Mumbai ते Vidarbh पर्यंत Sharad Pawar यांचं बेरजेचं गणित, राजकारणात टिकून रहायची पवारांची खेळी काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2024
  • #BolBhidu #SharadPawar #LoksabhaElections2024
    भारताची ही १८ वी लोकसभा निवडणूक. शरद पवारांच्या सक्रीय राजकारणातली ही १६ वी लोकसभा निवडणूक. तर शरद पवार संपले म्हणून चर्चा होणारी न जाणो ही कितवी निवडणूक. दरवेळी पवार संपल्याची चर्चा होते, निवडणूक रंगते आणि निकालाच्या दिवशी पवार कायम असल्याचं कळतं. मागच्या वर्षी शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट झाला असल्याची टीका फडणवीसांनी केली होती. पण निकाल लागला आणि पवार ४ खासदार घेऊन उभे राहिले, निकाल लागला आणि पवार फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करूनच उभे राहिले. कधीकाळी पवारांकडे फक्त ५ आमदार राहिले होते. शरद पवारांसोबतचे तब्बल ५३ आमदार पवारांना सोडून गेले होते, तेव्हा देखील पवारांनी ५ आमदारांचे ५४ आमदार करून दाखवले होते.
    अर्थात पवार संपल्याची चर्चा अनेकदा झाली पण पवार उभे राहिले, आत्ताही पवार संपल्याची चर्चा सुरू आहे. यावेळी चर्चा मोठ्ठी आहे, कारण खुद्द पवार कुटूंबातच फूट पडली आहे. पण यावेळी देखील पवार शून्यातून उभे राहतील, असं बोललं जातंय. आता पवार संपतील की पुन्हा उभे राहतील हे निकालाच्या दिवशी कळेल, पण पवारांचं आताचं राजकारण पाहिलं तर कळेल की पवार संपत का नाहीत, पवार कशी बेरीज करतात?
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 775

  • @BolBhidu
    @BolBhidu  2 หลายเดือนก่อน +84

    दुरूस्ती - व्हिडिओमध्ये अनावधानाने वर्धा लोकसभेसाठी उमेदवार कल्याण काळे असा उल्लेख आणि फोटो वापरण्यात आला आहे. वर्धा लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे आहेत.

    • @rushikeshgursalerg1957
      @rushikeshgursalerg1957 2 หลายเดือนก่อน +5

      व्हिडीओ अपलोड केल्यावर 14 तासांनी ka असेना चूक लक्षात तरी आली

    • @Divushah950
      @Divushah950 2 หลายเดือนก่อน

      Aree bhadvyanno Tumhala Sharad Pawara kadun Kiti paise bhettat????

    • @user-fo8zq3iu2x
      @user-fo8zq3iu2x 2 หลายเดือนก่อน

      ​@@CarryNimati पवार संपलेत तरी मग एवढे बोकांडी का घ्यावे लागलेत? 😂😂😂 तुमच्या शंभर पिढ्या संपल्या तरी पवार राजकारणातून हद्दपार होणार नाहीत. 😂😂

    • @hemantkale6859
      @hemantkale6859 2 หลายเดือนก่อน +1

      ani mothya lokanbaddal ubha rahila nahi tar ubhe rahile asa karat chala...tujhya bapacha baap ahet te

    • @shreerampandhare6098
      @shreerampandhare6098 2 หลายเดือนก่อน

      मग मी तीच कॉमेंट केली तर त्याला rpy दिला नाही तुम्ही माकडांनो

  • @ShaileshNisarganRailFan
    @ShaileshNisarganRailFan 2 หลายเดือนก่อน +545

    शरद पवार आवडो ना आवडो, हे मान्य केलं पाहिजे की गेले 50 वर्ष महाराष्ट्र राज्यातील ते सगळ्यात मोठे नेते आहेत.. इंदिरा गांधी सोबत चां वेळ बघितला आहे त्यांनी.. ते असे गप्प बसून हरणार नाहीत.. अनुभव वापरून लढाई लढणारच

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 2 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Os9xDlLLR2Y/w-d-xo.htmlsi=1MYKttURzccWZzPq

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 2 หลายเดือนก่อน +11

      50 वर्षात एक हाती सत्ता आणता आली नाही.. महाराष्ट्रा च्या बाहेर पार्टी ला कोणी विचारत नाही.. 😂😅

    • @bepositive1818
      @bepositive1818 2 หลายเดือนก่อน +9

      Jali na Teri 😅😅😅

    • @ShaileshNisarganRailFan
      @ShaileshNisarganRailFan 2 หลายเดือนก่อน +31

      @@urvxfvdzrnp अंधभक्त आहेस का? मी म्हणालो ना आवडो ना आवडो ते मोठे नेते आहेत? सत्ता येवो ना येवो दिल्ली मध्ये सगळ्यात मोठा मराठी चेहरा आहेत ते.. आम्ही काही त्यांचे supporter नाही पण ते मोठे नेते आहेत हे मान्य करायला काय जातंय.. राजकारण हेच सगळ नाही.. बाळासाहेब आणि पवारांची घट्ट मैत्री होती राजकारण पलीकडे

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 2 หลายเดือนก่อน +8

      Khare ahe Sharad pawar saheb mothe nete ahe marathidweshi lokch jalatach ahe

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 2 หลายเดือนก่อน +448

    दोन चार महिन्यात अख्ख्या पक्ष उभा केला शरद पवारांनी 🙏🙏

    • @sharad_wagh
      @sharad_wagh 2 หลายเดือนก่อน +8

      पन्नास वषार्ंपासून काय केल

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 2 หลายเดือนก่อน

      सगळीकडे फोडाफोडीचे राजकारण, कपटनीती फितुरी भ्रष्टाचार लुटमार दहशतवाद गुंडागर्दी पण एकदाही बहुमत नाही या उलट फडणवीस यांनी 1 हाती सत्ता मिळवली. 60 वर्षे राजकारणात असुन आज पोरीसाठी दारोदार भटकायला लागतेय हेच 60 वर्षात कमवल वाकडतोंडया ​@@sharad_wagh

