खरं तर पिंजरा चित्रपट ऑस्कर ला पाठवण्याची गरज होती ! व्ही शांताराम , राम कदम, जगदीश खेबुडकर, सुधीर फडके, उषा मंगेशकर, श्रीराम लागू, संध्या , निळू फुले अजून काय लिहिणार ! मराठीतील सर्वोत्तम चित्रपट 👌👌👌
आदरणीय श्री जगदीश खेबुडकर नाना यांच्याकडे चित्रपट सृष्टीने कायम दुर्लक्ष केले यासोबत महाराष्ट्र शासन हे देखील कायमस्वरूपी त्यांच्याकडे दुर्लक्षच केले असे तपस्वी शब्दप्रभू श्री नाना सर्वांनीच दुर्लक्षित केले परंतु या शब्द प्रभूंनी मराठी भाषेला असे काही देणे दिले चंद्रसूर्य असेपर्यंत ही कीर्ती तशीच राहील त्रीकाल सत्य आहे.
शब्द न शब्द आणि त्याला साजेसे कलाकार परत होणे नाही ...आयुष्यात कितीही संकटांना तोंड द्यावा लागलं तरी चालेल..पण चारीत्र्याला डाग न लागू देणे हे व्ही शांताराम यांनी या चित्रपटातून संदेश दिला...
माणसाच स्वतःच्या मनावरील ताबा सुटत गेल्यावर आयुष्याची कशी राखरांगोळी होते त्याच जिवंत उदाहरण म्हणजे पिंजरा चित्रपट.भावनेच्या भरात वाहत गेलेलं आयुष्य.बोध घेण्यासारखा चित्रपट.
मना वर आणी इंद्रियांवर ताबा मिळविण्यासाठी जगात एकच विद्या आहे जी भारतातील महामानव बुद्धांनी शिकवली आहे जी पूर्ण जगाने स्वत:च्या कसोटी वर सायिंटीफिक प्रुफ झालेली आहे
माझा आवडतं गीत.. बाईच्या स्वभिमनला जो धक्का देयेल त्याचं शेवट कसा चांगला होइल, बाई मुळे रामायण, महाभारत घडलं, हा मास्तर कुटला झाडाचं पाला. उत्कृष्ट अभिनय डॉक्टर श्री श्रीराम लागु सर.. 🙏🙏🙏
वयाच्या 21 व्या वर्षापासून या चित्रपटातील गाणे ऐकतो परंतु कितीही त्रास झालेला असो हे ऐकल्यानंतर अगदी मन हलकं होतं असा चित्रपट होणं शक्य नाही धन्य ते कलाकार आणि डायरेक्टर
सहज टिव्ही वरचे चॅनेल्स् चाळताना हा चित्रपट नजरेस आला… बघावं म्हनंल तर शेवट कसा झाला कळालच नाही.. शेवटपर्यतं खिळवून ठेवतो.Dr. Shriram Lagoo त्यांच्या बद्दल तर काय बोलावं…! One of the best Marathi movie.. Such a masterpiece 👍🏻👍🏻
सुधीर फडकेंचा काळीज पिळवटून टाकणारा आवाज, डाॕ.श्रीराम लागूंचा डोळ्यांत पाणी आणणारा मुद्राभिनय व खेबुडाकरांचे शब्द. अजोड त्रिवेणी संगम.
असा चित्रपट पुन्हा होणे नाही
आणि राम - लक्ष्मण (पाटील) यांचा संगीत
खरच आहे 👍🏻
खरं तर पिंजरा चित्रपट ऑस्कर ला पाठवण्याची गरज होती ! व्ही शांताराम , राम कदम, जगदीश खेबुडकर, सुधीर फडके, उषा मंगेशकर, श्रीराम लागू, संध्या , निळू फुले अजून काय लिहिणार ! मराठीतील सर्वोत्तम चित्रपट 👌👌👌
Ho
Y7uu
TV rate xss SX@@vandanaghotkar6871
Sahi
Bhai Maula Ali Baba 3:06
जगदीश खेबुडकर यांच्या शब्दाला तोडच नाही. प्रचंड गुणवत्ता असलेला हा माणूस कायमच दुर्लक्षित राहिला.😢😢😢😢😢😢😢😢😢😢
आदरणीय श्री जगदीश खेबुडकर नाना यांच्याकडे चित्रपट सृष्टीने कायम दुर्लक्ष केले यासोबत महाराष्ट्र शासन हे देखील कायमस्वरूपी त्यांच्याकडे दुर्लक्षच केले असे तपस्वी शब्दप्रभू श्री नाना सर्वांनीच दुर्लक्षित केले परंतु या शब्द प्रभूंनी मराठी भाषेला असे काही देणे दिले चंद्रसूर्य असेपर्यंत ही कीर्ती तशीच राहील त्रीकाल सत्य आहे.
