स्पेशल रिपोर्ट : सांगली : वऱ्हाड आलं फॉरेनहून, लंडनच्या मायकलचं सांगलीच्या तृप्तीशी लग्न
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
- लक्ष्मणरावांनी ‘वऱ्हाड निघालय लंडन’ला साकारलं. मात्र आता ‘लंडनचं वऱ्हाड आलं सांगलीला’ अशी नाट्यकृती साकारायला हरकत नाही. सांगलीत पार पडलेलं एक ‘आंतरराष्ट्रीय’ लगीन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लंडनचे पाहुणे नाच-नाच नाचले. नवरदेव मायकल घोड्यासोबत. तर लंडनचे वऱ्हाडी बँडच्या तालावर. सांगलीच्या पोलिस मुख्यालयातल्या हॉलमध्ये फिरंगी माहोल होता आणि या परदेशी बाबूची देशी हिरॉईन थेट पालखीतनं आली.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
दुसऱ्या देशातील मुलगा चालतो पण दुसऱ्या जातीतला नही चालत वा रे संस्कृती
Aaplya deshat tr jaativaad ch hot aalet....other countries madhe manav hich ek jaat aahe...tyamule tikdchya mulashi lgn kel te br kel
@@vijayab593 ho ka rang baghun tumchyasarkhe faltu lgn karat astil mg .... 🖤 And 🤍 aani mala murkh mhnyaaadhi tu kay dive lavle te vattay comment vrun😂😂😂
1 no bolat tumhi 🙏😠
Bhava jaat kon nay bagat mulga fakth. Shirimant pahije
@@merepapa8575 Partly Right
ज्याचं त्याच आयुष्य ज्याचं त्याचा निर्णय ।। मरेपर्यंत टिकवा अजून काय नको महाराष्ट्राला🤗
.
@@nityapatil9284 ppppppppppppppppp
Chhan
Ethh asch chalat
लग्न कसे जमले हे मला नवरदेव काय बोलला काय समजलं नाही 😂😂😂
आपल्या देशातली पोरगी तिकडे जाईन पण आपल् काय होयच तिकडली पोरी तर इकडं काही येणार नही 😭😭😭
Ti pn Alya kadhich
वाह कमाल आहेत या म्हशीच
लग्न आयुष्यभर टिकुन रहावे हिच मनोकामना
😂😂😂
. जेवनकेलक
क
😂😂😂😂
Kami bhrosa. Aapla mharati manus bevda Aasla Tari diose det nahi.
@@bajarangdevkatte2071 hi maaj karnyasarkhi gosht nahi!
शादी बहुत बहुत मुबारक हो आपकी जोडी हमेशा सलामत रहे
लग्न कस ठरल हे नवरदेवा कडून समजल नाही यार😂😂🤣🤣
Ho Na, kahich nay kall 😂😂😂😂
@@amrapalithorat5019 8
.....
Wa मस्तच ती मानस पण मनाने खूप चांगली असतात. पण आपल्या इथे काही लोकांची मानसिकता तशी आहे. त्यामुळे ते negative बोलतील. आता थोडा बदल झाला असे वाटते. नाहीतर आपण जाती पाती मध्ये अडकून होतो. आता कुठे माणुस म्हणुन जगतोय. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
आमचे मित्र कुलदीप माने नेहमी खूप सुंदर सुंदर बातम्या देत असतात.... त्याना खूप खूप शुभेच्छा........
Prem Lakhe Entertainment chanel माली
Nice
.
Nice
@@amolsabale1635 आझंएंधधधधधधर्धनर्ननधंअ
आमचा महाराष्ट्र आहेच जोरात इथल्या
नव वधू चे पाऊल च्या घरात पडेल ते घर आनंदाने उजळून जाईल ते घर संस्कार मय
होईल दारात तुळशी फुलेल आनंदाने तिथे सगळे नांदतील वृद्धाना तीथे सन्मान मिळेल
जय महाराष्ट्र !! - विकास घोरपड़े
Choko shot che kaay
आता बघ घरीयेते १५ दिवसात आरे बाहीर देशत का ही नसते लग्न फक्त जुगाड आसते
Nahi ti tikdech ahe Ani ekdm sukhat..ahe
@@sandeepsathe4208 एक
@@aa.p2882 ददद
पुढील वैवाहीक जीवनाच्या लाख लाख आभाळभर शुभेच्छा
Bhawano mulgi London 🇬🇧 mdhe Doctor 🏥 aahe lgntr krnarch na 👍🙏👌
मायकल भाऊ आता साठ लोट्या च तेवढं बग बाबा 😂😂 एक पोरगी कमी झाली ना राव आमच्यातली 😂
😂😂😂
@@shortgirl1581 😄
😂😂
असाच व्हायला पाहिजे कॉकटेल ब्रिडींग 👍🙏
राहूल गांधी सारख जेरशी बैल पैदास होणार आहेत
Girl u r d lucky n really different than others n salute to your parents coz they r agree wid u ...Sry to say but many girls r not able to share their choice wid parents js bcoz of silly reasons I wish u good luck stay happy n hubby is awesome .....