    • @prakashtodkar3374
      @prakashtodkar3374 2 หลายเดือนก่อน +19

      @@sharad_waghपुण्यात इंडस्ट्री कुणी तूझ्या बापाने उभिकेली का

    • @aniruddha005s
      @aniruddha005s 2 หลายเดือนก่อน +2

      Sunetravahini Tainchi paathavani karnar.. yogya sanman deun..🙏✌️🤘

    • @prakashtodkar3374
      @prakashtodkar3374 2 หลายเดือนก่อน

      @@aniruddha005s येणारी वेळ ठरवेल कोण कोणाची पाठवनी करणार ते

  • @SK36967
    @SK36967 2 หลายเดือนก่อน +403

    अश्या 100 टरबुजे खाऊन पुरून उरले आहे साहेब.... साहेब लय खवाट 😅😅

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 2 หลายเดือนก่อน +24

      आजपर्यंत एक हाती सत्ता आणता आली नाही..म्हणे साहेब खवट 😂😅🤣🤣

    • @anantbhondave320
      @anantbhondave320 2 หลายเดือนก่อน +21

      याच फडणवीसांमुळे बारामतीत अडकून राहायची वेळ आलीय. चालला होता इंडी आघाडीचा नेता बनायला😂😂

    • @mehesh_6766
      @mehesh_6766 2 หลายเดือนก่อน +12

      खरबूज खाऊन काय शेठ्ठ उपटली
      स्वतः ला कधी एकहाती सत्ता आणता आली नाही आणि 75+ आमदार निवडून आणता आल नाही 😂😂😂

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 หลายเดือนก่อน +5

      ​@@mehesh_6766हे सगळे आपल्या सारखे खेकडा व्रुतीच्या मराठी माणसांमुळे च

    • @sharad_wagh
      @sharad_wagh 2 หลายเดือนก่อน

      @@ASGXYZ सवॅ समावेशक राहावे लागत नुसत जातीयवाद करून भागत नाही

  • @commenterop
    @commenterop 2 หลายเดือนก่อน +521

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज !
    शरद पवार ! शरद पवार
    🚩✨❤️

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 2 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Os9xDlLLR2Y/w-d-xo.htmlsi=1MYKttURzccWZzPq

    • @grpdfcgh
      @grpdfcgh 2 หลายเดือนก่อน +13

      पवार साहेब ❤❤❤ powerful 🔥 🔥 🔥

    • @aniruddha005s
      @aniruddha005s 2 หลายเดือนก่อน +5

      Natu Rohit mhatara vhayala lagala tari Sharad ajobach karbhar karnar.. aani sagalyanni ajobanche hatt puravayche, godave gaayache.. dhanya ti ajab- gajab follower janata 🙏🧐🤨😎

    • @aniket4713
      @aniket4713 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@aniruddha005sgap e bamna

    • @adeshnirmal1035
      @adeshnirmal1035 2 หลายเดือนก่อน

      ​@@aniket4713pawar sahebani he Kel jatich vish

  • @babajadhav5331
    @babajadhav5331 2 หลายเดือนก่อน +98

    ब्राह्मणी कावेबाजांपुढे बहुजनांचा न झुकणारा एकच आवाज.....शरद पवार... शरद पवार

    • @grpdfcgh
      @grpdfcgh 2 หลายเดือนก่อน +5

      म्हणुन he lok Pawarsaheb virodhat garal okatat

    • @bhagyeshkale612
      @bhagyeshkale612 2 หลายเดือนก่อน +5

      वेळ आली की जातीची साडी घालून तयार

    • @babajadhav5331
      @babajadhav5331 2 หลายเดือนก่อน +1

      @@bhagyeshkale612 कावेंबाजपणा असाच असतो.... बहुजनांना पुढे करून त्यांचे आडून त्यांचेच लोकांविरुद्ध कट कारस्थाने करायची...( पवार X पवार, MVA X आंबेडकर, शिंदे X मूळ शिवसैनिक , ..).अहो यांनी पुरोगामी ब्राह्मणांना सुध्दा सोडले नाही ! तर इतरांची काय बिशाद....RSS चे माध्यमातून एकच अजेंडा....पुन्हा छुपा चातूर्वण आणणे.

    • @user-sj2rg9yu5p
      @user-sj2rg9yu5p 2 หลายเดือนก่อน +1

      Bahujana sathiche 2, 4 kame sang re
      Bas ki aata kiti divas hech bamni kava bamni dwesh laka kaytar kamach bol

    • @prash516
      @prash516 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@bhagyeshkale612 आणि तुमचं काय तुम्ही तर जातीच लुगडं हजारो वर्षांपासून मिरवत आलाय. लुगड्याची फॅक्टरीच सुरू केलीत.
      दुसऱ्याकडे बोट दाखवायचा अधिकारचं नाही तर !

  • @shreerampandhare6098
    @shreerampandhare6098 2 หลายเดือนก่อน +327

    शरद पवार संपणारे नाहीत संपवनारे आहेत❤❤❤ महाविकास आघाडी🚩🚩

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 2 หลายเดือนก่อน +4

      50 वर्षात एक हाती सत्ता आणता आली नाही.. महाराष्ट्रा च्या बाहेर पार्टी ला कोणी विचारत नाही.. 😂😅

    • @bepositive1818
      @bepositive1818 2 หลายเดือนก่อน

      Jali na Teri

    • @cvh593
      @cvh593 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@urvxfvdzrnp Nagaland मधे 7 आमदार आहेत आणि आजपर्यंत कॉंग्रेस सोडले तर महाराष्ट्रात कोणाला म्हणजे कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता मिळाली नाही

