@@cloud_Engineer😂काम तर कुणीच काही करत नाही पण bjp ल धडा शिकवण्यासाठी ना विलाज म्हणून मतदान लोक करतील.....तिकडे कोल्हे ल पण ना वीलाज म्हणून लोक मतदान करनार आहेत
मुद्देच नाहीत ना काही बोलायला , देशाचा इलेक्शन मधी आजुन कांदा आणि सोयाबीन आणा , आरे आज बाजूचा देशा मधे काय परिस्थिती आहे आणि आपली काय आहे याचा भान ठेवा , जो 1993 मधे मुंबई बॉम्ब स्पोट मध्ये आरोपी असलेले मुस्लिम लोक आहेत ते लोक आज ncp, congress, thakrey chi shivsena , यांचा प्रचार करत अशा पार्टी ला तुम्ही मत कशे देऊ शकता? Vote for bjp 🪷 🚩
अभिषेक तुझ्या माहितीसाठी सांगतो पारनेर तालुका विखेना कमीत कमी 70 हजार लीड देईल आणि नगर शहर कमीत कमी 80 हजार लीड देणार.. हे 1 लाख लीड तोडता तोडता घाम येणार लंके ना.. आणि शेवगाव + राहुरी + श्रीगोंदा सुसंस्कृत उमेदवार च निवडणार.. 4 जून ला तुमचे सगळे आकडे फेल ठरून विखे निवडून येणार
काम करणारा hospital मध्ये काम करतो आणी , ढोंगी 2-4 फोटो काढून Instagram la टाकतो... सरकार चा पैसा वापार करुन स्वत्ता सेवा करत आहे असा सांगतो वाळू माफिया , 👏
विखे येइल का नाही महिती नहीं पण कोरोना काळात मी स्वतः रांगेत उभे राहून 800 रुपयात आणले होतें. जेव्हा बाहेर 40000 देउन सुध्दा भेटत नवत. खुप गरीब लोकांना रेमदिसोविर च फायदा झाला.
Practically पाहायला गेलं तर निलेश लंके यांना काम करायला वेळ च भेटलेला नाहीय... 2.5 वर्ष करोना काळात गेले आणि बाकीचे वर्षामध्ये सरकार बदल झाला.... अस असताना कोण प्रभाव पूर्वक काम करेल सांगा...???? आणि केंद्रात जर भाजप सरकार पडले तर विखे सुधा निधी आणू शकतात का ते पण सांगा....आणि सांगायच गेलं तर परिवर्तन ही काळाची गरज आहे त्यामुळे विखे यांनी थोडी विश्रांती घेतली पाहिजे 🙏
विखे ची लय फाटली आहे....9 सभा bjp घेणार आहे... ते पण मोदी पासून शेवटची सभा योगी घेणार आहेत..... विखे चा माज मात्र लंके नी चांगलाच मोडला आहे..... शेवटी कोण येतंय सांगता नाही येत
तुमच्या कमेंट बघून असं वाटत कि दोघ पण तुमच्या घरातलेच उमेदवार हे अरे भावांनो ते दोघ पण खुर्च्यान साठी गद्दार हे आल्टी पलटी मारता जिकडे माल भेटल तिकडे त्यामुळं आपण पण आपल काम बघावं 🙏
Hoy pan taraju lavla tar ..lanke baray vikhe peksha.. mi swatah loni cha aahe.. he vikhe khup khatarnaak aahe.. tyani nagar madhe kunalach moth hou dila nahi.. etihaas check kara
@@Kattarhindumaratha27 tu 5 term chya aamdar ch comparison 50 varsha chi satee sobat karto ka? Mg baramati and lonich comparison kar karaych tar.. Vithaal rao vikhe pasun... aani loni cha kay sambhand? Nagar dakshin cha vishay aahe ha
नगरचे खासदार विखे अस्तानी नगर - सोलापूर highway झाला आणि लंके बोलतो हा रोड मी केला, याचा सारखा दुसऱ्याचा झेंद्यावर पंढरपूर करणारा नेता कधी मिळायचा नाही 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
आणि सरकार जे फंड release करत रोड आणि development साठी ते पैसे आणायचे कुटून? टोल पण नाय द्यायचा आणि रोड पणं highway, expressway पाहिजे असं कसं दादा? मुंबई - अहमदाबाद या प्रोजेक्ट साठी जापान सरकार ने Rs 18,750 करोड च लोन दिला आहे ते कशे फेडणार? त्याचे पण तिकीट लावणार आणि त्यातूनच लोन फेडणार ना? का फुकट bullet train असणार? सगळी सुविधा पाहिजे तर tax भरावाच लागणार..
