राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम ❤❤ राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम❤❤❤ राम राम राम राम राम
चांगले व्हिडिओ समाजाचे वैचारिक पातळी उंचावण्यासाठी हातभार लावतात.....मी ही माहिती पाठवली कारण मला जसा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने खूप आनंद झाला आहे हे व्हिडिओ ऐकताना तसा सर्वांना होवो म्हणून लिहीले आहे पण या करीता क्षमा देखील मागते जयजय राम कृष्ण हरी 🙏💐🙏
उद्याचा महाराष्ट्र या चॅनलवरून ही ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली म्हणून जगणे जणू धन्य झाले आपणा सर्वांच्या हातून अशीच उत्तम उत्तम काम होऊदेत म्हणून खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा अध्यात्मिक विषय इतका सोपा करून सांगितला व तो ऐकायला सुमधूर आहे हे आमच सर्वांच भाग्य आहे. या ज्ञानेश्वरी पठणाचा जास्तीत जास्त प्रसार होयला हवा. जय जय राम कृष्ण हरी 💐💐🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌺🏵️ माऊली. खूप खूप खूप छान आवाज सांगण्याची पद्धत पण खूप छान मी तर आयुष्यात पहिल्यांदाच ऐकली ज्ञानेश्वरी ऐकावे असे वाटते धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌺🌺🏵️
नमस्कार अतिशय सुंदर सुरेल आवाजात ज्ञानेश्वरी ऐकताना ज्ञानेश्वरी समोर हवी असे फार जाणवलं मला शक्य होते तितके शोधले ही कोणी शुद्ध मराठी मधे लिहीली ते नाव लागेल आपल्या सहकाऱा बद्दल धन्यवाद 🙏💐
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम ❤❤ राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम❤❤❤ राम राम राम राम राम
चांगले व्हिडिओ समाजाचे वैचारिक पातळी उंचावण्यासाठी हातभार लावतात.....मी ही माहिती पाठवली कारण मला जसा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने खूप आनंद झाला आहे हे व्हिडिओ ऐकताना तसा सर्वांना होवो म्हणून लिहीले आहे
पण या करीता क्षमा देखील मागते
जयजय राम कृष्ण हरी 🙏💐🙏
शब्दच नाहीत इतके अप्रतिम.
रामकृष्ण हरी फारच छान पहिल्यांदा अशी शुध्द मराठी ज्ञानेश्वरी ऐकली
उद्याचा महाराष्ट्र या चॅनलवरून ही ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली म्हणून जगणे जणू धन्य झाले
आपणा सर्वांच्या हातून अशीच उत्तम उत्तम काम होऊदेत म्हणून खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा
अध्यात्मिक विषय इतका सोपा करून सांगितला व तो ऐकायला सुमधूर आहे हे आमच सर्वांच भाग्य आहे.
या ज्ञानेश्वरी पठणाचा जास्तीत जास्त प्रसार होयला हवा.
जय जय राम कृष्ण हरी
💐💐🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌺🏵️ माऊली. खूप खूप खूप छान आवाज सांगण्याची पद्धत पण खूप छान मी तर आयुष्यात पहिल्यांदाच ऐकली ज्ञानेश्वरी ऐकावे असे वाटते धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌺🌺🏵️
🙏
जय जय रामकृष्ण हरी 🎉 श्री ज्ञानेश्वरी खुप खुप छान 🎉 धन्यवाद
❤ Radhe Radhe
खुपच छान सुंदर स्पष्ट आवाजात
गाईले धन्यवाद ताई माऊली 🌹🙏 जयहरी
😊😊😊😊😊😊
खूप छान सांगितले ज्ञानेश्वरी मी पहिल्यांदाच एवढी छान ज्ञानेश्वरी ऐकली जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण ❤❤❤❤❤
रामकृष्ण हरी माऊली, स्पष्ट आवाज, उच्चार, ऐकतच रहावे. जय हरी माऊली.🎉🎉🎉❤❤❤
आतीशय छान
जय जय राम कृष्ण हरी माऊली
खूप छान,
आवाजात चढ उतार आणि लयबद्धता यामुळे ज्ञानेश्वरी वाचनापेक्षा श्रवणातून समजायला सोपी वाटते....
मनःपूर्वक कृतज्ञता...
।। रामकृष्ण गोविंद ।।❤
राम कृष्ण हरी माऊली आपला आवाज खूप गोड आहे उच्चार ही खूप छान आहे असे वाटते ऐकतच बसावे
आवाज सुस्पष्ट आहे. खूप छान 🙏🙏🙏🙏
अप्रतिम ताई तुमचा आवाज गंधर्विय साज चढवला असुन आपली वाणीत
भगवंताच्या स्मरणात ओथंबून वाहत आहे
जय जय रामकृष्ण हरी
शास्त्रशुद्ध ज्ञानेश्वरी श्रवण. धन्यवाद.❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Ram krushna hari
ओम नमो ज्ञानेश्वरा, कृपा केली देवा अप्रतिम, ओवी रचना केले त्यांना सतत शत शतशत नमन ...
