🙏🚩🙏जय जय राम कृष्ण हरी! माऊली 🙏अप्रतिम..रसपूर्ण रसाळ वाणीतून रसपान करवून आम्हांस कृतकृत्य केलेत..भाग्य थोर लाभले 🙏 मला जन्मोजन्मी सद्गुरुंचे.. विठुमाऊलीचे प्रेम प्रेमानेच लाभावे हीच मनापासून लीन होऊन चरणस्पर्श करुन कळवळून प्रार्थना ! प्रारब्धे लाभो विठुमाऊलीची कृपा..चरणी सदा लक्ष वेधून राहो..चित्त एकाग्र स्थिर राहून जडून राहो. हीच मागणी मिळण्याचे भाग्य लाभेल असा आशिर्वाद वरदहस्त शिरावर राहो . हृदय सिंहासनावर विराजमान रहाशील हीच मागणी मान्य करून जीवन सार्थक होईल अशीच एक मागणी..🙏🌹🪔🙏
आपल्या कीर्तना मधून आत्मिक आनंद मिळतोच,मनःशांती नक्कीच मिळते.खरोखरच आम्ही भौतिक सुखात गुरफटत जातो.आपणास प्रत्यक्ष भेटण्याची मनापासून इच्छा आहे.काही चुकल्यास क्षमा असावी.
काय विनोदकरण्याचीशौली किती सौम्य भाषा आक्रस्ताळेपणानाटकपणीनाहीअन्यथाअश्लीशव्दिअर्थीशब्दाचावापरकरणारेमर्कटलीला किर्तन करणारे किर्तन कार मी पाहिले आहेतुम्हीपाहिल असतीलनाव सांगण्याची गरज
किर्तन मर्यादा शिकायची असेल तर चैतन्य महाराज देगलूरकर आणि चैतन्य महाराज वासकर,,,,,,,हिजड्यासारखं कीर्तन करणाऱ्यांनी या महाराजांचे कीर्तन ऐकावं म्हणजे कीर्तन मर्यादा कळेल,,,,आमच्या चैतन्य महाराजांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खूप छान किर्तन उदाहरण खूप छान सहज उपलब्ध होत असलेली 🎉
अप्रतिम,बोधपुर्ण, किर्तन..जयहरी.. माऊली..🙏रमेश देवीकर.. अमरावती.
🙏🚩🙏जय जय राम कृष्ण हरी! माऊली 🙏अप्रतिम..रसपूर्ण रसाळ वाणीतून रसपान करवून आम्हांस कृतकृत्य केलेत..भाग्य थोर लाभले 🙏
मला जन्मोजन्मी सद्गुरुंचे.. विठुमाऊलीचे प्रेम प्रेमानेच लाभावे हीच मनापासून लीन होऊन चरणस्पर्श करुन कळवळून प्रार्थना ! प्रारब्धे लाभो विठुमाऊलीची कृपा..चरणी सदा लक्ष वेधून राहो..चित्त एकाग्र स्थिर राहून जडून राहो. हीच मागणी मिळण्याचे भाग्य लाभेल असा आशिर्वाद वरदहस्त शिरावर राहो . हृदय सिंहासनावर विराजमान रहाशील हीच मागणी मान्य करून जीवन सार्थक होईल अशीच एक मागणी..🙏🌹🪔🙏
अतिशय सुंदर वाक् चातुर्य आहे महारांजाचे. अशा सिद्ध संताचे पायी माझे शतशः नमन.
राम कृष्ण हरी माऊली उत्तम कीर्तन महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम जय सद्गुरु
राम कृष्ण हरी माऊली, चिंतन कसे हे लिहिण्याचा आम्हाला अधिकार नाही पण आपले पारमार्थिक चिंतनाचे वोझे आमच्या डोक्यावर आहेत, चरणी नतमस्तक x,y,z,
Ram krishan hari muli khupach sundar kirtan aahe mala khupach aavadate 🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम, खुप सुंदर विवेचन आहे,जे शब्द माहीत नाही.ते ऐकायला मिळतात... राम कृष्ण हरी..