@@Kattarhindumaratha27 तेच सांगतेय मी, रोड विखे चा नाही आणी लंके चा पण नाही.. तो जनतेचा आहे आणि जनता फेडणार आहे. काळ कुणाचाही असला तरी विकासकाम करणे हे लोकप्रतिनिधीच प्राथमिक कर्तव्य आहे.
मी एक हिंदू च आहे.. पण तरी हे नाव बदलून काही हाती लागणार नाही.. अहील्यानगर हे नाव पण उत्तम च आहे.. पण फक्त मुस्लिम नाव आहे म्हणून बदलणार असेल तर ते योग्य नाही.. एका ऐतिहासिक शहराच नाव बदलणे योग्य नाही..ज्या लोकाना इतिहास च माहिती नाही त्यांनी नाव बदलायला सांगितले. अहमदनगरच्या निजामशाही मध्ये हिंदू आणि मुस्लिम लोकं खेळीमेळीने राहायचे.. पंधराव्या सोळाव्या शतकात हे शहर इतके श्रीमंत होते की याची तुलना फ्रान्स देशातल्या पॅरिस व इजिप्तच्या कैरो सोबत व्हायची.. एका ऐतिहासिक शहराचे नाव बदलणे कितपत योग्य आहे
विखेंना नगर शहरातील कर्डिले-जगताप-कोतकर यांचे शि जवळीक नङनार. कारन जनतेला यांची दादागिरी नकोय.
Ya natevainka mule nagar maghe padlaya hech vel ahe
हि तिकडी राजपुत्राला पाडणार
नेते कुठे आहेत हे महत्वाचं नाही, ही निवडणूक जनता जनार्धन ने हातात घेतली आहे...... 🎷🎷🎷
Mng zalach😂
बहुतांश जनता
मतदारसंघातील
लंके यांची बाजू
उजवी दिसतंय
असे सांगतात
sagale yeun fact tula yedyat kadtat bhau😂😂
@@madhulove29 हो का....
खरं आहे नगर मध्ये तुतारी चीच हवा आहे....
@@madhulove29 40 paise bhetle na...khar sang
Only lanke
फक्त लोकनेते निलेश लंकेच खासदार
शेटट घ्या 😂
गोरगरिबांचा आधार लोकनेते निलेशजी लंकेे साहेब 100% खासदार होणार❤😊
Tumhi yede aahat re lokanao patner la ya ekda kalele mg
एक काम सांग चल लंके च
Ghri gheun jaa tuza got garib😂😂😂
We support bjp
@@cloud_Engineer😂काम तर कुणीच काही करत नाही पण bjp ल धडा शिकवण्यासाठी ना विलाज म्हणून मतदान लोक करतील.....तिकडे कोल्हे ल पण ना वीलाज म्हणून लोक मतदान करनार आहेत
कांदा निर्यात बंदी टोमॅटो आयत सोयबीन मातीमोल यामुळे भाजप हाठव देश बचाव
मुद्देच नाहीत ना काही बोलायला , देशाचा इलेक्शन मधी आजुन कांदा आणि सोयाबीन आणा , आरे आज बाजूचा देशा मधे काय परिस्थिती आहे आणि आपली काय आहे याचा भान ठेवा , जो 1993 मधे मुंबई बॉम्ब स्पोट मध्ये आरोपी असलेले मुस्लिम लोक आहेत ते लोक आज ncp, congress, thakrey chi shivsena , यांचा प्रचार करत अशा पार्टी ला तुम्ही मत कशे देऊ शकता?
