महाराणी ताराराणी यांची शौर्यगाथा : शिवरायांच्या पश्चात स्वराज्य जपलं महाराणी ताराराणींनी | Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2021
  • #BolBhidu #MaharaniTararani #महाराणी_ताराराणी #ChatrapatiShivajiMaharaj
    हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्याची ज्योत पेटवणाऱ्या शिवरायांचा १६८० साली मृत्यू झाला. या बातमीने खुश झालेला अख्ख्या हिंदुस्तानाचा बादशहा औरंगजेब मराठ्यांना संपवण्याची गर्जना करून दिल्ली सोडून दक्षिणेत आला होता. शिवरायांच्या पाठोपाठ संभाजी महाराजांनी स्वराज्याची घडी बिघडू दिली नाही. शंभुराजांनंतर औरंगजेबाला वाटलं की आता मराठेशाही संपली. पण तसं झालं नाही, धाकट्या राजाराम महाराजांना छत्रपती बनवून मराठ्यांनी आपला लढा सुरूच ठेवला. त्यानंतर राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला. औरंगजेबाला वाटलं की आता तरी मराठ्यांचा अंतिम निकाल लागला आहे. पण औरंगजेबाचे हे दिवास्वप्न खोटे ठरले. त्याला कारण होत्या, भद्रकाली महाराणी ताराराणी बाईसाहेब....त्यांचा हा ज्वलंत इतिहास जाणून घेतलाच पाहिजे..
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 126

  • @chessvibes8040
    @chessvibes8040 2 ปีที่แล้ว +172

    छ. संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेणाऱ्या महाराणी ताराबाई ,संताजी, धनाजी आणि असंख्य मावळे यांना मानाचा मुजरा❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @rohitkale1906
      @rohitkale1906 2 ปีที่แล้ว

      महार नवते ते

    • @chessvibes8040
      @chessvibes8040 2 ปีที่แล้ว

      @@rohitkale1906 mhanje

    • @3382Sagar
      @3382Sagar 2 ปีที่แล้ว

      Rayappa mahar hota ki vacha itihas mg kalel

    • @chessvibes8040
      @chessvibes8040 2 ปีที่แล้ว +5

      @@3382Sagar मावळा या शब्दाचा अर्थ कळतो का तुला😂

    • @thetechreview369
      @thetechreview369 2 ปีที่แล้ว

      @@rohitkale1906 जातीवाद विरुध्द लढणारे स्वतचं जातीवाद करताहेत... उदाहरण तूच आहेस

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 2 ปีที่แล้ว +62

    श्रीमंत ताराराणी साहेबांना मराठी साम्राज्य वाचविण्यासाठी महाराष्ट्रात जेवढे श्रेय आणि सन्मान मिळायला पाहिजे तेवढा अजूनही मिळालेला नाही .. 😓

  • @sahilghasti612
    @sahilghasti612 2 ปีที่แล้ว +57

    मला अभिमान आहे की कोल्हापूर चा आहे , जिथे छ ताराराणी महाराणीसाहेबांचे पवित्र पावले उमटले आहेत 🙏🙏

    • @Omkarjadhav-zb8tq
      @Omkarjadhav-zb8tq 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर संस्थापिका ताराराणी सरकार

  • @dhb702
    @dhb702 2 ปีที่แล้ว +24

    महाराणी ताराबाई या भारतीय इतिहासातील एक दुर्लक्षित व्यक्तीमत्व आहे. अशा महान झुंजार महाराणींना योग्य ती प्रसिद्धी, मान भारतात मिळाला नाही. अशा inspiring महान महाराणींना मानाचा मुजरा !

  • @DattaPawar02
    @DattaPawar02 2 ปีที่แล้ว +35

    स्वराज्य संपवण्याचे प्रयत्न चांगल्या चांगल्यांनी केलं पण ते त्यात यशस्वी झाले नाही,महाराणी ताराराणी मासाहेबांना नमन ज्यांनी स्वराज्याचे समर्थपणे रक्षण केले.

