अतिशय सुंदर. हे गाणी प्रथम १९७५ साली सांगली येथे हरभट रोड वर हॉटेल पेशवाई चे कट्ट्यावर एक ५ वर्षे वयाचा मुलगा तबल्यावर छोट्या आकाराच्या तबल्यावर लहानशा हाताने वाजवत सुरेल आवाजात म्हणत होता. वत्याचे वडील पेटीवर साथ देत होते. त्यावेळी सरा रोड गोळा झाला होता. तेव्हा पासून आज अखेर या गाण्याने मजला वेड लावले आहे. तुमचा आवाज असाच बहरत राहो ही सदिच्छा.
अतिशय सुंदर लता मंगेशकर यांचा शब्द चढ उतारचा भास झाला तबला आणि हार्मोनियम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम मुग्धाने नावाप्रमाणेच मुग्ध केलं खुपच वाहुन घेतलय त्या पनवेलच्या चंद्राला साक्षात तो तुमच्याकडूनच उगवतो अस वाटल तुमचा चेहरा देखिल चंद्रासारखा फुलताना भास झाला अशाच तेजस्वी रहा
बहोत खूब ! Keep it up मुग्धा
सुन्दर सादरीकरण ,अप्रतिम गायनाचा सौंदर्य ,,,
वेगवेगळ्या ठिकाणी आलाप च्यया सुंदर जागा निवडलेल्या आहेत, फारच सुंदर, सारखे सारखे ऐकावेसे वाटते
अतिशय प्रभावी व परिणामकारक सादरीकरण
Mugdha apratim sweet voice.God bless you
Kiti.good.aawaaj.all.the.best.mugda
so nice voice mugdha di
Excellent mugdha
वाह वाह वाह kya bat Hai
✨अप्रतिम.. खूपच छान 👍 !! जय श्री राम! जय श्री कृष्ण !!! 🙏🙏🙏
सुंदर गायन🎉🎉🎉
Mugdha,really awesome,woñderful.
🎉फारच.छान.सुरेल आवाज.
फारच सुरेख सुंदर सादरीकरण 👌👌👌👌👌
हार्मोनियम आवाज जास्त
very nice fantas mago gories keep it up God Bless you Jor tind Bharal
अतिशय मधुर आवाज अशीच गात रहा बेटा 2:55
अप्रतिम गायन तेवढ्याच तोडीचं हार्मोनियम वादन खुपचं सुंदर
अप्रतीम सादरीकरण, खुपचं छान 👌
सुमधुर, लाजवाब, जबरदस्त, एकदम कडाक
Mast Avaj
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद
फारच सुंदर. धन्यवाद.
बहुत सूंदर, जीती रहो।
आवाज आणि म्हणायची पद्धत दोन्ही सुंदर
सुंदर.keep going. शुभेच्छा.
संतोष kharangate.(चारुहास classmate)
Dear mugdha very good and genious singig thank you jaybhim
Very good presentation keep it up
Changlya gayika ahet.
आपला आवाज गोड श्रवणीय आहे
आजचे हे गायन म्हणजे जणू उगवलेला पुनवेचा 🌙
Voice sweet
खूब सुंदर प्रस्तुति दी आप ने ❤🎉
Very song thank you
वाह वा:ह क्या बात है
झ क्का स
अप्रतिम. बकुळ पंडित ची आठवण झाली. प्रभाकर लिमये.
सुंदर आवाज माऊली
Surekh chan
🎉mugdha tuza avaj farech Sundar ahe kaie kalene Chandra vadato tasa tuza avaj reyazat satatya thevalyas tu ak lokapriy gayika.hosil😊
Mi😊😊
❤
,chhanch prastut kele ahe.too good.
खूप खूप छान, सुंदर.
Apratim Mugdha.
खूप छान गायकी अणि वादकांची पण छान संगत
मुग्धा तु अप्रतिम गायलीस
Punha punha aikawe ase ,khup shravaniya!
Really very nice performance. All the best for whole team. Great tabala and harmonium performance too.Regards
परत परत ऐकावेसे वाटते👌👌🙏🙏🙏🙏
Aawajatach mantramugdhpna aahe Tai ekdam superb
🎉🎉 अप्रतिम
रजनी 🎉🎉
भाव गीत उत्तम गायलं राग व ताल तसेच स्वर वावाज पण मधुर आहे आनंद झाला
खूप च सुरेल.वेड लावलं अक्षरशः
खूपच छान.
छान गायन आणि हार्मोनियम साथ
खूपच छान....
❤❤❤❤❤❤👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻excellent ❤️❤️❤️❤️tbla aprtim ❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤❤❤❤
Oh excellent.
I am presently in Australia at Sydney enjoyed listening to the talented Singer.
God bless her
अप्रतीम.