    • @shreerampandhare6098
      @shreerampandhare6098 2 หลายเดือนก่อน

      @@cvh593 ह्या लोकांना rpy पण द्यायला नाही पाहिजे😂😂

    • @aniruddha005s
      @aniruddha005s 2 หลายเดือนก่อน

      Sunetravahini Tainchi paathavani karnar.. yogya sanman deun..🙏✌️🤘

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 2 หลายเดือนก่อน +472

    १०१ अजित पवार खिशात घेउन फिरतात पवार साहेब..😂#तुतारी

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 2 หลายเดือนก่อน +25

      २००टरबूज😊

    • @aniruddha005s
      @aniruddha005s 2 หลายเดือนก่อน +2

      Sunetravahini Tainchi paathavani karnar.. yogya sanman deun..🙏✌️🤘

    • @abhijitnagar5419
      @abhijitnagar5419 2 หลายเดือนก่อน

      Ani ajit pawar aamdaar gheun😂😂

    • @prabhakarsardesai3868
      @prabhakarsardesai3868 2 หลายเดือนก่อน

      तेवढं शपफार कधीच हुशार नवते आणि आता काळ किती बदललाय हे च काळ या लाळेरं सांभाळा, राजकारण इतरांना करूं द्या. कारण ह्या बुढ्ढया बै....चं समाधान कधीच होणार नाही. शेवटी काळ हेच अशा निगरगट्टांना उत्तर असतं.

    • @Bharatiya0028
      @Bharatiya0028 2 หลายเดือนก่อน +1

      Tumhi Jyanna Saheb mhnta na, Tyanna Amchach ghari yayla Lagta paya padun matdan maghayla 🤡

  • @pavansawanekar6455
    @pavansawanekar6455 2 หลายเดือนก่อน +343

    महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाला फडणवीस कारणीभूत असणार.🍉🥕

    • @aniruddha005s
      @aniruddha005s 2 หลายเดือนก่อน +5

      4 June la , uddhav, Raut, ani Sharad pawar Yanni 2019 madhe Jo janmatacha faluda kela tyacha nivaada honar aahe..😊🤘✌️😎🚩

    • @shadowking3757
      @shadowking3757 2 หลายเดือนก่อน +3

      2014, 2019 madhe vidhan sabha madhe BJP sarvat motha pakshya hota.. Tumhala BJP cadre chi takat cha mahit nahi.

    • @pavansawanekar6455
      @pavansawanekar6455 2 หลายเดือนก่อน +2

      @@shadowking3757 महाराष्ट्रात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर यांच्या विचारांची भाजप कुठे आहे. नुसते आयात केलेले नेते आहेत भाजप ने फक्त अंधभक्त निर्माण केली महाराष्ट्रात भाजप म्हणजे फडणवीस आणि फडणवीस म्हणजे भाजप बाकीचे गेले उडत अशी परिस्थिती आहे 🙏

    • @Divushah950
      @Divushah950 2 หลายเดือนก่อน

      Tujhe 10 baap aale tari BJP la haarvu shakat nahi....BJP one side King 👑👑🚩🚩🚩

    • @saiagencies7680
      @saiagencies7680 2 หลายเดือนก่อน

      भाजप हा पक्ष orignal राहिला कुटे 😂😂😂😂😂 .. काँग्रेस मुक्त करता करता काँग्रेस जले😂😂😂😂😂

  • @jaydipdeshmukh4530
    @jaydipdeshmukh4530 2 หลายเดือนก่อน +245

    तेरी हर वार का पलटवार हू मैं, यु ही नहीं शरद पवार हूं मैं
    आमचं म्हतारं खमक्या आहे अजून
    #तुतारी

    • @aniruddha005s
      @aniruddha005s 2 หลายเดือนก่อน +3

      Sunetravahini Tainchi paathavani karnar.. yogya sanman deun..🙏✌️🤘

    • @pravinthorat1314
      @pravinthorat1314 2 หลายเดือนก่อน

      😢

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 2 หลายเดือนก่อน +6

      काचेच्या घरात आराम करणाऱ्या शरद पवार ला २०१४ ला गल्ली बोळात फिरायला लावलेला एकच माणूस महादेव जगन्नाथ जानकर

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 2 หลายเดือนก่อน +1

      मांतांर मातांर म्हणताय कशाला .. ते पण होण्यासाठी नशीबच लागतय😅😂😂

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES 2 หลายเดือนก่อน +426

    विरोधकांचा, चाणक्याचा बाप आहे...शरद पवार

    • @jimmssv9238
      @jimmssv9238 2 หลายเดือนก่อน +22

      😂😂😂😂... Local leader hay tyo.. Purna maharastra cha pan nai.. na 5 yrs CM hota ala na PM.. tyacha peksha Devegouda motha ahe...😂😂😂

    • @aniruddha005s
      @aniruddha005s 2 หลายเดือนก่อน +3

      Gharatalech gele vaitagun kuchakepanala yachya.. janata tar adhich vaitagali hoti.. natvanda mhatari vhayala lagali tari Mich karbhar karnar hi aadhaarvadachi jaanati bhoomika.😮

    • @sharad_wagh
      @sharad_wagh 2 หลายเดือนก่อน +14

      पाहिल तर काय 54 आमदार आहेत ते पण गेले आता हातात काय राहिलय कसला बाप कसल काय

    • @jimmssv9238
      @jimmssv9238 2 หลายเดือนก่อน

      @user-uk3oj7pp3l ghode??..😂😂😂 tyachech ghode lagalet...tu kon hais tyachya khandana madhalya lokancha driver??..😂😂

    • @maheshthopate5651
      @maheshthopate5651 2 หลายเดือนก่อน

      अरे सतरंजी उचल्या सुधर जरा

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 2 หลายเดือนก่อน +220

    तेरी हर वार का पलटवार हू मैं, यु ही नहीं शरद पवार हूं मैं 🔥💪
    आमचं म्हतारं खमक्या आहे अजून 😍
    #तुतारी

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 2 หลายเดือนก่อน +1

      50 वर्षात एक हाती सत्ता आणता आली नाही.. महाराष्ट्रा च्या बाहेर पार्टी ला कोणी विचारत नाही.. 😂😅 #बाबरमती #सुफीसंत