  • @shriprasad82
    @shriprasad82 2 ปีที่แล้ว +23

    साताऱ्यातील ताराबाई साहेबांच्या समाधीची दुरवस्था झाली आहे,त्याचा जीर्णोद्धार होणे गरजेचा आहे.

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 2 ปีที่แล้ว +3

      बेवडेबाज सातारकर छत्रपतीं काय करतायत? 🤔

  • @umeshdhawale4361
    @umeshdhawale4361 2 ปีที่แล้ว +56

    भद्रकाली महाकाली महाराणी आई ताराराणी मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩🚩!!!!
    सर्वोत्तम सादरीकरण धन्यवाद!!!

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 ปีที่แล้ว +23

    महाराणी भद्रकाली छत्रपती ताराबाई राणीसाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा🚩🙏

  • @riteshjadhav4530
    @riteshjadhav4530 2 ปีที่แล้ว +16

    स्वराज्य सौदामिनी ताराबाई राणीसाहेब🙏🚩

  • @bhosaledhanraj
    @bhosaledhanraj 2 ปีที่แล้ว +11

    योग्य माहिती, छान व्हिडीओ.
    दुरुस्ती-3.44 वरती, घोडी मावळात (पुण्याच्या वायव्येस) दौडू लागली असा उल्लेख झाला आहे, या जागी 'माळव्यात' (मध्य प्रदेश) असा असायला हवा.
    त्याचबरोबर औरंगजेबाचा लंगडा होणे, हे भीमा नदीमधील पुरामध्ये बेगमपूर (मंगळवेढा) येथील घटना असल्याचे उल्लेख मुघल पत्रामध्ये आढळतात.

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 2 ปีที่แล้ว +19

    Maharani Tara Rani yana manacha mujara...Jay Bhavani...Jay Shivaji🚩💐🙏

  • @dakhorepatil6916
    @dakhorepatil6916 2 ปีที่แล้ว +17

    भद्रकाली महाराणी ताराराणी मातोश्री ना मनाचा मुजरा

  • @vishalsonawane6396
    @vishalsonawane6396 2 ปีที่แล้ว +38

    Namo buddhay jai bhim 🙏☸🌎🚩🚩
    Jai shivray 🙏🚩🚩🚩

  • @jayyadavsolaskar2206
    @jayyadavsolaskar2206 2 ปีที่แล้ว +13

    जय छत्रपती शिवाजी महाराज.... जय छत्रपती संभजीमहाराज 🚩🚩🚩🚩

  • @trident8872
    @trident8872 2 ปีที่แล้ว +13

    Musalmaan hi Bharatala ani Maharashtra la ghan ahe chala sagle marathi lok ekatra yevun hi ghan kayamchi sampavu ya Jay Shivray

  • @amitkumarsolanke2730
    @amitkumarsolanke2730 2 ปีที่แล้ว +7

    महाराणी ताराराणी माँसाहेब यांना मानाचा मुजरा

  • @tusharpatil7454
    @tusharpatil7454 2 ปีที่แล้ว +4

    Chatrapati Maharani tararani pride of kolhapur

  • @pravindummawar4053
    @pravindummawar4053 2 ปีที่แล้ว +8

    Maa Sahebana "MANACHA MUJRA"
    Thanks for this information 👍 👌 🙏

  • @user-tj3lm6gc7u
    @user-tj3lm6gc7u 2 ปีที่แล้ว +13

    छत्रपती संभाजी महाराजांचा बदला घेणाऱ्या ताराराणी राजाराम महाराज संताजी धनाजी यांना मनाचा मुजरा

  • @ramanisal4185
    @ramanisal4185 2 ปีที่แล้ว +9

    Jai bhavani.......Jai shivaji.... jai ताराबाई ......jai ahilaya.....jai malhar पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर याची जीवन गौरव वर video banva

  • @aniketkhatalpatil5163
    @aniketkhatalpatil5163 2 ปีที่แล้ว +5

    मल्हारराव होळकर हे चालून येतायत ही बातमी समजल्यावर इश्वरसींग राजाने आत्महत्या केली होती हा किस्सा पण सांगावा भिडू 😍🙏👍👌

  • @user-pv4fr8qz5e
    @user-pv4fr8qz5e 2 ปีที่แล้ว +24

    Great Mother and Durga who's fight is unique in the world history. We must take her greatness to global level. There is no such example in the world..