रामकृष्ण हरी अप्रतिम असे किर्तन
आपल्या कीर्तना मधून आत्मिक आनंद मिळतोच,मनःशांती नक्कीच मिळते.खरोखरच आम्ही भौतिक सुखात गुरफटत जातो.आपणास प्रत्यक्ष भेटण्याची मनापासून इच्छा आहे.काही चुकल्यास क्षमा असावी.
💐💐🙏💐💐 अप्रतिम विषयाची मांडणी व साधी सोपी भाषा.
जय हरि.सप्रमाण अमृतवाणीने तृप्त.
🎉🎉 good nice supar राम कृष्ण हरी ओम साई राम जय जय स्वामी समर्थ🎉❤❤😊
8ò 1:00:41 😅😅
अप्रतिम.अंतरीचे धावे बाहेरी. भावबल जाणवते.अनुभूती तून आविष्कार
खुप सुंदर
।।ॐ॥ राम कृष्ण हरी।। अप्रतिम कीर्तन!नमो नमः महाराज!
Prem sukh dei great kirtan nirupan explanation and praman Abhang of Tukaram Maharaj and study of deglurkar Maharaj.Ram Krishna Hari.
आतिषय सुंदर विवेचन करतात महाराज. खूप गोड वानी आहे. राम कृष्ण हरी...
काय विनोदकरण्याचीशौली किती सौम्य भाषा आक्रस्ताळेपणानाटकपणीनाहीअन्यथाअश्लीशव्दिअर्थीशब्दाचावापरकरणारेमर्कटलीला किर्तन
करणारे किर्तन कार मी पाहिले आहेतुम्हीपाहिल
असतीलनाव सांगण्याची गरज
खूपच सुंदर चिंतन महाराज, राम कृष्ण हरि 🙏🏻🙏🏻
माहाराज प्रेमाच वरणन आईकल आणि मनात चैतन्या निर्माण झाल धन्यवाद माऊली
अभ्यासपूर्ण कीर्तन....🙏🙏👌👌💐💐💐💐💐
अप्रतिम शब्द रचना गुरुवर्य, जय हरी!!!
राम कृष्ण हरी अतिशय उत्तम प्रकारे किर्तन सांगितलात मनाला आनंद
........... राम कृष्ण हरी..
खूप छान उपदेश किर्तन महाराज
भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन महाराज
रामकृष्ण हरी🙏🙏
🙏⚘️श्री गुरूदेव दत्त श्री प्रणाम गुरूदेव जी 🙏⚘️
जय हरी माऊली नमस्कार अतिशय सुंदर
वारकरी संप्रदायचे अभिनव बृहस्पती
अतिशय उत्तम किर्तन,प्रेम कसे असते? छान सांगितले , महाराज, साष्टांग नमस्कार 🙏
खूप छान कुठल्या ही प्रकारचा उताविळपणा नाही ❤
Sada majhe dola ahe ki dole ahe guruwarya mahatma maharajji
Venkt ramna govinda🙏🏻🙏🏻
Ramkrishna hri pranam Maharaj...,.
Prem sukh dehi ....very nice Nirupan. Jai ho!🙏
Khupch sundar .sahaj sundar oghavati bhasha man mohun ghete.pataun sangnyachi kala apratim .pratyax saraswti jibhewar vas karte.mauli shabdat sangata yet nahi.sath sundar.vithoba rakhumai.
एकदम गोड अभंग घेतला महाराज किर्तनाला जय हरी
ते देगलूरकर महाराज आहेत
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान कीर्तन आहे राम कृष्ण हरी जय गुरुदेव
अप्रतिम आहे छानच वाटत होते पहायला मन प्रसन्न झाले अगदी योग्य किर्तन आहे 🙏🙏💐💐🌹🌹
राम कृष्ण हरि, विठ्ठल केशवा
राम कृष्ण हरी 🙏 खूप छान कीर्तन आहे, दर्जेदार भाषा.
