महाराज खुप छान वक्तृत्व. ओघवती वाणी. आणि आपली समर्पित सेवा. आपल्या वारकरी घराण्याने महाराष्ट्रावर व जनतेवर अनंत उपकार आहेत. नारायणशास्त्री काकडे , आळंदी देवाची. जय हरी.
सर्व सुखी सर्व भुमी. मनुष्य जन्माची सार्थकता करण्यासाठी होण्यासाठी माऊलिंनी केलेला हा अलौकीक अम्रुतमय चिंतन. .. .. अधिकारी वक्ता महाराजांच्या चरणी साष्ठांग दंडवत जय हरी....
महाराज आपले प्रवचन खूप छान आहे. कीर्तन ही छान आहे. परंतु आपण कधीही नाथमहाराज यांचा कधीही अभंग आपण निरूपणासाठी कधी च ऐकायला मिळत नाही. जेवढे संत मोठे आहे तेवढे च हे ही मोठे संत होऊन गेलै आहे. मी माझे मत मांडत आहे.
Khoop Chhan ❤❤❤❤❤
अतिशय सुंदर श्रवणीय अभ्यास पूर्ण प्रवचन जय गुरुमाऊली चरणीं साष्टांग नमस्कार
Jay Jay ram krishna hari🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 mauli👌👌👌👌👌👌
👌राम कृष्णा हारी
महाराज खुप छान वक्तृत्व. ओघवती वाणी. आणि आपली समर्पित सेवा. आपल्या वारकरी घराण्याने महाराष्ट्रावर व जनतेवर अनंत उपकार आहेत. नारायणशास्त्री काकडे , आळंदी देवाची. जय हरी.
महाराज आपला अभ्यास खूप सखोल आहे भाषा शैली खूप छान आहे
संतचिये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा.
हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली ,आपल्या ज्ञानेश्वरीवरील प्रवचनाने आम्हाला माऊलींची ज्ञानेश्वरी समजण्यास खूप मदत होते ,धन्यवाद🙏🙏🌹🌹🌹
Jai jai Ram krishn Hari
राम कृष्ण हरी माऊली
Jai jai Ram krishna Hari jai Jai dhyaneshwr Mauli pranam Gurudev
खूप छान महाराज प्रवचन धन्यवाद राम कृष्ण हरी
वाचावी ज्ञानेश्वरी जनी त्यासी लोटांगणी जय श्रीकृष्ण
वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी
जबरदसत अधयातमीक ज्ञान
जय गुरुदेव
Om Jay Shri Gurudevaya Namo Namaha.
राम कृष्ण हरी
💐।।जय जय राम क्रिष्ण हरी।।💐
वाचावी ज्ञानेश्वरी 👌👌👌👌👌
धन्य धन्य ज्ञानेश्वरी माऊली।।
प्रवचनकारांना *धन्यवाद*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज लक्ष्मण प्रभाकर भुरभुरे हिंगोली जिल्हा तुन ऐकत आहे🙏🙏
स्वामी सदाशिव सातपुते राम कृष्ण हरी माऊली खुप छान सुंदर आहे
ईश्वर या शब्दाची सांगितलेलाअर्थ फ़ार मनाला
भिडला
राम कृष्ण हरी🙏🙏
अप्रतिम महा
राज 🙏🙏🙏
रामकृष्णहरि नमस्कार
भाव धरोनीया वाचे ज्ञानेश्वरी
कृपा करी हरी तया वरी
जय हरी महाराज, तुमच्या वानीला तोड नाही ऐकतच राहावंसं वाटतय
Ram krushan hari shivaji bala takli haji Ta shirur ji Pune shirur
Koti koti pranam 🙏🙏
💐🙏🕉️जय रामकृष्ण हरी 🙏💐🙏🕉️जय हरी माऊली तुकाराम 🙏💐
Jai hari mauli
खूप छान माहिती ज्ञानेश्वरी वरील श्री राम जय राम जय जय राम
Sandhay wankhede 🙏🙏💐🌸🌺
राम कृष्ण हरी ॐ
Khup Chan
केवलानंद सरस्वती यांचे अद्वैतसिद्धी आविष्कार अप्रतिम भाष्य
🙏jay hari 🙏
Jay hari
धज्ञ ज्ञानेश्वरी
जयहारी.महादेव.कासार.दिडींचे विनेकरी.किटीआडगाव
राम कृष्ण हरी. कर येथे जुळती 🙏🙏🙏🙏🙏
Vijaya shegokar 🙏🙏🌿🌷⚘
पांडुरंगाने दशँन दिलेले घराणे आहे म्हणून चैतन्य आहे
राम कृष्ण हरी गुरुवर्य, वर्णन करताना शब्द अपुरे पडतात
राम कृष्ण हरी गुरूच्या चरणी प्रणाम
अदभुत साधना सतत ऐकता राहवे आस्वाद घेता यावा अशी अवस्था झाली आहे धन्यवाद खरोखरचं आपण चैतन्य देत आहात
अतिशय छान
एक तरी वोवीअनुभवावी..वा खुप..छान
रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माउली 🙏🙏
🙏🙏 रामकृष्ण हरि
Ram Krushna Hari
साष्टांग दंडवत माऊली
नमो नमः !
