आज आनंदी आनंद झाला - आशा भोसले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • DHUMAL PLAYING LORD SHRIKRISHNA !!!
    किती सांगू मी सांगू कुणाला
    आज आनंदी आनंद झाला
    रास खेळू चला, रंग उधळू चला
    आला आला ग कान्हा आला
    अष्टमिच्या राती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले
    गोड हसू गालांत, नाचू गाऊ तालात, पैंजण थरथरले
    कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून
    नव्या नवतीचा शृंगार केला
    मूर्ति अशी साजिरी ग, ओठांवर बासरी, भुलले सुरांसंगती
    कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ, कान्हाला नावे किती
    रोज खोड्या करुन, गोपबाळे जमून
    सांजसकाळी गोपालकाला
    खेळ असा रंगला ग, खेळणारा दंगला, टिपरीवर टिपरी पडे
    लपुन छपुन गिरिधारी, मारतो ग पिचकारी, रंगांचे पडती सडे
    फेर धरती दिशा, धुंद झाली निशा
    रास रंगांच्या धारांत न्हाला
    गीत - जगदीश खेबूडकर
    संगीत - प्रभाकर जोग
    स्वर - आशा भोसले
    चित्रपट - सतीचं वाण

ความคิดเห็น • 235

  • @SwarupNagdeve
    @SwarupNagdeve ปีที่แล้ว +3

    खुप छान सुंदर गाणं आहे. सर्व कलाकारांना माझा सप्रेम नमस्कार जयभीम.

  • @Ashok-iy2ci
    @Ashok-iy2ci ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आणि मनमोहक आणि सदाबहार गीत

  • @mangalwaghmare174
    @mangalwaghmare174 2 ปีที่แล้ว +3

    Best shingr ashaji. Gane, far. God v

  • @PrathameshBhat7288
    @PrathameshBhat7288 ปีที่แล้ว +1

    "hi5, namaste" super good buddy!

  • @MurliJadhav-c8f
    @MurliJadhav-c8f ปีที่แล้ว +1

    विसरू नका श्रीरामा मला गाण सिमादेवच

  • @kishordeo1834
    @kishordeo1834 2 ปีที่แล้ว +7

    आज आनंदी आनंद झाला - आशा भोसले is mile stone song

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 ปีที่แล้ว +3

    ऐसी गाणी पुनः होणे नाही ,अतिशय सावकाश पणे ,संगीतकार गीतकार, नृत्य दिग्दर्शक का ने सगळं कसब पणाला लावून नर्तकिने अतिशय जीव ओतून नृत्य सुंदर केलेलं आविष्कार.

  • @GSN1989-z3r
    @GSN1989-z3r 4 ปีที่แล้ว +22

    4.21 ते 5.05 पर्यंत संगीतकाराने गाण्यात काय आपलं कसब पणाला लावले आहे पहा(बासरी आणि गाण्याची musical speed) परत परत ऐकावेसे वाटते hats off to him 👍

    • @Universe2929
      @Universe2929 2 ปีที่แล้ว +1

      अगदी खरे आहे..! खूपच सुंदर..!

    • @LordofKings-Raj
      @LordofKings-Raj ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

  • @meghajoshi3905
    @meghajoshi3905 2 ปีที่แล้ว +2

    सुश्मा शिरोमणी धुमाळव सहकलाकार आशा भोसले जगदीश खेबुडकर

  • @sangitamane7905
    @sangitamane7905 ปีที่แล้ว +1

    Satiche vaan hya chitrapatache he gaan ahe khup chan chitrapat ahe Kanan kaushalcha khup chan abhinay ahe

  • @shrikantshinde5803
    @shrikantshinde5803 3 ปีที่แล้ว +4

    ती नर्तकी इतकी सुंदर नाचते आहे की तिचा आनंदी आनंद या गाण्यातून स्पष्ट दिसून येतोय, जीव ओतून अभिनय केला तिने शिवाय सह नर्तकींनी सुद्धा कस लावून गाण्याला साकारलं... सहज आज "झुलतो बाई रास झुला" हे गाणे पाहत होतो तर suggestions मध्ये हे गाणे दिसले आणि पाहून खरोखर हर्ष झाला...
    काय ते संगीत.. काय तो स्वर्गीय आवाज..
    हे कृष्ण धवल गीत असून सुद्धा या गाण्याच्या चित्रीकरणात जे रास रंग भरलेले आहेत ते आज कालच्या HD quality लाभलेल्या रंगीन चित्रपटाला सुद्धा लाजवणारं आहे..! अतिशय दुर्मिळ, पण तितकच मनाच्या निकट असलेलं हे प्रेम रसानी ओतप्रोत गीत आशा ताईंच्या कर्णमधुर सुरांनी सजलेलं आहे, आजच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आणि हे गाणे ऐकताना असे वाटले की खरोखरच त्या या पुरस्काराच्या खऱ्या अर्थाने मानकरी आहेत......!!