🤦🏻♂️man me laddu phoota😂😂😂
मला ती निळ्या साडी मधले आवडली आहे😘😊😍
Tumhi dety Kara kahi upyog nahi 😂
Khup chan ase प्रत्येक मुलीच्या आईवडलांना असा जावई मिळाले पाहिजेत 🌷🌷🌷🌷🌷
सुखाचा संसार होऊ द्या म्हणजे झाल
भेटला ग्रीन पास 😂😂😂😂😂
बाबव.. आपल्या महाराष्ट्रातल्या पोरिनी जर विदेशी मुलांसोबत लग्न केले तर आपण कोठे जायचे. .,🤣🤣🤣🤣
😂😂😂
Aapn videshyatalya 😅😅😅
Don't worry aapan pardeshatli karayach🤣😂
Sheetal haste kay
आताच पोरी भेटना....मायकल ला म्हणाव आम्हाला बघ पोरी लंडन ला गोर्या गोर्या.😂😂
आमच्या मुलींना खूप पैसेवाले नवरदेव पाहिजे म्हणून आमच्या मुलांचे लग्न होईना
माझ्या बहिणीनों परदेशातील मुलं आयुषभर संसार सुखाने करतात का? आणि आपल्या सोबत राहतात का याची खात्री एकदा नक्कीच करा
बाकी तुमची मर्जी
हे खर आहें त्यांचा साठी लग्न म्हणजे contract asato आता हें टिकाव हिचं इछा
@@arcreation8818 हा तेच ,भारतीय संस्कृती जगातली सर्वात मोठी आहे
हो बरोबर
वैवाहिक जीवनास शुभेछा !
आजच्या काळातील मुलांनी मुलींकडुन आदर्श घेण्याची गरज आहे.
त्यांच्या पध्दतीने पण विवाह सोहळा साजरा करता आला असता मग त्यांनीच तुमच्यात सहभाग घेतला याचा अर्थ नवरा मुलाचे जास्त व खरे प्रेम आहे!
Tty
nitin shirke
kasl khr prem tyna aai bahin kon nh dist sex samor 😠
jhattu khali lokanchya cmnt bg pahilya... nanatr mala sang 1 tari acpt kartoy ka bg
are jhattya tujh jevdh age nh na jhattu tevdhya me pori javhun basloy lavdya
मेरा भारत है ही महान उसके गुण गाईन सारे जग में.👌👌🇮🇳🇮🇳🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👌👌🇮🇳🇮🇳
कोण किती ही असू फरक नाही पडत ,पण जी भारतीय sansukruti आहे तेला तोड़ नाही। पूर्ण जग भरात दुनिया आपली संस्कृति स्वीकारत आहे।
भिकार मानसिकता या व्यतिरिक्त काही नाही . विदेशी लोकं म्हणजे आपल्या हून श्रेष्ट या मानसिकतेतून अशा न्यूज बनवल्या जातात . अर्थात हा त्यांचा वैयक्तीक मूद्दा आहे . भविष्यातील वाटचालीच्या सुभेच्छा .
Sandeep Bhambre Shreshth nahi pn nkkich aaplyapeksha jasti shistapriya n rules follow krnare aahet..☮✌
Tuza ka evdha jal jalat zala
Ithe applich manse Other caste mdlya lokanshi lagn karat nahit bhedbhav karatat, Foreigners Christians Lok kharach khup great aahes .
Gap
😀right
So exllent marriage... Very good... 1 number lagna .. superb... Varhadi muli sareemadhe vatat pn nhi ahet london chya ahet as.. ikdachyach vatat ahet... Khupach mast video pahunach majja ali..
हिनी त्याला काढला येड्यात दुसर काय नाही😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Tyala danaka mahit nahi aajun
Thod thamb bhawa
Awesome. And big salute to that parents who accepted.❤️❣️
सांगली चे लोक पुढारलेले आहेत...
Khup khup shubechha
Congratulations both happy married life
Very nice god bless you.
टिकेल तेव्हा खर...
Khup changli Jodi.
इला का देशातील मुलाचा आवडलाय नाही काय
स्वभाव म्हणतो मी 😁😁
Very good design god bless you. .......