शास्त्र शुद्ध गायकीचा प्रत्यय विदुषी मुग्धाच्या गायनातून येतो । अप्रतिम सादरिकरण ।
अतिशय सुंदर. हे गाणी प्रथम १९७५ साली सांगली येथे हरभट रोड वर हॉटेल पेशवाई चे कट्ट्यावर एक ५ वर्षे वयाचा मुलगा तबल्यावर छोट्या आकाराच्या तबल्यावर लहानशा हाताने वाजवत सुरेल आवाजात म्हणत होता. वत्याचे वडील पेटीवर साथ देत होते. त्यावेळी सरा रोड गोळा झाला होता. तेव्हा पासून आज अखेर या गाण्याने मजला वेड लावले आहे. तुमचा आवाज असाच बहरत राहो ही सदिच्छा.
Very beautiful singing😊@@marutilad2798
Sow.maniktachi.atavan/alli🎉🎉🎉❤🎉🎉
Mugdha tuze he gane punha punha aikayese vatate khup sweet voice
अतिशय सुमधुर आवाज छान अप्रतिम
खरच खूप सुंदर गायली
Excelence
And excelence
अतिसुंदर...
वाह क्या बात है खुप छान आवाज हुबे हूब आवाज
मुग्धा दिदी...किती छान गायलात आपण...!!!
खूपच छान....!!!
गायनातील हरकती ..स्वरातील चढ...उतार...!!!
छान. .छान... छान...!!!
गायनाला तेवढीच , ..हार्मोनियम आणि तबला - पखवाज वादक दादा यांची उत्तम साथ लाभली आहे....!!! 👍👍👍
God Bless You All....!!!
🙏🙏🙏
Apratim No words. God bless u dear. ...Keep it up ..❤❤
वा !! ह खुपच छान गायलय
अप्रतिम गायन वादन
मुग्धा ! खरंच श्रव्निय्य तयात तुझ्या हसऱ्या चेहऱ्याची साथ अप्रतिम बेटा तुझे भविष्य खूप उज्ज्वल आहे .
आपट्याची पानं त्याला -हदयाचा आकार
मनाचे बांध त्याला प्रेमाची झंकार,
तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार 😊
दस-या निमत्ताने करावा शुभेच्छांचा स्विकार
very nice
Mast he
Superb You have a bright future.God bless you.Hari Im
अप्रतिम
अप्रतीम सादरीकरण, जुग जुग जीओ.भावी आयुषयासाठी खुप आशिर्वाद.
sundar gayaki
Very nice apratim from Narayan B. Hoble Mayem Bicholim
चलते रहो बढते रहो
Sagale sarvng sundar. Swami samarth
खूपच सुंदर आहे आवाज and खूप आवडले गाणे
ँ जोशना ताई च्या आवाजात सारखाच सुंदर आवाज आहे. अतिशय करण प्रिय.
आवाज मधुर ❤❤
SPECIALITY EVERY WAY IS UR SPECIALITY.NAMASTE
You sung a song very nice. 🎉😊
I mean fast baki lajawab fine
मुग्धा फार श्रवणीय
4:41 ❤
खरोखरच फार छान अप्रतिम
अति सुंदर गायन आहे खूपच छान
लय भारी तुमच गान आवाज सुंदर शुभेच्छा
व
सुरेख आवाज म्हणण्याची पद्धत सुद्धा सुरेख अति आवडलं मला
शोभाताई गुर टू नंतर या गीताला योग्य सूर मिळाला. पोर्णिमा चंद्र आकाशात पहाताना हे गाणे कानात गुंजारव घालते. अति सुंदर.
शोभा गुर्टू ? बकुल पंडित
अप्रतिम गायन आवज आणि उत्तम हार्मोनियम साथ,
Vijay Dike Amravati
अप्रतिम गायन आणि हार्मोनियम साथीचा उत्तम नमुना .... 👏👏
एकदम अप्रतिम
खुपच छान सादरीकरण
Very good
❤khop khop suder fine Thank
❤🎉Best
Khup khup suder fine chaan Aawaj❤
उगवला चंद्र पुनवेचा खुप शुभेच्छा जय हरी माऊली
तबला,गाणे-आवाज,सादरीकरण-हार्मोनीम-साथ---ध्वनीमुद्रण ---लाजबाब
Very nice amol gaonakar
Nice
Very nice video song
खूप सुंदर गायले आहे अभिनंदन
खुप खुप छान !👌👌🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर
लता मंगेशकर यांचा शब्द चढ उतारचा भास झाला
तबला आणि हार्मोनियम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
मुग्धाने नावाप्रमाणेच मुग्ध केलं
खुपच वाहुन घेतलय त्या पनवेलच्या चंद्राला
साक्षात तो तुमच्याकडूनच उगवतो अस वाटल
तुमचा चेहरा देखिल चंद्रासारखा फुलताना भास झाला
अशाच तेजस्वी रहा
Khupch chhan gana gaylat. Aawaj khupch madhur, disayla sundar, smile tar ajun ch chhan. 😊
सुंदर सादरीकरण