    • @LordofKings-Raj
      @LordofKings-Raj ปีที่แล้ว

      अप्रतिम गाणे आणि मराठी चित्रपटात

  • @sambhajichavan4812
    @sambhajichavan4812 2 ปีที่แล้ว +1

    कितीही वेळा एकल तरी कंटाळा येत नाही

  • @मैत्रेयीMusic
    @मैत्रेयीMusic 5 ปีที่แล้ว +8

    एकदम जोरात नाचते आहे अभिनेत्री .. खऱ्या अर्थाने आनंद झाल्यासारखी . आणि चेहऱ्यावर आनंदाचे भाव ..ग्रेट

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 4 ปีที่แล้ว +4

    गीत अप्रतिम संगीत चांगले गायीकेनी खुप छान गायले
    तर अप्रतिमच नृत्यांगना व नृत्य सादर केले आहेत काही बाकी ठेवले आहे असे मला वाटत नाही
    सर्वांना 🙏🙏🙏🙏🙏💐🚩

  • @vikasmore9161
    @vikasmore9161 2 หลายเดือนก่อน

    Ya ganyat sagalach apratim ahe, music, lyrics, composition, singing, choreography. Priceless yet unknown gem.

  • @unmeshmakapalle8603
    @unmeshmakapalle8603 4 ปีที่แล้ว +2

    Kharach Khoop Chan Nurtya Digdarshan Kel Aahe.....Ani Sagle Instruments Khoop Chan Vajat Aahet.....Thank u....😍😍😍😍

  • @shamravkurane8145
    @shamravkurane8145 4 หลายเดือนก่อน

    जुन ते सोन. फार फार अावडल. अाता बघायला. व ऐकायला ही मिळत नाही.

  • @jayantjoglekar5161
    @jayantjoglekar5161 4 ปีที่แล้ว +5

    आशा भोसले म्हणजे काय एकदम भारी आहे
    अप्रतिम,आपली पिढी नशिबवान, मंगेशकर परीवाराची एका पेक्षा एक गाणी गंधर्व संगीतच.

  • @marutimole5402
    @marutimole5402 4 ปีที่แล้ว +13

    जगदिश खेबुडकर , God gifted गितकार.

  • @sagarkumbhar5583
    @sagarkumbhar5583 4 ปีที่แล้ว +8

    खेबुडकर यांची गाणी आजही आभाळाला ठेंगणी करणारी आहेत.

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 4 ปีที่แล้ว +5

    i Love Asha ji
    Beautiful Song

  • @babasahebsorte7170
    @babasahebsorte7170 ปีที่แล้ว +4

    This song heard in 1965 in rural marriage in Sangli. With air wind & moving air, voice was oscillating. I was mesmerised since then and still now.. 😊😊😊

  • @deepakshindesir3062
    @deepakshindesir3062 4 ปีที่แล้ว +3

    Manala anandit karnare gane. Asha bhosle is great playback singer.

  • @mdsadam8232
    @mdsadam8232 3 ปีที่แล้ว +1

    iam prachi Kulkarni this is a beautiful Marathi song

  • @strangerop8088
    @strangerop8088 4 หลายเดือนก่อน

    कय ठेके राव ते एकदम अचूक ⚡✅ शेवट एका नक्की अनुभवावा

  • @snehakulkarni3025
    @snehakulkarni3025 2 ปีที่แล้ว +1

    अजरामर गीत आहेत ,अप्रतिम

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 6 ปีที่แล้ว +80

    ही जुनी गाणी ऐकायला कित्ती सुंदर, मनाला प्रसन्न करणारी वाटतात. मन अगदी प्रफुल्लीत होऊन जातं. बालपणच्या आठवणी अगदी डोळ्यासमोर तरळून जातात. खूप छान, सुंदर गाणी आहेत. 🙏🙏🙏👌👍

    • @miteshmer14589
      @miteshmer14589 5 ปีที่แล้ว +2

      Ho madam ekdam barobar...