Vote for bjp 🪷 🚩
कसे सर्व शेतकर्यांच्या मनातील बोललात भाऊ!
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
100%
कमळ
नगर च राजकारणचा अंदाज कोणालाच कळत नाही विषयच खोल ४ जून ला विषय होणार #३३ 🗿🔝
1001% निलेश लंके
पडणार😂😂
नीलेश लंके खूप आघाडी वर आहे. जिंकतील ते ही निवडणूक
विखे घरण्यान नगर लुटून खाल्ल...पक्ष बदलू पिलावळ जनता माफ करणार नहीं
फ्री मध्ये विखे आरोग्यसेवा देतात विखे
Tuzya nete sarkha haftakhor nahi
@@Dattprabhu59🤣🤣 admit honya adhi 20 document maghtat Ani ksha ch ky free manus mrel tovr
@@wearelegends3847 document 📃 तर लागणारच ना
नाहीं फुकट खाऊना गाअंड दिली तरी कमीच पडेल
@@Dattprabhu59 इमानदारीने कोट्यधीश होता येत नसत लोकांना लुटून च खाव लागता ..थोड पुण्य केलं म्हंजे माणूस पुण्यवान होत नसत
माझे बोट जरी तोडली तरी बोटे लंके साहेबांच्या तुतारी कडे जातील
100%
बोट तोडल्यावर मशीनच बटन ❤ड्याने दाबावे लागेल😂😂😂खासदार लोकनेता निलेश लंके❤
@@Rjykmgfj कोण म्हणतं डांड्यने दाबता येत नाही ज्याचा कडक आहे त्याला डांड्याने पण अडचण नाही
@@Rjykmgfj 🤣🤣🤣😂😂😂😂
तुतारी लाव 😂
१३ ला काहींची चागलीच फुगिरी जिरणार आहे.जवळपास 90% pure शेतकरी लंकेला मत देणार.
कर्जत - श्रीगोंदा - शेवगाव - पाथर्डी - राहुरी = लंके 70-80 %
पारनेर - जामखेड = लंके 70-75%
नगर शहर = 70 % विखे
नगर ग्रामीण = लंके 65 %
नगर शहरामध्ये साधारण ६-७ लाख मतदार आहेत. त्यामुळे नगर शहर महत्त्वपूर्ण आहे. कुठल्याही उमेदवाराला निवडून येण्यासाठी.
NAGAR CITY 60/40% HOYIL
अभिषेक तुझ्या माहितीसाठी सांगतो पारनेर तालुका विखेना कमीत कमी 70 हजार लीड देईल आणि नगर शहर कमीत कमी 80 हजार लीड देणार.. हे 1 लाख लीड तोडता तोडता घाम येणार लंके ना.. आणि शेवगाव + राहुरी + श्रीगोंदा सुसंस्कृत उमेदवार च निवडणार.. 4 जून ला तुमचे सगळे आकडे फेल ठरून विखे निवडून येणार
4 june
Social media var pan political analyst ale ka......🤣🤣
Nilesh lanke ✌🏻
विजयी भव 🔥🔥
लंकेंनी आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि कठीण वेळी आधार दिला.
हुकूमशहा ची वाहवा करत बसले नाही
पक्ष कोणताही असो माझ मत लंके ला .... एक पारनेरकर ✌
पारनेर मध्ये काय काय सुधारणा केली लंके ने ते सांगा आम्हला 😂😂
निलेश लंके ❤
नेते १००%
अहिल्या नगर...एकच वादा आणि फक्त डॉ सुजय दादा विखे पाटिल....💪✌️✅#@नमो नमो....🚩🚩🙏
एका साध्या आमदारांना पाडायला येवढ्या मोठ्या मोठ्या नेतेमंडळी ला सभा घेण् पडल्या, यातूनच Nilesh लंके चा विजय आहे..❤
😊 अहिल्यानगर
Lawdanagar 😂😂😂
@@sohailbagban7165 jihadi Cha tondat hech yenar 😆😆
कोरोना काळात विखेनी काही काम केले नाही, त्याने आणलेले रेमडेसिव्हिर सामान्य कोरोना रुग्णाला पोहचले पण नाही त्याने त्याचा पण काळा बाजार केला...
