0:42 यांचेच वय 45 वर्षे असेल वाटतंय तर मग हे हा व्यवसाय गेली 40 ते 50 वर्षे करतायत हे कसं शक्य आहे.. आणि मालवणी भजी हा प्रकारच नाहीये कोकणात.. यांनीच शोध लावून सुरू केलय हे प्रकरण..
यांचं वय ६२ आहे. वयाच्या ७ व्या वर्षापासून ते काकांकडे काम करत शाळा शिकत होते. १९९२ पासून हा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्याची रेसिपी ग्राहकांमुळेच फायनल झाली. एका ग्राहकानेच अशी भजी कोकणात मिळते ज्याला खेकडा भजी वगैरे म्हणतात असे सांगितले होते. त्यानंतर त्यावेळी पासून म्हणजे १९९४-९५ पासून ग्राहकांमध्ये मालवणी नावाने ही भजी प्रसिद्ध झाली आणि ते नाव पडलं.
Kolhapuri bhaji mhana ki.malvani cha kay sambandh.aamhi nahi khanar.malvani mhantlw ki masa disto dolya samor...me shakahari aahe.pl.kolhapur che nav dya
म्याडमचं इंग्रजी पाठांतर चांगलं आहे समजलं. महाराष्ट्रात मराठी माणसं राहतात. आम्हाला नाही समजत तुमचं इंग्रजी . इंग्रजांना पण नाहीत समजत आपले भारतीय हिंग्लिश उच्चार .
दादुस आमच्या थांपलिंग खंडोबा यात्रे मध्ये कादा भजी खायला या दोन शे च्या वर स्टॉल आसतात आमच्या कडे चार पाच प्रकारच्या भजी मिळतात सोबत जिलेबी पण कांदा भजी हि पुण्याची आहे कांदा भरपुर पिकतो आमच्या कड.
Please don't give a name of malvani bhaji . We speak malwani from our childhood. We never find this type of bhaji in Sindhudurg call Malwani Bhaji. This person make a froud name malwani bhaji. As on today my age is 59.
कोकणात कांदाभजी सगळीकडेच मिळतात पण त्यात फक्त कांदा,मिरची,बेसण आणी ओवा एवढेच असते....पण ती खुप कुरकुरीत असतात आणीसोबत फक्त लसूण चटणी कांदा उभा चिरलेला असतो....ही थोडी गोळेभजी सारखी आहेत
Palak the way he washed is not at all clean. He should have washed in bucket full of water and cleaned. Mud will be definitively there.curry patha ok.not happy with the way he washed Palak.sorry.
तुमची भजी फारच चविष्ट असेल सुद्धा...पण कृपया "मालवणी भजी" म्हणू नका. अख्ख्या सिंधुदुर्गात असली भजी कुठे असेल तर व्हिडिओ पोस्ट करा. एवढ्या वर्षात खाल्ली तर नाहीच पण कुठे बघितली किंवा ऐकलं पण नाहीय🙄
This is called as palak bhaji through out North karnataka. This has no connection with malvan, a village in Mumbai, on the way from malad to aksar beach.
For drinking, they have installed the Aquaguard inside the shop. This is also a drinking water and used for washing purpose. And the owner and their team members don't at all care whoever is shooting a vdo or not. They just follow their process. They have to stick to their timeline. And it's a usual practice.
कशालाही कशाचेही नाव देऊन चालत नाही. भजी सर्व ठिकाणी एक सारखेच असतात. भजी ही महाराष्ट्रीयन कॉमन रेसिपी आहे आणि ती सर्व ठिकाणी चांगलीच असते.
उगाचच मालवणी भजी म्हणु नका. असल्या प्रकारे मालवणी कांदा भजी अजिबात बनत नाही. 😡😡😡😡😡😡
Mg kashi aste rav..