    • @ravindrachuri9403
      @ravindrachuri9403 4 ปีที่แล้ว

      फारच सुंदर छान

    • @babanbhagat3527
      @babanbhagat3527 4 ปีที่แล้ว +1

      खरंच jayshree ही गाणी ऐकताना अंगावर रोमांच उभं राहतं.जीव वेडा पिसा होतो

    • @madhukarjarare8779
      @madhukarjarare8779 4 ปีที่แล้ว

      भारी आहे

    • @dipakwankhade9498
      @dipakwankhade9498 4 ปีที่แล้ว

      Majak

  • @deepakmeherkar7726
    @deepakmeherkar7726 4 ปีที่แล้ว +1

    मी शालेत भाग घेतला हो ता या गाणय वर नाचात मस्त गाण आहे आठवणी ताजया झाली

  • @baliramkatangle2592
    @baliramkatangle2592 6 ปีที่แล้ว +6

    कीती सांगु मी सांगु कुनाला आज आनंदी आनंद झाला जुनी गाणी खुपच छान आशा ताईंचा आवाजांची गोडी अफाट

  • @mohanpujar7403
    @mohanpujar7403 6 ปีที่แล้ว +12

    किती अप्रतिम आहे हे गाणे! आशाताईंनी जीव ओतून ह्या गाण्यात मधुर भाव भरला आहे! खरंच मराठी सिनेसृष्टित उत्तम कथानक, अभिनेते/त्री होत्या, ज्यामुळेच मराठी सिनेमा पुष्कळ पुढे होता. मुख्य नर्तिका सरला येवलेकर असाव्यात. वृध्दापकाळी काम मिळत नसल्याने चेंबूरला रस्त्याच्या बाजूला खुर्चीवर बसून रहदारी बघत बसलेल्या धुमाळ ह्यांना मी १९८० च्या दशकात बघितलेले स्पष्टपणे आठवते.

    • @vinuslifestyle8304
      @vinuslifestyle8304 3 ปีที่แล้ว

      No....she is sujata...may be sister of shushma Shiromani

  • @manishakshirsagar5118
    @manishakshirsagar5118 4 ปีที่แล้ว +7

    👌👌👌👌👌👌खूप छान आहेत गाणी किती हि वेळा ऐकली तरी मन नाही भरत..👍

  • @milindlohar9860
    @milindlohar9860 4 ปีที่แล้ว +2

    किती किती सुंदर गाणं अगदी लहान पनी ची आठवण करून देणारे गाणं

  • @arechb
    @arechb 4 ปีที่แล้ว +3

    पुन्हा एकदा त्या काळात जावं वाटतं. भलेही त्यावेळी सिनेमा रंगीत नव्हता पण पाहण्यात आलेला अनुभव शब्दात वर्णन ना करता येणारा आहे. गावागावात त्याकाळी टुरिंग सिनेमा असायचे. दोन दिवस आगोदर बैलगाडीतून प्रचार केला जायचा. आणि दीड रुपया मध्ये सिनेमा पाहायला मिळायचा. घरच्यांनी सिनेमासाठी दीड रुपया दिला तर ऊर भरून यायचा.
    आपले आभार अशी जुनी गाणी समाविष्ट करून पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणी जाग्या करायला वातावरण निर्मिती केलीत.

  • @ishajoshi1400
    @ishajoshi1400 5 ปีที่แล้ว +19

    हे गाणे मला खूप आवडते। नाचता येत नसतानाही अंग हालत असायचे । आशा ताईचा आवाजाला चॅलेंज नाही ।

  • @pandurangchaudhari9186
    @pandurangchaudhari9186 2 ปีที่แล้ว +1

    Old is gold super super song dance and music

  • @vishwanathpatil412
    @vishwanathpatil412 5 ปีที่แล้ว +20

    जुने ते सोने!!जुनी गाणी अर्थपूर्ण व लय बद्ध ऐकतच रहावीत अशीच आहेत!!!