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 2 หลายเดือนก่อน +9

      ​@@urvxfvdzrnp इतक्या वेळेस मुख्यमंत्री होते की ते...आणि एकहाती सत्ता भाजपची तरी केव्हा होती? कोणाशी तरी युती करूनच सत्ता आणली की

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 2 หลายเดือนก่อน +2

      ​​@@urvxfvdzrnpकारण काँग्रेस चा हात धरून ते मुख्यमंत्री झाले...त्यांची 70 वर्षांची सत्ता कशी घालवता येईल राज्याबाहेर

    • @aniruddha005s
      @aniruddha005s 2 หลายเดือนก่อน

      Khamakya mhataryana arti.370 hataval nahi, deshat toilets bandhle nahi, triple talaq hatavla nahi, ram mandir bandhle nahi, economy 5th rank vr neli nahi, infrastructure sudharla nahi, deshala vision Ani dhyeya , swapna, sankalp dila nahi...
      Ayushya sampat Al tari adava adavi, kurghodya, kadya ghalane, kshudra, swarthi rajkaran thambat nahi yach.. 😮

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 2 หลายเดือนก่อน

      @@aniruddha005s 370 hatvayla 2/3rd khasdaranche hokar lagtat, triple talak ha ek dharmik aani vaivadik mudda aahe, toilets modi ni nahi bandhle Indira gandhi navachi aavas yojna hoti tyat lok bandhu shakat hote infrastructure aani medical madhye tya kalchya technology chya manane kiti development keli te bjp ne tari vicharu naye, ram mandir ha vishay court madhye chalu hota modi ne credit ghetle fakt

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 2 หลายเดือนก่อน +223

    🚩हारलेली बाजी पलटवायला पावर नाही पवार लागतात 🚩🚩

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 2 หลายเดือนก่อน +3

      50 वर्षात एक हाती सत्ता आणता आली नाही.. महाराष्ट्रा च्या बाहेर पार्टी ला कोणी विचारत नाही.. 😂😅 म्हणे पावर

    • @yogirajwarake6548
      @yogirajwarake6548 2 หลายเดือนก่อน

      ​@@urvxfvdzrnp किती ठिकाणी एकच कमेंट करतोस भिकारी😅

    • @cvh593
      @cvh593 2 หลายเดือนก่อน +1

      एकच comment 😂😂😂

    • @adityanilkanth977
      @adityanilkanth977 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@urvxfvdzrnp
      Tula ky kam nahi ky re 😊

    • @SameerRao-zi3lc
      @SameerRao-zi3lc 2 หลายเดือนก่อน +1

      ​@urvxfvdzrnp Hagayla basun comment kartoy. Kahi kaam naahi. Chala copy paste karu comment 😂🤣

  • @yogirajwarake6548
    @yogirajwarake6548 2 หลายเดือนก่อน +87

    पानं गळून गेलीत म्हणून काय वटवृक्षाला पालवी फुटायची राहत नाही 💯
    महाराष्ट्राच्या मातीत रूजलेलं खोड म्हणजे साहेब 😎👑

    • @Bharatiya0028
      @Bharatiya0028 2 หลายเดือนก่อน

      Shattacha Saheb... Ajun P.M. tari banlay ka... 🤡

  • @Aruc2561
    @Aruc2561 2 หลายเดือนก่อน +159

    आमचे नशीब आहे.. पवार साहेब यांच्या सारख्या मोठ्या राजकारणी व्यक्ती चे राजकारण जवळून पाहता आले..

    • @YourAgn
      @YourAgn 2 หลายเดือนก่อน

      83 वर्षाच्या चाणक्यला 10 जागा आणि उद्धव ठाकरेला 21 जागा. आणि म्हणे 53 वर्षाचा अनुभवी नेता.🤣🤣🤣🤣 चाटत रहा बिनडोकांनो. तुमच्या सारखे येडेच त्याचं इंधन आहे.😂

    • @YourAgn
      @YourAgn 2 หลายเดือนก่อน

      तुमच्या सारख्या मुरखांची कमी नाही म्हणूनच हेच्या सारख्या फालतू माणसाला झाडावर चढून ठेवलंय.

  • @Hemant-rv9gq
    @Hemant-rv9gq 2 หลายเดือนก่อน +121

    हार मानत नहित मागे हटत नाहीत म्हानून च ते शरद पवार आहेत...आपल्या पिढ़िने आसा खमख्या नेता बाघितला हे भाग़्याच आहे

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 2 หลายเดือนก่อน +2

      Khare ahe

    • @user-lv1if9cz6q
      @user-lv1if9cz6q 2 หลายเดือนก่อน

      @Hemant Itihas bagha ani tumhala kalel ki congress ne jast lafde kelele ahet..pan kahi fayda nahi..Congress ne lavleli bhrashtacharachi savay lavkar janar nahi...ti aajchya pidhila pan tashich aliye...10 varsh dusryanchi satta ali nahi ki tadfad suru jhali...konitari punha lokanna paglat kadhto ani lok punha firtat Congress sarkar kade..fira mage ani punha 2-3 varshane paschtap kara.

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 2 หลายเดือนก่อน +72

    तरुण मुलांना शरद पवार यांच्या कडू न खुप शिकण्या सारखं आहे जिद्द आहे त्यांच्या कडे

    • @aniruddha005s
      @aniruddha005s 2 หลายเดือนก่อน

      Kuchakepana, swarthi, kshudra rajkaranasathi jidd kashala pahije?

  • @pravinmadage2078
    @pravinmadage2078 2 หลายเดือนก่อน +111

    शरद पवार हे व्यक्ती नसून एक विचार आहे त्यामुळे व्यक्ती संपेल पण विचार नाही जो पर्यंत हा विचार जिवंत आहे तो पर्यंत पवार संमत नसतात ....

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 2 หลายเดือนก่อน +86

    हारकर जितने वाले को ....शरद पवार साहब कहते है ....!!!