Ram krishna hari Jay dnyaneshwar mauli
श्री.माऊली नमो.नमहः राधे राधे श्रीराम..❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी ⚘🙏
माऊली
छान आवाज, सुस्पष्ट उच्चार, अप्रतिम 🙏💞👌
रामकृष्ण महाराज
❤ राम कृष्ण हरी ❤
ज्ञानेश्वर माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली पांडुरंग हरि ॐ संचिंदानंद विठ्ठलाय भगवान मेरे विट्ठल भगवान 🚩🚩🙏🙏
माऊली माऊली🙏🙏💐💐🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏 खूप छान
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌺🏵 माऊली😇
जैय.जैयय.हारी.ज्ञानेशवर.माउली.
Ramkrushan hari maauli
राम कृष्ण हरी माऊली 👌👌🌹🌹🙏🏻🙏🏻🪷🪷👍👍
माऊली माऊली माऊली 🌹🌹🌹🙏
Mauliinche sumadhur shabda attyant mann vibhor karanare va aanandadai!!jaijai Raam krushna Hari❤❤
Very.very.beautiful.
रामकृष्ण हरी मा ' ऊली खुप छ । न ताई
Ram Krishna Hari ❤❤❤
Jay,Hari,mauli
Nice & useful video. Dhanyavad
🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी
अप्रतिम ऐकून धन्य धन्यता वाटली 🙏🏻
खूप सुंदर ऐकतच रहावे असे वाटते. 🙏🙏🙏🙏🙏🙏
मवली मावली मावली
uttam uchharan आणी लय. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद
❤❤❤❤❤
खुप खुप श्रवणीय ❤❤❤
खुप छान ववि गाता अर्थ छान समजतो ऐकावस वाटत ❤❤
आवाज तर स्वर्गीय. प्रत्यक्ष माऊली गात आहे असे वाटतेय.
खूप सुंदर आवाज आणि सादरीकरण. 👌❤️
🙏🙏🌹🌹
जय जय राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी
Sundar avajat mhanalyamule Kan Trupt zale
Very heart touching mauli 🙏🌺🌺
❤❤,👌🙏
धन्यवाद खूप सुंदर आवाज आहे खूप च धन्य वाटले ऐकून
खूप छान वाटत आहे.
🙏❤kup mst❤🙏
दिव्य अनुभव
राम कृष्ण हरी
सुंदर स्वर
रामकृष्ण हरि
जय हरी
Jay Hari mauli....❤
🙏
अपुर्ण ज्ञानेश्वरी अध्याय बारावा नंतर कांहीच नाही
जयजय पांडुरंगहरी
ताई खूप खूप धन्यवाद . एवढे छान आम्हाला भेट दिल्या बद्दल ...❤
अप्रतिम
ॐ राम कृष्ण हरि।। खरच खूप सुंदर. कशात आहे हे?
खूप छान वाचन
अत्यंत सुबोध
गावोगावी या ग्रंथाचे पारायण व्हावे,
आपला महाराष्ट्र या ज्ञान संपत्तीने समृद्ध व्हावा
ज्ञानेश्वरी पाठी !जो ओवी करील मराठी!
त्याने पक्क्यानाच्या ताटी!जान नरोटी ठेविली
आवाज सुंदर आहे 💐🙏
निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताई
एकनाथ नामदेव तुकाराम
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल l
छान सुंदर स्पष्ट आवाज आसी सृवण करावी द्यनेस्वरी
OMOM
15&12&24
❤😂
स❤
अप्रतिम काम. फारच सुंदर केलेलं आहे. आपलं नाव कळू शकेल का? खूप ग्रेट आहात आपण. शतशः नमस्कार🙏🙏🙏🙏
Vimal. Gulve
advertiment मुळे सारखी लिंक तुटते
❤
हा ग्रंथाचे पारायण पोथी कोठे मिळेल ते सांगा ❤
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणता आहे कृपया सांगाल का कुठे मिळेल राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
राम राम 🙏
ज्यांनी रसाळ ओघवत्या भाषेत अनुवादित केले आणि ज्यांनी मधूर वाणीत गायन केले त्यांचा नामोल्लेख का नाही ?
ग्रंथाचे नाव सांगा 🎉
अतिशय आभारी आहे. याची अत्यंत गरज होती.
पण ज्यांनी हे पठण केले आहे त्यांची नावे न देण्याचे कारण काय?
मला तरी कुठेतरी दिसले नाही की हे कोणी म्हटले आहे.
अनुवादित. विजय पांढरे
गायन. सौ. राधिका हंगेकर
🙏💐
कोणता ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. हे सांगावे.
कोणता ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे हा
कृपया कोणता ग्रंथ इथे वापरला सांगाल का 🙏💐🙏
साखरे महाराज कृत ज्ञानेश्वरी
नमस्कार
अतिशय सुंदर सुरेल आवाजात ज्ञानेश्वरी ऐकताना ज्ञानेश्वरी समोर हवी असे फार जाणवलं
मला शक्य होते तितके शोधले
ही कोणी शुद्ध मराठी मधे लिहीली ते नाव लागेल
आपल्या सहकाऱा बद्दल धन्यवाद 🙏💐
हा ग्रंथ कुणी आणि कोठे लिहिला त्याचे नाव गाव धर्म जात कुळ गोत्र याची माहिती टाका
5 adhyay nhi aahe ka, ?
ajun ek video aahe to bagha bhag 2
जय श्री राम कृष्ण हरी श्रीज्ञानेश्वर महाराज की जय❤
जय जय राम कृष्ण🙏🙏
अप्रतिम
जय हरी माऊली
राम कृष्ण हरि माऊली
🙏🙏🙏🙏
Mauli mauli
❤
OMOM
15&12&24