    • @subhashshinde1483
      @subhashshinde1483 4 ปีที่แล้ว +1

      जून ते सोने,हि गाणी ऐकुन मन प्रसन्न होत्ये,

  • @jaiprakashborade252
    @jaiprakashborade252 ปีที่แล้ว +1

    Oh God Heart touching song🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Ashok-iy2ci
    @Ashok-iy2ci ปีที่แล้ว

    Beautiful most Beautiful

  • @Ashok-iy2ci
    @Ashok-iy2ci ปีที่แล้ว +1

    Most Beautiful song Evergreen
    Old is gold But Gold is not Old

  • @dhanajipatil8967
    @dhanajipatil8967 4 ปีที่แล้ว +1

    जुन ते सोन

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 9 ปีที่แล้ว +42

    आशा भोसलेंचा गोड आवाज. तितकेच मधुर संगीत.

  • @ramdasvarpe6397
    @ramdasvarpe6397 4 ปีที่แล้ว +1

    jagdish khebudkargani khupch chan

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 4 ปีที่แล้ว +2

    जय श्रीकृष्ण
    मी श्रीकृष्ण भक्त आहे
    हा अभिमान वाटतो मला

  • @akhilesh2139
    @akhilesh2139 9 ปีที่แล้ว +42

    पुर्विची गाणी,तो जुना काळ, सगळचं अगदी प्रसन्न वाटायचं... खुप मस्त,

  • @ypdeshpande2662
    @ypdeshpande2662 3 ปีที่แล้ว +1

    My favorite songs of this kishan kanhai. With excellent song of asha Bhosale.Nice.

  • @ypdeshpande2662
    @ypdeshpande2662 3 ปีที่แล้ว +1

    Today i feel beautiful morning with Mejwani of old beautiful song.

  • @madhurichavan540
    @madhurichavan540 5 ปีที่แล้ว +1

    मी लहानपणी प्रार्थमीक शाळेत असताना टीपर्‍यांचा नाच स्नेह संम्मेलनात केला आहे आता माझी मोठी मुल गी कथ्थक नाचते शिकवते छोटी गाते गाण शिकवते मी त्यांना ही गाणी म्हणायला नाचायला सांगते खुप आनंद होतो

  • @akshaysuvidha9452
    @akshaysuvidha9452 4 ปีที่แล้ว +2

    This was the first movie that I watched in theater.💙

  • @chhayaclinik60
    @chhayaclinik60 4 ปีที่แล้ว +3

    In Marhathi songs Hon. Ashaji is always ahead to Lata-Didi .

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 3 ปีที่แล้ว +1

    The best marathi song

  • @harshadapatil6671
    @harshadapatil6671 4 ปีที่แล้ว

    अतिसुंदर गीत । अतिसुंदर गायन ।🤗😊😌

  • @ileeshmach
    @ileeshmach 6 ปีที่แล้ว +25

    All of a sudden this song popped from my memory, without trigger. I remember bounding joyfully to this song as a kid whenever it played on radio or tv. So full of ananda.

    • @genbaagawane3036
      @genbaagawane3036 4 ปีที่แล้ว +1

      जुनी गाणी ....
      शब्द , संगीत, आवाज,नृत्य सर्वच लाजवाब.
      Agawane Genaba Shankar, baramati, pune maharashtra.

  • @saritameshram5008
    @saritameshram5008 4 ปีที่แล้ว +1

    Kiti sundar warnan aahye shree krishnach ..
    Aani asha taincha surila awaj wah wah ...l love u taai

  • @prathameshgawde6544
    @prathameshgawde6544 5 ปีที่แล้ว +8

    No cars.. no drinks.. no destination.. no fakeness.. just true joy ♥️

    • @anilkulthe9992
      @anilkulthe9992 5 ปีที่แล้ว +1

      अति गोड गीत आहे हे .सर्वांगीं सुंदर .

    • @sureshshinde5230
      @sureshshinde5230 4 ปีที่แล้ว +1

      भुतकाळातच आनंद आहे वर्तमान फारसं लक्षात राहण्यासारखं वाटत नाही व भविष्य अंधकारमय असण्याची दाट शक्यता आहे

  • @mayurikhandare5392
    @mayurikhandare5392 5 ปีที่แล้ว +5

    Aasha bhosle my favorite singer... Khup mst

  • @TheArjunkale
    @TheArjunkale 5 ปีที่แล้ว +1

    आशा भोसले यांचा जितका सुंदर आवाज आहे, त्याच्या विपरीत गाण्यामधला कान्हा फारच भंगरी दिसतो आहे..... शी...!!