  • @user-sy8rl3vl3t
    @user-sy8rl3vl3t 2 หลายเดือนก่อน +86

    रमला जो माणसात ज्याने माणूस जपला. प्रत्येकाला वाटत हा माणूस आपला. राजामानुस शरद पवार साहेब.

    • @STM96557
      @STM96557 2 หลายเดือนก่อน

      हे खरं आहे गणित

  • @yogeshHinge72
    @yogeshHinge72 2 หลายเดือนก่อน +49

    पवार यांच्या बद्दल तुम्हीं जे कॉमेंट करताय हे पाहून खूप छान वाटत आहे पवार म्हणजे राजकारणाचा अपराजित योद्धा राजकारणातला जाणता राजा शरदचंद्रही पवार साहेब ❤ आले किती गेले किती धरणात मुतले किती शेवटी स्वतःच बुडून मेले किती___नवीन फळी नवे नेते आणले किती गेले किती कायम राहिला तोच दरारा शरद पवार शरद पवार ❤

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 2 หลายเดือนก่อน

      आवाज कुणाचा? शरद मरहात्याचा!.....

    • @user-wf8il1ib6z
      @user-wf8il1ib6z 2 หลายเดือนก่อน

      बुलंद व्यक्तीमत्व, बुलंद आवाज
      सर्वाना उरून पुरणार
      शरद पवार, शरद पवार

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r 2 หลายเดือนก่อน +30

    आईच्या गर्भातून राजकारण शिकून आलेल्या माणसाचे नाव शरदचंद्र पवार यांच्या आडवा आलेल्याला आडवे कशे करायचे याची कला उपजत ज्ञान त्यांना आहे एकाच शहरात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार प्रचार होती पोलिस प्रशासन प्रचंड दबावाखाली होते पवारांनी पोलिस अधीक्षक सांगितले पहीली सभा बाळासाहेबाची माझी सभा नंतर काही नेत्यांनी शंका उपस्थित केली आपल्या सभेला लोक उपस्थित राहणार का पवारांनी एकच सांगीतले त्यांच्या सभेनंतर मी त्यावर काय बोलणार त्यांचे कार्यकर्ते ऐकायला येणार आणि तसेच झाले

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 หลายเดือนก่อน +35

    जर या निवडणुकीत आपले उभे केलेले पन्नास टक्के जरी निवडून आणू शकले तर इतिहासात नोंद होणार आहे.आणि येणाऱ्या विधानसभासभेत दमदार सुरवात होऊ शकते.

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 หลายเดือนก่อน +86

    महाराष्ट्रातून भाजप हद्दपार करणार फडणवीस 😂 पण बाप शरद पवार च ❤

    • @Vijay..907
      @Vijay..907 2 หลายเดือนก่อน

      Ganesh sharrad pawar he tujh khar naav 😂😂😂

  • @loveujindagi4433
    @loveujindagi4433 2 หลายเดือนก่อน +64

    रंगाबिल्ला च्या तावडीतून कायमची सुटका करून घ्यायच असेल तर bjp कडून उभा राहणाऱ्या उमेदवारांनी स्वतःहून स्वतःचा पराभव कसा होईल हे ठरवा अन राजकारणाला लागलेली ही किड कायमची घरी बसवा....

    • @maverickezio6590
      @maverickezio6590 2 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर भावा ,खरा मराठी माणुस...

  • @shreyas3727
    @shreyas3727 2 หลายเดือนก่อน +36

    शरद पवार एक अपराजित योद्धा , महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार.

    • @AK_Creator..
      @AK_Creator.. 2 หลายเดือนก่อน +2

      हो हाच की तो योद्धा जो शिवाजी महाराजांना महणलेला की ते काय जाणता राजा नव्हते ..

  • @yodha-
    @yodha- 2 หลายเดือนก่อน +38

    माढा मध्ये आता फक्त तुतारी वाजणार..💯💯💪💪

  • @amarkawale372
    @amarkawale372 2 หลายเดือนก่อน +17

    माजलेल्या दिल्लीवर ६० वर्षा पासून महाराष्ट्र करत आलेला वार....
    म्हंजे शरद पवार!!!!

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 2 หลายเดือนก่อน +30

    साहेबांचा फायनल चा डाव इलेक्शन दिवसाच्या अगोदर दोन दिवसात टाकला जातो निकालानंतर भल्या भल्यांच्या बत्या गुल होतात.जस्ट वेट अँड वाॅच

    • @sanketgadge5202
      @sanketgadge5202 2 หลายเดือนก่อน

      जस विखे पाटील नगर जिल्ह्यात करतात तस

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 หลายเดือนก่อน +47

    पुणे जिल्ह्याचा संस्थापक च शरद पवार आमचा देव ❤

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 2 หลายเดือนก่อน

      जो शिवाजीमहारांना सुध्दा मानत नाही मराठी समाजाला भिकेला लावले ते श प त्याच्या तुकड्यावर जे लाचार आहेत तेच फक्त चांगले म्हणतात नाहीतर श प तुकडा पण चघळायला टाकणार नाही

    • @rahulaphale7705
      @rahulaphale7705 2 หลายเดือนก่อน

      घे तुझ्या आई बहिणीवर चढवून 😂😂😂

  • @patahe7036
    @patahe7036 2 หลายเดือนก่อน +42

    SP....Emotion❤

  • @maheshjadhav1600
    @maheshjadhav1600 2 หลายเดือนก่อน +30

    शरद पवार साहेबांच्या भवती फिरते राजकारण साहेब मला अभिमान आहे

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 2 หลายเดือนก่อน +57

    पवार साहेब असे अनेक फडणीस संपवतील.