0:42 यांचेच वय 45 वर्षे असेल वाटतंय तर मग हे हा व्यवसाय गेली 40 ते 50 वर्षे करतायत हे कसं शक्य आहे.. आणि मालवणी भजी हा प्रकारच नाहीये कोकणात.. यांनीच शोध लावून सुरू केलय हे प्रकरण..
Family business asel ...vadil ajoba etc
यांचं वय ६२ आहे. वयाच्या ७ व्या वर्षापासून ते काकांकडे काम करत शाळा शिकत होते. १९९२ पासून हा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्याची रेसिपी ग्राहकांमुळेच फायनल झाली. एका ग्राहकानेच अशी भजी कोकणात मिळते ज्याला खेकडा भजी वगैरे म्हणतात असे सांगितले होते. त्यानंतर त्यावेळी पासून म्हणजे १९९४-९५ पासून ग्राहकांमध्ये मालवणी नावाने ही भजी प्रसिद्ध झाली आणि ते नाव पडलं.
प्रथम स्थानिक लोकांना स्वच्छ ता शिकवा
उगाच कायतरी,,आमच्याकडे असे नाय बनवत
Kolhapuri bhaji mhana ki.malvani cha kay sambandh.aamhi nahi khanar.malvani mhantlw ki masa disto dolya samor...me shakahari aahe.pl.kolhapur che nav dya
म्याडमचं इंग्रजी पाठांतर चांगलं आहे समजलं. महाराष्ट्रात मराठी माणसं राहतात. आम्हाला नाही समजत तुमचं इंग्रजी . इंग्रजांना पण नाहीत समजत आपले भारतीय हिंग्लिश उच्चार .
पालक स्वच्छ धूतला नाही. जरासा पाण्याखाली धरला.काहीच स्वच्छ धूवून घेतल नाही. अस कितीही चवदार असल तरी ते न खाल्येल बर.
Kolhyala Drakshe Aambat.
Mi nasta Kela ahe 1 number quality ❤
दादुस आमच्या थांपलिंग खंडोबा यात्रे मध्ये कादा भजी खायला या दोन शे च्या वर स्टॉल आसतात आमच्या कडे चार पाच प्रकारच्या भजी मिळतात सोबत जिलेबी पण कांदा भजी हि पुण्याची आहे कांदा भरपुर पिकतो आमच्या कड.
Sambandh kay malvan cha
Gloves cha vapar kara
भजी चं नाव मालवणी असुदे किंवा कायपण असुदे.....टेस्ट भारी आहे या भजीची....फक्त गरम गरम खायला पाहिजेल
Besan chya pithat ky ingredients use kele aahet..
Please don't give a name of malvani bhaji . We speak malwani from our childhood. We never find this type of bhaji in Sindhudurg call Malwani Bhaji. This person make a froud name malwani bhaji. As on today my age is 59.
What name would you say for this dish ?
हीच माहिती मराठीत लिहायला हाताला जड जात होतं का?
तेल आहे का जळलेलं ऑईल
ठिकाण कुठे आहे
केमेरा समोर तरी भाजी साफ करायची होती मूळ कापली जराशी धुतली नी कापली तेयात किती किडे वगरे असतील अशी साफ सफाई का
अशी भजी कोकणात कुठे भेट ते पण दाखवा🤔. भजी च नाव पहिल्यांदा ऐकत आहे.
Palak ko saaf karne kitna time jata plus wash karne bi ye banda kachkach cut kar rah hai wash bi kaise ya Allah
कोकणात कांदाभजी सगळीकडेच मिळतात पण त्यात फक्त कांदा,मिरची,बेसण आणी ओवा एवढेच असते....पण ती खुप कुरकुरीत असतात आणीसोबत फक्त लसूण चटणी कांदा उभा चिरलेला असतो....ही थोडी गोळेभजी सारखी आहेत
Shooting ghetat mhanun dhun ghetat maghari ky mahit konala😂😂😂
मराठी वाहिनी वर कृपया मराठी बोलण्याचा प्रयत्न करावा इंग्रजी बोलू नये ही विनंती
बरोबर 😊
ही काही मालवणी भजी नाहीत. उगाच मालवणचे नाव वापरू नका.