    • @mukundgadgil8813
      @mukundgadgil8813 2 ปีที่แล้ว +1

      आपण चित्रपट पहा.तो कृष्ण म्हणजे एक भोंदूगिरी करणारा माणूस कृष्णाचा अवतार आहे असं सांगून गावकऱ्यांना फसवत असतो.ही भूमिका नटवर्य धुमाळ यांनी अतिशय उत्तम केली.हा चित्रपट यू ट्यूबवर आहे.

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 6 ปีที่แล้ว +36

    अर्थवाही गीत,सुरेल संगीत,आशाजींचा अप्रतिम आवाज. सुंदर चित्रीकरण. मुख्य नर्तिका व सहनर्तिका यांचे अप्रतिम नृत्य. ही मुख्य नर्तिका कोण?तीचे विभ्रम संमोहित करणारे आहेत. हा चित्रपट 1974 साली मी पाहिला होता. धन्यवाद.

    • @arungujar3606
      @arungujar3606 6 ปีที่แล้ว

      Arun Gujar

    • @arungujar3606
      @arungujar3606 6 ปีที่แล้ว +1

      Best old song

    • @mad4790
      @mad4790 5 ปีที่แล้ว +1

      सुषमा शिरोमणी नर्तिकेचे नाव

    • @shubhambhagwat9845
      @shubhambhagwat9845 5 ปีที่แล้ว

      @@mad4790 6y

    • @prajaktaambre310
      @prajaktaambre310 4 ปีที่แล้ว

      या चित्रपटातच नाव सांगाल का

  • @rmadasvarpe5264
    @rmadasvarpe5264 4 ปีที่แล้ว

    Junaya ganya madhli godi khupch chan asate

  • @milindnatoo3915
    @milindnatoo3915 5 ปีที่แล้ว +5

    Today on the eve of Laxmi Poojan 27 Oct 2019 this song after so many years till feel fresh. What a sweet voice of Ashaji and how sweet is lyrics and Music.

  • @vithobategnale2136
    @vithobategnale2136 6 ปีที่แล้ว +5

    vithoba Tegnale जुनी गाणी मनाला आनंद देणारी गाणी

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M 2 ปีที่แล้ว +3

    Old is gold ✨

  • @sureshjaybhaye314
    @sureshjaybhaye314 5 ปีที่แล้ว

    सुंदर जुनी गाणी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला,ऐकताना खुप छान वाटते

  • @vikramkanse7601
    @vikramkanse7601 3 ปีที่แล้ว

    Movie cha naav kay hai

  • @santoshsonone358
    @santoshsonone358 3 ปีที่แล้ว

    Mala khup anand jhala ki mi hech gaan gaato

  • @novitameshram4329
    @novitameshram4329 3 ปีที่แล้ว

    मन मोहून टाकतात ....

  • @rahulkurde6968
    @rahulkurde6968 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t 11 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @YogeshPatil-pn3ch
    @YogeshPatil-pn3ch 4 ปีที่แล้ว

    अपेक्षा ही जास्त आनंद झाला

  • @kirannavle4359
    @kirannavle4359 4 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj ปีที่แล้ว

    Feel proud about Marathi language and culture.....!!!!

  • @ramdasvarpe6397
    @ramdasvarpe6397 4 ปีที่แล้ว

    khupch sunder santosh ganeaahe

  • @manvvajadhav4644
    @manvvajadhav4644 6 ปีที่แล้ว +7

    my most fev. song. listening it at 2 am . in 2018. anyone else.?

  • @ranjanashinde1733
    @ranjanashinde1733 5 ปีที่แล้ว +1

    मला हे गाणं खूप खूप आवडते

  • @diwakarparab9554
    @diwakarparab9554 4 ปีที่แล้ว

    कर्ण मधुर गीत

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj ปีที่แล้ว

    My all favourite song 🤩🤩🤩

  • @vijayshankarmahajan8211
    @vijayshankarmahajan8211 6 ปีที่แล้ว +11

    Even after over 60 years music, melody, meaning remains so fresh. Character and culture holds high. Today's creativity limits to jai ho, Shantabai .. and Zingat, which will not live beyond a year or two.