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 2 หลายเดือนก่อน

      चूक भूल देणे-घेणे 😂😂😂

  • @yasinkhanmultaniyasinkhanm8756
    @yasinkhanmultaniyasinkhanm8756 2 หลายเดือนก่อน +42

    1 Man Aarmi Sharda pawar ❤❤❤❤❤

  • @abidshaikh9476
    @abidshaikh9476 2 หลายเดือนก่อน +45

    King of Maharashtra

  • @anantawale5762
    @anantawale5762 2 หลายเดือนก่อน +47

    शरद पवारांचे सर्व उमेदवार विजयी होणार

    • @sanketgadge5202
      @sanketgadge5202 2 หลายเดือนก่อน +1

      सर्व नाहीत पण 6 ते 7 खासदार नक्की लागतील
      अमोल कोल्हे
      सुप्रिया सुळे
      निलेश लंके
      Ddhryshil मोहिते पाटिल
      साताऱ्यातील शीट
      हे पाच तर फिक्सच आहेत

  • @sairaj5353
    @sairaj5353 2 หลายเดือนก่อน +36

    ❤❤Sharad Pawar ❤❤

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 2 หลายเดือนก่อน +35

    नगर मध्ये नुसता गळाला नाही तर लंके मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. नगर फक्त तुतारी.

  • @vaishnavikadam8387
    @vaishnavikadam8387 2 หลายเดือนก่อน +26

    साहैब दहा year जगताल पन आजीत पवार कायमच राजकारन संपल

  • @ganrajhake7827
    @ganrajhake7827 2 หลายเดือนก่อน +15

    माणूस तेव्हाच संपतो .जेव्हा तो संघर्ष करणे सोडतो .... संघर्षात टिकून रहायची प्रेरणा म्हणजे माननीय शरद पवार साहेब ....❤❤

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 2 หลายเดือนก่อน +21

    खरच या सारखा चाणक्य मनुस पुन्हा होने नाही❤💪💪👑

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 2 หลายเดือนก่อน

      चाणक्य नाही कपटी शकुनी आणि बहुरुपी मारीच राक्षस

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 2 หลายเดือนก่อน +21

    देशात कुणीही challenge देऊ शकत,,, नाही साहेबांना❤💪👑

  • @rohitkadam5163
    @rohitkadam5163 2 หลายเดือนก่อน +13

    हेच चंद्रकांत पाटील ( चंपा ) यांना समजून सांगा ही विनंती

  • @rakeshjagadale6862
    @rakeshjagadale6862 2 หลายเดือนก่อน +16

    मान गादीला ... मत साहेबांच्या राष्ट्रवादीला... सातार

  • @shamkhande5020
    @shamkhande5020 2 หลายเดือนก่อน +21

    साहेब 🙌❤️🌾

  • @goods_inside
    @goods_inside 2 หลายเดือนก่อน +23

    बाप हाय सगळ्यांचा........... साहेब ✌️

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 2 หลายเดือนก่อน

      तुझा असेल सगळ्यांचा नाही

    • @goods_inside
      @goods_inside 2 หลายเดือนก่อน

      @@pradeepshah279 तुमचा बाप मोदी आहे का शहा आहे?

    • @goods_inside
      @goods_inside 2 หลายเดือนก่อน

      @@pradeepshah279 असंच एकदा मला कुणीतरी रिप्लाय दिलेला ...झालं असं की मी आहे सातारा जिल्ह्यातील मग आम्ही आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी विचारांचे..मग एकजण चारचौघात म्हणाला ' जास्त चव्हाण चव्हाण पवार पवार करतोय घे उड..ण' मी पण त्याला म्हणलं तुला जर मोदी शहा उड..ण घ्यायला चालत असतील तर मला पण हे चालतय ...
      तसच तर तुम्हाला पण मोदी शहा जर तुमचे बाप म्हणून आवडत असेल तर आम्हाला पण पवार चालतील...
      एवढ्या प्रखरतेने तुम्ही रिप्लाय दिला ' तुझा असेल सगळ्यांचा नाही...
      अजून भाजपने छत्रपती उदयनराजे यांना अधिकृत तिकीट जाहीर केले नाही त्यावरून भाजप श्रेष्ठींची पुरती लागलेली आहे हे कळते

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 2 หลายเดือนก่อน +29

    ताई तुम्ही अगदी योग्य विश्लेषण करता 💐💐🙏🙏

  • @adityanilkanth977
    @adityanilkanth977 2 หลายเดือนก่อน +16

    नादान है वो लोग जो समंदर को सुखाने चले है👑🦁🎷🔜

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 2 หลายเดือนก่อน +15

    Me fact शरद पवार साहेब न चा खूप मोटा फॅन आहे fact या एका गुना मुळे हार manane का नय

  • @ibrahimshaikh7079
    @ibrahimshaikh7079 2 หลายเดือนก่อน +5

    काय अभ्यास आहे राव बोल भिडू तुमचा👌 मानलं तुम्हाला. 🙏
    एक फलटणकर (माढा मतदार संघ)

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 2 หลายเดือนก่อน +17

    साहेबांचा नाद नाय करायचा ✌️

  • @Pridictor11
    @Pridictor11 2 หลายเดือนก่อน +29

    शेंडीवाल्यानी तर बराच अपप्रचार केला पवारांचा...

    • @sharad_wagh
      @sharad_wagh 2 หลายเดือนก่อน +1

      फक्त 3.5%असलेला समाज पवारांचे नुकसान करू शकेल असे वाटत नाहीत

    • @Pridictor11
      @Pridictor11 2 หลายเดือนก่อน +2

      @@sharad_wagh १ रुपयाची काडीपेटी लाखोंचे वावर जाळते.

    • @sharad_wagh
      @sharad_wagh 2 หลายเดือนก่อน +1

      @@Pridictor11 काडेची पेटीच काम वेगळ आणी 3.5% काम वेगळ

    • @Pridictor11
      @Pridictor11 2 หลายเดือนก่อน

      @@sharad_wagh सगळेच सारखे म्हणत नाही.पण बदनामी केली हे नाकारू शकत नाही.

