🎉
Aloevera jal ch ky zal taii
आजचा व्हिडिओ खूप छान आहे स्वाती ताई मला खूप आवडतं ❤❤❤❤❤
Shree Swami Samartha 🌹🌹🙏🙏very nice video 👌👌👌 keep it up sisters 😍👍👍
Haldi kunku rangoli Sacha, tupache bhande, mehandi sache,Plastic dabba,mahag ani waste of money vatle! Baki kharedi,mulansathi vastu, vaanasathi purse etc chhan ghetle
गेल्यावर्षी मी पण हँड पर्स दिल्या होत्या मी ह्या वर्षी कडधान्याची पॅकेट देणार आहे😊😊❤❤
वा... खूप छान ❤
ताई तुमच्याकडे कसलं छान , मोठ मोठे मार्केट आहे
वाण छान घेतली .
स्वाती ताई घसा खूपच बसलाय तुझा . अडुळसा तुळशीची पाने घालून काढा करून पी . संक्रांत आहे. फनगेम्स खेळणार . लकीड्रॉ)तेव्हा तुम्हा दोघीनाही खेळताना बोलताना खूप बरं वाटतं
Take care
नमस्कार भारती स्वाती वाणा साठी खुप उपयोगी पर्स आणल्या शॉपिंग छान केली
खूप छान वाण घेतलं भारती बरोबर आहे सगळे घरी वस्तू असतात मला पण काय वाण घेऊ विचार करते 33 वर्ष झाली हळदिकुंक करते सगळे देऊन झाले
ताई मी गेल्यावर्षी सेम अशाच पर्स च दिल्या होत्या...सर्व लेडीज खुप खुश होत्या
तैवान साठी हँड प्रेस खूप छान आणल्या लेडीज साठी हिरव्या बांगड्या पण सुवासनी च्याच असतात आमच्याकडे मिक्स भाजी म्हणतात उद्याच्या भाजीला श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप छान होता
मी पन मागच्या वर्षी हे वान दिल पर्स छान आहे आणि सर्वांना आवडले
वाणासाठी र्हड पर्स खूप छान आहेत
Tai आयब्रो दाठ vaysati ky kraych
Roj coconut oil lavach
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
खरेदी खूप छान 👌 सुहासिनीला देण्यासाठी आणलेलं वाण खूप छान 👌
व्हिडिओ खूप छान 👌 आलवेरा जेल कसं करायचं ते दाखवा.
धन्यवाद भारती स्वाती 🙏🌹🌹
एलोवेरा जेलचं खरचं दाखवा ताई खूप मदत होईल सगळ्या ना
Bhaiya powder ni nantar bhade kale padatat.
शुभ रात्री ताई
❤❤🎉🎉very good market
Tai Vam khoop Chan ahe
Tai purse chhan ahet price kay ahe
सगळयाच लेडीज ला आवडेल असा वाण आणला छान वाटतोय 😊
वान छान घेतल ताई.. आणि आमच्या कडे भोगी म्हणतात संक्रात च्या आदल्या दिवशी mix भाजी करतो. कालच जेल incomplete राहील
श्री स्वामी समर्थ ताई
Alovera jel dakhva tai
Bharti ताई मला उष्णता चा त्रास आहे खूप त्यावर काही उपाय असेल तर सांगा प्लीज
ताई तरवाड ची फुल असतात ना ते उकळून घ्या रात्री झोपताना पण सारखं सारख घेऊ नका पंधरा दिवसातून एकदाच घ्या ह्याचा नक्की फरक पडतो माझे मिस्टर ना पण मी हेच देत असते
@Smitaik-v 🙏
Khadi sakhar kha tai
Sakhar, Gul, pril soap etc which gets used easily
वाण छान घेतला आहे पर्स खूप छान आहे कितीला घेतली आहे एक
छान आहे पर्स
Kup.chan video
भारती बांगड्या सौभाग्यवतींना दिलेल्या खूप चांगले असते आपले सौभाग्य वाढते सौभाग्य लेणं काहीही वाटलेले चालते आमच्या कडे नाशिकला भोगीची भाजीच म्हणतात पर्स छान उपयुक्त वस्तु आहेत स्वाती तब्येतीची काळजी घे
Alovera jal ch dakhva na
🙏🙏 भारती आणि स्वाती तुमच्या दोघींनाही संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा
Pilluch nav Kay ahe tai
स्वातीताई भारतीताई खूप छान वान तुम्ही आणलं❤❤ ध्रुवबाळ खूप छान बोलतो
छोट्या गुळाच्या ढेप पण देतात kitchen मध्ये उपयोग होतो
किराण्याचे पदार्थ देऊ शकतो गुळाची गुळाची बिली मसाल्याचे छोटे पाऊस सॉक्स रुमाल
Hi तुमच्या कडचा बाजार खुप छान आहे मी आले तर सगळेच घेवुस वाटतं ❤
Khup chan aahet tumche Vichar khup kahi ghenyasark aahe tumchyakdun
खुप छान खरेदी केली ताई
Tai van madhe apan ekhad rop deu shakto ka
Dhruva khup chanbolto tyacha video banva
Tai tumcey gav konte ahe
Hi Tai ❤
Mumbai to malvan perle lahesn Sachin nave gete Revankar chi sone
Tai ghari wax ks kraych...ky ky sahity lagty
Rangoli che chape Kontya shop madhe bhgat hote naav sanga na ., mi nagar hun ch bolte... Please sanga
पर्स खूप छान आहेत
शेंगसोला भाजी
राम गेले वनवासाला
सीता करते नवस
किरण रावांच नाव घेते
आज हळदीकुंकूचा दिवस
Hi Tai nice video 🎉
आमच्याकडे पण खेंगट म्हणतात खडकी दौन्ड
Til gul ghya god god bola
Rangoli colour sati chan ahe dabba
पर्स किंमत किती आहे. ताई तुम्ही नगरमध्ये राहतात का?