  • @kishorkhot4611
    @kishorkhot4611 5 ปีที่แล้ว +3

    मी हा चित्रपट वरळी कोळीवाडा इथे साधारण 1973/74 ला 2री किव्हा 3rd पहिला नक्की कोणते वर्ष आठवत नाही, पण सतीचे वाण बोलायचे माहीत नव्हते मी सती चव्हाण असे बोलायचो, आता त्या जुन्या आठवणी बायको आणि मुलीबरोबर share करतो.
    आणि त्या दोघीही मला हसतात😊😊😊

  • @sanjaymunot2479
    @sanjaymunot2479 4 ปีที่แล้ว

    Thank you for the video and thanks for presentation in satisfied manner I am pleased and I wish to thanks everyone who had taken hard efforts by devotion to reach this nice video to myself God bless to all including You tube channel

  • @sunitabadad3813
    @sunitabadad3813 3 ปีที่แล้ว

    Movie name

  • @altafinjed
    @altafinjed 4 ปีที่แล้ว +1

    Beautiful compositions and dance. Very well sung.Lol

  • @gauravyevatkar5156
    @gauravyevatkar5156 5 ปีที่แล้ว +1

    Aanandi aanand zala

  • @Sujal_kalambkar
    @Sujal_kalambkar 3 ปีที่แล้ว

    Chitrapata che naav kay aahe

  • @pragati2222krish
    @pragati2222krish 5 ปีที่แล้ว +3

    my favourite song.....wow...👍

  • @sagarpatil686
    @sagarpatil686 7 ปีที่แล้ว +4

    Mast gaan ahe .Asha Tai .love u

  • @sherelak
    @sherelak 4 ปีที่แล้ว

    Very Beautiful ... !

  • @sayalibelhe5182
    @sayalibelhe5182 6 ปีที่แล้ว +2

    Khupach chan

  • @ajinkyachingre2894
    @ajinkyachingre2894 6 ปีที่แล้ว +1

    Osm song sung by asha bhosale

  • @sunillokhande3188
    @sunillokhande3188 3 ปีที่แล้ว

    very nice

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 4 ปีที่แล้ว

    Khoob bahut khoob hai acchha laga

  • @reshmajadhav7061
    @reshmajadhav7061 4 ปีที่แล้ว

    खुप छान आहे

  • @shwetaDumbresilence
    @shwetaDumbresilence 5 ปีที่แล้ว

    All time evergreens...Song .माय मराठी

  • @akashaykoche6095
    @akashaykoche6095 5 ปีที่แล้ว +1

    Sunder

  • @VIPUL915
    @VIPUL915 4 ปีที่แล้ว +1

    Apratim

  • @jyotiganvir9049
    @jyotiganvir9049 8 ปีที่แล้ว +4

    👌 good memories, thanks

    • @mahendrakendale5116
      @mahendrakendale5116 4 ปีที่แล้ว

      जुने गानी एकुन मन फार प्रसन झाले.

  • @manishagodse2053
    @manishagodse2053 4 ปีที่แล้ว +1

    Asha Bhosle ji voice I love by heart beautiful song ..nothing is missing in this song so perfectly it was made

  • @sachingarad5394
    @sachingarad5394 6 ปีที่แล้ว +1

    Wao 👌👌👌

  • @machhindrakusmude6144
    @machhindrakusmude6144 4 ปีที่แล้ว

    Excellent song

  • @dr.madhav
    @dr.madhav 6 ปีที่แล้ว +1

    Khup sundar song aahe

  • @omprakashilpache901
    @omprakashilpache901 4 ปีที่แล้ว

    छान

  • @shaunakm8830
    @shaunakm8830 8 ปีที่แล้ว +12

    childhood memories this song used to get played during gokulastami on radio..

    • @gururajmaralihali4977
      @gururajmaralihali4977 8 ปีที่แล้ว +1

      cvaaacv

    • @latercall1846
      @latercall1846 7 ปีที่แล้ว

      Harsh M even though I'm born and raised in Canada
      my last wish would be
      when I'm taking last breath
      play such songs
      so that i can die in peace
      and meet my lord
      love sanatan dharma

    • @reshmajadhav116
      @reshmajadhav116 6 ปีที่แล้ว

      खुप सुंदर आहे

    • @reshmajadhav116
      @reshmajadhav116 6 ปีที่แล้ว +1

      जाधव

    • @reshmajadhav116
      @reshmajadhav116 6 ปีที่แล้ว

      खुप छान आहे