ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
रोज रोज पाणी दिले तर पिकाच्या मुळ्या वाढणार नाहीत थोडी वापसा कंडीशन दिली तर ओलीच्या शोधात मुळांची चांगली वाढ होईल
खूप छान माहिती दिली सर
मनातला विषय मांडला दादा आज 🙏
कलीगड आज जागेवर 18 किलो गेला, टोटल 2 एकर होता 35 टन निघालं
कलींगडला खरच एवढा भाव मिळाला.
Vyapari number saga
फेकू नको भाऊ मोदी सारखं😂😂
Maza geta ka 17 ne 60 tan ahe
Kuthle gaov
Balaji lohkre 1 no mahiti dili saheb
खूपच छान महत्वाची माहिती
काय अभ्यास आहे दादासाहेब वाह !
नमस्कार दादा ,आपण खूप छान माहिती माहिती दिली आपले मनापासून आभार ,🙏🙏 खरबूज मध्ये कोणती व्हरायटी चांगली राहील आता लागवड करायला,
खुप मह्त्वपूर्ण
Balaji bhau khup sundar mahiti dili
Great job
धन्यवाद भाऊ खूपच समजवून सांगितलं
Ek no mahiti dili dada thanks 🙏🙏
Mast mahiti dili
Far changli mahiti dili 🙏 sir ek chotasa problem janvto aawaj thoda Kami येतो please laksh dya
महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बालाजी भाऊ❤
Chan mahiti 👍👌
खुप छान
सोप्या पद्धतीने मांडणी
धन्यवाद भाऊ🙏
दादा मिरचीवर हीडिवो बनवा
सरजी आले पिकाला जवळजवळ आता ४ महिने झाले आहेत...दुपारच ऊन खुप वाढलय सध्या तर आले पिकाला तुम्ही म्हटल्यप्रमाणे रोज एक तास पाणी देऊ शकतो का?रोज पाणी दिले तर अतिरिक्त पाणी होणार नाही ना?
Shan mahiti
Agriculture University म्हणजे बालाजी दादा
Ek no guru❤
Saheb mirchi la sabhovtali konti mm chi net vapraviKiti feet lavave?Khute milel ?
Shimla mirchi jun lagvad margdrashan video kra frtigation drip
Cst vedic teknologi change ahe krupya kalva
दादा पपई वरचा व्हिडिओ करा लवकर
धन्यवाद दादा राम राम राम
बालाजी सरकार.... नमस्कार...
रोप लावून ५० दिवसाचे खरबुज झाले आहे. सर पाणी किती तास दयावे
कलिंगड लागवडसाठी बेड आधी संपूर्ण ओले करावे का
👍👍👌👌
खरबूज जागेवर आज दिले 18 रुपये भाव
खरोखरच खरे आहे पाणी नियोजनाचे महत्त्व आहे
कोणती व्हरायटी आहे
माल किती निघाला
Thmhi shetkryasathi ruishi ch aahat, karan kon kunala shejarcha sangt nahi
Sr एक विनंती होती खरबूज चे कीटक नाशक v इतर आपले नियोजन सांगावे
Ok
Sir rop lagwad keliye 30 vya divshi flowering yetey madhmashi karita kahi solution
Gul jala plot mdhe👍
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कलिंगड चे काय रेट चालू आहेत बालाजी भाऊ
12 te 14
लागन झाल्या नंतर पाणी कस द्यावं पेपर असतान
बहुतेक 60%शेतकर्याच्या विहीरीवर भावा भावात दिवस ठरलेलै असतात त्यांनी कसे करावे
त्यांनी स्वतःच्या शेतात शेततळे करावेजो आपल्याला दिवस ठरलेला आहे त्या दिवशी शेततळे भरावे...व दररोज पाणी द्यावे
Sar kharbujcha sedul pathav a
दादा कुठे आहे तुम्ही
Sir Mi 2divsani Tomato lavtoy malching papar taku ka opanla lau.
Nka lau khup lagvd zali
तरबूज पिकाची jast vadh hotaahe tari setting hot nahi aahe phli setting drop jhali aahe tari upay suchava plot 45 दिवसाचा aahe
❤
माझ्या मते पिकाला वापस कंडीशन मधे पाणी दिल्यास कधीही चांगलं...रोज सोडावं हे चुकीचं वाटत.
Sir mi pan kharbuja lagvad Keli ahe 15 janevarela andaje harvesting 15 aprel paryant holil ret rahtil ka
बालाजी भाऊ नंबर द्या तुमचा क्रुपया🙏🙏🙏
रोज पाण्याबरोबर खते द्यावीत का एक दिवस पाणी एक दिवस खते असे कोणते शेड्युल खत पाण्याचे असावी याबद्दल माहिती द्यावी
एक दिवस खत एक दिवस पाणी 👍
दादा गहू 10.4.24पर्यंत हार्वेस्ट होईल टरबूज आणि खरबूज लागवड नियोजन करू काकाय रिस्क राहील. Pls. सांगा
बालाजी सर तूमचा मो.नं.मीळेल का 🙏
नविन विडीओ टाका
Baba vishwanath
रोज पाणी दिले तर फक्त वरचा थर भिजेल. खोलवर मुळे develop होणार नाहीत.आठवड्यातून एकदा खोल पाणी दिले पाहिजे असे मला वाटते.
नंतर एक दोन दिवस गॅप दिला जाऊ शकतो.
