Sharad Pawar News : शरद पवार आपला पक्ष Congress मध्ये विलीन करतील का ? | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 29

  • @OmNarlawar-yd1wq
    @OmNarlawar-yd1wq 21 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ते मात्र पुढील राष्ट्रपती होऊ शकतात कारण एवढेच एक आता शिलकीचे आहेत

    • @letstalkwithsvh16
      @letstalkwithsvh16 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Te pan nahi honar 😂

    • @Abvids123
      @Abvids123 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      नको, कशाला उगाच 😂😂 चांगल चालू आहे चालुद्या 😂😂

  • @shindesarkar466
    @shindesarkar466 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विलीन करा नाहीतर जनता विसर्जित करेल.😂

  • @rahulshinde5478
    @rahulshinde5478 วันที่ผ่านมา +5

    नाहीत करणार पक्ष विलीन.

  • @rahulghuge8500
    @rahulghuge8500 วันที่ผ่านมา +11

    शरद पवार हटाव महाराष्ट्र बचाव

  • @yashrajbhapkar
    @yashrajbhapkar 23 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    शरद पवार आहेत ते, पक्ष विलीन करत नसतात. राजकारणात प्रत्येकाची वेळ येत असते. मग पडायची असो की उभारी घ्यायची, Wait and watch. ❤

  • @Master1011-d9f
    @Master1011-d9f 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून विरोधी पक्षनेते बनवावा त्यासाठी अपक्ष जे गांधी नेहरूंच्या विचारांचे असावे 10+16=26+3=29 असे करून विरोधी पक्षनेते बनवावा आणि लोकशाही जिवंत राहिल असे वाटते...

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Sharad Pawar sahab is the Power of Maharashtra and India politics

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂😂😂😂

    • @amitvarhade73
      @amitvarhade73 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @abhijeetchougule6542
      @abhijeetchougule6542 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂….

  • @bhaskaringavle3677
    @bhaskaringavle3677 16 นาทีที่ผ่านมา

    विलीन होनार नही सर्व अजित दादाकडे जातील रोहीत व ताई विलिन होऊ शकतात

  • @krishnaghadge6501
    @krishnaghadge6501 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    जे येथे केले ते येथेच भगवे लागेल

  • @KokoTheGsd
    @KokoTheGsd 21 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    किती दिवस पत्रकार शरद पवारांची हुजारेगिरी करणार आहेत.
    आयुष्यभर पवारांनी जे केलं त्याचं फळ त्यांना आयुष्याच्या शेवटी मिळालंच.

  • @sandipkamble4135
    @sandipkamble4135 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Evm cha vijay ahe

  • @RahulMache
    @RahulMache 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही तेवढं आता महाविकास आघाडी ची चाटायची बंद करा आता

  • @vish5718
    @vish5718 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    करून टाका आता काय खर नाही

  • @krishnaghadge6501
    @krishnaghadge6501 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ही निवडणूक शरद पवारांची शेवटची निवडणूक असेल
    पवार साहेब इच्छा असेल तरी पुडची निवडणूक लढवणार नाहीत
    किंबहुना त्यांचं शरीर त्यांना साथ देईल असं वाटत नाही.

  • @girishbhagwat6067
    @girishbhagwat6067 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ektya Rashtrawadi nech niwadnuk ladhawali pahije

  • @sagargaikwad9032
    @sagargaikwad9032 วันที่ผ่านมา +2

    प्रथमेश चा पगार वाढवा

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      थोडेफार पाहिजे का ?

    • @letstalkwithsvh16
      @letstalkwithsvh16 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Rahul-cc1zhभंकस करायला पगार कशाला ? 😂

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    विलीन नाही विरून नाहीं

  • @rahulnavadkar1547
    @rahulnavadkar1547 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार तुमचा अनुभव खूप मोठा आहे तुमची लायकी काढण्याची माझी लायकी नाही. पण खरंच बास झालं आता तुम्ही थांबायला हवे...

  • @matoshritransport4189
    @matoshritransport4189 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM CHYA JORAVAR GULAMI KARNARE AAJ KALCHI JANTA DISUN YET AHEI..

  • @vish5718
    @vish5718 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचा लूक तात्या विंचू स्टाईल वाटतोय

  • @magneticchildhoodmemories2997
    @magneticchildhoodmemories2997 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM fher nivadnuk var bola evm ne cm pm hot ahe tar cm pm laa jail made takaya ch kas tya var bola