  • @shubhamM3008
    @shubhamM3008 2 ปีที่แล้ว +7

    छत्रपती महाराणी ताराराणी यांना मानाचा मुजरा 🙏... असाच एक व्हिडिओ मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे सम्राट हिंदपति छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या वर देखील बनवावा ...

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 2 ปีที่แล้ว +17

    आमच्या कृष्णा कोयनेचे पाणीच निराळे

  • @superlicious1775
    @superlicious1775 ปีที่แล้ว +1

    महान योद्धा ताराबाई,यांचा इतिहास सर्वांच्या समोर यायलाच हवा,त्यासाठी सिनेमा,मालिका सगळ्यात प्रभावी पर्याय आहे .ऐकताना अंगावर काटा येतो.इतक्या थोर व्यक्तीचा इतिहास सविस्तरपणे अभ्यासाच्या पुस्तकात नाही याची खंत आहे . फक्त ह्याच नव्हे तर असे अनेक शूर सरदार ,मावळे आणि बरेच जण ज्यांनी स्वराज्यासाठी स्वतःची आहुती दिली त्या कोणाबद्दलच सविस्तर माहिती नाही. मालिके मध्ये तर TRP साठी कुरघोड्या दाखवतात .जातपात मध्ये आणतात.
    जय भवानी जय शिवाजी जय ताराराणी 🙏🙏🙌🙌
    असा थोर इतिहास आपल्या महाराष्ट्राला लाभला म्हणून आज आपण मराठी जिवंत आहोत.
    मानाचा मुजरा त्या सर्वांना

  • @prathmeshkadam1453
    @prathmeshkadam1453 2 ปีที่แล้ว +5

    शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची घडिच कातर युद्धाच्या काळात स्वराज्याचा भूभाग दुपटीने आणि खजाना तिपटीने वाढवला होता. शंभूराजांनी आपण तो उल्लेख केला नाही यामुळे त्यांचे कार्य कमी सांगण्याचा व इतिहास लपवण्याचा प्रयत्न होय हे अपेक्षित नाही आपण त्यांच्या जीवनावर पुर्णपणे अभ्यास करून बोलावे. संभाजी राजाचे काम निश्चितपणे फार मोठी आणि शौर्य धैर्या त्यांनी स्वराज्य युद्धाच्या काळात ही वाढविले आहे
    अपेक्षा करतो की अशी चूक होणार
    आपण व्हिडिओ चांगले बनवत आहोत आपल्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 2 ปีที่แล้ว +5

    Great history and nice explanation

  • @warriormaratha2367
    @warriormaratha2367 2 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @ranjeetgadhave2711
    @ranjeetgadhave2711 2 ปีที่แล้ว +21

    तैमूर लंग म्हणजेच तैमूर लंगडा चा वंशज ऑरंगजेब लंगडा झाला 😂😂

  • @Deepakshrikhandesir
    @Deepakshrikhandesir 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान इतिहास सांगितला..सुंदर वृत्त्तनीवेदन हार्दिक शुभेच्छा..🌺🌹👏

  • @krishna1nath
    @krishna1nath 2 ปีที่แล้ว +9

    Too good. God bless everyone who has worked to put up this video. Jai Malhar

  • @nitinkhairnar3226
    @nitinkhairnar3226 2 ปีที่แล้ว +1

    हर हर महादेव,
    जय भवानी,
    जय शिवाजी.

  • @marotighatul9333
    @marotighatul9333 ปีที่แล้ว

    Khup chhan manogat JAY tararani..