Kutrya 😂 tuzya gan,,,,,it dhatalay remdiciviar
काम करणारा hospital मध्ये काम करतो आणी , ढोंगी 2-4 फोटो काढून Instagram la
टाकतो... सरकार चा पैसा वापार करुन स्वत्ता सेवा करत आहे असा सांगतो वाळू माफिया , 👏
वाळू माफिया 😅 लंके पडणार 💯
Ekda Vikhe Patil Foundation Hospital la yeun bagha.....mag tula samjel. Garibanche upchar kiti kami kharchat hotat... Varun Patient ani natevaikana Nashta, 2 time j1 free madhe....
विखे येइल का नाही महिती नहीं पण कोरोना काळात मी स्वतः रांगेत उभे राहून 800 रुपयात आणले होतें. जेव्हा बाहेर 40000 देउन सुध्दा भेटत नवत. खुप गरीब लोकांना रेमदिसोविर च फायदा झाला.
Practically पाहायला गेलं तर निलेश लंके यांना काम करायला वेळ च भेटलेला नाहीय... 2.5 वर्ष करोना काळात गेले आणि बाकीचे वर्षामध्ये सरकार बदल झाला.... अस असताना कोण प्रभाव पूर्वक काम करेल सांगा...???? आणि केंद्रात जर भाजप सरकार पडले तर विखे सुधा निधी आणू शकतात का ते पण सांगा....आणि सांगायच गेलं तर परिवर्तन ही काळाची गरज आहे त्यामुळे विखे यांनी थोडी विश्रांती घेतली पाहिजे 🙏
न केंद्रात भाजप सरकार पडण हा गोड गैरसमज दूर करा 🤣
@@vivekgiramkar लोकांनी ठरवल तर काही ही होऊ शकते त्यामुळे तुम्हीच तो गोड गैरसमज दूर ठेवा की मोदीच निवडून येईल 🙏
भारताच्या उत्तरेत सर्व समाज मोदींना मानतो.. मोदी 1000% येत असतात..
@@stock_heaven दादा अश्या स्वप्नाळू जगात राहण्यापेक्षा जरा वास्तवात जागा आणि ततकालीन राजकारण पहा
मोदी येणार आहे लंके ल घंटा मिळेल निधी😂
आमच्या नगरकरांचे मत फक्त लंकेना
तुतारी 🎉🎉🎉
आदरणीय श्री निलेश लंके साहेब फिक्स खासदार
Nilesh lanke Sabko kolte...... Wait and Watch #4jun...🙏🏻💪🏻
सगळ्यात जास्त चर्चेत निवडणुक पन जिंकणार तर निलेश लंके
लंके साहेब 💓
OnlyvLanke saheb
गुजरातच्या दरोडेखोरांचे 10 पण उमेदवार येत नाही.
इटलीचे दरोडेखोर येतील मग 😂
दरोडेखोर तर लंके आहे
Asach 2019 la pan mhnat hote.... All the best😂😂😂😂
@@dnyandevgale8784 अरे हे बेन कमेंट डिलीट करत 😁😁
Sujay Dada Fix
Only Nilesh Lanke Saheb ❤❤❤
लंकेच फिक्स
येणार तर लंकेच ❤❤
सर्व सामान्य माणूस गोरगरीब शेतकरी फक्तं निलेश लंके यांचा पाठीशी आहे .. फिक्स खासदार लंके साहेब 🔥🚩💪❤️
बोल भिडू तुम्ही आजुन वास्तवापासून खूप दूर आहात प्रियंका गांधी यांची आजची नंदूरबार मधील सभा पाहा
😂😂
महाराष्ट्र मधील सगळ्यात मोठी सभा असेल. 👍🏻
ग्राउंड वर लंके आणि तुतरीची चर्चा जोरात आहे...एक कर्जत जामखेड कर
सुजय विखे फक्त event करतो 2019 ला पण अजय अतुल चा event करून निवडून आला..