H.B.Shri Deglurkar Maharaj, your kirtan is very nice. Jai ho!🙏
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप गुरुवर्य चैतन्यजी महाराज चरंणी साष्टांग दंडवत दामोदर थोरात ववा वडाळा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर
जय हरी मावुली .खुप अभ्यासपूर्ण किरलण
किर्तन मर्यादा शिकायची असेल तर चैतन्य महाराज देगलूरकर आणि चैतन्य महाराज वासकर,,,,,,,हिजड्यासारखं कीर्तन करणाऱ्यांनी या महाराजांचे कीर्तन ऐकावं म्हणजे कीर्तन मर्यादा कळेल,,,,आमच्या चैतन्य महाराजांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
खूप छान असे ऊच्च दर्जेदार भाषा सखोल न्यान असलेले कीर्तन ऐकून धन्य झाले राम कृष्ण हरी महाराज
तुफाराम महाराज की जय🥀🌹🌹🌹🌹🌹✌️👌
Pranaam! Dandwat Maharaj! Aaj trupta zalo. Aanandache Dohi ____
अतिशय हृदयद्रावक कीर्तन । प्रेम याचा मार्मिक अर्थ कलला ।
अप्रतिम कीर्तन महाराज 🎉
धन्य धन्य धन्य छान छान कीर्तन सांगितले मनापासून शुभेच्छा
🎉 kite sunder tumach Kirtan maharaj😢😢😮😅😊🎉😂❤
अतिशय सुंदर माऊली कीर्तन
राम कृष्ण हरी 💐🌺🌷🌼🪷🌹🍀🪷🏵️👌🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम🙏🏻🙏🏻🙏🏻
🌹राम कृष्ण हरि माऊली🌹
Khup sundar
दंडवत प्रणाम महाराज जी 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
अभ्यासपूर्ण , भक्ती पूर्ण कीर्तन
भकतीपूर्ण किरतन
जय सदगुरू माऊली.
ओम् नमो श्री भगवान बाबा....
ओम नमो श्री भगवान बाबा
,🚩🪔👏👏👏👏👏
....
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरि 🙏🏽🙏🏽
रामकृष्ण हरी अत्यंत सुंदर
पर मार्थातील अनेक शब्द आपल्या कीर्तन प्रवचना तून समजतात.खूप आनंद वाटतो.
Very nice ram Krishna hari
खूप छान कीर्तन श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराज की जय
🙏🙏🙏🙏🌹🌹
प्रत्यक्ष तुकोबांचे कीर्तन
खूप खूप छान चिंतन राम कृष्ण हरी जय हारी मा़ऊली 🙏
राम कृष्ण हरि माऊली बाबा
Khup sundar ❤
ज य ह री राम कृष्ण हरी🙏🙏🕉️🕉️🌹🌹🌹
😊😊😊😊😊😊😊😊😮😮😮
Atyant Sundar kirtan dhanyvad Maharaj
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम जयभगवानबाबा रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम
Khup. Sundar. Jay. Jary
राम कृष्ण हरी🙏
अप्रतिम ! फारच सुंदर !
जय हरि,... माऊली!!!
खुप सुंदर जय हरी
गोड आवाज, अप्रतिम
Ram kuna hri.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏
Atyant Sundar tum sundar kirtan dhanyvad dhanyvad
अप्रतिम किर्तन
🙏🙏🙏🙏🙏
सुस्पष्ट विचार सुंदर वाणी
🌹🙏🕉️ Ramkrishna Hari 🙏🌹🕉️ Dnyaneshwar Mauli Dnyanraj Mauli Tukaram 🙏🌹
❤😊
Ram krishna hari vitthal keshva🙏🏻🙇
जय हारी माहाराज विचार खूप छान आहे
Super 🙏🚩🚩🙏
अतिशय सुंदर
अप्रतिम कीर्तन.
विठोबा रखुमाई , तुकाराम महाराज की जय 🙏
खूप छान किर्तन सुपर