  • @shiv2020
    @shiv2020 2 ปีที่แล้ว +2

    👍🏽🙏🏽🙏🏽 prachand kamgiri hoti...well deserved respect. Nantarchya kalat power sharing karun, ekatra rahun, donhi bajunni internal kalah thmbavun sampurna Bharatacha bhavishya badalta aala asta...Deshache Internal vaad hich aajahi aapli khari samasya aahe✍

  • @tejasyerunkar6096
    @tejasyerunkar6096 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती...जय जिजाऊ...जय शिवराय...

  • @priteshmantri4219
    @priteshmantri4219 2 ปีที่แล้ว +2

    कृपया एक नवीन पूर्ण सिरीज चालू करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर

  • @dnyaneshwarkadam3529
    @dnyaneshwarkadam3529 ปีที่แล้ว

    Matoshri rajmata tararani Yana manacha mujara

  • @arjunkand
    @arjunkand 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे. जय शिवराय.

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 ปีที่แล้ว

    छत्रपती ताराराणी साहेबांना मानाचा मुजरा, कोटी कोटी वंदन.

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 2 ปีที่แล้ว

    आई साहेबांच्या चरणी मानाचा मुजरा

  • @bhuvanKumar99
    @bhuvanKumar99 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत मॅडम...खूप खूप धन्यवाद

  • @sudhakarsagar5049
    @sudhakarsagar5049 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद छान माहिती दिली आपण सर आभारी आहोत

  • @kishornale4740
    @kishornale4740 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती, फक्त एक विनंती की आपण आपल्या महितीसोबत त्याच्या sourses चा उल्लेख केला तर माझ्यासारख्या अनेक इतिहास प्रेमींना खूप आनंदही होईल आणि नवीन soruses ची माहिती देखील होईल, धन्यवाद🙏🏻

  • @kishanshinde2154
    @kishanshinde2154 2 ปีที่แล้ว

    Dhanya Dhanya aamchya maharastra ch aamhala VEER TARABAI 🙏🙏 labhlya...JAY SHIVRAY♥️🙏

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 2 ปีที่แล้ว +2

    Great.

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 ปีที่แล้ว

    Great History.Great Bhadrakali Maharani Tarabai.Trivar Abhivadan.Marati Paul padati pude . Apratim sadrikarn...

  • @NIKHILKAMDI-fc9wr
    @NIKHILKAMDI-fc9wr ปีที่แล้ว

    Tai isvisan parfect sangital tumhi khup chan mahiti ahe mi history m.a cha studants ahe

  • @agalesumeet5414
    @agalesumeet5414 2 ปีที่แล้ว +1

    The great queen of maratha empire. Please make video about rani Chennamma

  • @chandrashekharahire4798
    @chandrashekharahire4798 2 ปีที่แล้ว +1

    Thank you very very much M'm

  • @sachinpawar7951
    @sachinpawar7951 ปีที่แล้ว

    महारानी ताराबाई आखड मावले याना मानाचा मुजरा

  • @sandipsonawane9763
    @sandipsonawane9763 2 ปีที่แล้ว

    प्रभावी सादरीकरण .

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 2 ปีที่แล้ว

    👍True history reveal kelyabadal bol bhiduche dhanyawad

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +1

    મોહિની ❤️❤️❤️❤️❤️⭐❤️⭐

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 2 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र

  • @vishalsonawane6396
    @vishalsonawane6396 2 ปีที่แล้ว +1

    Nice information mam 👌👍

  • @ajinkyayadav8752
    @ajinkyayadav8752 2 ปีที่แล้ว

    भद्रकाली महाराणी ताराराणी

  • @DhirajKumar-vz3zl
    @DhirajKumar-vz3zl 2 ปีที่แล้ว

    Best video👍👍👌

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 2 ปีที่แล้ว +7

    ताई इतिहासात कुठेच लिहिले नाही सपूर्ण हिंदूस्थान वर कधीच राज्य केले नाही मग तुम्ही का मोठे पणा दाखवून आपलाच कमी पणा मिरवता , चुकीचा इतिहास सागणारे दुसऱ्या ला डोक्यावर घेऊन नाचणारे आपलेच फितूर आजही सत्तेत आहेत दुदैव , पुन्हा अख्खा हिंदुस्थान बादशहा बोलुनका