खुपचं छान, सतत ऐकावच वाटत
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
राम कृष्णा हरी बापुराव महाराज परतुरकर यांचे प्रवचन युटुब वर ऐका याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा
Ram Kishna Hari mauli
Man prasanna zale ,jai ho
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏जयहरी माऊली
जय सदग़ुरु...🙏🙏
एक अमुल्य ठेवा.....ज्ञानेश्वरी
अप्रतिम
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
साधकांना समजेल रुचेल अश्या पद्धतीत चिंतन दंडवत
Dhanyawad sadguru deva , koti koti pranam 🙏🙏🙏
सर्व सुखी सर्व भुमी. मनुष्य जन्माची सार्थकता करण्यासाठी होण्यासाठी माऊलिंनी केलेला हा अलौकीक अम्रुतमय चिंतन. ..
.. अधिकारी वक्ता महाराजांच्या चरणी साष्ठांग दंडवत
जय हरी....
Jay Hari Maharaj
Ravi patil pune
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली एकदम सुंदर चिंतन
अप्रतिम खूप छान शबद नाही माउली
शतशः प्रणाम महराज,,अधयातमिक ज्ञान,धनयवाद जबरदसत अ़ ज्ञान,बदलापुर जिलहा ठाणे
फारच सुंदर महाराजा ..फारच सुंदर ..धुंद होऊन ऐकत होतो ..माऊली माऊली 🙏🌹🙏
प्रचंड आभ्यासाची बैठक सर्वाेत्तम निरूपण शैली सामान्यांना समजेल अशी शब्द संगती
चैतन्य महाराज म्हणजे ऐकमाव्दितीय मुर्तीमंत ज्ञान
v8
महाराज आपले प्रवचन खूप छान आहे. कीर्तन ही छान आहे. परंतु आपण कधीही नाथमहाराज यांचा कधीही अभंग आपण निरूपणासाठी कधी च ऐकायला मिळत नाही. जेवढे संत मोठे आहे तेवढे च हे ही मोठे संत होऊन गेलै आहे. मी माझे मत मांडत आहे.
अप्रतिम प्रवचन
जय जय रामकृष्णहरि जय पांडुरंग हारीमाऊली खूप छान देवा खूप छान
श्रीगुरु
अति२ाय सुंदर प्रवचन👌👌
रामकृष्णहरी
राम राम जय जय राम कृष्ण हरी हरी राम जय राम कृष्ण हरी हरी राम जय राम कृष्ण हरी
एकदम छान
Nicely explained by guruji
नामा म्हणेग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी
श्रीगुरू चरणी साष्टांग दंडवत
माझी माउलीस मनःपूर्वक धन्यवाद.
माझी माउलीस मनःपूर्वक धन्यवाद.अद्भुत चैतन्य ज्ञान.अवर्णनिय नितांत सुंदर ज्ञानेश्वरी धर्मकीर्तन.नरहरी नाथ महाराज संस्थान देऊळगाव राजा यांना धन्यवाद.
Khup sunder aabyaspurna
H
खुप सुंदर चितंन🙏🙏🙏🙏🙏जय हरी
श्रीगुरू चरणी साष्टांग दंडवत
खूप सुंदर वर्णन
राम कृष्ण हरी उसरघर रायगड
अज मला खरे गूढ समजले। खूप सुन्दर प्रवचन ।
साष्टांग दण्डवत प्रभो!!! अप्र्तिम !!!
Mauli
खूपच छान ....ऐकावं वाटत....
Khup.khup chan 👌👌👌👌👌👌
रामकृष्णहरि 🙏
Chup chan karykrm
Khupch chan.
एकच नंबर
नामा म्हणेग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी
क
खूप छान चिंतन आहे
मला खूप छान वाटल मलामनाला समाधान वाटल
@@latikajagtap2622 म
@@deepapurohit1983 अः❤ङ0,?😊❤औ❤
सुपर
रामकृष्ण हरी
जय हरि देवा...
Ram Krishna Hari
Ram Krishna hari Mauli
खुप खुप शुभेच्छा
भाषाप्रभू.