Thanks konache shabda ahet sangitalya badal...
@@sagarbadave4272
असतात समाजात अज्ञानी काही, त्यांना कळावे म्हणून हा सत्प्रयास.
Agadi barobar
मैं@@sagarbadave4272
मीच माझ्या हाती रचिले सरण.....! पिंजरा चित्रपटाचे तात्पर्य....
शब्द न शब्द आणि त्याला साजेसे कलाकार परत होणे नाही ...आयुष्यात कितीही संकटांना तोंड द्यावा लागलं तरी चालेल..पण चारीत्र्याला डाग न लागू देणे हे व्ही शांताराम यांनी या चित्रपटातून संदेश दिला...
डॉ. श्रीराम लागू यांच्या सारखl दुसरा कलाकार होणार नाही सलाम त्या अभिनयाला 😢
पिंजरा चित्रपट पाहून जीवनाची राख रांगोळी कशी होते ते समजतं, होत्याचं नव्हतं झालं कृपया हा चित्रपट पाहून प्रत्येकाने आदर्श घ्यावा व संसार सुखी करावा.
बाई च्या नादी लागल्या मुळे खरंच माणसाची राख रांगोळी होती ही या चित्रपटातुन पाहायल्या मिळेल 👈👈👈👌👌
😢😢
Good bro
अगदी बरोबर आहे भावा
अगदी खोटं खोटं.
बाई दारु जुगार कामा पुरता वापर केला पाहीजे
2024 मंधे अजून पण हे गाणं एकु वाटतेय... लेखकाचे अप्रतिम लिखाण आहे...❤
असा कलाकार दुनियेत दुषऱ्यांदा होऊ शकत नाही,DR.. श्रीराम लागू,मी त्यांना नमन करतो
गाण्यातील एक एक शब्द अर्थ पूर्ण आहेत... महान, थोर कलाकारांची खाण महाराष्ट्र माझा! माझे भाग्य मी या मातीत जन्माला आलो..
❤
❤🔥🥺
माझ्या काऴजाचि तार छेडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली.अहाहा!
अशा चित्रपटांतून भरपूर काही बोध घेता येतो घेणार्या लोकांना
एक
माणसाच स्वतःच्या मनावरील ताबा सुटत गेल्यावर आयुष्याची कशी राखरांगोळी होते त्याच जिवंत उदाहरण म्हणजे पिंजरा चित्रपट.भावनेच्या भरात वाहत गेलेलं आयुष्य.बोध घेण्यासारखा चित्रपट.
Y
अगदी बरोबर,,
@@ajayjavir17.l007
Kal m
अगदीं बरोबर
He song eka fukhi ptnice aahe ashy nslyk mansala tondala kalik pthun chplannca har ghlun gdhwaeer dhind kadya pahije
त्या काळात कोणत्यांच सुविधा नव्हत्या पण अभिनय रक्तात.होता हे ह्या.कलाकारांनी आजच्या पिढीला दाखवून दिले
Khare aahe jiv tutato
बरोबर बोललात भाऊ
❤❤❤
👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
जास्त मजू नये ...
ज्या व्यक्तीने मनावरती ताबा मिळवला त्यानं जग जींकल .