  • @amolkadam3331
    @amolkadam3331 10 หลายเดือนก่อน

    Mazhya ajjila hya natwcha manacha muzra

  • @anil_bawane001
    @anil_bawane001 2 ปีที่แล้ว

    ।। जय शिवराय ।। जगदंब
    योग्य आणि आजच्या आपल्या स्त्रीया model modeling mekup अती सुंदर साठी एकमेकांस लढा देतात... काही पर्वा नाही आपल्याच लोकांची.... आजकाल कोणती स्त्री पुढाकार घेतांनी दिसत नाहीयेत... महाराजांनी जे स्वप्न बाळगलं ते पुढ मातोश्री ताराराणीं सरकार आणि पेशव्यांशी पुढ नेल...
    पण आपण नाही काहीच नाही....
    महाराजांचे विचार घ्या महाराणी ताराराणी चे विचार घ्या आणि आयुष्य आपला समाज देश धर्म समोरे न्या..........
    ।। जगदंब ।।

  • @mithunlabhade9626
    @mithunlabhade9626 2 ปีที่แล้ว

    भद्रकाली महाराणी ताराराणी यांना मानाचा मुजरा

  • @abhijitdurve8820
    @abhijitdurve8820 2 ปีที่แล้ว

    मस्त ताई

  • @bhagyashreebhayekar5731
    @bhagyashreebhayekar5731 ปีที่แล้ว +1

    अक्कलकोट च्या भोसले घराण्याची माहिती द्या प्लीज.

  • @govindraomogal1031
    @govindraomogal1031 2 ปีที่แล้ว

    महाराणी आई ताराबाई यांचा पुर्ण इतिहास घरासमोर आला पाहिजे. मोघम माहिती नको.किती किल्ले जिंकले .

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 2 ปีที่แล้ว +2

    Jay shivray Jay shambhuraje Jay महारानी ताराराणी जय भीम जय महाराष्ट्र

  • @rajdeepdesai2153
    @rajdeepdesai2153 2 ปีที่แล้ว

    करवीर (कोल्हापूर) संस्थान संस्थापिका महाराणी ताराराणी !!

  • @ganesh11061988
    @ganesh11061988 2 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @anu3798
    @anu3798 2 ปีที่แล้ว +1

    Pratyek CHHATRAPATI maharajancha ithihas samor yava asi vinanti.. Sambhaji maharaj nantar rajaram. Maharaj vina rajdhani asun ladha dila tyancha nanatae tara rani, shahu raje, va itar... Ek ek acha itihas vachayla amhala avdel.. Mhanun aplyala vinanti ahe ki pratyekacha ithihas series suru karave

  • @rajvardhanpatil9899
    @rajvardhanpatil9899 2 ปีที่แล้ว

    सरसेनापती बाजी पासलकर, यांच्याविषयी प्रबोधन करणारे चलचित्र बनवावे. 🙏🏻

  • @maheshtiwatne9689
    @maheshtiwatne9689 2 ปีที่แล้ว

    महाराणी रणरागिणी ताराराणी चा विजय असो 🚩

  • @sagarnigade6755
    @sagarnigade6755 2 ปีที่แล้ว +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @watchfulmind9415
    @watchfulmind9415 2 ปีที่แล้ว +1

    ताराबाई महान मराठा होत्या.