Palak the way he washed is not at all clean. He should have washed in bucket full of water and cleaned. Mud will be definitively there.curry patha ok.not happy with the way he washed Palak.sorry.
कोकणात अशी भजी नाही बनत
Exact location sanga
तुमची भजी फारच चविष्ट असेल सुद्धा...पण कृपया "मालवणी भजी" म्हणू नका. अख्ख्या सिंधुदुर्गात असली भजी कुठे असेल तर व्हिडिओ पोस्ट करा. एवढ्या वर्षात खाल्ली तर नाहीच पण कुठे बघितली किंवा ऐकलं पण नाहीय🙄
OK
Good video 👍👍👍😘😘😘🌹🌹☺️☺️☺️☺️☺️
Thank you so much 🙏🙏
Kanda bhaji khaychi palak bhaji nahi karan dhutli nahi pendy
Address sanga
aamhi kokanatale malavan kudal kankavaliche pan malavani bhajeche nav nahi aikale . Fakta malavan aani kanakali madhe jaa aani bhaji maga bas
Kokanat ashi bhajji konach banvat nahi.
Kahi pn bolun vikayach
Kolhapur cha manus kolhapur madhe bhaji.kartat.malvan cha kay sambansh
Besanpithat kay kay ghatle he kahi nit samjle nahi
बेसन पीठात विविध मसाले त्या त्या प्रमाणात घातलेत.
Prtekachi choise aste chhan aahe
Barobar sarve thikani chagli aste virar pn chagli astat kanting mde
Kolhapur aahe Marathi madhe bola tari chalel. Saglyana Marathi yete please Marathi bola
Domestic Gas Cylinder Not Use in Hotel / Commerical ok
ही कांदा भजी खायला छान आहेत. रेसिपी सुध्दा चांगली होती.पण यामध्ये कडीपत्ता पालक पुदिना कांदा घालून तयार करतात पण याला मालवणी भजी का म्हणतात हे सांगा.
This is called as palak bhaji through out North karnataka. This has no connection with malvan, a village in Mumbai, on the way from malad to aksar beach.
सामने विडिओ बन रहा है तो ये घो रहे है वर्ना बिना घुले डाल देते वो पीने का पानी है
For drinking, they have installed the Aquaguard inside the shop. This is also a drinking water and used for washing purpose. And the owner and their team members don't at all care whoever is shooting a vdo or not. They just follow their process. They have to stick to their timeline. And it's a usual practice.
Talab malvanglish....vaah....😂😂😂😂😂
Are Malvani ka kalvani ahe
हात वापरता हे किळसवाणे आहे.
20 ru khup kurkurit miltat
मराठी लोकांना इंग्रजीत,हिंदीत बोलायला लाज कशी वाटत नाही?मुलाखत घेणारे मराठी मुलाखतीत स्वतःचे मत सांगणारे मराठी मग इंग्रजी अन् हिंदी कशाला पाहिजे?
बर मराठी मद्ये चांगल सांगता आले असते
Maharashtra madhe fakt Marathi bolaicha
Pls sister don't use English language
हि कोकणी भजी नाहीत.
लोकांना फसवणूक करु नका.
Kahihi prashna astat, dhuvun ghenar ka , mirchi tikhat ashe ka 🤦🏻…
आगाऊपणा दुसर काय 😂
😂😂😂
😂😂😂
कसा धुत आहे पालक अणि पुदिना किंवा अणि काही. बेकार . जुलाब होतील अस्वच्छता मुळे.
पत्ता
Hat vaoarata kikas yete.he yogy nahi
Bkws 😂
हाताने मिक्स का करता?
✋ Globs का नाही वापरत
तू भजी खाऊच नकोस...
हे असच करायला लागतंय
Unhygienic.
Recipe dakavto ki gandavti.Besan madhe kay takla kon sangnar gadhav?