  • @laxmanthakur8529
    @laxmanthakur8529 2 หลายเดือนก่อน +20

    Only Supriya tai

  • @vikaspadwal2840
    @vikaspadwal2840 2 หลายเดือนก่อน +9

    टरबूज केंद्रीय तपास योजनेच्या जोरावर हे सगळ साध्य करू शकले... तशी त्यांची स्वतःची ताकद काहीच नाही...

    • @user-xj5zh2lj5g
      @user-xj5zh2lj5g 2 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर 👌

    • @Happyshri09
      @Happyshri09 2 หลายเดือนก่อน

      Agdi barobar....dhamkya laun saglyana sobat ghena...Ani Indira Gandhi Ani modichya virodhat jaun sarkar banvana ...khup farak ahe....

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रात असा नेता नाही..
    पवार साहेबांची देशाला गरज आहे..
    पावर साहेब ❤️❤️

  • @user-jc9jh2bj5y
    @user-jc9jh2bj5y 2 หลายเดือนก่อน +3

    कुणी काही म्हणा पवार साहेबांना नाव ठेवा परंतु त्यांच्या सारखा हुशार राजकारणी या राजकारणाच्या पटावर भेटणं फार अवघड आहे❤❤❤

  • @eknathshelke5538
    @eknathshelke5538 2 หลายเดือนก่อน +10

    एकदम बरोबर

  • @rajusayyad8727
    @rajusayyad8727 2 หลายเดือนก่อน +3

    शरद पवारांना संपवणे इतके सोपे नाही, संपूर्ण महाराष्ट्राची जनता सोबत आहे आणि कायमस्वरूपी राहणार❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢

  • @vaibhavshinde4853
    @vaibhavshinde4853 2 หลายเดือนก่อน +11

    वर्धा - कल्याण काळे ❌ अमर काळे ✅

  • @yashwantdaphale2835
    @yashwantdaphale2835 2 หลายเดือนก่อน +3

    भारतामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर मराठी माणसाची ओळख असणारे माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर माननीय शरद पवार हे एकमेव नेते आहेत.

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 2 หลายเดือนก่อน +14

    पवार साहेब महाराष्ट्रात संपू नयेत ही सर्वसामान्य जनतेची इच्छा
    तेवढी सांगलीची जागा काँग्रेसला सोडा उगीचच महाराष्ट्रात लोकमत काँग्रेसच्या बाजूने आणि नखरे तुमचे वारे वा

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 2 หลายเดือนก่อน +6

    बघून घ्या भावानो,, 5 च्या ajun 50 जागा karnar हा मनुस💪💪👑

  • @ajinkyapatil9722
    @ajinkyapatil9722 2 หลายเดือนก่อน +3

    उमेद आणि उभारी म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण शरदचंद्र पवार साहेब❤❤

  • @Spartanash
    @Spartanash 2 หลายเดือนก่อน +4

    काही नेत्याच वय नसेल इतका पवार यांना अनुभव आहे😂😂

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 2 หลายเดือนก่อน +6

    अगदी बरोबर माहिती दिली आहे

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 2 หลายเดือนก่อน +4

    दहा पैकी चुकून विदर्भातील एखादी जागा जाईल पण 9 जागा शंभर टक्के फिक्स.
    ही त्रिकालाबाधि गोष्ट
    तसा निकाल 100 टक्के म्हणा

  • @bhushanpatil1757
    @bhushanpatil1757 2 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राच्या राजकारणातला बाप माणूस म्हणजे शरदचंद्र पवार साहेब ❤.

  • @nitintekade1689
    @nitintekade1689 2 หลายเดือนก่อน +12

    प्रामाणिक आणि परफेक्ट विश्लेषण...💕💕 🙏🙏

  • @amolchavan3079
    @amolchavan3079 2 หลายเดือนก่อน +9

    सहा नंबरचा फोटो हा कल्याण काळे चां आहे कल्याण काळे हे फुलंब्री तालुक्यातील दोन वेळा चे आमदार आहे. ते काँग्रेस चे आहेत.

  • @user-zn8en7rd6g
    @user-zn8en7rd6g 2 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्राचा वाघ माननीय श्री शरद पवार शरद पवार

  • @nileshbhopale9614
    @nileshbhopale9614 2 หลายเดือนก่อน +2

    पन्नास वर्ष राजकारण, 4 वेळा मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री, संरक्षण, कृषी, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, बँका, सोसायट्या, कारखाने, दूध डेअरी एवढा सगळ असून अजून पण धडपड😂😂😂

  • @vaishnavikadam8387
    @vaishnavikadam8387 2 หลายเดือนก่อน +8

    बारामतीत दादा चा माग फीरैयच साहबांना मतदान करायचै बारामती च पानी भरपुर गोड आहै पन साहैबानी आमाला पानी पाजलय दादानी आमच बोर च पानी बंद कैलय

  • @tusharshinde1061
    @tusharshinde1061 2 หลายเดือนก่อน +2

    मानव लागलं शरद पवार ला या वयात आणि कॅन्सर सोबत powerfull Shakti LA तोंड देतायत

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 2 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र राज्यातील राजकारणातील..... भिष्माचार्य...... मा. शरद पवार साहेब
    ते पुन्हा पक्ष उभारुण.... विधान सभेत यश संपादन करुनच दाखवतील

  • @sunitapawar4554
    @sunitapawar4554 2 หลายเดือนก่อน +10

    Only pawar साहेब

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 2 หลายเดือนก่อน +1

    मि खुप मोठा फ्यान आहे . पवार साहेब यांचा .
    पवार साहेब यांच्यावर कोनि कितीही टीका करा . परंतु महाराष्ट्र राज्याला सर्वात क्षेत्रात पुढे आणणारा .मोठा माणूस .