  • @vedantpatil4497
    @vedantpatil4497 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @krishnakamble2955
    @krishnakamble2955 2 ปีที่แล้ว +1

    Bol bhidu ya channel la vinanti aahe ki mahatama guatam Bhudh, samrat aashok yanchya samrajyavar video banva

  • @sushmaphanse2745
    @sushmaphanse2745 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @comrade3474
    @comrade3474 2 ปีที่แล้ว

    आदर्श राजमाता

  • @ashitoshnalawade8248
    @ashitoshnalawade8248 10 หลายเดือนก่อน

    Video ajun thoda detail asta tr chaan zale asate

  • @silvermovie638
    @silvermovie638 2 ปีที่แล้ว

    🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @manojtode1870
    @manojtode1870 ปีที่แล้ว

    इतिहासकालीन मराठे व अब्दाली यांच्या 1761 पानिपत लढाई बद्दल माहिती हवी आहे यावर विडिओ बनवता येईल का

  • @siddheshkadam1170
    @siddheshkadam1170 2 ปีที่แล้ว

    जावळी च्यां चंद्रराव मोरे आणि त्यांच्या इतर सहकारी ९६ कुळी घराण्या च्या इतिहास ह्या बद्दल सुद्धा एक व्हिडिओ बनवावा ही विनंती ........🙏🏻

  • @yogeshdhanwade1538
    @yogeshdhanwade1538 2 ปีที่แล้ว

    ❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 2 ปีที่แล้ว +2

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardar Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. What price Govind Mahar community had to pay for performing the last rites of Sambhaji Maharaj . Who were responsible for this gruesome act

    • @bhagyashridasode9265
      @bhagyashridasode9265 ปีที่แล้ว

      Because they were greedy also cunning .. theie motives were to dominate India after chatrapati shivaji maharaj and destroy his history but it never happened..they completed their greed by becoming peshwah ... They are doing the same today in politics with us they are simply playing with our future in the name of religion..

  • @kishorgawde2495
    @kishorgawde2495 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌🚩🚩🚩🚩

  • @asambre6520
    @asambre6520 2 ปีที่แล้ว

    0:09 अख्ख्या हिंदुस्थानचा बादशहा कसा काय बोल भिडू.

  • @samrathsathe122
    @samrathsathe122 2 ปีที่แล้ว

    Shivaji rajanni 1680 madhe jagacha nirop ghetala, te aplyala sodun gele asa ahabda prayaog yogya vatato. Tyancha mrityu jhala as ekanyas tochate...
    Shivaji maharajanchya pashchyat mhana
    Mrityu nantar kayy...

  • @surajpatil6004
    @surajpatil6004 2 ปีที่แล้ว +3

    आणि त्याच महाराष्ट्र मधली औरंगजेब ची कबर बघा
    आणि त्या औरंगजेब ला मातीत घालणाऱ्या महाराणी ताराबाई यांची समाधी बघा
    लाज वाटेल

  • @extra2ab
    @extra2ab 2 ปีที่แล้ว +1

    🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🎠🎠🎠🎠🎠

  • @rahulkadam4050
    @rahulkadam4050 2 ปีที่แล้ว

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @shaikhshamshuddin3206
    @shaikhshamshuddin3206 2 ปีที่แล้ว +1

    🌴🌴😩😩

  • @bigbrother2248
    @bigbrother2248 2 ปีที่แล้ว +1

    अख्या हिंदुस्थानचा बादशाह नव्हता तो औरंग्या

  • @GajendraKarle
    @GajendraKarle 2 ปีที่แล้ว

    Akhya Hindustan cha Badshah navhata to fakt Delhi cha Badashah hota

  • @sangitabhosle6632
    @sangitabhosle6632 2 ปีที่แล้ว +4

    ताराबाई बाई असते तर
    पानिपत च युद्ध पण झाले नसते
    शाहू महाराज यांच्या जागी तर ताराबाई पाहिजे होते
    शाहू महाराज गोल्ड होते
    पण ताराबाई डिमांड होते
    काश अस झाले असते ताराबाई गादी वर बसले पाहिजे होते इंग्रजांचे राज्य कधीच नसते आले असते....
    संपूर्ण देशावर फक्त मराठा EMPIRE Asta

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh 3 หลายเดือนก่อน

    काय बोलता राव।।। खुलदाबाद ला दफन करावे ही इच्छा त्याने 1663 ला सांगून ठेवली होती त्यामुळे कोठे हि मेला असता तरी खुलदा बाद लाच दफन होणार होता