A
ताई तु चुकीचं की बरोबर केलंस माहीत नाही. पण आपल्या महाराष्ट्रात जितकी माया मिळाली असती तेवढी तो नाही देऊ शकणार. देव तुझं कल्याण करो
Tujhi aayichi gand....
Mansikta bdla
Eknumberkharaaahebhawa
आशा करतो कि संसार निट थाटला पाहिजे नाहीतर माइकल मध्येच डांस करण सुरू करेन
Cute wedding ❤
Congratulations...
Good luck
Tumi sarav Aandit raha. Dhnywad 🙏🙏🙏🙏
God bless both
tejaswini rahalkar
👍👍👍ashi akl saglyana yavi.... amch gharche tr b* dusrya jatichi mulgi ahe mhnun bedam marly..
Hiiiii
Vishal Adangle 🤣
😂😂😂😂😂😂
Vichar bdla jag bdlay
Faltu loka marathyan cha nav ghalay cha kam kara changala shivaji mharajancha nav roshan karta
Wish u happy married Life.from SURESH DADA
Very nice
हे foriner लोक 1/2 mahinyat divorse घेऊन टाकतात. जास्त भरोसा ठेऊ नये.
Congratulations 🎉🎉🎉
😘
आपले लोक जिथे जास्त पैसा दिसला की तिथे, जातात, पुढे या मुलीचे काय होणार,,,,
umesh kamble
tu nako kalji karu tuzh bagh tu
vaibhav😉😉
घरी येनार बघा ऐका वर्षाने
Aapan jaat jau tyana adhu madhun bhetayala.
तिचे ति बघून घेईल आपण आपल बघा .
हिला भारतात गिराहिक नसत लाभलं ।।।।बर झालं एक कमी झाली
खूप छान
Super Di... Jai maharasta.. Wish you all the best
Khup chan
नांदा सौख्यभरे👏👏
Congratulations
Nice wedding
Kya baat hai........
nice
ट्रान्सलेसन इन टू गूड मराठी नवरदेव
Nice weeding really osm
Khatarnakh blockbuster
This is good for new family
Wow👌
khub khub chaan. pahili da bagitl as varad😇😇😇😇
Hats off to Dad's action 👍👍👍 lucky girl 😊
Gap. Bai... Landan aahe te..... Kahihi hou shskt
Vaibhavi Patil mann me laddu phoota😂😂😂
Chukicheaahe
❤️❤️👍👍
लग्नाच्या लाख लाख शुभेचछा.
अतिथि देवो भव आ
Interesting..
Sangli che aajkal ashech karat ahet....proud sanglikar....jaga vegale ahot amhi 🤭❤️
Wow
Gret
अभिनंदन
God bless
अभिनंदन आणि शुभेच्छा सर्वांना
Nice
Congrats. Dear
Mast
अभिनंदन ताई 💐💐💐
Very nice 👍😊 very very very good
What a women she is so strange
Good jai maharashtra
Abhinandan!
Welcome
बधाई हो भाई जी
छान छान
ही परत एकदा आमच्या वर राज्य करणार.
Wow super
Super
कीती मुल बीनालगनाची पडलेली आहेत का तर मुलींच्या व पालकांच्या अपेक्षा पन ईथ आपली मुलगी साता समुदरा पार देयायला मात्र पालकांना खुपच अभिमान वाटतो.. ते ही जात पात धरम राहनीमान वेगळ असुन..जागा पालकांना जागा
अरे हित आम्हाला पोरी मिळणात आणी तुम्ही न्या आमच्या पोरी
Superr
good luck .
म्हणजे ही 719 लोक समाजात वाद घालणारी दुसऱ्याच चांगलं न पाहणारी
त्या न्ना एक नाही १०-१२ प्रेमिका असतात , काही दिवसांनी devorce पण घेणार okk आणि हो ज्या माकडांनी आपल्यावर राज्य केले त्यांच्याशी विवाह करता लज्जास्पद गोष्ट आहे भारतासाठी आणि कित्येक क्रांती करी पण शहीद झाले हे visrayala नाही पाहिजे आपण
लग्न टिकेल का?ते बदलतात बायका .टिकले तर ठिकच .
Ithlya Bharata t lya mula n cha pan bharosa rahila nahi ata. Tikade tar bara pan India madhe 4-5 lakh chi nokari lagli ki lagech have t jatat mula. Ani tyat pan Mumbai la job lagla asel tar mag kay sangayla ch nako, Mumbai madhe kay kartat te bayko la pan mahiti nasta. Ani mula chya gharche lok tar kay sangaylach nako... amcha porga Mumbai t nokari karato tyala kahi bolaych nahi.
Wow when two souls are made for each other they will meet anyhow.
Right
Actually foreigner love our hindu culture becox its very very very old religion on earth.