  • @ganeshkharkar3308
    @ganeshkharkar3308 2 หลายเดือนก่อน +8

    Only pawar saheb❤❤

  • @Shamsundar556
    @Shamsundar556 2 หลายเดือนก่อน +29

    आमचा जाणता राजा

    • @user-uw3nk9ue1e
      @user-uw3nk9ue1e 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂

    • @rahulaphale7705
      @rahulaphale7705 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-re4jo3zn3b
    @user-re4jo3zn3b 2 หลายเดือนก่อน +4

    शरदचंद्र पवार साहेबांचा नाद नाही करायचा ढाण्या वाघ आहेत

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 หลายเดือนก่อน +3

    84 वर्षा चा तरुण योद्धा महारष्ट्र छा बुलंद आवाज शरद पवार साहेब 💪🙏❤️

  • @GorakshGarje-fw1pi
    @GorakshGarje-fw1pi 2 หลายเดือนก่อน +8

    1 डिटेल्स व्हिडिओ बनवा पवार बेरजा केल्या त्या 1 तासाचा...एकदम जुन्या काळापासून ऐकायला आवडेल आम्हाला

  • @rahulsable4276
    @rahulsable4276 หลายเดือนก่อน +2

    मराठी लोकांचा बाळासाहेब यांच्या नंतर दिल्लीला हलवते ते आदरणीय शरदचंद्र पवार

  • @suhasvehale5474
    @suhasvehale5474 2 หลายเดือนก่อน +7

    Only pawar saheb

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 2 หลายเดือนก่อน +3

    शरद पवार संपले तर महाराष्ट्राचं हाल होईल हे नक्की .. पुरोगामी संपून प्रतिगामी सुरू होईल

  • @amolchaudhari4254
    @amolchaudhari4254 2 หลายเดือนก่อน +5

    पवार साहेब.., the power house

  • @djsaisamratchandwad9692
    @djsaisamratchandwad9692 2 หลายเดือนก่อน +4

    दिंडोरी मधुन भास्कर भगरे सर आजच विन आहे

  • @SuryaBhai-qt3wu
    @SuryaBhai-qt3wu 2 หลายเดือนก่อน +2

    "किसी को हरा देना बेहद आसान है,
    लेकीन उसी हारे हुए इंसान से जीतना बेहद मुश्किल"
    #गेम_चेंजर_साहेब 👑💥😎💪🏻

  • @krishnalokhande3186
    @krishnalokhande3186 2 หลายเดือนก่อน +6

    Only SHARAD PAWER SAHEB
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार साहेबां इतका अभ्यासू, राजकीय वकूब, शहाणपण असलेला नेता महाराष्ट्रात दुसरा कोणीही नाही हे विरोधकही मान्य करतील.

  • @user-wg5ui8gq7h
    @user-wg5ui8gq7h 2 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर व मुद्देसूद अभ्यास करून माहिती होती धन्यवाद .

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 2 หลายเดือนก่อน +5

    Vayachya 85 vya varshi suddha Jo manus maidan sodat nahi tyala sashthang dandavat🙏🙏

  • @rohanjadhav2011
    @rohanjadhav2011 2 หลายเดือนก่อน +3

    Mala avdli mahiti tai

  • @ravikarmadkar9695
    @ravikarmadkar9695 2 หลายเดือนก่อน +3

    शरद पवार …… सिर्फ नाम ही काफी है 💪💪

  • @shreerampandhare6098
    @shreerampandhare6098 2 หลายเดือนก่อน +6

    आरती मोरे खूप छान explain करता तुम्ही

  • @abhijitnigade8144
    @abhijitnigade8144 2 หลายเดือนก่อน +3

    पवार साहेब❤

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 2 หลายเดือนก่อน +1

    रयतेचा. वट रूक्ष. पाने जरी. गळ ली. तरी. तो. वत. रुक्ष. वाढतच. राहिला. कोण जाणे. त्याच्या. प्रार्भाया. किती. खोल. रुजल्या. आहेत. धनी च्या बागे पासून. रयत शिक्षण. सवस्थेच्या. ४ मुलां. पासुंन. त्यांनी. हा. रुक्ष. वाढवला. त्याला. श्री. निवास. पाटील. माजी. खासदार. यांची. मोलाची. साथ. साथ. मिळाली. भारती वि्यापीठाच्या. पंतग राव. कदमसहकारमंत्री. याची ही साथ. मिळाली. आजही. ते. कमवा. आणि शिका या. ब्रीद. वाक्याने. गरीब. मुलाचे. आश्रय. दाते. आणि. सचिव. आहेत. म्हणूनच. जनता. त्यांना. जनता राजा. म्हणूनच. पाहते. त्याच्या. या. तरुणांना. लाजवणाऱ्या. ऊर्जेला. लाख लाख. सलाम. देवा. १० चा. पोशिंदा. आमच्या. साहेबाला. मावळतीच्या. काळात, उदंड. आउष्य. दे. हा. सूर्य. सतत. पाहा.न्याचे. भाग्य. आम्हाला. लाभू. दे. साहेब. गरीब. बहिणीचा. नमस्कार. येथूनच. स्वीकार. करा.

  • @sanketjori1981
    @sanketjori1981 2 หลายเดือนก่อน +2

    तेरे हर वार का पलटवार हु में
    युही नहीं केहलाता शरद पवार हुं मे 👑

  • @SameerRao-zi3lc
    @SameerRao-zi3lc 2 หลายเดือนก่อน +3

    Tarbujya saarkha ED & CBI cha wapar na karta, mhatara tough fight deto aahe!
    Hats off 👏

  • @balujagtap9110
    @balujagtap9110 2 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्रातील जनताच मुळात बावलट आहे त्याना अक्कल नाही आहे मतदान कोणाला करायचे हिच अक्कल अजून आलेली नाही धन्यवाद

    • @sanketmate4571
      @sanketmate4571 2 หลายเดือนก่อน

      Ekach number comment

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 2 หลายเดือนก่อน

      गुजरातची हुशार असेल...

  • @JaywantJadhav-pb5ep
    @JaywantJadhav-pb5ep 2 หลายเดือนก่อน +1

    आज पर्यंत 2014 पासून या भा ज पा च्या नेत्या नी किती वेळा हि गोष्ट बोलली आहे . त्यांच्या दहा पिढ्या आल्या पाहिजे .