या गाण्यात ल्या प्रत्येक शब्दावर अश्रुचां थेंब यतो खुप काळजाला लागल हे गाण भावानों😢
आज हुंदक्यानं भैरवी मी गायली
याची देही याची डोही पाहिले मरण
अप्रतिम
प्रत्येक शब्द काळजाला छेडणारा
खूप छान डॉक्टर श्रीराम लागू यांचा अप्रतिम कलाकार असे होणे पुन्हा नाही
मन तारी मनं मारी सगळा खेळ मनावरती म्हणून बनवणाऱ्यांनी माणसात पण देव बनवला 💪💙
ग्रेट संगीतकार राम कदम + जगदीश खेबूडकर +श्रीराम लागू
असे कलाकार होणे नाहीं..... 🙏🙏🙏🙏🙏
😂😂😂
स्वतःवर नियंत्रण ठेवा वाईट गोष्टीकडे वळलं तर जीवनाचा शेवट असाच असणार अस या मूवी मध्ये दाखवले सलाम त्या कलाकारांना ❤❤
या सिनेमात असं कळलं की बाईंचा नाद किती वाईट आहे हे लक्षात आलं
बाईच हृदय किती कठोर असत व तेच हृदय पच्छातापणे किती हळवं होत हेच या चित्रपटात न कळत सांगितलं आहे नंबर१चित्रपट 👌
हे गाणे बालपनापासुन ऐकतो ,आज ५० वय आहे,तरी लोकप्रियता गीताची कणभरही कमी नाही झाली
असा सिनेमा परत होणे नाही.....
ऑस्करचा बाप आहे आमचा मराठी सिनेमा.
असा चित्रपट पुन्हा होणे नाही😮
पिंजरा हा सिनेमा खूपच छान व काळजाचा ठाव घेणारा.
खरच खुप सुंदर गीत आहे मनाला भिडणारे शब्द खरच....
Great sir
👌 तर काळात कोणतीच सुविधा नसताना कितीही वेळा बगा ♥️बोर वाटत नाही
सत्याला मरण नाही कारण सत्य हे ईश्वराचे अस्तित्व आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
खूप छान चित्रपट आहे धन्यवाद
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच
अति स्वार्थपणा केला की असे भोगावे लागतेच असे मला वाटते हे सत्य आहे कितीही जालं तरी सत्य नाकारता येत नाही जय जय रघुवीर समर्थ
निशब्द😊
असा चित्रपट होणे नाही ❤
डॉ श्री राम. लागु भुमिका उत्तम झाली त्या मुळे चित्रपट सुपरहिट ठरले
भोवर्यात श्रुंगारांच्या.. सापडली नावं..अप्रतिम शब्दरचना
खरेच असे मराठी सिनेमे आत्ता पाहायला मिळणार.. नवीन चित्रपटा बाबतीत पण सद्या असेच चालु आहे
नटसम्राट, डॉ. लागु यांचा कसदार अभिनय, बाबुजींचा आवाज, मराठी चित्रपटाला एक देण
माणूसाच्या आयुष्याचं खेळ मांडले आहे.जिवतं उदाहरण आहे.
मना वर आणी इंद्रियांवर ताबा मिळविण्यासाठी जगात एकच विद्या आहे जी भारतातील महामानव बुद्धांनी शिकवली आहे जी पूर्ण जगाने स्वत:च्या कसोटी वर सायिंटीफिक प्रुफ झालेली आहे
Konti
Dhyan Karne
❤
अद्वितीय अप्रतिम अभिनय, पुन्हा असे अभिनय सम्राट जन्माला येणं शक्य नाही. आज चित्रपटाला 52 वर्ष झाले पण अजूनही लोकप्रियता कमी झाली नाही.
त्या काळात कलाकारांचा वनवा असुन देखील उत्कृष्ट चित्रपट उभा केला किती संवेदनशील,अप्रतिम
शब्द नाहीत........ अनाकलनीय.... आहे हे
सुंदर आहे हे मला gan आवडले Jay श्रीराम लागु नमस्कार आहे तुम्हाला
माझा आवडतं गीत..
बाईच्या स्वभिमनला जो धक्का देयेल त्याचं शेवट कसा चांगला होइल,
बाई मुळे रामायण, महाभारत घडलं, हा मास्तर कुटला झाडाचं पाला.
उत्कृष्ट अभिनय डॉक्टर श्री श्रीराम लागु सर.. 🙏🙏🙏
स्त्री तिच्या सौंदर्याच्या वापर करून काय करू शकते.याचं जबरदस्त उदाहरण.