छान ❤
Alevare gel Kay zal
Tai aalo vera gel nahi bnvl
Nice shopping
मी पण अशा पर्स 3 वर्षा पुर्वी वाणासाठी आणल्या होत्या❤
खूपच छान ताई 👌👌❤️❤️
, महावीर शॉप कुठे आहे ताई नगर मध्ये
Vanachi purce kiti la padli
स्वाती त्याला खूप सर्दी झाली वाटतं आवाज बसलाय गरम पाण्याच्या गुळण्या कराराच्या सांगायच्या लवकर बरा होतो
Tumhi kontya gavi astat tai
काय माझा पण विचार चालू होता की मी वन म्हणून पर्स पॉकेट देवात तुम्हाला कितीला भेटल्या प्लीज सांगा पण तुमचं मार्केट खूप मोठं होतं मी पण मुंबईला आहे बघणार आहे सीएसटीला की बाबा कशा आहेत पण खूप छान आहेत पॉकेट मला सांगा कितीला भेटले आहेत
ताई हे कुठे आहे नगर मध्ये कोणते एरियात
स्वतःला सांभाळून 👆चॅनल चालवा. खूप सुंदर माहिती देता पण आपण स्वतःची काळजि घेत नाही आहेत.
खूप छान विडीओ ♥️♥️♥️
Vatleh hote vlog vanachah rahil
शुभ दुपार भारती स्वाती ❤
Ukhanyachya video khali poll taka mhanje sort karayla easy hoil tumhala
Tai tumhi wan shirur mdhun gheta ka
Nice vlog 💜🖤
आमच्याकडे भज्जी म्हणतात त्या भाजीला भारती ताई 😊
Khup chan shopping
तुमची शॉपिंग खूप आवडते मला मी वाटच बघत राहते शॉपिंग ची दाजी पण खूप छान वस्तू घेता युनिक ,बाकी आपला fashin studio t akach nomber🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 तुम्ही toor denar hote n fashion studio ची nemak कुठे आहे घरात त
आमच्याकडे मिक्स भाजीला लेकुरवाळी भाजी असे म्हणतात हळदी कुंकाच वस्तू लुटायची असं म्हणतात आम्ही खानदेश मधून जळगाव जिल्हा तालुका पाचोरा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते मला तुमचा हेवा वाटतो एवढे सगळे काम करून तुम्ही ब्लॉग बनवता दोघी बहिणी खूपच कार्यक्षम आहात अगदी उत्साही असतात परत तुम्ही ज्वेलरी बिझनेस साड्या बिझनेस रेसिपी दाखवता तुम्हाला अजून सासुबाई ची मदत नाही तुम्हीच त्यांच्याकडे लक्ष देतात काळजी घेतात
Mast vedio ❤❤❤❤
आमच्याकडे पण खेंगट म्हणतात
आमच्या हिकडं शेंगशोला म्हणतात
Kiti la bhetle pauch
Tai kadu jeere diabetes sathi kase ghyayche
Kuthe behathe kadu jeere
Tai tumhi khuthe rahta..❤❤❤
Hi tai good afternoon 😊
Segsolana bhagi mantat jejuri gav
भारती ते भातुकलीचा स्टँड खूप छान आहे मला लक्ष्मीसाठी हवं होतं महालक्ष्मीचा संसार मांडण्यासाठी काय प्राईज आहे त्याची आमच्या इकडे भेटत नाही तेवढी चौकशी करून सांग प्लीज
Nagar madhe mi ghetla hota २years purvi 1600la
Tai maza kade Ankola karnataka made khup garmi ahe
ताई मी पण सेम अशाच पर्स घेतलेत वाणासाठी 🥰😊
Kiti la ghetle
25 ru
अलोवेरा जेल व्हिडिओ नाही टाकला तुम्ही ताई
Hiii siso ❤
ताई मि पण मागच्या वर्षी दिल्या होत्या खूप आवडले होते सगळ्या ना🎉🎉
मार्केट च नाव काय आहे
भारतीताई मी रवा केक ट्राय केला खूपच भारी झाला होता
Khup chan वान ghetla स्वाती taincha live made jast ordlyamule ghasa basla ki kay tai