#लंके 💯
विखे ची लय फाटली आहे....9 सभा bjp घेणार आहे... ते पण मोदी पासून शेवटची सभा योगी घेणार आहेत..... विखे चा माज मात्र लंके नी चांगलाच मोडला आहे..... शेवटी कोण येतंय सांगता नाही येत
घंटा
@@ranin4680 घंटा विखेला मिळणार आहे😂😂
@@ranin4680विखे ला मिळणार आहे घंटा 😂
विखे पाटील आले निवडून तुम्ही घ्या गाजर
Sagle hindu fakt bjplach mat karnar
Ajit Pawar La Ata Kahi kimat Nahi 😡
TuTArri❤
खुपच मोठा झाला व्हिडिओ.. ७-८ मिनिट खुप होतात..
निलेश लंके
ओन्ली तुतारी
विजयी भव
😊😊
Pppppp
P2111111
100% विजयी भव
तुमच्या कमेंट बघून असं वाटत कि दोघ पण तुमच्या घरातलेच उमेदवार हे अरे भावांनो ते दोघ पण खुर्च्यान साठी गद्दार हे आल्टी पलटी मारता जिकडे माल भेटल तिकडे त्यामुळं आपण पण आपल काम बघावं 🙏
Hoy pan taraju lavla tar ..lanke baray vikhe peksha.. mi swatah loni cha aahe.. he vikhe khup khatarnaak aahe.. tyani nagar madhe kunalach moth hou dila nahi.. etihaas check kara
आणि मी पण लोणी चाच आहे , लोनी चं विकास आणि कर्जत जामखेड च विकास पाहिला का?
@@Kattarhindumaratha27 tu 5 term chya aamdar ch comparison 50 varsha chi satee sobat karto ka? Mg baramati and lonich comparison kar karaych tar.. Vithaal rao vikhe pasun... aani loni cha kay sambhand? Nagar dakshin cha vishay aahe ha
Nilesh lanke❤❤❤vijayi bhav❤❤❤❤❤❤❤❤❤
Nilesh lanke ne English madhun bolun dakhavav😂😂😂😂hitech vikhe patil harlett😊😊😊
Buddhi matta kalate lokana ata lok hushar zale ahet😊😊😊😊
अतिशय छान विश्लेषण ❤
Nilesh Lanke 1 Man Aarmi ❤❤❤❤❤
Dada fix💪🏻💯
फक्त लंके साहेबच येणार नगर दक्षिण✌🙌मधून कुणी कितीही यंत्रणा लावून पैसे वाटू द्या 😂😂
Samjel 4 June la....adhi parner madhun lead ghe😂
Bala poltics ase chalat nahi. Lanke ala ani odhle tela ajit pawar ni parat tar😂
@@Chintapakdumdum9विखेची फाटून हातात आली आणि तू सांगतो विखे येणार 😂😂 पारनेर काय सगळ्याच मतदार संघात लंकेची हवा आहे आता फक्त लंके❤❤
मी पारनेरचा आहे,निलेश लंके यांना ७०००० च लीड आहे 😂
निम्मा पारनेर तालुका विरोधात आहे लंकेच्या तो का बाहेर करणार
नगरचे खासदार विखे अस्तानी नगर - सोलापूर highway झाला आणि लंके बोलतो हा रोड मी केला, याचा सारखा दुसऱ्याचा झेंद्यावर पंढरपूर करणारा नेता कधी मिळायचा नाही 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
टोल घेणार नाहीये का ?
आणि सरकार जे फंड release करत रोड आणि development साठी ते पैसे आणायचे कुटून? टोल पण नाय द्यायचा आणि रोड पणं highway, expressway पाहिजे असं कसं दादा?
मुंबई - अहमदाबाद या प्रोजेक्ट साठी जापान सरकार ने Rs 18,750 करोड च लोन दिला आहे ते कशे फेडणार? त्याचे पण तिकीट लावणार आणि त्यातूनच लोन फेडणार ना? का फुकट bullet train असणार?
सगळी सुविधा पाहिजे तर tax भरावाच लागणार..