बाबूजींनी गायलेली अप्रतिम भैरवी
खर तर पिंजरा चित्रपट मुळे तमाशात खुप परिणाम झाला
श्रीराम लागू आणि संध्या सुपरहिट सॉंग
Sriram Lagoo is a most Versatile actor.
सिनेमा अप्रतिम आणि प्रस्तुती उत्कृष्ट
अतिशय मन पिळवून टाकणारी शब्द रचना. राग तोडी 🙏😢😢
Dr sriramlagu abhinay great congratulations
श्रीराम लागू तुम्हाला नमस्कार सिनेमा व काम गाणी पण खुपच सुंदर आहे आम्ही सगळेच जण बघतो
या गाण्याला कोणत्याही परिस्थितीत ऐकल तर ती परिस्थिती या गाण्याला लागु पडते.
तोड नाही ह्या गाण्यांना ❤❤❤
Mmm
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व डॉ श्रीराम लागू
वयाच्या 21 व्या वर्षापासून या चित्रपटातील गाणे ऐकतो परंतु कितीही त्रास झालेला असो हे ऐकल्यानंतर अगदी मन हलकं होतं असा चित्रपट होणं शक्य नाही धन्य ते कलाकार आणि डायरेक्टर
डॉ. श्रीराम लागू ...छान अभिनय
पहावे आपणासी आपण जय जय रघुवीर समर्थ सर्व धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
बाईचा नाद लय बेकार जन्म एकदाच आहे मस्त जगून घ्या
गाण्यातील शब्द आणि संगीत हे काळजाला चिरुन जातं... आपसुकच डोळ्यांतून अश्रू येतात... पिंजरा चित्रपटातील तो प्रसंग लगेच डोळ्यासमोर उभा राहतो
Good song is that
या गाण्यामुळे कित्येक लोकांनी दारू सोडून दिले
Bhau Santosh majha navhkari ahe .....pliz Majhi darhuuuu suthlhiii pahijhe Bhau Mee darroz company madhun yeto tevha darhu pito yar pan thakvha ja Sathi pan mala roz adhat laglhi yar ..ya mulh majhya wife ani majhe bhandhan hotat ...as nahi ki gharat Kahi kami ahe sarh me Kahi kami padhun deto ....😢pan ...,?ky bolhu😢
9PM 99PM 9
9⁹
सहज टिव्ही वरचे चॅनेल्स् चाळताना हा चित्रपट नजरेस आला… बघावं म्हनंल तर शेवट कसा झाला कळालच नाही.. शेवटपर्यतं खिळवून ठेवतो.Dr. Shriram Lagoo त्यांच्या बद्दल तर काय बोलावं…! One of the best Marathi movie.. Such a masterpiece 👍🏻👍🏻
खूप छान आहे चित्रपट मला खूप आवडतो.
Ho
Hi
Hh
Gi
M. G. M.
खूपच छान सिनेमा आहे पिंजरा यातली गाणी ऐकत राहावे असे वाटते अभिनय तर अप्रतिम आहे श्रीराम लागू आणि संध्या मॅडम याचे
Whenever i hear this song, tears come out from eyes.I very meaningful song.Super acting of Dr Shriram Lagu.
One life.... one wife....... बाईच्या नादानं.......पार वाट लागली........
असा चित्रपट पूनहा होवूच शकणार नाही. मी आता पर्यंत ४०वेळा पाहीला तरी मन भरत नाही. खरज अतिशय सुंदर अभिनय व स्टोरी
व्ही. शांताराम सारखा दिग्दर्शक म्हटल्यावर काय बोलायचे पुढे ..😢
कारण सत्य हे ईश्वराचे स्थान आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
व्ही शांताराम यांची अप्रतिम कलाकृती
अतिशय सुंदर शब्दात गाणं आहे.काळजाळा शब्द लागतात.
