भूषण तुझे खूप कौतुक वाटले. तू माझा आवडता अभिनेता आहेस. तुझे सगळे काम पाहायचा प्रयत्न करते. तुझ्या आई वडिलांना तुझा अभिमान वाटतो हे नक्की. अशीच उंच भरारी घेत रहा. यशस्वी हो. तुला छान जोडीदार लवकरच मिळो. खूप शुभेच्छा. ❤❤
भुषण अतिशय सुंदर मुलाखत . आई बाबांनी तुझ्या आठवणीही छान व्यक्त केल्यात .आई बाबांनी तुझ्यासाठी केलेली इच्छा पुर्ण होऊन तुझ्या आयुष्यात अधिक प्रेम करणारी व घरातल्या सर्वांना प्रेम देणारी लवकरच येऊ दे ही स्वामीं चरणी प्रार्थना . रोहिणी खुप छान मुलाखत .
Thank you Lokmat Family n Bhushan. Due to both of you I could see my Teacher Seema Ma'am after so many years... She use to teach Marathi when I was in 8th n 9th standard. Felt so blessed to hear her voice once again. ❤ I also remember that Bhushan had done entry in a skit during school annual function as a person from audience. It was superb.
Very satisfying.... खूप छान... निगुतीने सजवलेलं घर... भूषण तुझी सर्व स्वप्न साकार होऊ देत...🎉🎉
भूषण , खरोखरच तुझ्या कामातूनही तु घराला घरपण ठेवलंस हे कौतुकास्पदच आहे.आणि मुलगा म्हणूनही योग्य आहेस मनापासून अभिनंदन!❤ 💐
भूषण तुझे खूप कौतुक वाटले. तू माझा आवडता अभिनेता आहेस. तुझे सगळे काम पाहायचा प्रयत्न करते. तुझ्या आई वडिलांना तुझा अभिमान वाटतो हे नक्की. अशीच उंच भरारी घेत रहा. यशस्वी हो. तुला छान जोडीदार लवकरच मिळो. खूप शुभेच्छा. ❤❤
भुषण अतिशय सुंदर मुलाखत . आई बाबांनी तुझ्या आठवणीही छान व्यक्त केल्यात .आई बाबांनी तुझ्यासाठी केलेली इच्छा पुर्ण होऊन तुझ्या आयुष्यात अधिक प्रेम करणारी व घरातल्या सर्वांना प्रेम देणारी लवकरच येऊ दे ही स्वामीं चरणी प्रार्थना .
रोहिणी खुप छान मुलाखत .
भूषण मस्त इंटरीयर.छान घर सजवलयस. वेळात वेळ काढून करतोयस हेच कौतुकास्पद आहे.ग्रेट keeo it up.
भूषण खूप सुंदर ठेवलेस घर आत्ता आई बाबांची इच्छा पूर्ण एक छान शी जोडीदार आण मझापन मुलगा तुझा सारख्या स्वभवाचा आहे त्यामुळे तू खूपच जवळचा वाटतोय एक आई❤
मस्त आहे घर collection खुप छान
Khup goad aahes bhushan tu god bless you yaa..aai baba na he khup khup prem
खूप छान आहे भूषण घर एवढ छान ठेवलं आहे कवतुक वाटत आणि आई बाबांचीही तेवढीच काळजी घेतो कवतुक वाटत 💕
Chhan sanskar aahet Bhushan che....God bless him always
ग्रेट Personality Bhushan❤❤
Happy family aanilpants tar amejing mlasudha khup avdtat plants🎉🎉
Love you Bhushan ❤Khup Mast Disto Happy life
भूषण खूपच सुंदर मुलाखत 👌👍👏🙌
My sister still remembers Pradhan ma'am and her teaching 💛💛
सुंदर मुलाखत झाली.
Unique house. Hats off to you Bhushan
Pradhan Miss, our favorite!
Lovely house , unique collection and good human being Bhushan 👍
Wow!! Unique Collection. Simple Living And High Thinking . Good Human Being.....👌👌👌👌👌
मुलाखत छान होती
Ekdum Chhan👍
Thank you Lokmat Family n Bhushan. Due to both of you I could see my Teacher Seema Ma'am after so many years... She use to teach Marathi when I was in 8th n 9th standard. Felt so blessed to hear her voice once again. ❤
I also remember that Bhushan had done entry in a skit during school annual function as a person from audience. It was superb.
भूषणची नवीन बाजू समजली 👏🏻👏🏻
Khup aawadta 👌👌
भूषण खूप छान घर आहे तुमचे अभिनय खूप छान करता पिंजरा मालिका पाहिल्यास पासून मी तुमची फँन आहे जूना फर्निचर मी पाहीला छान मुलाकात रंजना पाटील
Khup handsome and smart actor ahe bhushan pradhan ❤
Tuz ghar itak sundar asat nehmich .....bhari
भारीच
Wav mlasudha plants khup avdtat
Khup chan
❤❤❤❤nice
खुप छान घर आहे
Very nice vlog ❤❤❤
Khup sundar
आता एक छान मुलगी बघून लग्न कर love you भुषण
God bless you 💕
भूषण तुझ खूप कौतुक
Love from a KBian Bhushan dada 💛💛
Sunder
Enjoyed the interview. House is beautifully decorated, lovely collection ,very artistically done👌. Simple living high thinking 💫👍
👌🏽👌🏽👌🏽
❤❤❤❤
Good neat house
He’s got a lot of things in his home
Recommendation forPrasad oak sirs home
Bhushan cha aadhi lagna zal hot
Madam, gardening naahi garden.