@@Kattarhindumaratha27 तेच सांगतेय मी, रोड विखे चा नाही आणी लंके चा पण नाही.. तो जनतेचा आहे आणि जनता फेडणार आहे. काळ कुणाचाही असला तरी विकासकाम करणे हे लोकप्रतिनिधीच प्राथमिक कर्तव्य आहे.
Sujay vikhe
Sujaydada
आत्ताच लंके साहेबांना मत देऊन आलोय ✌️✌️✌️
🎷🎺
लंके
आरती मॅडम तुम्ही ग्राउंड reporting करायला पाहिजे होती
लंके येताय
फिक्स खासदार निलेश लंके साहेब ❤❤
Nilesh lanke saheb 🔥🔥
लंके पॅटर्न
Nilesh lanke saheb
Only Nilesh lanke साहेब
अहिल्या नगर
ओन्ली तुतारी वाजणार
Tutari 🎺🎺
विखे ने जोरदार फिल्डिंग लावलीय, पण कर्जत जामखेड, पारनेर, राहुरी अन श्रीगोंदा इथून लंके ची तुतारी जोरदार वाजतीय, लंके 60-70 हजाराने निवडून येईल....
Vikhe la padnar aamhi
निलेश लंके खासदार होनार
पुनः एकदा सुजय विखे... कितिही जोर लावा.
आता प्रवरा नाही...तुतारी होणार
लंके साहेब तर १००% आहे
रोहित दादा वर अविश्वास नाही दाखवू शकत बाबा कोणी, तोच माणूस आहे जो तुतारी फुंकायची ताकत् देतोय..
Good study..
Nice Vedio mam...
Nilesh bhau 👑king
लंके हीज ग्रेट
Comment वाचून तर लंकेच वाटतय......
लंके साहेब.
🎉
लंके don आहे जिंकल्यावर काय खरं नाही नगर च 💯
Vikhe motha gunda aahe
येणार लंके 100%%
आज वाजणार तुतारी
नगर मध्ये निलेश लंके
व
शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे विजयी होणार
निलेश लंके
Only Sujay Dada 👍
tutari💯
Sujay Dada ❤
मी एक हिंदू च आहे..
पण तरी हे नाव बदलून काही हाती लागणार नाही.. अहील्यानगर हे नाव पण उत्तम च आहे..
पण फक्त मुस्लिम नाव आहे म्हणून बदलणार असेल तर ते योग्य नाही..
एका ऐतिहासिक शहराच नाव बदलणे योग्य नाही..ज्या लोकाना इतिहास च माहिती नाही त्यांनी नाव बदलायला सांगितले.
अहमदनगरच्या निजामशाही मध्ये हिंदू आणि मुस्लिम लोकं खेळीमेळीने राहायचे..
पंधराव्या सोळाव्या शतकात हे शहर इतके श्रीमंत होते की याची तुलना फ्रान्स देशातल्या पॅरिस व इजिप्तच्या कैरो सोबत व्हायची..
एका ऐतिहासिक शहराचे नाव बदलणे कितपत योग्य आहे
कृपया रझाकार अत्याचारांबद्दल वाचा आणि निजामाला पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे होते आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपल्यावर परकीयांचे राज्य आहे
येणार तर लंके साहेबच..💯✌️
Lankesaheb
ओन्ली सुजयदादा 🔥💪🏻✌🏻✌🏻
Lanke🎉
नीलेश लंके फिक्स विजयी होणार....
Sujay Dada
उभा महाराष्ट्र ल समजेल विखे पाटील यंत्रणा ताकत💪🔥
Sujay dada vikhe patil 🎉🎉🎉🎉🎉vikas n hospital suvidha khup kam highway health care win
आमच्या बिडला पण तस होत
जे लंके लंके करत आहेत त्यांनी लंकेच सत्ताधारी आमदार असून एक काम सांगवा. मी पारनेर चा मतदार आहे.
गेम
जिकडे भेळ, तिकडे खेळ 😅
जनता माफ नाही करणार 😂
तुतारी वाजणार
मी पारनेरकर माझं मत डॉ सुजय दादा विखे पाटील
Tu yed zava aahea
तुला खोके आले असतील