Daha dishaanni, daha mukhaanni, aj fodila taaho
Asawaant ya bhijali gaatha, shrote aika ho
Maajhya kaalajaachi taar aj chhedali
Kashi nashibaann thatta aj maandali
Gngewaani nirmal hotn asn ek gaaw
Sukhi samaadhaani hotn rnk ani raaw
Tyaachi gunagaurawaann kirti waadhali
Kashi nashibaann thatta aj maandali
Asha gaawi hota ek bhola bhaagyawnt
Punyawaan mhanati tyaala, kuni mhane snt
Tyaala eka menakechi drisht laagali
Kashi nashibaann thatta aj maandali
Satwashil chaaritryaachi ghaalamel jhaali
Gaawaasaathhi nartakila nadipaar keli
Naar sud bhaawanenn ubhi petali
Kashi nashibaann thatta aj maandali
Pisaalalya naagininn thayathayaat kela
Naachagaanyaasaathhi saara gaaw weda jhaala
Tyaanni laaj, bhid, niti saari sodali
Kashi nashibaann thatta aj maandali
Jaab wichaaraaya gela, tinn kela daaw
Bhowaऱyaat shringaaraachya saapadali naaw
Tyaachya patngaachi dori tinn todali
Kashi nashibaann thatta aj maandali
Khulya jiwa kalala naahi khota ticha khel
Tapobhng jhaala tyaacha, pura jaai tol
Tyaala kutryaamaanjaraachi dasha anali
Kashi nashibaann thatta aj maandali
Kasn bolu, kaalij kasn kholu
Sakhya ho sajana ji
Janmabhari fasagat jhaali, ticha ha tamaasha
Jaluniya geli ata jagaayachi asha
Aj hundakyaann bhairawi mi gaaili
Ashi nashibaann thatta aj maandali
Kasn bolu, kaalij kasn kholu
Sakhya ho sajana ji
Yaachi dehi yaachi dolaan paahile maran
Mich maajhya haati dewa rachile saran
Maajhya karmasohalyaachi yaatra chaalali
Kashi nashibaann thatta aj maandali
जीवन उद्ध्वस्त करणारी कोण हे समजलं असेल
अप्रतिम गाणं
जगदीश खेबुडकर यांच्या गाण्यात साक्षात सरस्वती दर्शन घडत आहे
उत्कृष्ट चित्रपट आहे. आणि उत्तम असे कलाकार आहे हे ❤❤
Good
@@pandurangbhosale8605 p
सत्य हे ईश्वराचे स्मरण आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
Ek no 🎉🎉🎉
❤ असे गाणे.परत होणार नाही. ग्रेट श्रीराम लागु .
Ase gane parat hone nahi very grate
Dr lagu saheb salut ahe tumhala hat s of sandya mam Dr lagu
आज सुद्धा हे गाणे ऐकताना अंगावर शहारे उभे राहतात
बाबूजींचा मखमली आवाजात काळजातील हलचल वाढवणारी लय खास होती. ❤ तर भूमिकेत झोकून देत मास्तर उभे करणारे अवलिया डॉक्टर लागू. अतिशय भावूक चित्रपट होता.❤.
Shriram lagu is great actor and Pingara is superhit picture
काय गाणे होते त्या काळचे आणि आताचे गाणे...
आता तसे कवी, गायक किंवा संगीतकार नाही आहेत असे नाही पण आताच्या काही तरुणाई मध्ये चंगळवाद पसरला आहे
गीतकार- कै. जगदीश खेबुडकरांना सलाम
त्याचा nashibacha patangachi dor तोडली...तितेच विषय झाला
मराठीत असा चित्रपट असे गाणे अशी अदाकारी असे संवाद अस संगीत अस सादरीकरण कोणत्याही चित्रपटात नाही, विशेष म्हणजे असे शब्द चाल गीतकार होणे नाही.
खरच यार बाई काय पण करु शकते जिवंत उदाहरण मणजे पिजरा कस माणासला कशी केली खरच बा❤ई च नाद नाही कराच बर का😢😢
अतिशय सुंदर सिनेमा आणि गाणी पण छान
Are jyanchya navatch shreeram ahe te abhinay madale shrest hote namaskar yana🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Great khebudkar❤
काय स्वर काय तो अभिनय हो सुरेल
1no. कलाकार होते डॉ. श्रीराम लागू
कोणीही तुमचं ऐकणार नाही असे मला वाटते
Sampurana chitrapat eka ganyat sagitala aahe jabardasy likhan
Natmastak aho tya velesamor sriramji your great