काळी चोपण जमीन आहे
दादा तुमचा नंबर पाठवा
बालाजी भाऊ तुमचा व्हाट्सअप नंबर मिळेल का तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा तर कसा करायचा तुमची शेती पाहायला येण्याची इच्छा आहे. परभणी जिल्हा
दादा तूमचा नं मिलें का
Balaji Bhau WhatsApp number milel ka
खूप छान
रोज रोज पाणी दिले तर पिकाच्या मुळ्या वाढणार नाहीत थोडी वापसा कंडीशन दिली तर ओलीच्या शोधात मुळांची चांगली वाढ होईल
खूप छान माहिती दिली सर
मनातला विषय मांडला दादा आज 🙏
कलीगड आज जागेवर 18 किलो गेला, टोटल 2 एकर होता 35 टन निघालं
कलींगडला खरच एवढा भाव मिळाला.
Vyapari number saga
फेकू नको भाऊ मोदी सारखं😂😂
Maza geta ka 17 ne 60 tan ahe
Kuthle gaov
Balaji lohkre 1 no mahiti dili saheb
खूपच छान महत्वाची माहिती
काय अभ्यास आहे दादासाहेब वाह !
नमस्कार दादा ,आपण खूप छान माहिती माहिती दिली आपले मनापासून आभार ,🙏🙏 खरबूज मध्ये कोणती व्हरायटी चांगली राहील आता लागवड करायला,
खुप मह्त्वपूर्ण
Balaji bhau khup sundar mahiti dili
Great job
धन्यवाद भाऊ खूपच समजवून सांगितलं
Ek no mahiti dili dada thanks 🙏🙏
Mast mahiti dili
Far changli mahiti dili 🙏 sir ek chotasa problem janvto aawaj thoda Kami येतो please laksh dya
महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बालाजी भाऊ❤
Chan mahiti 👍👌
खुप छान
सोप्या पद्धतीने मांडणी
धन्यवाद भाऊ🙏
दादा मिरचीवर हीडिवो बनवा
सरजी आले पिकाला जवळजवळ आता ४ महिने झाले आहेत...
दुपारच ऊन खुप वाढलय सध्या तर आले पिकाला तुम्ही म्हटल्यप्रमाणे रोज एक तास पाणी देऊ शकतो का?
रोज पाणी दिले तर अतिरिक्त पाणी होणार नाही ना?
Shan mahiti
Agriculture University म्हणजे बालाजी दादा
Ek no guru❤
Saheb mirchi la sabhovtali konti mm chi net vapravi
Kiti feet lavave?
Khute milel ?
Shimla mirchi jun lagvad margdrashan video kra frtigation drip
Cst vedic teknologi change ahe krupya kalva
दादा पपई वरचा व्हिडिओ करा लवकर
धन्यवाद दादा राम राम राम
बालाजी सरकार.... नमस्कार...
रोप लावून ५० दिवसाचे खरबुज झाले आहे. सर पाणी किती तास दयावे
कलिंगड लागवडसाठी बेड आधी संपूर्ण ओले करावे का
👍👍👌👌
खरबूज जागेवर आज दिले 18 रुपये भाव
खरोखरच खरे आहे पाणी नियोजनाचे महत्त्व आहे
कोणती व्हरायटी आहे
माल किती निघाला
Thmhi shetkryasathi ruishi ch aahat, karan kon kunala shejarcha sangt nahi
Sr एक विनंती होती खरबूज चे कीटक नाशक v इतर आपले नियोजन सांगावे
Ok
Sir rop lagwad keliye 30 vya divshi flowering yetey madhmashi karita kahi solution
Gul jala plot mdhe👍
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कलिंगड चे काय रेट चालू आहेत बालाजी भाऊ
12 te 14
लागन झाल्या नंतर पाणी कस द्यावं पेपर असतान
बहुतेक 60%शेतकर्याच्या विहीरीवर भावा भावात दिवस ठरलेलै असतात त्यांनी कसे करावे
त्यांनी स्वतःच्या शेतात शेततळे करावे
जो आपल्याला दिवस ठरलेला आहे त्या दिवशी शेततळे भरावे...
व दररोज पाणी द्यावे
Sar kharbujcha sedul pathav a
दादा कुठे आहे तुम्ही
Sir Mi 2divsani Tomato lavtoy malching papar taku ka opanla lau.
Nka lau khup lagvd zali
तरबूज पिकाची jast vadh hotaahe tari setting hot nahi aahe phli setting drop jhali aahe tari upay suchava plot 45 दिवसाचा aahe
❤
माझ्या मते पिकाला वापस कंडीशन मधे पाणी दिल्यास कधीही चांगलं...रोज सोडावं हे चुकीचं वाटत.
Sir mi pan kharbuja lagvad Keli ahe 15 janevarela andaje harvesting 15 aprel paryant holil ret rahtil ka
बालाजी भाऊ नंबर द्या तुमचा क्रुपया🙏🙏🙏
रोज पाण्याबरोबर खते द्यावीत का एक दिवस पाणी एक दिवस खते असे कोणते शेड्युल खत पाण्याचे असावी याबद्दल माहिती द्यावी
एक दिवस खत एक दिवस पाणी 👍
दादा गहू 10.4.24पर्यंत हार्वेस्ट होईल टरबूज आणि खरबूज लागवड नियोजन करू का
काय रिस्क राहील. Pls. सांगा
बालाजी सर तूमचा मो.नं.मीळेल का 🙏
नविन विडीओ टाका
Baba vishwanath
रोज पाणी दिले तर फक्त वरचा थर भिजेल. खोलवर मुळे develop होणार नाहीत.
आठवड्यातून एकदा खोल पाणी दिले पाहिजे असे मला वाटते.